Beed Crime : IPS अधिकारी गायब, Suresh Dhas यांची दमदाटी, IAS Sadanand Koche यांचे ३ मोठे गौप्यस्पोट
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024
- #sureshdhas #beed #crime
मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण, परळी व्यापाऱ्याचे अपहरण आणि खंडणी वसूल प्रकरण आणि बीड शहरातील डोंगरे कुटुंबीयांवर आठवले गँग चा गोळीबार... बीड जिल्ह्यात लागोपाठ घडलेली ही तीन धक्कादायक प्रकरणं... ज्यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे राज्याच्या वेशीवर टांगली गेली. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या तर अतिशय अमानुष पद्धतीने केल्याने राज्यभर या घटनेची निंदा होतेय. नागपूर अधिवेशन आणि संसदेत देखील हा मुद्दा गाजला. अशा घटनांना कुठेतरी राजकीय पाठबळ मिळते, असे आरोप व्हायला सुरुवात झाली. मात्र बीड जिल्ह्याच्या संदर्भात जी परिस्थिती सध्या समोर येतेय, बीड जिल्ह्याचा बिहार झाला, किंवा बीडची स्थिती बिहार पेक्षाही भयंकर असल्याच्या चर्चा आता राज्यात चालूयेत, हे सर्व पहिल्यांदाच घडतय कां? तर उत्तर आहे, नाही. बीड मधील राजकारण आणि राजकारणाचा प्रशासनातील हस्तक्षेप यावर यापूर्वीही अनेकांनी भाष्य केले आहे. बीडला यायला चांगले अधिकारी तयार नसतात हे काही जिल्ह्याचे आजचे चित्र नाहीये, मागील दोन दशकातील हीच परिस्थिती राहिली आहे. बीडच्या राजकीय, सामाजिक परिस्थितीचे चित्रण करणारी एक छोटी पुस्तिका बीडला जिल्हाधिकारी म्हणून काम केलेले सदानंद कोचे यांनी लिहिली. ज्या पुस्तिकेचे नाव आहे, 'बीडची लोकशाही: एक भयाण वास्तव'... जिल्हाधिकारी म्हणून काम बीड जिल्ह्यासंदर्भात 3 धक्कादायक गौप्यस्फोट त्यांनी आपल्या पुस्तकात केलेत, ते कोणते आहेत? तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर जाणून घेणार आहोत
‘महाराष्ट्र भूमी’ बातमी, माहिती आणि ज्ञानाचा खजिना तुमच्या तळहातावर...
Subscribe: / @maharashtra_bhumi_off...
►Website - maharashtrabhu...
►FB - / maharashtrabhumiofficial
►Insta - / maharashtra_bhumi_offi...
►Twitter - / mahabhumi22
►TH-cam - / @maharashtra_bhumi_off...
दररोज अपडेट मिळविण्यासाठी खालील व्हॉटस अप्प ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून जॉइन करा.
chat.whatsapp....
Mahabhumi Live | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Shinde vs Thackeray | ShivSena Symbol Row | Devendra Fadnavis | Satyajeet Tambe | Pm Narendra Modi I Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare
जगाच्या घडामोडी आता तुमच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार. इत्यंभूत आणि अभ्यासपूर्ण रिसर्च केलेली बातमी, तथ्य असलेली माहीती आणि तुम्हाला उपयोगी पडणारं ज्ञान आता एकाच ठिकाणी मिळणार. निर्भीड, निष्पक्ष पत्रकारितेचा सर्वोत्तम पर्याय !
For Business and Brand Promotion Enquiry Email:- hello@maharashtrabhumi.in
Whatsapp: +91 96072 98870
Maharashtra Bhumi
From - Agraniy Media PVT. LTD
#eknathshinde #shindefadnavisgovt #marathilive #breakingnews #marathibreakingnews #newsupdateslive #marathinews #newsupdates #maharashtrabhumi #maharashtrabhumiofficial #mahabhumi #maharashtranews
शाब्बास सत्ताधार्यानो तुमच्या नाकर्तेपणामुळे का होईना आज बीडच नाव संपूर्ण देशात गाजले
धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादाने घडत आहे.
आता काय पालकमंत्री आहे का गृहमंत्री फडणवीस आहेत
मुंडा बीगड गया. 😅
सुरेश धस यांनी केलं
इथे मोगली दलालीवर जगतात 😂😂😂😂
जिल्हाधिकारी गायब नाही तर पोलिस अधिक्षक गायब झालेले आहेत.
