Nana Patekar Full Speech : एकाच घरामध्ये दोन-तीन पक्षाची मंडळी, राजकारणातून बाहेर पडा - नाना पाटेकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 150

  • @sharaddangat4228
    @sharaddangat4228 2 ปีที่แล้ว +52

    असे विचार प्रत्यक्षात सर्व नागरिकांच्या मनात रुजवणे खूप महत्त्वाचे..

  • @ramdaschaware7286
    @ramdaschaware7286 2 ปีที่แล้ว +30

    आमचे अभिनेते आदरणीय श्री नानासाहेब पाटेकर साहेब मी खूप छान विचार मांडले आहेत हा विचार राज्यकर्त्यांनी केला पाहिजेत जय हिंद जय महाराष्ट्र

  • @jagannathjaybhaye2525
    @jagannathjaybhaye2525 2 ปีที่แล้ว +25

    राजकारण हे देशाला लागलेली सर्वात मोठी कीड आहे...छान विचार सरणी

  • @moreshwarwakhore4021
    @moreshwarwakhore4021 2 ปีที่แล้ว +7

    अती उत्तम भाषण नानाचे हेच जीवना मध्ये सत्यता आहे स्वतःला ओळखा है जीवन आहे

  • @bhimrajjadhav6037
    @bhimrajjadhav6037 2 ปีที่แล้ว +1

    फारच ग्रेट विचार आहेत.धन्यवाद

  • @gokulgujar3278
    @gokulgujar3278 2 ปีที่แล้ว +1

    Aapka.abhinay.dekhar.a.ham.aapke.fan.best.spast.he.paielu.haie.best.soch.dusaroko.samjanevale.samjadar.imandar.orijanal.hiro.niswarthi.

  • @shashikantmane9979
    @shashikantmane9979 2 ปีที่แล้ว +4

    नाना ही भविष्यातील एका थोर क्रांतीची सुरुवात आहे, आणि आपण त्याचे जनक ठराल. हॅट्स ऑफ टू नाना.

  • @kailasugale2483
    @kailasugale2483 2 ปีที่แล้ว +7

    खूप आतुरता आहे, तुम्हाला भेटण्याची आणि तुमच्या सोबत काम करण्याची... देव माणूस🙏🙏

  • @vijaynikam9136
    @vijaynikam9136 2 ปีที่แล้ว +1

    आपणास सलाम, नाना. तुमच्या कडुन आम्ही कर्तव्याची जाण शिकलो पाहिजे.
    पुढार्यां कडुन तर अपेक्षा करायचिच नाही. त्यांचा वेगळा विचार करायला पाहिजे. पण बेधडक प्रश्न विचारायला शिका, नाना सारखं.

  • @pankajpawarmahendra2539
    @pankajpawarmahendra2539 2 ปีที่แล้ว +1

    Nana may fewret actar ❤️❤️❤️❤️❤️💐💐💐

  • @vijayholihosurw2740
    @vijayholihosurw2740 2 ปีที่แล้ว +1

    Gr8 Nana

  • @dilipshinde5209
    @dilipshinde5209 2 ปีที่แล้ว +4

    स्वार्थी लाचार ढोंगी राजकारणी लोकांनी नानांचे विचार शिकावे महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल नाना तुमच्या विचारांना सलाम जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🙏

  • @santoshdethe3790
    @santoshdethe3790 2 ปีที่แล้ว +14

    मि तुमच्या विचारांची खुप भावुक झालो काय करणार खुप दुःख आहे

  • @pradippatil4175
    @pradippatil4175 2 ปีที่แล้ว +19

    नानासाहेब खूप चांगले विचार दिले 🌷🍉🍇

  • @gokulgujar3278
    @gokulgujar3278 2 ปีที่แล้ว +1

    Ichcha.vichar.dole.panavle.yehi.sir shak.ye.sochakelye.mahan.sochne.mahan.nanapatekar.

