😄🙌 वाह क्या बात है... आजच्या व्लॉगमधील नवीन कॅमेरा 360 ची झलक... बेस्ट बॅकग्राऊंड म्युझिक... आणि रोहन भाऊंची ड्रायव्हिंग... एकदम परफेक्ट एडीटींग...स्पेशली बॅकग्राऊंड म्युझिक टायमिंग... 😄🙌👌💯 बघून खूप भारी वाटलं... आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजचा ताईचा उत्साह...नवीन गाणं गुणगुणत जे काही केलं... 😄🙌 कमाल.. तिघांनाही टक्कर आहे ताईची... नेहमीच उत्साह..आनंदी..हसरा चेहरा... 👍 ऊसतोडणी पण लय भारी... 😄🙌 बेस्ट एडीटींग व व्लॉग रोहन भाऊ...✌️👍
दादा तुम्ही खूपच मेहनत घेता विडिओसाठी म्हणून आम्हाला छान छान 👌 विडिओ बघायला भेटतात रंजिता ताईने गाण्याची वाट लावली पण आम्हाला विडिओ बघून खूप छान वाटल खूप हसायला पण आल.👌👌🙏
दादा तुम्ही त्या कैलास भेळ ला नाश्ता केला ना तिथली भेळ famous आहे.मी ऐकून आहे,कधी गेली नाही😇सातारा,सांगली न कोल्हापूर भाषा मला खूप आवडते😇आमची हाय ना ती😇तिकडे गेल्यावर बघा ladies पण ना मी जेवलो,मी गेलो होतो,मी करतो अस बोलतात.खूप छान वाटत🥰😇मस्त मला तर तिकडची language खूप आवडते😇😇🥰
व्हिडिओ खूप छान होता आजचा रोहन दादा तुम्हाला सारस बागेमध्ये आम्ही खूप मिस केलं. पुढच्या वेळी तुम्ही नक्की भेटा. कैलास भेळ यांची भेळ फेमस आहे. रंजीता खूप छान आहे तुमच्या दोघांचा लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे. ऊस तोडताना रणजीतला जशी खूप मजा आली तसं हुरडा पार्टीला या आमच्या शेतात फेब्रुवारीमध्ये सोलापूरजवळ तुम्हाला खूप मज्जा येईल.
Jay sadguru Rohan bhau ani Ranjita.khup mast video ahe ajacha शेतात जाऊन त्यांच्या सोबत ऊस तोडणी करणे खूप मोठी गोष्ट आहे त्यांचं दुःख समजणे त्यांना समजणे हे पण सर्वांना आले पाहिजे ...hats off to both of you
Dada vlog khup bhari hota ani yash chi masti keleli bagun khup hasle 😂😂 specially ranjita tai kade bagun khup energy yete tumhi doghe pan sagalyachi kiti kalji gheta 🙏🙏 jay sadguru 🙏🙏
विडीयो ची वाट बघत असते आज रोहन दादा काय दाखवनार...हो आमी रंजीता चे विडीयो पण बघते...विडीयो...👌👌👍✌️ उस कापायचा छूरा...कीती धारदार..बापरे...खूप महेनती आहे...
*सागर हा विशाल नदी नाल्यानी एकत्र बनलेला महासागर आहे आणि त्या महासागराच्या लाटा किनाऱ्यावर येऊन तिथल्या वातावरनाला मनसोक्त आंनद देत असतात त्याच प्रमाणे आपला रोहनदादा व आपली रंजीताताई आपल्या विशाल @CRAZY FOODY ला व ROHAN'S VLOG या दोन्ही फॅमिलीला असंख्य मोकल्या मनाने गोड स्वभावाने आंनद देत आले आहेत आणि नेहमीच देतअसतात* *दादाताई आपल्या@CRAZY FOODY RANJITA या channnel लवकरच GOLDEN PLAY BUTTON तसंच आपल्या रोहन दादाच्या channel @ROHANS VLOG ला लवकरच SILVERPLAY BUTTON मिळुदे* तुम्ही खुप कबाड कष्ट करतात नेहमीच विडिओ कसा मजेशीर होईल आणि फमिलीला त्यांचा नेहमीच कसा मनसोक्त आनंद घेता येईल रमणीय होईल यावर जास्त मन असते तुमच✨✨😍
Jay sadguru . Hi how are you everybody. Rohan video is very nice .what happened when Ranjita eat natural ice after eating she got full engry . Happy journey for Kolhapur. enjoy Jay sadguru
Super Video Jagat bhari Kolhapuri Chalaty ki Dhavty ki Kolhapuri Place Mahalaxmi deul Rankala can aaet n Usacha Ras TR Tambamdhe Barfasakat Detat Ata Glass mdhe pn Agoder Tambat Dyche Amcha Gaav Sangli aae Darvashi jato Ata Jane hot nhi PN Ghatvar fresh have Anni Bhuk khup lagteso Enjoy Yaschi jam khechta Pn Ekun Tumhla wktra majja yet asel So Let's enjoy n Wanting See Goa
Thankyou soo much for ❤️ Khup bara zala Rohan’s blog channel chalu kela double dhamaka but personally Mala Rohan’s blog baghayla jasti majja yete back ends chi fun
रोहण भाऊ थोडा आराम पण करत जा तब्यतीची पण काळजी घ्या कमेट नाही वाचली रिंपलाय नाही दिला तरी चालेल पण तुम्ही उभे तर सगळे उभे पिल्ज एक बहीण म्हणून सागते झोप पूर्ण घेत जा
रोहन दादा तुम्ही बोलला की सारसबाग ला meet up la का नाही आलात मी जरा कामत होते पुढच्या वेळेस कोथरूड ला आलात तर नक्की येईल आणि खरच खूप छान व्हिडिओ असतात तुमचे सर्व टेन्शन थकवा जात आणि खूप एनर्जी येते व्हिडिओ पाहून असेच व्हिडिओ बनवा आणि हसवत रहा best of luck रोहन तुमच्या टीम ला नवलेस खूप छान मुलगा आहे
हाय जेव्हा मी पुणे ला गेलो होतो तेव्हा मी हे वडापाव खाले होतें 😂😂😂😂. मला मिसळ लई आवडते 😋 Ranjita फ्रेश नाही वाटत अस वाटत आहे की झोपेत आहे 😂. यश ला तर काय सांगू. ओवी ला विचारलं असणार पण रोहान ला नाही 😂😂😂.
