ती सध्या काय करते? पवारांनी 'इंडिया' सोडली तर सुप्रियाताई दिल्लीत सेट?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • #sharadpawar #supriyasulefc

ความคิดเห็น • 582

  • @siddheshshanbhag
    @siddheshshanbhag ปีที่แล้ว +182

    ती सध्या कष्ट करून वांग्याचे उत्पन्न घेते व इमानदारीने आयकर भरते 😊

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 ปีที่แล้ว +20

      आयकर म्हणजे काय असतो हे त्यांना कुठे माहिती आहे?

    • @siddheshshanbhag
      @siddheshshanbhag ปีที่แล้ว +15

      @@sudhabhave4630 नका हो असं बोलू. आमच्या ताई इतका आयकर भरतात की मुकेश अंबानीला सुद्धा लाज वाटेल.

    • @jayprakashbhave3588
      @jayprakashbhave3588 ปีที่แล้ว +3

      Wa

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 ปีที่แล้ว +5

      ११३ कोटी वर मागील वर्षी किती भरला ? आठवते

    • @OMKAR-2024-k4r
      @OMKAR-2024-k4r ปีที่แล้ว +1

      Aani tumhi ratalyache utpan gheta kasy

  • @JagdishPardhi47
    @JagdishPardhi47 ปีที่แล้ว +4

    खूप चांगली माहिती देता तुम्ही. खूप खूप अभिनंदन तुमचे सर

  • @ashokgurav2830
    @ashokgurav2830 ปีที่แล้ว +21

    आई म्हणजे ताई सध्या काय करते
    सर आपले विवेचन अगदी बरोबर आहे

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx ปีที่แล้ว +47

    लवासा 1800 शे कोटी ला विकला की ,जनतेला वेड्यात काढतात,,वांगी, टोमॅटो, गाजर दाखवून,

  • @malharipawar2690
    @malharipawar2690 ปีที่แล้ว +2

    अगदी माफक शब्दात ,निपक्ष पातीपणे आणि शंभर टक्के आणि शंभर टक्के सत्य आपण आमच्या समोर मांडला .धन्यवाद ..आणि हो असेच वारंवार विवेचन कराव एवढीच अपेक्षा

  • @jlondhe9628
    @jlondhe9628 ปีที่แล้ว +45

    ती सध्या वांग्याची शेती करते आणि करोडो कमवते

  • @maratha465
    @maratha465 ปีที่แล้ว +145

    सुप्रिया ग्रामपंचायत देखील निवडून आणू शकत नाही ही त्यांची लायकी पवारांना माहीत आहे ! जनता पाठीशी आहे महाराष्ट्र पिंजून काढू या बाताच आहे ! बाकी सर्वत्र बोंब आहे !

    • @nilakhare1540
      @nilakhare1540 ปีที่แล้ว +8

      पावसात भिजा सभा घ्या.पहा कायहोत ते

    • @maratha465
      @maratha465 ปีที่แล้ว +12

      @@nilakhare1540
      🙏 नौटंकी

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 ปีที่แล้ว +3

      जय श्री कृष्ण 💐🌹🙏

    • @ak0196
      @ak0196 ปีที่แล้ว +1

      Chal nigh re jhongya

    • @maratha465
      @maratha465 ปีที่แล้ว +2

      @@parasnathyadav3869
      🙏 राधे कृष्ण

  • @dattatrayajadhav3166
    @dattatrayajadhav3166 ปีที่แล้ว +42

    उद्धव चा पद्धत शीर काटा काढला गेला.कच्याकानाच्या ऊ ठा ला कळला पण नाही आठवा एन सी पी चे मागील पाच वर्षांपासून चे राजकारण भाजपा पासून उ का ला वेगळ करण्याचे राजकारण.एकाला जमले नाही ते बारामतीकर आने करुन दाखवले अन् तेही आपल्या हयातीत.आता ना घरका राहीले ना घाटका ऊ ठा

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 ปีที่แล้ว +6

      हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे तसेच झाले व आता वैफल्यग्रस्त होउन फक्त थयथयाट, उद्विग्नता शिल्लक राहिली.

