लतादीदी आपल्या आवाजाची जादू आपण आमच्या साठी ठेवून गेला आपल्या आवाजाला ऊपमाच नाही एकमेवाद्वितीय ,तरल, श्रीकृष्णाने भुतलावर विसरलेली बांसरी, पाण्याची धार सोडुन पहात रहावे असे स्वच्छ स्वर. मधाची गोडी काय म्हणावे मंतीच कुंठित होते लता मंगेशकर हि लता मंगेशकरच आहे आहे अयोध्येतील राम मंदिर तेच त्याच्या परी.
लता दीदी म्हणजे साक्षात देवी सरस्वती मातेच्या हातातील वीणा आहेत...त्या वीणेच्या छेडलेल्या तारांचे सप्तसूर अखंड विश्वाला आजही मंत्रमुग्ध करत आहेत आणि यापुढेही सदैव करत रहाणार... अजरामर स्वराची देवी लतादीदी 😊🙏🏻🌹
मधूर गोड स्वर्गीय आवाज..🌹🙏🚩लता जी मंगेशकरांना शतशः नमन🌹🌹 🙏🙏 देवता स्वर्गात असतात.. लताजी देवी देवलोक स्वर्गात परत गेल्या🙋🙋 🙏🙏🌹🌹हीच देवाची करनी.. तुकाराम महाराज. आले. लोक कल्याणा. परत गेले. 🙏🙏🙏देव लोकात 🚩🚩🙏🙏🌹🌹🕉 गं गणपतये नम : 🚩🌄🏹ॐ🌹🙏🚩
*"नाम गुम जाएगा*" 'सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहेऽऽऽ.......!' मैफील सुनी आणि मुकी झाली आहे.भारतीय संगीत व संगीतरागदारीत निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही.आज ज्या रसिकांचे वयोमान पन्नाशीच्या आसपास आहे ते फार भाग्यवान आहे.स्वरांचा अमृतसागर त्यांना प्राशन करता आला. स्वरभास्कर पं भीमसेन जोशींनी रागदारी संभाळली तर स्वरलतेने सिनेसंगीत, नाट्यसंगीत,लोकसंगीत,भावगीते,बालगीते दर्यागीते या सर्वच प्रकारच्या संगीतावर हुकूमत गाजवली.येथेच्छ मुशाफीरी केली.स्वरसुंदरीने भारतीय संगीताची ओळख जगाला करून दिली.लतादिदी असत्या तर आज त्यांना चौ-याण्णव वय पूर्ण झाले असते.अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी आपल्या मधाळ आणि दिर्घ पट्टीतील स्वरांचा वर्षाव रसिकांवर केला. शाश्वत आणि अजरामर स्वर लता आणि आशा या उभयतांनी जगाला दिला.पंडीत ह्रदयनाथांनी तिक्ष्ण चातुर्याने अन् प्रखर प्रतिभेने रचलेल्या चालीचे आव्हान फक्त लताजींना आणि आशाबाईंनाच स्वीकारता आले. मराठी संगीत क्षेत्रात पंडीतजी निर्माण केलेला झंकार आमचा अनमोल ठेवा आहे. अविश्वास आंणि गद्दारीने खचाखच भरलेल्या वातावरणात व भोगवादी समाजात हा ठेवा मनावर हळुवार मोरपीस फिरवितो. एका वेगळ्या विश्वात घेऊन जातो. श्री गणेश वंदना करण्यासाठी गायलेल्या त्या अजरामर अभिजांत आर्त आरत्यानी साक्षात श्री गणेशाचे दर्शन होते.मला तर या उभय कलाकारांत श्री गणेशाचे सर्वच गुण असल्याचा भास होतो. माझी श्रध्दा द्विगुणीत होते.कोणीही रसिक लीन होईल."तुज मागतो मी आता" उठा उठा हो सकळीक पहाटे स्मरावा गजमुख.." "गजानना श्री गणराया आधी वंदु तुज मोरया" "गणराज रंगी हा नाचतो.. नाचतो." हे ऐकून कोणताही नास्तिक श्री गणेशाचे समोर नतमस्तक होईल...! जगात सर्वात लोकप्रिय लतादिदीच आहे. कोणीही त्यांचे स्थान हिरावून घेऊ शकत नाही.आज घन ओथंबुनी आले आहे. पावसाने कहरावर कहर केला आहे....! इमारतीच्या ब्लाॅक्स मध्ये ठोकपीट चालली आहे....! आकाशवाणी मुंबई वर आर्त हाकेत दिदी सूर आवळत आहे " नाम गुम जाएगा चेहरा ये बदल जाऐगा ।मेरी आवाजही मेरी पहचान हैं । पाऊस थांबला आहे.तो मधाळ स्वर प्राशन करण्यासाठीच....! KNJADHV. CBHS.
