Dada Bhuse on Education Policy : CBSE पॅटर्नच्या चांगल्या बाबी मराठी शाळांमध्येहीआणणार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 59

  • @ganeshgujar6800
    @ganeshgujar6800 13 วันที่ผ่านมา +5

    CBSC पॅटन हा निर्णय छान आहे🎉

  • @amarmavaskar7753
    @amarmavaskar7753 21 วันที่ผ่านมา +17

    आधी जेथे शिक्षक नाहीत तेथे शिक्षक भरती करा.,, साहेब

  • @ganeshpatil9421
    @ganeshpatil9421 6 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद साहेब आपण मनसे शिक्षक सेनेने केलेल्या मागणी पूर्ण

  • @abhayhomkar1761
    @abhayhomkar1761 22 วันที่ผ่านมา +12

    कृपया गृहपाठ कमीतकमी ठेवा. शाळेच्या दप्तराचे वजन कमीतकमी ठेवा. मैदानी खेळाला महत्व द्या

  • @shahajilende1296
    @shahajilende1296 21 วันที่ผ่านมา +16

    शिक्षण सेवकांना अजूनही शिपायापेक्षाही कमी पगार मिळतो. एवढ्या परीक्षा पास होऊन सुद्धा शाळेचा मुख्य घटक शिक्षक याकडे सुद्धा लक्ष द्या. शिक्षणसेवक रद्द करा.

    • @pritiutekar7091
      @pritiutekar7091 9 วันที่ผ่านมา

      Mulanchi nivad karatat upkramansathi lambchya thikani nyayala sangatat tya pravasache paise kon denar student chya gharache pan dyayala magat nahit mg dyayache shikshan sevakani...

  • @bhagoraobomble661
    @bhagoraobomble661 21 วันที่ผ่านมา +6

    लोकप्रतिनिधींनी भेट देताना फक्त जिल्हा परिषद शाळेतच भेट द्यावी खाजगी शाळा निवडू नये

  • @subhashlavhate2778
    @subhashlavhate2778 21 วันที่ผ่านมา +3

    अभिनंदन साहेब 🎉🎉

  • @shantarammalunjkar69
    @shantarammalunjkar69 21 วันที่ผ่านมา +8

    खरंम्हणजे CBSC पॕटर्न चे स्वागत करायला लागेल पण या पॕटर्न ला चालविण्यासाठी शिक्षकच शाळामध्ये भरलेले नाहित शिक्षक अपुर्ण आहेत,शिवाय शिक्षकांनी 2-4 दिवसाच्या प्रशिक्षणाने पॕटर्न शिकविणे म्हणजे सध्या मराठी शाळा प्राथ.व माध्यमिक मध्ये सेमी इंग्लिश प्राॕपर मेथडने न शिकविल्यामुळे शिक्षणाचे जे वाटोळे झाले आहे तसेच होईल पॕटर्न जरुर चालु करावा पण प्रशिक्षित शिक्षक नेमणे गरजेचे आहे.
    नुसत्या शाळा तपासुन काय होणार? विद्यार्थ्यांना शिक्षण कसे मिळते एका दिवसात काय मुल्यमापन होणार प्रशिक्षित शिक्षक व कामावर अंकूश ठेवला पाहिजे.शिक्षकाकडील शाळे व्यतिरिक्त असलेली कामे काढून घेतले पाहिजे.
    मालुंजकर सर
    मुख्याध्यापक
    प्रवरा विद्यालय इंदोरी..

  • @sushilchaudhari93
    @sushilchaudhari93 21 วันที่ผ่านมา +4

    CBSC संदर्भात छान निर्णय

  • @sushmapatti3942
    @sushmapatti3942 21 วันที่ผ่านมา +4

    पहिली पेक्षा बालवाडी पासुन सुरुवात करा. प्राथमिक शिक्षकांन बरोबर बालवाडी शिक्षिका यांना सुध्दा प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या वेतना एवढा पगार असावा

  • @narayansutar-wm2pr
    @narayansutar-wm2pr 10 วันที่ผ่านมา

    सर छान निर्णय

  • @a-29yashdeepmarkad91
    @a-29yashdeepmarkad91 12 วันที่ผ่านมา +1

    समग्र शिक्षा मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे हि नम्र विनंती .

