काय वेगळे बोलले असणार? नेहमीचेच बोलले असणार. कशाला त्रास करून घेता, जाणारा गेला, आता पाठच्यांची काळजी करा, मी सरकारकडून तुम्हाला हे देईन, ते देईन... सगळ थंड करायचा प्रयत्न, न्याय गेला चुलीत
वकील शन्का उपस्थित करतील तसे तपास करायला सांगा. सिडिअर मधील कॉल डिटेल मागून घ्या त्यामधील नंबर व कॉल टाईमिंग तसेच कोणाचं नंबर ते चेक करा. मदत करणारे पण शोधायला सांगा
सर्व तपास यंत्रणा नाटक करत आहेत मुख्य आरोपी अजून FIR नाही 302 मध्ये नाव नाही... गृहखाते सपशेल दुर्लक्ष केले अपयशी ठरले
काय वेगळे बोलले असणार? नेहमीचेच बोलले असणार. कशाला त्रास करून घेता, जाणारा गेला, आता पाठच्यांची काळजी करा, मी सरकारकडून तुम्हाला हे देईन, ते देईन... सगळ थंड करायचा प्रयत्न, न्याय गेला चुलीत
दादा काही बोलु नका त्यांच्याशी
आरोपी पेक्षा वाचवणारे जास्त दोषी
आता भवाला कोर्टात केस मग घ्यायला लावणार फडवणीस.. जेणेकरुन मुंडे चे मंत्रीपद टिकुन राहील