धन्या...वाद. बीड...खूप वाईट अवस्था केली बीड ची..😢😢
धस विरोधात बोलतो म्हणून हे अधिकारी आणले वाटत..😂😂 लाजा धरा रे थोड्या..
Barobar
😂😂
घटना कधीच्या पुस्तक कधीच लाजा धरा रे थोड्या😂😂😂
धस साहेब,
खुलासा करावा. 🙏🏻
विरोधात बोलतात म्हणून नव्हे
आज जे शाहू पणाचा आव आनतात
ते काल किती नीच होते
ते दाखवण्याचा प्रयत्न आहे
खरे वास्तव मांडले न.एक
बरेच सरकारी अधिकारी यांनी स्वेच्छेने सेवावृत्ती घेतली.
त्यांना फाॅर्म हाऊस वर बोलाऊन सुंदरी ने मारणारे आमदार आहेत
अशाच निर्भीड पत्रकारितेची महाराष्ट्राला गरज आहे
IPS अधिकारी गायब होतो आणि पोलीस यंत्रणा हातावर हात घेऊन बसते.
पोलिसांना सुद्धा भीती वाटते काय?
देवस्थानच्या जमिनी कुठे गेल्या हे पण दाखवा .
तुला जी आर माहिती आहे का देवस्थान जमिनी बाबत 2019 चा त्याचा अभ्यास कर आधी नंतर दोषांवर आरोप कर
वक्फ बोर्डाने हडप केलेल्या जमीनीविषयी बोला .
धस
कोचे च पुस्तक कधी प्रसिद्ध झाले आहे,ते बाजारात उपलब्ध आहे काय
अहो 12 वर्षे झाली यांना रिटायर होऊन.... सुरेश धस ची तेव्हाची दहशत आता काय सांगताय? तुम्ही पण आकाचे चेले आहेत का ?
आता संपले आहे आहे सर्व आताच्या काळामध्ये कोण कोणाला कधीही भारी पडतो त्यामुळे धस जरा दमान घेत आहेत
Kel dile asel bhava kuchela
Ha channel DM ch ahe
गृहमंत्री या भानगडींना जबाबदार असतात.हे जनतेला कधी कळणार आहे.
100 % खरे आहे
बीड महाराष्ट्र राज्याला कालिंबा आहे असा वाटतंय 😊
देवस्थान च्या जमीनी च काय सरकारी व वन विभागाच्या जमीनीसुध्दा गीळल्या आहेत.
सध्या बीड जिल्ह्यात जी काही गुंडशाही अपहरण हत्या चे प्रकरण समोर येत आहेत ही जिल्ह्यासाठी अत्यंत क्लेशदायक लाजिरवाणी शोकांतिका आहे 👍
बीड जिल्हा कसा होता आणि कसा झाला.
आगदी बरोबर आहे सामान्य जनतेच त्यांना काही देणे घेणे नाही . कोणी काही बोलले की खोटे गुन्हे दाखल करतात
100 अपराध पूर्ण..... आता पान उलटे सुरु झाले
फार भयानक आहे हे आपल्या महाराष्ट्र मध्ये होतंय या वर विश्वास बसत नाही. UP, बिहार पेक्षा ज्यास्त आहे.
प्रशासन जबाबदार राजकीय नेते गुंड लोकांना सहकार्य करून हे प्रकार होत असतील असे वाटते, पण् चांगले नाही,गुडाराज
धस ला अटक करा....... कारनामे बाहेर येतील
Tuz parali wala kar atak agodr ,, dhas habeb imandar ahet
Vanjari sagle😂 chidle
खरच आहे
Dhas sir jar atak zali tar kay hoil ...vichar sudha karu naka
Chorachya ultya bomba
साहेबांचं इतक्या दिवसांचे उपटायचे काम संपले वाटते म्हणून इथं आले धसांवर आरोप करायला.... काळजी नको आमच्याकडे या उपटायला....... हरभरा लय वाढलाय
धस ने बीड चा बिहार केला
धन्या मुंडे, चिक्की 💃 ने 🪔 लावला
धसाणे किती जमीणी लुबाडल्या हे पण जरा दाखवा ,धसाची चौकशी करा
याचीS I T लावा
Adogar he bag Deshmukh matter ch punna bag te dusani Kay kele mudyani Kay kele te
त्यांनी जीव नाही घेतले लोकांचे..आणि आरोपी ल पाठीशी नाही घालत
तुमच दुःख न कळतय .पण फाशी अटळ आहे.
झाली.का.गांडीची.आग.धस.खरे.बोलतात.वा.रे.वा.रडके.वंजारी
या अधिकाऱ्याने काय कमावले हे हाताखालील कर्मचाऱ्याना विचारा
सदरील जिल्हा वर, मुख्यमंत्री साहेबांनी विशेष लक्ष देऊन बुलडोझर धाक, दाखवून जिल्हा सुधारणा करून बिहार नांव बदलून बीड करण्यात यावे
महाराष्ट्र राज्यातील गुन्हेगारी बेरोजगारी बेकायदेशीर धंदे बंद केले जाणे गरजेचे तरच शांतता नांदेल
धस हा साप आहे
म्हणूनच तो बाप आहे
धनंजय मुंडे च्या आशिर्वादाने आज खुन, खंडणी ऊकळणी जोरात चालू आहे कारण वसुली झालेल्या पैशातला सगळ्यात मोठा वाटा धनंजय मुंडे ला जातो हे सगळया बीड ला माहिती आहे. माहिती घेऊन बोलत जा.
खरंच सुरेश धस साळसुदपणाचा आव आणत असतील तर बीड बद्दल न बोललेल् बरे बिहार मध्ये सामावलेला बरा
Real facts
💯% barobar
Dhanyawad khar sahitya la Badal
चैनल ला पैकेट भेटला ⛔⛔ संतोष देशमुख साहबंच्य चा आरोपीण फ़ाशी दया आदि. आगाच विषय भरकतवु नका. इतक्य वर्षान्त पुस्तक वाचाल का?. ⛔⛔⛔⛔
ही बाई आयपीएस म्हणते व पुढे जिल्हाधिकारी म्हणते, याबाबत आधी समजून घे. सद्या चाललेल्या प्रकरणाची कोचे यांच्यापुस्तकतील एकही प्रकरणाशी तुलना होऊ शकत नाही. देशमुखांच्या विरोधात सुपारी घेऊन विरोधकांची वकीली करत असावी
काढ़ला का धस साहबच्या विरोधाध
दस काय ल ईधुतला तांदूळ आहे का
गोपिनाथ मुढे😢😢@@HarivanaveVanave
मुख्यमंत्री साहेब गोर गरीब जनतेला खुप त्रास आहे . खोटे गूने टाकतात आणि जमीन सुधा होवु देत नाहीत.एवढा गरीब जनतेला भयानक त्रास आहे.मग सरकारने थोडा तरी गरीबांचा विचार करा.
कोचेंनी कलेक्टर असतांना काय दिवे लावले हे जनतेला माहिती आहे.सेवानिवृत्त झाल्यावर सगळेच बोलतात.
पाठीमागचे काढून आत्ताच चालु मर्डर झाकत नसतो मॅडम . व्हिडीओ पाहून आम्हाला असे वाटते तुम्ही किती पैसे घेतले असतील व्हिडीओ बनवायला . आका कडून
छान मांडणी केली, बक्षीस नक्की मिळेल...
कोचेंनी दिलेली माहिती खरी असेलही पण ती आत्ताच का मीडियात आली पूर्वी का नाहि आली.देशमुखांचे प्रकरणावरून लक्ष भटकण्यासाठी का ?
आत्तापर्यंत झोपला होता काय हे जनतेला सगळं कळतंय
ओ बी सी. ची. मतें. घ्यायची. त्यांनाच बदनाम. करायचं 😢😂😢😂
वारे बिड या जिल्यात राजकारणी लोकांची किती मनमानी दहशत हि लोकशाही ला धक्कादायक एक दिवस मात्र भंडा फोड होतोच :
Das sasheb व सिरसागर साहेब मर्द आहेत, आत आजित दादा हेच मास्तर manid का ते मुंडेचा राजीनामा घेत नाहीत
ह्या धसवर गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे.
चो क्या गप
देवस्थान जमिनी तर दोन्हीही बाजूंनी लुबडल्या आहेत. काही पोलीस अधिकारी अन् महसूल अधिकारी यासाठी मिशन मोडवर या जमिनी लुबडण्यासाठी कार्यरत होते अन् आहेत.
Give home portfolio to Shinde Saheb. But I am sure BJP would prefer to give to Ajit Pawar. They want to keep Beed burning 🔥
कोणाचे चेले आहेत तुम्ही ...आता काय चालू आहे बीड मध्ये ते सांग की जुने काय सांगते..