  • @ankushjagtap699
    @ankushjagtap699 2 ปีที่แล้ว +11

    नाना पाटेकरांना मुलाखतीही छान घेता येतात. तसेच राजकारणी लोकांनाही ते गेली 30 वर्षाहून अधिक काळ चांगले ओळखतात. हिमंत असेल तर नाव घेऊन जातीच्या भिंती बांधणारांची नांवे जाहीर करा.

    • @jaydeshpande7138
      @jaydeshpande7138 2 ปีที่แล้ว

      त्यानी सत्य नाही बदलणार. तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय.

  • @dilipnaise8081
    @dilipnaise8081 2 ปีที่แล้ว +15

    नाना ग्रेट ,संवेदनशील माणूस

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 2 ปีที่แล้ว +4

    सर्व आमदार व खासदार मंत्री यांनी. नाना पाटेकर साहेब यांचे विचार मनात घेऊन काम केले पाहिजेत सर्व सामान्य जनतेला साठी....

  • @ashpakshaikh5408
    @ashpakshaikh5408 2 ปีที่แล้ว +1

    My best actor only one...Nanaji....(Tiranga)...

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 2 ปีที่แล้ว +2

    सर्व सामान्य जनतेला विनंती आहे एक वेळ नाना पाटेकर साहेब यांना मुख्यमंत्री केले पाहिजेत ही विनंती आहे. एक नंबर विचार आहेत नाना साहेब पाटेकर यांचे✔️🙏🙏

  • @shaikhgani6648
    @shaikhgani6648 2 ปีที่แล้ว +9

    नाना पाटेकर साहेब खूप छान विचार आहे जर परत्यक राज्य करते नी इमानदारी जनता सेवा केली तर किती पुण्य मिळेल

  • @vanitasawant3528
    @vanitasawant3528 2 ปีที่แล้ว +6

    नाना अहो भारताची लोक सख्या किती आहे 150 करोड़ पण आपल्या देशात किती तरी लोक दोनशे चारशे करोड़ों च्या पेक्षा श्रीमंत आहेत त्यानी जर मदत करण्याचा विचार केला तर किती बरे होईल

    • @arnavsujal3818
      @arnavsujal3818 2 ปีที่แล้ว +1

      एक काम कर तू महिन्याला जे काही वेतन घेतो त्यातील 10 टक्के जो कमवत नाही त्याला मदत कर,
      तो माणूस आयुष्यभर काम करणार नाही , त्याला माहित आहे मला कोणीतरी देतोय

  • @navnathmukadam5820
    @navnathmukadam5820 2 ปีที่แล้ว +4

    खूप खूप छान आहेत तुमचे विचार साहेब खूप बर वाटल तुमचं विचार आईकुन 👌👌

  • @ashvinsurushe7919
    @ashvinsurushe7919 2 ปีที่แล้ว +1

    आम्ही भाग्यवान आहोत कि नाम फाउंडेशन वाशिम जिल्हा चे समन्वयक म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली आहे

  • @raghunair3549
    @raghunair3549 2 ปีที่แล้ว +6

    Hats off to you. Very nice. Very inspirational. We really need person like you in politics.

  • @swapnilpatil5596
    @swapnilpatil5596 2 ปีที่แล้ว +1

    My favorite hero real hero nana patekar, Saheb aaplya marathi mansanni business ch karayla pahije ,kahi parki aiun sheth houn baslit ya maharashtrat , aani aaplya marathi mansanni aaplyach marathi manasachya ch dukanat ch jayla pahije

  • @Vancqa
    @Vancqa 2 ปีที่แล้ว +3

    पवार,ठाकरे, थोरात, खडसे,विखे पाटील, महाडिक, कदम.. अस्सल लूटमार सुरू आहे..अर्धे सत्ते सोबत अर्धे विरोधी..मलई फुल्ल आपल्या घरी..