    • @varadajoshi5679
      @varadajoshi5679 ปีที่แล้ว +3

      अगदी बरोबर बोललात

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 ปีที่แล้ว +12

    वर्षे उलटून गेली तरी पण,३२ वर्षाचा तरुण,५२ वर्षाचा वयस्कर तरूण, आणि ८२ वर्षाचा जख्खड तरूण तेवढेच राहतात काय, बॅटरी काढून घेतलेल्या घड्याळाच्या काट्या सारखे स्थीर .वय वाढतच नाही 😂😅😊

  • @prabhakarpatil5080
    @prabhakarpatil5080 ปีที่แล้ว +8

    व्वा! प्रभाकर जी वांग्याची शेती👌👌

  • @vishalpagdhare4972
    @vishalpagdhare4972 ปีที่แล้ว +6

    सुंदर आणि मार्मिक विश्लेषण ❤🚩जय श्री राम
    जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र

  • @vijaykutal3292
    @vijaykutal3292 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर विश्लेषण. सर मी तुमचा युट्युब वर प्रत्येक व्हिडिओ पाहतो. मला तुमचे विश्लेषण नुसते ऐकतच बसावे लागते. तुमची वैचारिक पातळी व सांगण्याची पद्धत ही अत्यंत चांगल्या गुणवत्तेची आहे. श्री विजय आनंद कुताळ, पुणे महाराष्ट्र

  • @drpurushottammanvikar362
    @drpurushottammanvikar362 ปีที่แล้ว +21

    Excellent analysis prabhakar ji.
    It was Amit Shaha who has checkmated Pawar saheb, sitting behind the screen..

  • @rohitthorat297
    @rohitthorat297 ปีที่แล้ว +2

    खूप छान विश्लेषण

  • @sanjivanikulkarni9475
    @sanjivanikulkarni9475 ปีที่แล้ว +1

    भारीत भारी
    प्रभाकर सूर्यवंशी !!

  • @vijaypatil909
    @vijaypatil909 ปีที่แล้ว +2

    प्रभाकरजी आपले विश्लेषण म्हणजे चाड भिड न ठेवता स्पष्टपणे असतं म्हणूनच आम्हाला खूप खूपआवडत असतं.

  • @sumersingpatil5806
    @sumersingpatil5806 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण विश्लेषण.

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 ปีที่แล้ว +18

    उद्या सुसुताई पण भाजपमधे गेली तर नवल नको मग 😂😂

  • @vishakharupal3885
    @vishakharupal3885 ปีที่แล้ว

    जबरदस्त ...

  • @VinayakDiwakar-hx3tg
    @VinayakDiwakar-hx3tg ปีที่แล้ว +2

    विठ्ठलाची उपमा देताना भान ठेवा

  • @policeadhikarisukhdevpatil1532
    @policeadhikarisukhdevpatil1532 ปีที่แล้ว +4

    इंडिया मध्ये देखील 100% भरोसा पवार साहेब यांच्यावर भरवसा ठेवतील असे मला वाटत नाही

  • @kpramod1950
    @kpramod1950 ปีที่แล้ว

    Correct analysis. These possibilities
    Are more.

  • @Shashikant-ray
    @Shashikant-ray ปีที่แล้ว +1

    जय श्री राम, वंदेमातरम.

  • @poojakumrah9417
    @poojakumrah9417 ปีที่แล้ว +6

    Prabhakarji's forsightedness seems correct 😊

  • @laxminarayankolhapure2506
    @laxminarayankolhapure2506 ปีที่แล้ว

    👌👌👌

  • @suhaskalvankar1513
    @suhaskalvankar1513 ปีที่แล้ว +13

    सुप्रियताईनी जर समंजसपणा आधीच दाखविला असता तर mp मंत्री पण झाल्या असत्या. दादा अडीच वर्षे का होईना मुम झाले असते. किंबहुना साहेब दिमाखाने एखाद्या राज्याचे राज्यपाल ही झाले असते. दुर्दैवाची कहाणी.

