आठवणी युगपुरुषाच्या | भाग २१ | Dharmaveer Anand Dighe Saheb

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • #Dharmaveer #LightandShade #AnandDighe
    शून्य टक्के राजकरण आणि शंभर टक्के समाजकारण करणाऱ्या मा. आनंद दिघे साहेबांनी आपल्या कार्यकर्त्यांनासुद्धा जनसेवेचं हेच सूत्र शिकवलं. एवढंच काय पण, कुठल्याही वादळात पाय रोवून उभं राहण्याची ताकद दीघे साहेबांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिली. त्यांच्या तालमीत तयार झालेले शेकड्याने शिवसैनिक आज आपल्या ह्या गुरुतुल्य ‘धर्मवीराच्या’ पावलावर पाऊल ठेवून जनसेवेचं शिवधनुष्य बिनदिक्कत पेलत आहेत. अशा ह्या धर्मवीराबद्दल सांगतायत मा. राजनजी विचारे साहेब !
    Subscribe to Light and Shade here: bit.ly/subscri...
    Official website: www.lightandsha...
    Follow us on Instagram: / lightandshadeevents
    Like us on Facebook: / lightandshadeevents
    Follow us on Twitter: / lnsvenueexperts
    Follow us on Linkedin: / light-and-shade-events...

ความคิดเห็น • 28