  • @fshhshfgajannn
    @fshhshfgajannn 2 ปีที่แล้ว +3

    Great initiative by Nitinji Gadkari saheb...
    Ty for Agro vision,Khasdar sanskrutik ani krida mahotsav.

  • @babasojagtap1128
    @babasojagtap1128 2 ปีที่แล้ว +2

    नानाश्री , तुमच्या सारखे विचार आताच्या तरूण पीडीला वारंवार पोचवल तर उत्तमच. धन्यवाद !!.

  • @sureshnarode8769
    @sureshnarode8769 2 ปีที่แล้ว

    नाना प्रमाणे देशातील शेतकरी तळमळ पाहून
    दहा % प्रजा निर्माण झाली पाहिजे तरच नानाचा
    उद् देश सफल होईल.

  • @nileshgugale3675
    @nileshgugale3675 2 ปีที่แล้ว +1

    बोलले आपले महात्मा नाना 😊😉😃

  • @ramkrishnathakare8701
    @ramkrishnathakare8701 2 ปีที่แล้ว +2

    नाना आपले विचार खूप छान आहेत हे आपल्या सरकार मधील लोकांना कळायला हवेत

  • @sunilingle1598
    @sunilingle1598 2 ปีที่แล้ว +20

    काही जातीच्या तर काही धर्माच्या भिंती बांधत आहेत.

  • @harish-sz4po
    @harish-sz4po 2 ปีที่แล้ว +2

    नाना तुमच्या सारखे लोक जर राजकारणात आले सगळे तर नक्की हा देश मोठा होईल

    • @arnavsujal3818
      @arnavsujal3818 2 ปีที่แล้ว

      भाऊ ते निवडणुकीत उभे होते पण लोकांना पसंत नव्हते
      काम करणारा माणूस कधी पैसे वाटत नाही तर तो त्यांची काम करतो
      पण भिकारचोट जनतेला पैसे पण पाहिजेत आणि काम पण
      जो पैसे वाटेल तोच जिंकून येईल अशी परिस्थिती आहे
      म्हणून भिकारचोट जनतेची ही अवस्था आहे

  • @sagarpatil2995
    @sagarpatil2995 2 ปีที่แล้ว +1

    राजकारण म्हणजे काय लोकच निवडणून देतात कशाला आपण नेतेमंडळी यांना नाव ठेवायच

  • @beinghonest5539
    @beinghonest5539 2 ปีที่แล้ว +1

    Khoop chan... Wel come

  • @pratikkshirsagar592
    @pratikkshirsagar592 2 ปีที่แล้ว +3

    आहेत थोर विचार, आहे शब्दात अनुभवाचा सार. म्हणून योग्य वाटतो शब्दाचा मार...तुमचा तोंडून 🙏

  • @mukindbhande9919
    @mukindbhande9919 2 ปีที่แล้ว +7

    Nana great👍👍

  • @satishgondage1897
    @satishgondage1897 2 ปีที่แล้ว +8

    नानाजी देवेदृजी आणि शिंदे साहेब तूमचे खूप यार आहेत त्याना सांगा जातीच्या भिती घालवायला सागा

  • @nickslandge2967
    @nickslandge2967 2 ปีที่แล้ว +12

    खुप छान पण आता चा पिढी ला काई लेन देणं नाही आहे साहेब... education system ch ek problem ahe aaj

  • @Ganesh_chavan9850
    @Ganesh_chavan9850 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान नानासर... असा विचार सगळ्यानीच केला पाहिजे ,तरच महाराष्ट्राच भल होईल....
    🙏जय महाराष्ट्र🙏

  • @ganeshpawar131
    @ganeshpawar131 2 ปีที่แล้ว +3

    Great👍

  • @moreshwarwakhore4021
    @moreshwarwakhore4021 2 ปีที่แล้ว +1

    Yaa maharastra मध्दे नेत्यापेक्षा पक्ष खूब झाले आहे

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 2 ปีที่แล้ว

    नाना पाटेकर जी सारखे हिंदुस्थान देशाचे मंत्री होतील तेव्हा विकास होईल केजरीवाल यांच्या सारखे काम चांगले करा हिंदुस्थान वर सत्ता तुमची राहिल