  • @vijaykharote246
    @vijaykharote246 ปีที่แล้ว +2

    Apatr ch S C ninay pan Bhakt Pravkte na vatte Ham karo se Kayda janu Hukmsha hi

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 ปีที่แล้ว +3

    ती सद्या वांग्याची शेती खरते.

  • @sushantsuryawanshi8095
    @sushantsuryawanshi8095 ปีที่แล้ว +1

    ED च्या कामकाजा विषयीची माहिती भेटेल असा Video 🎥 बनवा

  • @vilasvirkar9318
    @vilasvirkar9318 ปีที่แล้ว +2

    एक वास्तववादी विश्लेषण

  • @rajunarawade2453
    @rajunarawade2453 ปีที่แล้ว

    आज मात्र 100%पटलं

  • @netajipatil5062
    @netajipatil5062 ปีที่แล้ว

  • @vaibhaviv875
    @vaibhaviv875 ปีที่แล้ว

    काही लोकांना शरद पवाराबददल आदर आहे तरीपण त्यांनी राजकीय संन्यास घ्यावा ही सामान्य जनतेची अपेक्षा आहे

  • @spkale8441
    @spkale8441 ปีที่แล้ว

    Shard pawer shabe ,love all india girl just as his own daughter

  • @spkale8441
    @spkale8441 ปีที่แล้ว

    Shabe ,shard pawer shabe ,love to Ajait dada , son of shabe , Ajait dada is great man

  • @hennessyjesko8364
    @hennessyjesko8364 ปีที่แล้ว

    0:59 0:59

  • @sudheer091
    @sudheer091 ปีที่แล้ว

    नुसता अनुभवी नाहीतर पाताळयंत्री. थुकी फिरविणारा

  • @shriniwaspatil3863
    @shriniwaspatil3863 ปีที่แล้ว +1

    Jai hind sir Pavar saheb NDA madhe gele tar Uddhav sahebanch Kay yavar ek video banva.

  • @pravinpandhare8107
    @pravinpandhare8107 ปีที่แล้ว +4

    Superb narration 👌👌

  • @avikshitrane882
    @avikshitrane882 ปีที่แล้ว

    🎉

  • @rampendse3921
    @rampendse3921 ปีที่แล้ว +1

    शरद पवार यांना महाराष्ट्र स्विकारणार नाही व मोदीजींना तर पवार हवेतच.दैवाने ठरवले आता सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री होणार शपत विधीची तारीख आता पहायची.

  • @pinkmoon4328
    @pinkmoon4328 ปีที่แล้ว

    If he is important, why was SP sidelined in Bengaluru? No one seems to be paying any attention to him anymore!
    How long can Supriya be propped up artificially?

  • @rohittalekar9443
    @rohittalekar9443 ปีที่แล้ว

    Shalitun jode martay ki kay? Great vishleshan😊

  • @sandeep90166
    @sandeep90166 ปีที่แล้ว

    माझ्या अंदाजाने शरद पवार हे त्यांना स्वतःला व सुप्रियाला सामील करून घेण्याबद्दल भाजपा कडून ग्रीन सिग्नल येण्याची प्रतीक्षा करत असतील. आणि मला वाटते भाजपा त्यांना प्रतीक्षेतच ठेवणार 😅

  • @manishpatil9196
    @manishpatil9196 ปีที่แล้ว

    आता उद्धवरावांच काय? एक विश्लेषण यांवरही. हिंदी भाषेतील एक म्हण आहे, आसामान से टपके, खजुर में अटके.
    🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @rahulmeshram564
    @rahulmeshram564 ปีที่แล้ว

    आहो सगळे जाऊ द्या 1977 पहा

  • @madhavvalase8950
    @madhavvalase8950 ปีที่แล้ว

    We wish so..... !!! 😀🙏

  • @prakashjn9581
    @prakashjn9581 ปีที่แล้ว

    पवार इंडिया मध्येच बरे

  • @madhavramraopanchal9958
    @madhavramraopanchal9958 ปีที่แล้ว

    फालतू चर्चा करून काय उपयोग राजकारणात आघाड्या आणि युती होतात

  • @nandkishorguptagupta7936
    @nandkishorguptagupta7936 ปีที่แล้ว

    In Marathi Arya Chanakya says,, jo dusryachi shakti vadhvinyas karan hoto tyacha sarwanash hoto... BJP should note this statement...