लता दीदी,न जाने अब कौन से लोक में हैं, लेकिन इन खुबसूरत भजनों के माध्यम से हर हिन्दू के दिलों में रहतीं हैं, कितनी सकुन देती है यह मधुर आवाज,, जय श्री राम।
खूप छान आहे लता दिदी आहे ना धन्यवाद 🙏🔥👌🌹 शुभ संध्याकाळ झाली आहे ना धन्यवाद 🙏🔥 गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया उल्हास विध्या लयं आहे ना धन्यवाद 🙏🔥👌🌹
लता दिदी.... एक आम्हा भाग्यवंतांना मिळालेली,दैवी देणगी... त्यांना ऐकलं की, जीवनातील सगळी दुखः कष्ट आणि शिण,नाहीसे होतात ! त्यामुळे हा... आनंदघन... ठेवा,आजन्म जपून ठेवलाच पाहिजे ! धन्यवाद 🙏🙏🙏
लता दीदींच्या मुखातून निघालेले मधूर स्वर कानांच्या वारुळात शिरताच दिवसभरातील शिण नाहीसा होतो व शरीरात नव चैतन्याचा संचार होतो.धन्य होत त्या लता दीदी.त्यांना माझे अनंत कोटी प्रणाम 🙏🙏
Your singing has been giving us "Heavenly peace &calmness" ,although at present ,we are on the earth. Really, you are "Singing Angel" sent by God on the earth to give solace & Calmness to the minds of the entire Humanity on the Earth. CRORES OF SALUTES TO YOU!!!!!!!!!
लतादीदी आपल्या आवाजाची जादू आपण आमच्या साठी ठेवून गेला आपल्या आवाजाला ऊपमाच नाही एकमेवाद्वितीय ,तरल, श्रीकृष्णाने भुतलावर विसरलेली बांसरी, पाण्याची धार सोडुन पहात रहावे असे स्वच्छ स्वर. मधाची गोडी काय म्हणावे मंतीच कुंठित होते लता मंगेशकर हि लता मंगेशकरच आहे
आहे अयोध्येतील राम मंदिर तेच त्याच्या परी.
Comment ❤
9:31 http look😢🎉 9:58
❤❤❤❤❤
जय गणेश लता दिदि आवाजाच्या रूपाने आपल्यात च आहेत
लता दीदी म्हणजे साक्षात देवी सरस्वती मातेच्या हातातील वीणा आहेत...त्या वीणेच्या छेडलेल्या तारांचे सप्तसूर अखंड विश्वाला आजही मंत्रमुग्ध करत आहेत आणि यापुढेही सदैव करत रहाणार... अजरामर स्वराची देवी लतादीदी 😊🙏🏻🌹
अप्रतिम!!दैवी देणगी असलेला आवाज .
आम्ही खरच भाग्यवंत.दीदी तुमचा आवाज आणि तुमची गाणी ऐकत मोठे झालो.
आमच्या पिढीला ईश्वराने दिलेली अद्भुत देणगी म्हणजेच लता दीदी.
ही देणगी सर्वात मोठी आहे.
हे देवा आम्ही तुझी मनःपूर्वक आभारी आहोत.
🌹🙏🌹👌शांत रसाने स्वर्गीय सुस्वरात आनंद,चैतन्यमय!!वा!वा!!❤👌❤🌹❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🕉️
मधूर गोड स्वर्गीय आवाज..🌹🙏🚩लता जी मंगेशकरांना शतशः नमन🌹🌹 🙏🙏 देवता स्वर्गात असतात.. लताजी देवी देवलोक स्वर्गात परत गेल्या🙋🙋 🙏🙏🌹🌹हीच देवाची करनी.. तुकाराम महाराज. आले. लोक कल्याणा. परत गेले. 🙏🙏🙏देव लोकात 🚩🚩🙏🙏🌹🌹🕉 गं गणपतये नम : 🚩🌄🏹ॐ🌹🙏🚩
Shriram bhujade malegaon
खरचं ..🙏🙏
*"नाम गुम जाएगा*"
'सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
तुझेच मी गीत गात आहेऽऽऽ.......!'
मैफील सुनी आणि मुकी झाली आहे.भारतीय संगीत व संगीतरागदारीत निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही.आज ज्या रसिकांचे वयोमान पन्नाशीच्या आसपास आहे ते फार भाग्यवान आहे.स्वरांचा अमृतसागर त्यांना प्राशन करता आला. स्वरभास्कर पं भीमसेन जोशींनी रागदारी संभाळली तर स्वरलतेने सिनेसंगीत, नाट्यसंगीत,लोकसंगीत,भावगीते,बालगीते दर्यागीते या सर्वच प्रकारच्या संगीतावर हुकूमत गाजवली.येथेच्छ मुशाफीरी केली.स्वरसुंदरीने भारतीय संगीताची ओळख जगाला करून दिली.लतादिदी असत्या तर आज त्यांना चौ-याण्णव वय पूर्ण झाले असते.अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी आपल्या मधाळ आणि दिर्घ पट्टीतील स्वरांचा वर्षाव रसिकांवर केला. शाश्वत आणि अजरामर स्वर लता आणि आशा या उभयतांनी जगाला दिला.पंडीत ह्रदयनाथांनी तिक्ष्ण चातुर्याने अन् प्रखर प्रतिभेने रचलेल्या चालीचे आव्हान फक्त लताजींना आणि आशाबाईंनाच स्वीकारता आले. मराठी संगीत क्षेत्रात पंडीतजी निर्माण केलेला झंकार आमचा अनमोल ठेवा आहे. अविश्वास आंणि गद्दारीने खचाखच भरलेल्या वातावरणात व भोगवादी समाजात हा ठेवा मनावर हळुवार मोरपीस फिरवितो. एका वेगळ्या विश्वात घेऊन जातो. श्री गणेश वंदना करण्यासाठी गायलेल्या त्या अजरामर अभिजांत आर्त आरत्यानी साक्षात श्री गणेशाचे दर्शन होते.मला तर या उभय कलाकारांत श्री गणेशाचे सर्वच गुण असल्याचा भास होतो. माझी श्रध्दा द्विगुणीत होते.कोणीही रसिक लीन होईल."तुज मागतो मी आता" उठा उठा हो सकळीक पहाटे स्मरावा गजमुख.."
"गजानना श्री गणराया आधी वंदु तुज मोरया"
"गणराज रंगी हा नाचतो.. नाचतो." हे ऐकून
कोणताही नास्तिक श्री गणेशाचे समोर नतमस्तक होईल...! जगात सर्वात लोकप्रिय लतादिदीच आहे. कोणीही त्यांचे स्थान हिरावून घेऊ शकत नाही.आज घन ओथंबुनी आले आहे. पावसाने कहरावर कहर केला आहे....! इमारतीच्या ब्लाॅक्स मध्ये ठोकपीट चालली आहे....! आकाशवाणी मुंबई वर आर्त हाकेत दिदी सूर आवळत आहे " नाम गुम जाएगा चेहरा ये बदल जाऐगा ।मेरी आवाजही मेरी पहचान हैं । पाऊस थांबला आहे.तो मधाळ स्वर प्राशन करण्यासाठीच....!