  • @samikshashirbhate6541
    @samikshashirbhate6541 2 ปีที่แล้ว +3

    बरोबर बोलले नाना साहेब तुम्ही

  • @sa-qg2oe
    @sa-qg2oe 2 ปีที่แล้ว +1

    राजकारण फक्त राजकारण आणि राजकारण दुसरं काहीच होत नाही.. हिते फक्त नेत्यांची चांगळ मज्जा ऐशो आराम...

  • @sanjayathole599
    @sanjayathole599 2 ปีที่แล้ว +1

    Nana sir right

  • @Cartoonbox80100
    @Cartoonbox80100 2 ปีที่แล้ว +1

    Ty sir katol aalyabddal😊

  • @sarthdhotre9045
    @sarthdhotre9045 2 ปีที่แล้ว +2

    तुम्ही खूप छान विचार मांडले सर

  • @sharadsalunkhe8736
    @sharadsalunkhe8736 2 ปีที่แล้ว +4

    नानाश्री great 👍

  • @Revati5070
    @Revati5070 2 ปีที่แล้ว +3

    Hats off to Nana 🙏🙏🙏🙏I wish our politicians were little sensitive towards farmers and pay attention to what he is saying and work honestly to resolve farmers problems

  • @kishorejain2880
    @kishorejain2880 2 ปีที่แล้ว +1

    Nanaji apla ek ngo platfarm mumbai madhe pahije jai hind jai maharashtra

  • @umeshtonde4318
    @umeshtonde4318 2 ปีที่แล้ว +11

    👌👌👌

  • @PNEDITS-us4vx
    @PNEDITS-us4vx 2 ปีที่แล้ว +2

    🔥 Kadkkk Nana Tumhi khup changle vichar mandtat

  • @yuvarajbachchhe2338
    @yuvarajbachchhe2338 2 ปีที่แล้ว +4

    Nana aaplya vicyaranchi samajala garaj aahe aapnas bolavale tar khedegavat bhet det ja aaple vichar aavadale dhanyavad. Nana

  • @dashrathwalke6398
    @dashrathwalke6398 2 ปีที่แล้ว +1

    नांना तुम्ही ग्रेट आहात

  • @pravindpatil9555
    @pravindpatil9555 2 ปีที่แล้ว +3

    Super vichar

  • @sameerchavan1529
    @sameerchavan1529 2 ปีที่แล้ว +2

    Ekdam barobar bolale Nana....Shahratle loka kharach khup motha Karya karnya madhe busy ahet ....

  • @sanjaybenke8336
    @sanjaybenke8336 2 ปีที่แล้ว +1

    Nana patekarji u are great actor and social worker.

  • @gauravmakode4039
    @gauravmakode4039 2 ปีที่แล้ว

    Superb sir 👌 👏

  • @ambadasambekar157
    @ambadasambekar157 2 ปีที่แล้ว +2

    नाना तुम्ही जो विचार करत आहे पण आपल्या राजकीय मंडळी ना समजावून घेणे गरजेचे आहे विकास कोनत्या होतोय कि आपला स्वतः होतो आहे जलसिंचन प्रकल्प पाहिजे त्या वेळेस आत्महत्या थांबतील

  • @ganeshMmore1610
    @ganeshMmore1610 2 ปีที่แล้ว +2

    👌👌👍🙏

  • @umeshkamble9390
    @umeshkamble9390 2 ปีที่แล้ว +1

    He pawar sahebana pn sangs.deshatil saglyat mothe ani anubhavi ekmev nete ahet..bagha jamtay ka 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @MohammedIsmail-tu8cd
    @MohammedIsmail-tu8cd 2 ปีที่แล้ว +3

    👍🙏❤️

  • @livevideos2677
    @livevideos2677 2 ปีที่แล้ว +1

    Khup chaan.