  • @sujataamberkar
    @sujataamberkar ปีที่แล้ว +168

    राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रातून संपला पाहिजे .

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 ปีที่แล้ว +6

      म्हणजे संपला नाही की काय अजून ??

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 ปีที่แล้ว +10

      DF ने आता जी धुगधुगी दिली आहे, ती ही संपली पाहिजे,मगच पूर्णपणे संपेल.....

    • @Sandeep_Gore
      @Sandeep_Gore ปีที่แล้ว +2

      भाजप न वाचवला 🤐

    • @sujataamberkar
      @sujataamberkar ปีที่แล้ว +3

      @@Sandeep_Gore त्यांनी माती खाल्ली . पण आपण मुठमाती द्यायची . डिपाँझिट जप्त होईल .

    • @nandkishorguptagupta7936
      @nandkishorguptagupta7936 ปีที่แล้ว

      You are absolutely right.. BJP should not help to opponents to grow their power,, BJP should pay attention to reduce opponents power..

  • @surendravkamath
    @surendravkamath ปีที่แล้ว +43

    कदाचित असंही असेल की मोदींनी काकांना सद्या INDIA मध्येच राहून ती आतून पोखरायची मोहीम दिली असेल. आणि पुढच्या लोकसभेत त्याचा मोबदला दिला जाईल.

    • @vijaybankar109
      @vijaybankar109 ปีที่แล้ว +2

      पॉइंट आहे होऊ शकते हे

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 ปีที่แล้ว +38

    खरंच आहे , मानभावी मॅडम बर्‍याच दिवसात समोर आल्या नाहीत काही बरळायला , कदाचित जीभ जड झाली असावी .

  • @milindkulkarni3198
    @milindkulkarni3198 ปีที่แล้ว +51

    पवार इंडिया मधे गेला तरी काही फरक पडणार नाही.

  • @sharads.2067
    @sharads.2067 ปีที่แล้ว +23

    एकंदरीत काय तर मांजराने डोळे मिटून दूध पिणं चालू ठेवले आहे. असं म्हणावं लागेल. सत्तेत असो वा नसो दुसर्याच्या छातीवर पाय ठेवून अर्थात एक एक पक्ष संपवून आपला वाटा मिळवून राहणार आणि इकडे हे बसलय खेकडे मोजत

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 ปีที่แล้ว +32

    नशिब देवाने दोनच पाय दिले आहेत
    नाहीतर पाय ठेवायला दगड बरेच आहेत.

  • @bhojrajhajare2102
    @bhojrajhajare2102 ปีที่แล้ว +42

    ऐतिहासिक निर्णय घेणे म्हणजेच कोणत्याही प्रकारचे निर्णय न घेणे

  • @suhasjoshi1509
    @suhasjoshi1509 ปีที่แล้ว +27

    प्रभाकरजी,अगदी अचूक विश्लेषण,शकुनी काकानी फासेही मनाजोगते टाकलेत👍👍

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 ปีที่แล้ว +23

    ती आणि दुसरी ती सध्या विश्रांती घेतेय, आणि दोघीही विश्रांती नंतर भुमिका जाहीर करणार आहेत म्हणे

  • @laxmansonwane1609
    @laxmansonwane1609 ปีที่แล้ว +255

    गांधी मत लाओ..देश बचाओ... मोदी 2024 को फिर लाओ. 💯

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 ปีที่แล้ว +10

      जय श्री राम 🌹💐🙏

    • @VijaySingh-ym1rj
      @VijaySingh-ym1rj ปีที่แล้ว +3

      Thik hai to ap is Link ko ko Open kar ke Vote karo aur apni Openion Dijiye

    • @AkashShinde-ho9cd
      @AkashShinde-ho9cd ปีที่แล้ว +5

      Andhbhakt spots

    • @vishalpagdhare4972
      @vishalpagdhare4972 ปีที่แล้ว +1

      गांधीगिरि हटावो देश बचाओ 🚩🚩

    • @ilovemyindia9672
      @ilovemyindia9672 ปีที่แล้ว +9

      ​@@AkashShinde-ho9cdयेस पप्पू,,चमचा स्पॉट👍

  • @TheRock_1819
    @TheRock_1819 ปีที่แล้ว +27

    राजकिय ज्योतिष आणि राजकिय चमडी बाबा असे सगळ्यांचेच पोपट बाहेर आले आणि त्यांचे पोपट झाले 😂😂😂😂😂

