CBSC Pattern For State School: राज्यातील शाळांसाठी राबवणार CBSE पॅटर्न
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- CBSC Pattern For State School: राज्यातील शाळांसाठी राबवणार CBSE पॅटर्न
#CBSEPattern #StateSchools #EducationReform #saamtvnews #cbsc #school
CBSE Pattern for State Schools: CBSE curriculum to be implemented in state schools. The government has announced plans to introduce the CBSE (Central Board of Secondary Education) pattern in state-run schools. This initiative aims to enhance the quality of education and provide students with a competitive edge at the national level.
छान निर्णय आहे लवकर अंमलबजावणी केली पाहिजे
Most welcome...... छान निर्णय, श्री गणेश विद्यालय, वासनगाव, लातूर या निर्णयाचे स्वागत करते...... पण हा निर्णय लागू करण्या अगोदर तमिळनाडू बोर्ड आणि आंध्र बोर्ड यांच्या अभ्यासक्रमाचाही अभ्यास करावा ... तो CBSE पेक्षाही उत्तम आहे
आधी शिक्षक भरती करा
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण द्वारे फक्त डीएड झालेले आणि बीएड झालेले तुम्ही शाळेवर प्रशिक्षणाला नेमले
आणि जे शिक्षक पात्रता उत्तीर्ण आहेत ते घरी आहेत
मग हा सीबीएससी पॅटर्न शिकवायचा कोणी
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Cbse pattern school fees kami kara aamcya kade 70000 fees aahe cbse pattern school.chi
खूप छान निर्णय लवकर अमलबजावणसाठी करा
Khup chaan
ग्रेट निर्णय !
Good dicision
याच वर्षी एप्रिल 2025 मध्ये अंमलबजावणी करा, अगोदरच खूप उशीर झाला आहे
Nice dishijan.....
This pattern is compulsary for each & every ssc board student?
CBSE pattern ani contract basis teacher bharti 😅😅😂😂😂
शाळा 1जून पासून सुरू व्हावी .
Fee babat pn kahitri nirnay ghayla pahije😢
1 Rajya 1 board kara Ani vadhtya fee cha pan vichar kara... free education kara
Maharashtra Cha sarw school made ekcha pattern lawa,,1 राज्य 1पॅटर्न लागू करा.
आम्ही सर्व शिक्षक c b s c pattern rabuvu shakto
वरातीमागे घोड नाचवल्यापेक्षा एक पाऊल पुढ जाऊन आणखी समोरचा पॅटर्न लावा पण शाळा पुनरुज्जीवित करा फुकटात शिक्षण हेच ऊन्नतीच शीक्षण स्थानिक पातळीवरच हव 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
Khrech ase hoel.
CBSE ki CBSC😂😂
Doka vaapra Zara swatch sagla u,n cha agenda plan
छान निर्णय आहे लवकर अंमलबजावणी केली पाहिजे