प्रश्न विचारणाऱ्या माणसाला उत्तर निवडायचा चॉईस नसतो, असेल ते उत्तर स्वीकारावं लागतं, पण तुमची आणि माझी धडपड उत्तरं मिळविण्याकरिता आहे का? आहो, प्रश्न आहेत तिथे उत्तरं असणारंचं. आपल्याला उत्तराबरोबर समाधान पाहिजे असतं. बेस्ट🎉🎉
तुम्ही हा खजिना मराठी रसिकांना खुला केलात,त्याबद्दल मराठी माणूस आपला ऋणी राहील...आम्ही अनेक कॅसेट्स तुमच्या शॉप मधून घेतल्या आहेत. पण दुर्दैवाने सगळं सम्प्ले याचे दुःख सर्वाना आहे. आलूरकर यांचं दुकान म्हणजे कॅसेट्स, साहित्यिक, संगीत आवडणाऱ्या नची पंढरी होती
धन्यवाद् Santoshji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! th-cam.com/play/PLtVoysWT7s1WEUiirVBu3jGb7Gv3qWYqF.html th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
निशब्द झाले पूर्वीही ही कथा ऐकली आहे तेव्हा कॅसेट्स असायच्या खूप धन्यवाद
जीवन कस जगावं आणि जीवनाकडे कोणत्या नजरेने पहायचं हे व पु नी शिकवलं ❤
भावना विवश करणारी कथा.खरच अस कधी प्रत्यक्शात घडत आसेल.सलाम.
धन्यवाद् Jayprakashji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती
अप्रतिम कथा.
डोळ्यात येणारे अश्रू थोपवणे, शक्यच झाले नाही.
अनेकवेळा ही कथा मी त्यांच्या प्रत्यक्ष कार्यक्रमात ऐकली आहे. पण तरीसुद्धा आज अश्रू आलेच...
धन्यवाद् Surendrajiji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
प्रत्यक्ष? नशीबवान आहात. साधारण कधी ऐकलत तुम्ही?
अप्रतिम संपूर्ण कथा डोळ्यासमोर दिसण्याचा अनुभव आला
ह्याला जीवन असे नाव! हृदयाला भिडणारी कथा! अर्थात् तितकीच विनोदी की ज्या मुळे दुःख पचून जाते!
अतिशय भावस्पर्शी कथा ! आणि भावपूर्ण कथावाचन ! सॅल्यूट टू काळे सर ! 🙏🙏🙏
व पू च्या आवाजातील हि कथा ऐकून डोळ्यातून पाणी येते ....,......
प्रश्न विचारणाऱ्या माणसाला उत्तर निवडायचा चॉईस नसतो, असेल ते उत्तर स्वीकारावं लागतं, पण तुमची आणि माझी धडपड उत्तरं मिळविण्याकरिता आहे का?
आहो, प्रश्न आहेत तिथे उत्तरं असणारंचं.
आपल्याला उत्तराबरोबर समाधान पाहिजे असतं.
बेस्ट🎉🎉
अप्रतिम
Va pu .The gret Hasre Dukh kupach sundar Waaha :!
नि: शब्द करणारी कथा. द ग्रेट व.पू.साहेब.
अप्रतिम ...
अप्रतिम! इतकं समर्पित प्रेम व जबाबदारीची जाणीव केवळ दुर्मिळ.
धन्यवाद् Chandrakantji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
तुम्ही हा खजिना मराठी रसिकांना खुला केलात,त्याबद्दल मराठी माणूस आपला ऋणी राहील...आम्ही अनेक कॅसेट्स तुमच्या शॉप मधून घेतल्या आहेत. पण दुर्दैवाने सगळं सम्प्ले याचे दुःख सर्वाना आहे. आलूरकर यांचं दुकान म्हणजे कॅसेट्स, साहित्यिक, संगीत आवडणाऱ्या नची पंढरी होती
❤️❤️❤️❤️व पु... 🙌
Just great, salute to you
Apratim katha ❤️
Great storyline by Vapu kale. ... 🌿🙇💝
W2
अप्रतिम!!!!!
जबरदस्त❤️💯
अतिशय उत्तम कथाकथन
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻
ओघवती भाषा, वर्षानुवर्षे एकुन कंटाळा येत नाही.
धन्यवाद् Pradeepji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
हृदयस्पर्शी
Khup chan❤
Kharach khup chhan
प्रशंसे बद्दल धन्यवाद् Sarika ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
Emotional aahe.. Very touching
धन्यवाद् Swatiji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
हॅट्स ऑफ टू लेजंड
Man aswasth karanari katha....
Wa sunder katha
धन्यवाद् Ushaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
व.पु. काळे सर फारच छान
धन्यवाद् Swamiji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती
व पू ग्रेट
Jyoti
Great 👌🏻👍🏻👌🏻
धन्यवाद् Paragji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
Heart touching😓😓
Va Pu is the Greatest
Ati sundar
Nice....
👌👌💕
Heart touching ❤️👌🙏
धन्यवाद् Praptiji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
ह्दयस्पर्शी
❤❤
❤
❣️❣️👌
Baap kathakathan asel tr upload kara plz
वर्षे झाली बाप, दे हात या कथा शोधतोय पण सापडत नाहीत..
भेटल्या तर सांगा ❤
Chan
धन्यवाद् Santoshji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WEUiirVBu3jGb7Gv3qWYqF.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
धन्यवाद🙏इतक्या अभिजात श्रवणानुभवासाठी.
Mere ॐ ko bhi pasand aaya
❤️❤️❤️
Garat v pu
Which u do the same things will get
मस्त ❤
❤