  • @poojasonawane312
    @poojasonawane312 10 วันที่ผ่านมา +2

    शिक्षक आधी त्या लेव्हल चे भरा म्हणजे सीबीएससी पॅटर्न त्या शिक्षकाला विद्यार्थांना शिकवतात आला पाहिजे त्यांना आहे तो पॅटर्न शिकवतात येत नाही

  • @Zingat-Jindagi
    @Zingat-Jindagi 17 วันที่ผ่านมา +2

    Cbsc चांगल्या बाबी नको साहेब डायरेक्ट पूर्ण CBSC आणा. बघा GOV शाळा कशा भरतात

  • @RupaliMer-u7b
    @RupaliMer-u7b 14 วันที่ผ่านมา +3

    शाळा कोणतीही असो मराठी हा विषय कंपल्सरी असावा जेणे करून आपली राज्य भाषा टिकून राहील....

    • @Mr.Aditya_21
      @Mr.Aditya_21 2 วันที่ผ่านมา

      Sanskrit pan❤❤

  • @Sankalp_Career_Academy
    @Sankalp_Career_Academy 6 วันที่ผ่านมา

    मंत्री साहेब , आधी रयत शिफारस पात्र 801 शिक्षकांना नियुक्ती द्या.
    आणि त्यांना भीक मागण्यापासून वाचवा.

  • @pradipdavar4364
    @pradipdavar4364 11 วันที่ผ่านมา +1

    प्रत्येक जि प‌ केंद्रशाळेत कला क्रिडा कार्यानुभव शिक्षक पदांची भरती करावी .पटाची अट शिथिल करावी ही विनंती.

  • @chudamanwankhede11
    @chudamanwankhede11 13 วันที่ผ่านมา

    Good job saheb

  • @vinodpatil9523
    @vinodpatil9523 11 วันที่ผ่านมา +1

    शिक्षकांना पगार नाही .....
    बिन पगारी काम करताय .......
    अनुदान नाही .....
    चाल ढकल चालू आहे नुसती......
    शिक्षक उपाशी नेते तुपाशी .......
    झाला विकास .........

  • @vivekdeolasi5949
    @vivekdeolasi5949 18 วันที่ผ่านมา +3

    प्रत्येक शाळेत प्रयोगशाळा, ग्रंथालय व सोबतीला कर्मचारी मिळेल का! १९९४ आकृतीबंध मूळे पदे संपवली विद्यार्थ्यांची चुक काय?

    • @Mr.Aditya_21
      @Mr.Aditya_21 2 วันที่ผ่านมา

      Computer lab pan paije

  • @sachintak4322
    @sachintak4322 9 วันที่ผ่านมา

    सीबीएसई काळाची गरज आहे

  • @SubhashPawar0104p
    @SubhashPawar0104p 8 วันที่ผ่านมา

    रयत शिफारस पात्र 801 उमेदवारांचे समायोजन करा आधी

  • @mimarathi9768
    @mimarathi9768 18 วันที่ผ่านมา +1

    मुलांच्या 10-12 वी च्या हॉल तिकीट वर जात टाकण्याचे कारण काय म्हणजे आणखी जाती जाती मध्ये अडकवायचे आहे का एवढ्या वर्षात हा अनोखा प्रयोग करण्या मागची करणे नेमकी कोणती.

  • @arjunshirsat9219
    @arjunshirsat9219 9 วันที่ผ่านมา

    7:18 पत्रकारांची लायकी काढली.😂

  • @sagarpatil2995
    @sagarpatil2995 21 วันที่ผ่านมา +4

    आधी शिक्षकांवर लक्ष ठेवा आता शिक्षक शिकवत नाहीत. कुठलाच अधिकारी आता कुणाचीच चौकशी करत नाही

  • @Mr.Aditya_21
    @Mr.Aditya_21 2 วันที่ผ่านมา

    पहीले गृहपाठ देने बंद करा🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫

  • @RohiniAtre
    @RohiniAtre 6 วันที่ผ่านมา

    कृपाया बलवडी विभाग चा पण विचार करावा

  • @anilavhad2321
    @anilavhad2321 14 วันที่ผ่านมา

    प्रत्येक शाळेत पुरेसे शिक्षक व इतर व कर्मचारी असावे

  • @---xk2sq
    @---xk2sq 18 วันที่ผ่านมา

    Recruitment to the teaching field should not be restricted to DEd or Bed
    It should be based on merit
    So Engineer or other higher professional can also be teacher

  • @ramjansayyad9634
    @ramjansayyad9634 20 วันที่ผ่านมา +1

    First Recruit Teachers ....Then provide CBSE facilities to the students....

  • @आम्हीगडप्रेमी-त4फ
    @आम्हीगडप्रेमी-त4फ 20 วันที่ผ่านมา

    कलर्क चे अँप्रोवाल चालू आहेत का अनुदानित शाळेचे?

