चांगल्या माणसालाचं त्रास का होतो ? बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2023
  • #Man_Mandira #मन_मंदिरा
    किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर
    महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.
    Email : manmandirateam@gmail.com
    राम कृष्ण हरी !!
  • บันเทิง

ความคิดเห็น • 41

  • @Vsj19260
    @Vsj19260 10 วันที่ผ่านมา +3

    Baba maharaj यांच कीर्तन हे आतापर्यंत जे कीर्तनेकार झाले आणि आता आहेत ty सर्वाना भारी आहे ❤❤ राम कृष्ण हरी

  • @gundumenase6297
    @gundumenase6297 หลายเดือนก่อน +2

    राम कृष्ण हरी माऊली गुंडू.ज.मेणसेखुपच
    छान

  • @dilipbhopale8045
    @dilipbhopale8045 หลายเดือนก่อน +2

    अविस्मरणीय बाबा

  • @maheshkaka3891
    @maheshkaka3891 6 วันที่ผ่านมา

    रामकृष्णहरि माऊली 🙏

  • @nikitasalvi-ou5jc
    @nikitasalvi-ou5jc 2 หลายเดือนก่อน +1

    Jay Hari

  • @indumatiraskar455
    @indumatiraskar455 5 หลายเดือนก่อน +1

    देहभान विसरून किर्तन ऐकावं कधीही न विसरता येणारा आवाज बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @vedicakarnadechannel2732
    @vedicakarnadechannel2732 3 หลายเดือนก่อน +1

    Awesome, respected Maharaj you explai in a simple language about spirituality and religion. Sweet very sweet Kirtan. Jai 19:23 Jai Ram Krishna Hari.

  • @sanketpatil6728
    @sanketpatil6728 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी

  • @ArunNagtilak
    @ArunNagtilak 15 วันที่ผ่านมา

  • @sakshilande3028
    @sakshilande3028 6 หลายเดือนก่อน +2

    🥰 राम कृष्ण हरी ❤

  • @user-kp4qx4jw6u
    @user-kp4qx4jw6u หลายเดือนก่อน +2

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 फार सुंदर ज्ञानाचा मार्ग आहे एकनाथा पाटील यांनी सांगितले आहे ऐकायलाच पाहिजे🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @pj4361
      @pj4361 หลายเดือนก่อน


      ❤ मा
      सी आर च वी क्ट

  • @bhalchandrakelkar7730
    @bhalchandrakelkar7730 8 หลายเดือนก่อน +3

    फार चांगले 🙏🙏🙏🌺🙏

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 5 หลายเดือนก่อน

    Jayharivitthal Rakhumai🌺🌺

  • @jayprkashagwan5143
    @jayprkashagwan5143 7 หลายเดือนก่อน

    राम कृष्णा हरी

  • @shobhagaikwad3869
    @shobhagaikwad3869 6 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान जय सद्गुरु

  • @reshmagaikwad8929
    @reshmagaikwad8929 4 หลายเดือนก่อน

    Ram Krishna Hari 🌹🙏🙏🌹

  • @babuharmalkar9214
    @babuharmalkar9214 5 หลายเดือนก่อน

    Ram kurshn

  • @subhashdivate1019
    @subhashdivate1019 8 หลายเดือนก่อน +1

    रामकृष्ण हरी माऊली 🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻

  • @sadhanapotdar5142
    @sadhanapotdar5142 6 หลายเดือนก่อน

    खूपच छान .देहभान विसरले.

  • @babajijadhav5389
    @babajijadhav5389 7 หลายเดือนก่อน +1

    खूप छान विचार

  • @pushpapande8946
    @pushpapande8946 8 หลายเดือนก่อน +3

    Khup chan Shri Hari🙏🙏🌺🌺🌺🌺🙏

  • @jadhavsr1170
    @jadhavsr1170 8 หลายเดือนก่อน +2

    अतिशय सुंदर
    राम कृष्ण हरी

    • @jyotitarle4141
      @jyotitarle4141 7 หลายเดือนก่อน

      राम कृष्ण हरी बाबा

  • @ashamanjare5125
    @ashamanjare5125 4 หลายเดือนก่อน

    🌹🙏🙏👍👌💐 Sunder aprateem kirtan

    • @vijaykumardhumal5703
      @vijaykumardhumal5703 3 หลายเดือนก่อน

      Kay àata aase kirtan punha hóne nahi , apratim

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 7 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल कृष्ण दास महाराज की बाबा महाराज सातारकर की जय खूप खूप सुंदर ऐकून खूप आनंद झाला आज टीव्ही वर बघीतले आता एकादशी निमित्त कायम मनात घर करून राहिलं

  • @user-qe3kf5hz6o
    @user-qe3kf5hz6o 3 หลายเดือนก่อน

    अतिशय अनुकरणीय

  • @ambadassamal
    @ambadassamal 7 หลายเดือนก่อน

    Kup.chan.kirtan.gurudev.koti.koti.pranam.

  • @mahadevgole8428
    @mahadevgole8428 6 หลายเดือนก่อน

    🚩🙏नादब्रह्म सद्गुरू श्री बाबामहाराज सातारकर🙏🚩

  • @user-qe3kf5hz6o
    @user-qe3kf5hz6o 3 หลายเดือนก่อน

    खूप खूप अनुकरणीय

  • @hiramanmore3278
    @hiramanmore3278 6 หลายเดือนก่อน

    जय हारी बाबासाहेब

  • @ankushchavan6810
    @ankushchavan6810 8 หลายเดือนก่อน +14

    ❤रामकृष्ण हरी माऊली ❤🎉🎉

  • @sunandahawari7284
    @sunandahawari7284 8 หลายเดือนก่อน +2

    खुप खुप छान महाराज

  • @kamalakarpatil5088
    @kamalakarpatil5088 8 หลายเดือนก่อน +1

    बोवाची किरतन करायची फी किती हाय ती ऐकली तर पळून जासन रं सगळे 🤣🤣🤣

  • @GANESHBHALERAO-gs8vd
    @GANESHBHALERAO-gs8vd 5 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी

  • @kunallendwe3819
    @kunallendwe3819 7 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी