चंद्रभागेच्या काठावरती चला वारकरी नाचायला लागला मृदंग वाजायला || धृ || पुंडलिकाची ती पंढरी उभा विठोबा विटेवरी हि नामदेवाची पायरी बसले चोखोबा शेजारी कान्होपात्रीच्या झाडाखाली भक्त उभे ते सावलीला || १ || विठ्ठल नामाच्या गजरी अवघी दुमदुमली पंढरी घुमला तो नाद अंबरी जय जय विठ्ठल जय हरी टाळ वाजती ताला संगे चला कीर्तनी डोलायला || २ || आले आले ते वारकरी गर्जत विठ्ठल जय हरी दिंडी आली या दरबारी चंद्रभागेच्या तीरावरी आरती करोनी दर्शन घेती मधुकर सांगे दत्ताला || ३ ||
गणपती बाप्पा मोरया. खूप सुंदर माऊली 🙏🙏
खूप छान भावा
Buva asech notetion dya khup chan 🙏
Mast❤
❤❤❤❤
माऊली खूप छान
सुंदर,
Chan 👌🏽👌🏽
Aapli sopi paddat mast aahe
माऊली अभंगाचे नोटेशन द्यावे 🙏🏼
लागला मृदुंग वाजायला, Lyrics uploaded.. kra
चंद्रभागेच्या काठावरती चला वारकरी नाचायला
लागला मृदंग वाजायला || धृ ||
पुंडलिकाची ती पंढरी उभा विठोबा विटेवरी
हि नामदेवाची पायरी बसले चोखोबा शेजारी
कान्होपात्रीच्या झाडाखाली भक्त उभे ते सावलीला || १ ||
विठ्ठल नामाच्या गजरी अवघी दुमदुमली पंढरी
घुमला तो नाद अंबरी जय जय विठ्ठल जय हरी
टाळ वाजती ताला संगे चला कीर्तनी डोलायला || २ ||
आले आले ते वारकरी गर्जत विठ्ठल जय हरी दिंडी आली या दरबारी चंद्रभागेच्या तीरावरी
आरती करोनी दर्शन घेती मधुकर सांगे दत्ताला || ३ ||
@@ganeshparte. thank you 😊