  • @jagdishvanmali2668
    @jagdishvanmali2668 ปีที่แล้ว +7

    सुप्रिया सुळे वांग्याची लागवड करण्यात व्यस्त असतील. म्हणून सध्या त्या दिसत नाहीत

  • @shivajithopte8897
    @shivajithopte8897 ปีที่แล้ว +19

    काय बोलतोय हा माणूस जबरदस्त! बाबा लई रे खरं बोलतोस! सलाम प्रभाकर सूर्यवंशी !

  • @DadasahebBangar-t2u
    @DadasahebBangar-t2u ปีที่แล้ว +101

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे प्रभाकर सुर्यवंशी सर आपण!🙏

    • @pradnya1228
      @pradnya1228 ปีที่แล้ว

      Koni satya sithi sangitali ki to lachari karto ani baki marathi media kay karto? Double standrad.

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 ปีที่แล้ว +12

    ज्याची गुणवत्ता असेल कर्तुत्व असेल काहीतरी करून दाखविण्याची क्षमता असेल त्याला मिळाले तर काहीच हरकत नाही पण फक्त पूर्वजांची पुण्याई म्हणून मिळता कामा नये ते काहीच करू शकणार नाहीत

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 ปีที่แล้ว +12

    बाबा आपली काय व्यवस्था करतायत याकडे डोळे लावून बसलेल्या आहेत ताई.

  • @Vijayg76
    @Vijayg76 ปีที่แล้ว +19

    आजचा परखड पत्रकार म्हणजे प्रभाकर सुर्यवंशी .

  • @shailendrapandit2423
    @shailendrapandit2423 ปีที่แล้ว +15

    सर्व राजकीय पक्षाना स्थिरता हवी आहे पण सामाजिक स्थिरतेच काहीही देणघेण नाही बरका.

  • @drgulabgharte.gharte2731
    @drgulabgharte.gharte2731 ปีที่แล้ว +13

    Please don't say *VITtHAL* to SP. He is not loyable to Compare. Also don't say him *Janta Raja.**

  • @prakashbhagwat9578
    @prakashbhagwat9578 ปีที่แล้ว +22

    अतिशय मार्मिक शब्दात किती सहजपणे म्हणणे मांडले आहे अप्रतिम सादरीकरण प्रभाकरजी तुम्हाला सादर प्रणाम

  • @kishorekakade1607
    @kishorekakade1607 ปีที่แล้ว +41

    BJP should not accept Pawar at all

    • @pramoddesai3295
      @pramoddesai3295 ปีที่แล้ว +1

      Should handle very very Carefully.

    • @abhijeetb5745
      @abhijeetb5745 ปีที่แล้ว +1

      Kelay accept saheb

    • @sameer838
      @sameer838 ปีที่แล้ว

      Then BjP will remains alway in opposition

    • @arunasingh2594
      @arunasingh2594 ปีที่แล้ว

      Bjp should not accept Pawar and his party at all.people wont support Bjp.

  • @vijayshankarmahajan8211
    @vijayshankarmahajan8211 ปีที่แล้ว +10

    मंत्र्यांची निवड मेरीटवर असावी ही माफक अपेक्षा. खूप तडजोडी केल्या की दर्जा घसरतो.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 ปีที่แล้ว +2

      Susu चे मेरिट काय? Bjp घराणे शाही नको म्हणते,मग हिला मंत्री पद कशाला द्यायचे. घराणेशाही ला प्रोत्साहन दिल्या सारखे होईल.जे योग्य नाही.