KNJADHV. CBHS.
मन मोहक प्रार्थना. पवित्र आणि श्रद्धा यांचे संयोजन. जय श्री गणेश 🎉
लता दीदी,न जाने अब कौन से लोक में हैं, लेकिन इन खुबसूरत भजनों के माध्यम से हर हिन्दू के दिलों में रहतीं हैं, कितनी सकुन देती है यह मधुर आवाज,, जय श्री राम।
प्रत्येकाकडे संग्रही असावी अशी आरती व भक्तिगीते लता दीदी कायम स्मरणात आहेत.....❤
भालचंद्र जाधव,नाशिक.
🙏🙏🌹🌹🚩स्वर्गीय गायनाची अनुभुती ..स्वर्ग जसा भूतलावर उतरलाय🚩🌹🌹🙏🙏
खरचमनभारावुनजातलतादीदीतुमचाआवाजखुपचसुदरविसरूनाहिशकत
❤. Ma Latha ji ke liye
,,❤
SHREE GANESHA 🕉️🕉️🌹🌹🙏🙏
LATA DIDI TUMCHA AAWAZAAT VEGLICH GODI HOTI.
🙏🙏दैवी चमत्कार होत्या लता दीदी आवाज म्हणजे जादूच!त्यांच्या आवाजात त्या सदैव अमर राहतील!
गणपतीची आरती ऐकून छान वाटल. गणपती बाप्पा मोरया
🌹श्री गणेशाय नमः!🌹
🌹श्री गणेशाय नमः!🌹
🌹श्री गणेशाय नमः!🌹
🌹श्री गणेशाय नमः!🌹
🌹श्री गणेशाय नमः!🌹
🌹🙏🙏🙏🙏🙏🌹
🌹
लता दीदीचा आवाज खरोखरच एक अद्भुत आनंद ...मन तृप्त होऊन जाते...सगळा शीण, थकवा दूर होतो...🙏🙏🙏🙏
I'm😊
लताताईंचा आवाज स्वर्गीय , अलौकिक आणि अनुपमेय आहे. वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात.आवाज ऐकताच मन उचमबलून येते. शरीर कम्पयमान होते . धन्य तो आवाज !
Very nice
Chup chan
लता दिदीचे गाण्यातिल सुर म्हणजे देहभान विसरुन मन तल्लीन होणे.
दिवसभरातिल शिण घालवणे.🎉🎉
लता दीदी बद्दल काय बोलणार
साक्षात सरस्वती त्यांच्या मुखातून अवतरत होती
जोपर्यंत हे जग आहे तोपर्यंत त्यांचे स्वर असेच जीवंत राहतील❤❤
अप्रतिम दैवी देणगी असलेला आवाज आम्ही खरच भाग्यवंत दीदी चा आवाज आणि गाणी ऐकून मनाला शांती मिळते
स्वर्गीय आवाज आणी मन प्रसन्न करणारी गणेश.भक्ती गिते। जय गणेश
कै.लता दीदी यांचा आवाज म्हणजे आमच्या साठी एक पर्वणी होती त्यांना कोटी कोटी प्रणाम
Barabor
लता दीदी माझा नमस्कार सुंदर गाण आहे छान आहे शुभेच्छा शुभ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
भूतलावरील सगळे सुख या अतिशय सुमधुर गाणे आणी आवाजातून मिळते हो
🙏🙏🙏🙏🙏🙏
ताई अ pratim आवाज कोटी कोटी प्रणाम
जय श्री गणेश गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया 🌹 🌹 🙏 🙏 🌹 🌹
🌷👌🏻🧚♀️🦚खुपच अप्रतिम आवाज व सर्व भक्ती गीते..🦚
Jagachi kokila❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
हि गणपती देवाची मंगल गाणी ऐकूनच मन प्रसन्न होते व वातावरण मंगलमय होते व लता मंगेशकर यांच्या तोंडून ऐकण्यासाठी भाग्य लागते.*
खूप छान आहे लता दिदी आहे ना धन्यवाद 🙏🔥👌🌹 शुभ संध्याकाळ झाली आहे ना धन्यवाद 🙏🔥 गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया उल्हास विध्या लयं आहे ना धन्यवाद 🙏🔥👌🌹