  • @rohanrt12
    @rohanrt12 2 ปีที่แล้ว +1

    My favorate idle person in the world

  • @arjunnichite3587
    @arjunnichite3587 2 ปีที่แล้ว +3

    मंडळ आभारी आहे.

  • @shailagirme9845
    @shailagirme9845 2 ปีที่แล้ว +1

    नानासाहेब आपण जसा विचार करता तसा सगळ्या नी विचार केला पाहिजे विषेश म्हणजे शेतमालाला हमी भाव मिळाला पाहिजे तरच मर मर मारणारा शेतकरी जगेल चागल जीवन त्याला व त्या च्या मुला बायकोला का बरं मिळू नये शेतकरी एकत्रित येऊन विचार करून पुढील काळात वाटचाल करुया

  • @Parivarvad
    @Parivarvad 2 ปีที่แล้ว

    लोकसंख्या आता कमी होऊ लागली आहे परंतु प्रति व्यक्ती उपभोगाच प्रमाण खूप वाढले आहे. तुम्ही जे साधे जीवन जगत आहात याचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे. भुत्या चित्रपटातील अभिनेत्या प्रमाणे जीवन जगले पाहिजे.उपभोग आजच्या जगात चंगळ नाही तर गरज बनली आहे. गाडी मोबाईल चांगले कपडे शिवाय ग्राहकही जवळ येत नाही. हातात चार अंगठ्या मोठी गाडी असल्याशिवाय शेतकरी माल देत नाही. ही भांडवलशाहीची गोड कडू फळे आहेत.

  • @sandipchaple8254
    @sandipchaple8254 2 ปีที่แล้ว +2

    Patekar Sir , I really say I don't like Leaders & minister. They are looters of common people. NaNa Sir, you are putting real condition of farmers. Thank you so much.

  • @proudtroller8987
    @proudtroller8987 2 ปีที่แล้ว +1

    Aadarniya nanasaheb . . Ekameva . . Addvitiya . .

  • @shivamkurhekar
    @shivamkurhekar 2 ปีที่แล้ว +6

    जात, धर्म खेळात आला की सगळे प्रयत्न वाया जातात 😔😔😔😔

  • @indrabhanrevgade767
    @indrabhanrevgade767 2 ปีที่แล้ว +1

    Good gert

  • @jaysanatan.312
    @jaysanatan.312 2 ปีที่แล้ว +2

    The great person

  • @dattakhatikmare9210
    @dattakhatikmare9210 2 ปีที่แล้ว

    नाना एक पक्ष काडा

  • @sureshshinde5165
    @sureshshinde5165 2 ปีที่แล้ว +1

    ग्रेट स्पीच 🙏

  • @Parivarvad
    @Parivarvad 2 ปีที่แล้ว

    सगळं आपल्या घरात आणि उरलेलं लाचार गुलाम चमचे भक्तांच्या घरात यामुळे सामाजिक आर्थिक विषमता झाली आहे

  • @adv.sahaneg.k7758
    @adv.sahaneg.k7758 2 ปีที่แล้ว +1

    नाना.. देशा साठी बोला..... BJP साठी नको

  • @namdevghayde2834
    @namdevghayde2834 2 ปีที่แล้ว

    Desacha nash hya topidhyarani kele he satya aahe

  • @सोमनाथविरकर
    @सोमनाथविरकर 2 ปีที่แล้ว +2

    👏👏👍

    • @dhananjayavati6617
      @dhananjayavati6617 2 ปีที่แล้ว +1

      नानाको.ना.सुननेकी.आदत.नहीं

  • @shaikhharunaminsab8463
    @shaikhharunaminsab8463 2 ปีที่แล้ว

    नाना,मकरंद खरे भुमी पुत्र

  • @chandrakantsurve4866
    @chandrakantsurve4866 2 ปีที่แล้ว +1

    👍👍👍👍

  • @hanumantpatil7250
    @hanumantpatil7250 2 ปีที่แล้ว +1

    👍👍🙏🙏🙏

  • @gokulgujar3278
    @gokulgujar3278 2 ปีที่แล้ว

    B.j.p.jitao.astitav.bachao.virsavakarko.yad.karo.