  • @dinkarzade7769
    @dinkarzade7769 ปีที่แล้ว +13

    सर अतीशय अचुक विश्लेषण केले आहे एकदम सत्य आहे

  • @kirannarvekar9703
    @kirannarvekar9703 ปีที่แล้ว +5

    कोल्हापूर पॅटर्न विडिओ छान होता sir

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 ปีที่แล้ว +8

    😂😂😂😂😂व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा👌👌👌👌👌 च * डाव * पवारांचा * कन्या व बहिणीसाठी * बुध्दीबळातील वजीर व घोड्याच्या चालीचा * धन्यवाद😘💕😘💕😘💕 प्रभाकर जी नमन वंदन🙏🙏🙏🙏🙏 अभिनंदन भीं👋👋👋👋👋 वंदे मातरम् भारतं मातापिता सेवक सरकार मायबापं 👏👏👏👏👏

  • @advancedservicesravi
    @advancedservicesravi ปีที่แล้ว +6

    संधिसाधू तर 'आठवले'पण आहेत,मात्र ते किमानप्रामाणिकपणे कबूल तरी करतात !

  • @munnaadke5916
    @munnaadke5916 ปีที่แล้ว +4

    ऐनवेळी पवार काय करतील,,म्हणजे काय निर्णय घेतील,,,(धोरण असेल) हे त्यांच्या वृत्ती ला साजेसेच असणार हे आपले वाक्य खरं आहे

  • @santj2
    @santj2 ปีที่แล้ว +6

    ह्या जिम्मेदारी चे ही भविष्यात ed मागे लागणार का नाही ? हे फक्त लालच देऊन चुका करण्यासाठी गाजर पद आहे का ?यांना अजून घोटाळे करण्यासाठी छान राजकारण डाव आहे ? हे विष्लेशन फक्त भाऊच उलघडतील

  • @pradyumnabarve3651
    @pradyumnabarve3651 ปีที่แล้ว +18

    राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवेल. बघू या काय होत.

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 ปีที่แล้ว +2

      एक खांबी तंबू

  • @policeadhikarisukhdevpatil1532
    @policeadhikarisukhdevpatil1532 ปีที่แล้ว +2

    मी 2014 मध्ये बीजेपी ला मतदान केले होते, एक भरोसा होता बीजेपी वर, पण आज भरोसा राहिला नाही

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 ปีที่แล้ว

      म्हणजेच तुम्हाला अजूनही चांगला पक्ष ओळखता येत नाही

  • @ushakher9241
    @ushakher9241 ปีที่แล้ว +5

    दिल्ली पासून गल्ली पर्यंत सगळ्यांनाच आपापल्या मुलांची काळजी .

  • @mrudulasatam2609
    @mrudulasatam2609 ปีที่แล้ว +2

    खूप छान विश्लेषण केल प्रभाकरजी

  • @सौ.सोनाली
    @सौ.सोनाली ปีที่แล้ว +2

    भारतीय वेदांग असलेल्या ज्योतिषशास्त्रावरती टिका टिप्पणी करण्यासाठी तुम्हाला कोणता अधिकार आहे, प्रभाकर जी...???

  • @DKrautray
    @DKrautray ปีที่แล้ว +6

    प्रभाकर जी शक्य होईल तर शिंदे साहेब आणि देवा भाऊंची मुलाखत घ्या.

  • @nitinvarkute533
    @nitinvarkute533 ปีที่แล้ว +6

    1 नंबर परफेक्ट अंदाज, 2 री टिम लवकरच रवाना होणार.....

  • @satishkulkarni9097
    @satishkulkarni9097 ปีที่แล้ว +12

    Very genius explain Prabhakar ji👍

  • @sanjaywadatkarwadatkar9110
    @sanjaywadatkarwadatkar9110 ปีที่แล้ว +2

    ती सध्या काय करते? प्रभाकरजी अति उत्तम विश्लेषण 😂😂😂

  • @vaijinathmudgade4766
    @vaijinathmudgade4766 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती धन्यवाद