लतादीदींच्या आवाजाने मंत्र मुग्ध होउन प्रसन्न होऊन लतादीदींच्या प्रतेमीला कोटी कोटी प्रणाम
लता दिदी.... एक आम्हा भाग्यवंतांना मिळालेली,दैवी देणगी... त्यांना ऐकलं की, जीवनातील सगळी दुखः कष्ट आणि शिण,नाहीसे होतात ! त्यामुळे हा... आनंदघन... ठेवा,आजन्म जपून ठेवलाच पाहिजे ! धन्यवाद 🙏🙏🙏
अगदी बरोबर 😊
@@swamiaaic121ऱ्य
😊😊😊😊😊😊
😊😊😊😊😊1😊😊1😊😊1😊1😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊1😊😊😊😊😊😊1😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊😊😊😊😊1😊😊1😊😊1😊1😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊1😊😊😊😊😊😊1😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
एक दम मस्त आहे, आपला, आवाज, ऐकत, राहावे, असे म्हटले, तरी, चालेल,
Lata Tai chya hya Ganesh bhakitgeete kayamche rahtil yug yug rahtil .awazat sakshat Saraswati ahe 🙏🙏💐💐💐
आम्हाला तुमची भक्ती गीते खूप आवडतात असे भक्ती गीते तुम्ही आमच्यासाठी रोज बनवत😊😊
गायन कोकीळा लतादिदी साष्टांग दंडवत❤
लताजींचा अमृता समान गोड आवाज. त्यांच्या प्रतिमेला अनंत कोटी प्रणाम 🙏🙏🙏 🙏
C. Happy
Ganpati Bappa song with Lata Mangeshkar voice feels very much emotions of to listen to bhakti geet thanks
लता दीदींच्या मुखातून निघालेले मधूर स्वर कानांच्या वारुळात शिरताच दिवसभरातील शिण नाहीसा होतो व शरीरात नव चैतन्याचा संचार होतो.धन्य होत त्या लता दीदी.त्यांना माझे अनंत कोटी प्रणाम 🙏🙏
😊😊😊😊😊😊😊
😊😊😊
@@kashmiraagaskar6857शिक्षण🎒🏫📚🎓 शहर😊शशं नव श😊श्श्श
लता दीदी तूमचया गायनाने लोकाचया घरात मन आणि सुख वाढविले
स्वर्गीय आवाजाची देणगी असलेली गणेशाचे वंदन तेही 5 मधुर गीते मन प्रसन्न आणि ईश्वराशी थेट संपर्क
Mazi lahanpanapasunachi lata didinchi sumadhur aavajatil Ganesh gite.
Aavaj god and very nice❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
लता ताई अजून ही आपल्या जवळ आहे असे वाटते❤❤
मंगलमूर्ती मोरया. 🌹🌹🌹🚩🚩🙏🙏🙏
Lata Didi ko ishawar swarg Pradhan kijiye ji Om shanti
Thanks for the valuable collection of
Lata didi's
ganesha's bhakti geet
Shri Ganpati bappa ki Jay
legend Latadidi❤💯
हॅलो नमस्ते खुप छान आवाज सुंदर आहे आता लता दीदी होने नाही धन्य ती दिदी व्हेरी नाईस 👌 बेस्ट बाय एक आजी
🙏🌷गणपती बाप्पा मोरया🙏🌷खुप छान
Bappachi Aarti ani ittar Ganpati Bappavishi Gite Manala Bhavatat Lata didichya madhur swaracha aaswad manala bhavato
लता दिदींच्या आवाजात एक प्रकारे मन अगदी रमून जाते गोड मधुर गाण ❤❤
1234 ganapaticha Jay Jay kar
Lata Didi kothi kothi Namaskar
अविटगोडी, अप्रतिम ,,,,, मोरया.