  • @amolmangulkar
    @amolmangulkar 17 วันที่ผ่านมา

    गणित, विज्ञान आणि इंग्रजी या विषयाच्या अभ्यासक्रम देशपातळीवर एकच ठेवा आणि त्याची सर्वात लवकर करा. सर्व शाळा व माध्यमासाठी हा अभ्यासक्रम बंधनकारक करा. बाकी विषयांमध्ये राज्यानुसार थोडा फार बदल करा. इ. सातवी पासून मराठी व हिंदी इंग्रजी ऐच्छिक ठेवा. सातवी ते 10 वी दोनच भाषा विषय ठेवा आणि एक भाषा विषय कमी करून त्या ऐवजी कौशल्यावर आधारित शिक्षण आणा. त्यामुळे बेरोजगारी कमी होईल. 10 वी पर्यंत हिंदी शिकून शेवटी लोक भाग्या - भाग्या अन धपकन आपट्या असेच म्हणतात. 😅

  • @ShubhangiDashwat
    @ShubhangiDashwat 20 วันที่ผ่านมา

    शिक्षण सेवक पद रद्द करा
    कारण आम्ही लोक इतर शिक्षकांनीवढेच काम करतो आणि नवीन मुलांना काही देण्याचं काम करतो... मग आम्हाला शिक्षण सेवक पद आणि कमी पगार कां

  • @Shreyasrajekar12
    @Shreyasrajekar12 21 วันที่ผ่านมา +2

    पाहीले टप्पा वाढ अनुदान दया नंतर ऑक्सफर्ड लावा काम करा आश्वासन देऊन नका

  • @Dhormaresp
    @Dhormaresp 14 วันที่ผ่านมา

    हा आपला मीडिया,शिक्षण सोडून नुसते राजकारणाचे प्रश्न विचारणार, मंत्री महोदय यांनी चांगला टोला मारला तरी सुधारत नाहीत

  • @Marco9q9wisbwm
    @Marco9q9wisbwm 10 วันที่ผ่านมา

    ह्यांच्या च्यांनी स्टेट बोर्ड नीट शिकवता येईना ..आणि आले cbse शिकवायला ..

  • @AshwinDhawane-vo1rg
    @AshwinDhawane-vo1rg 10 วันที่ผ่านมา

    Sir aata chya praywet school. Aahe te tar mulana 15 august. 26 janewari. La pan shool madhe yenyas nakar detat ji mul program madhe astat tyanach bolwtat. Itar mul ghari astat mg mulana kas drsh prem kalel tyana zenda wandan kas mahit rahil. Ya babdit pn laksh dya

  • @Laxmanmpatil23
    @Laxmanmpatil23 17 วันที่ผ่านมา

    आरे तुम्ही interview शाळेच्या प्रश्नावर घेटला आणी शेवटी सांगता आगित तेल ओतून केली

  • @rajeshmoremaths.337
    @rajeshmoremaths.337 11 วันที่ผ่านมา

    Values education war in bhar dya.cbsc karita teacher la yogya mandhan dya.

  • @thephysisnaturescience8419
    @thephysisnaturescience8419 21 วันที่ผ่านมา +1

    आधी शिक्षकांचे पगार द्या मंग बोला

  • @balirampatil6717
    @balirampatil6717 12 วันที่ผ่านมา

    Teachers after six months exam ठेवणे grje che आहे
    Li

  • @bookm9814
    @bookm9814 21 วันที่ผ่านมา

    Sewak radd kara

  • @Rrk229
    @Rrk229 4 วันที่ผ่านมา

    1 te 4 ekach teacher band kara
    Pratek vishayache tas theva tyanusar teacher teva
    Mulana pratek teacher kadun vegale kahi shikata yeil

  • @amoldhone7073
    @amoldhone7073 20 วันที่ผ่านมา

    शिक्षक भरती kra

  • @raghunathwakchaure5984
    @raghunathwakchaure5984 20 วันที่ผ่านมา

    ऑनलाईन कामे बंद करा

  • @shivajivarpe2489
    @shivajivarpe2489 18 วันที่ผ่านมา

    Krushi shikshak agri diploma degree gya

  • @r.p.5551
    @r.p.5551 10 วันที่ผ่านมา

    bakawas ahe b.ed. mahaje bhangar. jana berojgar whache ahe tyani b.ed kara

  • @वायफायशाळा
    @वायफायशाळा 18 วันที่ผ่านมา

    शिक्षकांना सुद्धा uniform कंपलसरी असावा.

    • @knowledgeiswealth5036
      @knowledgeiswealth5036 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      साडी हा उत्तम पोशाख आहे. संस्कृती पण टिकेल.

  • @rekhajoshi3591
    @rekhajoshi3591 20 วันที่ผ่านมา

    Balwadi teacher ka bhi ijjat Karo payment badavo