  • @ravindraghorpade9595
    @ravindraghorpade9595 ปีที่แล้ว +9

    आता तीला घर मोकळं मोकळं वाटणार नाही

  • @yogeshkumbhar4321
    @yogeshkumbhar4321 ปีที่แล้ว +4

    तीच जाऊ द्या पण तो (अजित दादा)सध्या मुंडीवर बसलाय त्याच काय?😂,
    नाहीतर गल्लीत दादा आणि दिल्लीत काका दोघेपण आपल्याच बोकांडी असे होऊ नये😢😅

  • @sunitamogal2108
    @sunitamogal2108 ปีที่แล้ว +2

    नमस्कार सर, अतिशय सुरेख विश्लेषण केले. आवाज पण clear ,❇️🌸🌺

  • @Kokancho
    @Kokancho ปีที่แล้ว +4

    उद्धव, सुप्रिया मुक्त महाराष्ट्र माझा...

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 ปีที่แล้ว +9

    INDIA सोडली तर,
    EARTH सोडली तर

  • @HT-vk6nf
    @HT-vk6nf ปีที่แล้ว +3

    ती काय पण करत असेल पण तुम्ही पत्रकार आहात का? कारण प्रत्येक वेळी एका पक्षाची बाजू लावून धरता. व्हिडिओ बनवायची म्हणून कशावरून पण बनवता.😊

    • @shivajisingarwad3611
      @shivajisingarwad3611 ปีที่แล้ว

      तुला जे पत्रकार आवडतात ते पाहत जा...

    • @HT-vk6nf
      @HT-vk6nf ปีที่แล้ว

      @@shivajisingarwad3611 तसं नाही हे पण आवडतात मित्रा पण फक्त पक्षपाती पणा पत्रकारीते मध्ये नसावा हिच एक सामान्य मतदार म्हणून अपेक्षा पण जरा जास्तच पक्षपाती पणा असतं असं वाटतय

    • @shivajisingarwad3611
      @shivajisingarwad3611 ปีที่แล้ว

      @@HT-vk6nf हेच तर चालू आहे 60 वर्षा पासून.. त्या पेक्षा बर आहे समजायचं

    • @HT-vk6nf
      @HT-vk6nf ปีที่แล้ว

      @@shivajisingarwad3611 हो पण आता यांना पण दहा वर्षे झाली ६० वर्षे होत म्हणून हे आले आणि ६० वर्षाची टेप किती दिवस लावायची

    • @shivajisingarwad3611
      @shivajisingarwad3611 ปีที่แล้ว

      @@HT-vk6nf काय करायाला पाहिजे तुम्ही सांगा.

  • @vilaspawar6051
    @vilaspawar6051 ปีที่แล้ว +7

    मला पण हाच प्रश्न पडलाय सुप्रियाताई सध्या दिसत

  • @KetanKatkar
    @KetanKatkar ปีที่แล้ว +1

    "ती सद्या काय करते"... नंतर.. "चौकट राजा" नावाचा व्हिडिओ देखील करा... Tag Line ठेवा "मी असा कसा असा कसा वेगळा वेगळा"... सांगायला नको की "ती सद्या काय करते" ह्या प्रयोगातील अभिनेत्रीचे हे आधारवड आहेत.

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 ปีที่แล้ว +1

    ती सध्या नेहमी सारखी दारूचे पेग मारून टुन्न असते व सकाळी नाही उतरली तर काही-बाई बरळत असते...😂😂😂😂

  • @arunachalmudgerikar2898
    @arunachalmudgerikar2898 ปีที่แล้ว +10

    SP has no political weight of his own but enormous damage potential. He is used to ride on two boats and may end up like Jarasangh

  • @jayrajbagul7388
    @jayrajbagul7388 ปีที่แล้ว +1

    माझ्यामते ते ऑक्टोबर नोव्हेंबर च्या सुमारास येतील कारण तेव्हा लोकसभा निवडणुकीला वेळ कमी राहिला असेल,आणि तेव्हा त्यांनी विरोधी आघाडी फोडली तर विरोधकांना सावरायला वेळ मिळणार नाही

  • @kishorwankhade961
    @kishorwankhade961 ปีที่แล้ว +1

    तुझ्यापेक्षा
    😂😂पवार हुशार आहे