Dukhh visrun jaate, aabhari aahe, Lata didi.🎉🎉🎉🎉🎉
Jay ganesh deva 🌷👌🙏
लतादीदी म्हणजे साक्षात सरस्वती मातेच्या हातातील विना राजू वडाळे गवन ढाळा
गाणी ऐकुन मन प्रसन्न होते❤
खूप छान
गाणं कोकिळा लता दीदी यांना भक्तिमय श्रध्दांजली
Good collection keep it up..
गम गणपती नमहा
❤❤❤❤❤❤❤LATA DIDHI HAM AAPKHA CHARANOM MEY NAMAN KARTE HAI. DHANYAWAD AAPKHA AWAZ SUNNEY KELIYE TARAZ RAHA THA.
❤
Lata Deedi, kuthe hin gelya nahit. Surya, Chandra, Dharati Mata n Lata Mangeshkar.
अगदी छान आहेत गाने
लता दीदी आवाज कोटी कोटी प्रणाम.
Jai Ganesh ji ❤❤
Om gan ganpataye namo namah ganpati Bappa morya magal murty morya ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Ati sundar gani.didinchi ayikun man prasann hot
आमाला अभिमान वाटतो महाराष्ट्र जन्म घेतला
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना सांष्ठाग नमन
Wow super song , my feouret singer Lata didi, miss you Lata didi 😔😔
कोकिळेचा गळा लता मंगेशकर दीदी
🙏🙏🙏🙏👌👍
दिदी तुमच्या आवाजाला सलाम.
जय सदगुरू.🎉🎉
लताजिंच्या मुखातून निघालेले सूर व स्वर आत्म्याला जाऊन भिडतात. धन्य होत त्या लता दीदी. त्यांच्या प्रतिमेला अनंत कोटी प्रणाम. 🙏
🙏🌺🌺🌺 गणपती बाप्पा मोरया जयश्रीराम जय बजरंग बली जय हनुमान गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🌺🌺🌺🙏
Khup sunder gaani ahhet
Khup sunder gaani ahhet
जय श्री गणेश
भारतभुमीचाग्रानसमृद्धीकीळा
🙏 Om 🌺 ganeshay 🙏 namah 🙏🌺
लता दीदी पुन्हा स्वर्गातून पृथ्वीवर या
जय गणेश
Man vadhay vadhay, shbdachya palikade asa sumadhur awaj, man prasanna karanari aarti
Great sveet song of Ganesh 🚩🚩💐💐💐 salute Lata Mangeshkar
Latadidi miss u a lottumcha ganyachabdivsachi suruvat vaichi,tumhi amcha family cha athvanit ahey,, ashirvad kayam adu dya
Didi means a singing angel
Lots of Gratitude to the singing Angel. 🙏
The great sublime lata didi..... Timeless peerless
Your singing has been giving us "Heavenly peace &calmness" ,although at present ,we are on the earth. Really, you are "Singing Angel" sent by God on the earth to give solace & Calmness to the minds of the entire Humanity on the Earth. CRORES OF SALUTES TO YOU!!!!!!!!!
Hu
लता दीदींचा आवाज म्हणजे त्यांच्या मुखातून सरस्वती माताच गाते
@@sanjayjadhav4883 000000000
@@dineshraut6221 चागले
🙏Lata Didi.Gan Kokila🎉
Nehmi aathvanit rahna re Ganesh Bhakti geet 🎉
गणेशोत्सव मंडपात चालु असलेले हे गाणे ऐकुन भक्त भारावतांत🙏
गाणं सरस्वती ने खऱ्या अर्थाने पृथ्वीतलावर जन्म घेतला होता ...
Heavenly song .... very beautiful song
Very nice video like so much thank you 👌👏🙏🌹
Jai Sidhvinayak Ganesha ❤😊
Didichya charni koti naman 🌹👏🌹
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
लतादिदींच्या आरती शिवाय गणेशोत्सव सुरु होत नाही ......
Lata Didi Cha Awaj Apratim