  • @arjunpurekar7429
    @arjunpurekar7429 2 ปีที่แล้ว +1

    Great nana.

  • @hemangighurye2116
    @hemangighurye2116 2 ปีที่แล้ว

    Very thought provoking. ...

  • @pradipjadhav4545
    @pradipjadhav4545 2 ปีที่แล้ว +1

    Nuste problem sangu naka tyachavr solution dyave lagel

  • @prathameshraut9700
    @prathameshraut9700 2 ปีที่แล้ว +1

    🙏

  • @easylearning9578
    @easylearning9578 2 ปีที่แล้ว

    शब्दच नाहीत..गहीवरून आल..

  • @sheshraoshirsat9863
    @sheshraoshirsat9863 2 ปีที่แล้ว +1

    Is it new it's Indians politics

  • @manojsagaonkar6576
    @manojsagaonkar6576 2 ปีที่แล้ว +1

    Nana patekar........bhaaavi mukhymantri.....

  • @vikeshpatil9790
    @vikeshpatil9790 2 ปีที่แล้ว

    Saheb nàdurbar madhe ya

  • @puredesi6278
    @puredesi6278 2 ปีที่แล้ว

    मनात काय आणि तोंडात काय
    BJP नी सरकार फोडली आणि गद्दार mla बरोबर BJP नी सरकार बनवली
    सर्वात पहले हेच साहेब खुशी पत्रकार परिषद मध्ये गेले होते ,,
    आणि अक्षय कुमार सारखे पर्षन विचारले होते

  • @abhijeetsurte3635
    @abhijeetsurte3635 2 ปีที่แล้ว +1

    नाम फाउंडेशन ने स्वतःचे ॲप चालू करावे

  • @shaikhamjet503
    @shaikhamjet503 2 ปีที่แล้ว

    मराठवाड्यामध्ये मला कुठलं ठिकाण सांगा मी तरी तुम्हाला सांगू शकतो कुणाची काय आहे काय नाही कुणाला त्रास होतो सगळं माहिती मला कशामुळे कुणी आत्महत्या करतात लोक काय काम करते याचा पूर्ण रिझल्ट दाखवू शकतो तुम्हाला मला फक्त एवढा म्हणायचे की तुमच्या तुम्हाला भेटायला मुख्यमंत्र्यांची चांगला आहे त्यासाठी दोन शब्द बोलावे तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे एवढं पुण्याचा काम करा तू चांगला आहात छान मराठी पुण्यामध्ये डोणजे गाव मध्ये आलतो नंतर पुन्हा मनात आलं निघून आलो तुम्ही भेटतात नाही भेटतात कधी बाहेरगावी असतात त्यासाठी जय हिंद जय महाराष्ट्र

  • @vickysalve5387
    @vickysalve5387 2 ปีที่แล้ว

    Raj sahebanla dakva

  • @rameshfarakate4530
    @rameshfarakate4530 2 ปีที่แล้ว

    Nana great

  • @sustainable_farming
    @sustainable_farming 2 ปีที่แล้ว +2

    Nana mi ya sathi BSC agriculture karnar ahe

  • @MahendraKotePatil
    @MahendraKotePatil 2 ปีที่แล้ว +2

    Rajkarnatun baher pada ani tax bharna sodun dya🙏

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 2 ปีที่แล้ว

    samjwadi tumhi nahi sm gore gele te diwas appan rastywar yawa paise khub kamawale nav sudha respect tis right time for country work pl