Ka jun te jhakvaych ka sagl yeil baher ata 😂😂
Hoy. Marekariwar Beedmadhil. Satet. Aasanareche
सध्याची परिस्तिथी काशीका असणा 12 वर्षाचं काढायचं #आका 😂
सर्वच मतदार संघातील. गोपीन य गुप्त चौकशी व्हावी कोणाची दादागिरी कोणाच्या कोणत्या मतदारसंघात आहे ते आणि कोण बोगसगिरी करीत आहेत ते
धसंची एवढी दहशत बीड च बिहार झालाय का कारवाई व्हायला पाहिजे 😢
धस कराड आणि मुंढे विरोधात बोलायला लागले म्हणुन अशा बातम्या पेरायला सर्वात झाली
Agdi barobar ahe
Bidmdhe military chi garaj Dhas saheb tumhi suddha
धस न बीड चां बिहार केलंय😂
बीड हे सुरवाती पासूनच बिजेपी च्या वर्चस्वा खाली आहे. तेथील नेत्यांचं मेडीयाने नेहमीच कैतूक केले आहे.
कोचे साहेबांनी 13 वर्षे झोप काढली का तेव्हा वास्तू का मांडण्यात आला आहे
आता जागे वर आले आहे धस साहेब
Barabari nahi hoti bapu se ❤
Very good nice
1986 ला govt. कडे लापटॉप होते का काय पण फेकू नका इंटरनेट तर लांबच 😂
2011 ची गोष्ट सांगत आहेत त्या भाऊ
2013ची गोस्ट आहे भाऊ
सर्व सामान्य नागरिक म्हणून काय करणार?
याची चौकशी. करा 😢😂
सर्व गुन्हेगारांना संपवा प्रशासनाने
ह्यांना पाठबल फक्त भाजपा देत आहे दशकतच वाटोळं झालंय
बाई तू त्यात सामील झाली का ,,2011 चे आता नको काढू,, आताचे बघ
कोचे वाल्याच्या धन्याच्या जातीचाच 😅
Dhanya munde cha kutra distoy ha😂😂
Aata Dhas sahebacha kahi gosti aas til te pan nighel Deshmukh Yana Far Aamanush hattya keli aahe
यांवर काय comment करणार?
1dam barobar ahe
कोचे. पुस्तका. प्रमाणे. चौकशी. करावी
Yacha pn vichar zala pahije
सदानंद सदा सुखी रहा खोटं बोल पण रेटून बोल
धसाशिवाय तुमच्या विडिओ ला तरी view कशे येतील 😂
Khup chan pooja
अधिकारी एवढे प्रामाणिक काम करत होते का मॅडम
तुमचा पन चनल विकल्याची लाज वाटते
चालूद्या
Mundayavar guna dakhl kara
😢😢😢😢
बीड ची.. हालत खराब आहे
Sadanand Koche Evhade Divas Kadhun Bhara Bandhat Hota Kay
धनंजय मुंडेने कितीला विकत घेतले कोचेला?
जमीन लाट्या धस
Ashti cha amdar ni khup dalita cha jamin hadplyat khota vatat asel tr bbc. News la baga te channel.tr bharat cha pn nai england cha ahe video baga ani mg kalel
Ith beed madhe pratek gavat ek ek khatnak lok aahet 😅 konala kay bolaych aata
कोचे झाला का मॅनेज
Bihar bara ahe ha bidcha Taliban zala aanaji pant Baga jara
Kahi honar nahi mundhe gharanyatch satta rahate sarkar konachehe asle tari te sartet astatat
शासकीय अधिकारी यांना स्वतंत्र अधिकार दिले पाहिजेत त्यांचे बदली किंवा नेमणूक वगैरे अधिकार हे राजकीय लोकप्रतिनिधी यांचे कडे नसले पाहिजे
काही खोटं आहे यात जसं कि सुरेश धस यांच्या बद्दल, सुरेश धस एक चांगले आमदार आहेत
बीड ला. वा ली नाही
Beed tar bihar la pan mage takel
Suresh das beed chi gahn aahe kelu
Jati vadi rahu nka khr bga baila pyse dile ka
साहेब आता आता उगवले
Ya davndea sir tume cm pad sodun dye tume nahe mahshatra sambalu shakat Shinde sahab yana cm kara puna sarv samor aaha tare tume shant basalay kay karata Police 14 day zala tare ha aarope bhatat nahe ya