Rohan dada aaj cha pan video mast aahe jadhav vade purn nashata Chan aani दिसत hota sundar mast majha navara pan dada tujhya sarkha mhanto Navalesh sarkha गजलेला aahe तुमाच्या jodi la majha Navara pan
Mast vlog. Dada driving एक नंबर. लांब पल्ल्याच driving करून पण Dada is always smiling and fresh.
😄🙌 वाह क्या बात है... आजच्या व्लॉगमधील नवीन कॅमेरा 360 ची झलक... बेस्ट बॅकग्राऊंड म्युझिक... आणि रोहन भाऊंची ड्रायव्हिंग... एकदम परफेक्ट एडीटींग...स्पेशली बॅकग्राऊंड म्युझिक टायमिंग... 😄🙌👌💯 बघून खूप भारी वाटलं... आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजचा ताईचा उत्साह...नवीन गाणं गुणगुणत जे काही केलं... 😄🙌 कमाल.. तिघांनाही टक्कर आहे ताईची... नेहमीच उत्साह..आनंदी..हसरा चेहरा... 👍 ऊसतोडणी पण लय भारी... 😄🙌 बेस्ट एडीटींग व व्लॉग रोहन भाऊ...✌️👍
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
दादा तुम्ही खूपच मेहनत घेता विडिओसाठी म्हणून आम्हाला छान छान 👌 विडिओ बघायला भेटतात रंजिता ताईने गाण्याची वाट लावली पण आम्हाला विडिओ बघून खूप छान वाटल खूप हसायला पण आल.👌👌🙏
ऊस तोडणी छान केली ताईने तुम्ही सगळे खरचं खूप छान आहात, जय सदगुरू🥰🙏🙏🙏🙏
welcome to kolhapur Ranjita Rohan dada & team 💐 हे कोल्हापूर हाय भावा हितली माणस देखील उसासारखी गोड हाईत जगात भारी आम्ही कोल्हापुरी 💪🏻👑
दादा तुम्ही त्या कैलास भेळ ला नाश्ता केला ना तिथली भेळ famous आहे.मी ऐकून आहे,कधी गेली नाही😇सातारा,सांगली न कोल्हापूर भाषा मला खूप आवडते😇आमची हाय ना ती😇तिकडे गेल्यावर बघा ladies पण ना मी जेवलो,मी गेलो होतो,मी करतो अस बोलतात.खूप छान वाटत🥰😇मस्त मला तर तिकडची language खूप आवडते😇😇🥰
अरे वा..रोहन दादा..ताई ने तुम्ही सर्व टीम ने मज्जा केलेली..ऊस..मला तर खूप आवडतो..😋🥳🥳🥰👌👍🙏🌷
🥰🥰🥰🥰
खूप छान व्हिडीओ मजा येते बघायला तुमची धमाल बघून व्हिडीओ कधी संपते कळतच नाही
Special comment Navlesh sathi
To nehmi fresh asto aani utsahi pan.. good job Navlesh 😊
🙏नमस्कार रोहनदादा आणि मंडळी छान वाटत तुमचे व्हिडिओ बघून एक उत्साह निर्माण होतो धन्यवाद🙏🙂
🙏🙏
व्हिडिओ खूप छान होता आजचा रोहन दादा तुम्हाला सारस बागेमध्ये आम्ही खूप मिस केलं. पुढच्या वेळी तुम्ही नक्की भेटा. कैलास भेळ यांची भेळ फेमस आहे. रंजीता खूप छान आहे तुमच्या दोघांचा लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे. ऊस तोडताना रणजीतला जशी खूप मजा आली तसं हुरडा पार्टीला या आमच्या शेतात फेब्रुवारीमध्ये सोलापूरजवळ तुम्हाला खूप मज्जा येईल.
छान......रंजीता तुला सर्व काही जमते..... सर्वगुणसंपन्न आहेस तू...... रोहन दादा ग्रेट आहे बर का रंजीता❤👌👌😍
Jay sadguru Rohan bhau ani Ranjita.khup mast video ahe ajacha शेतात जाऊन त्यांच्या सोबत ऊस तोडणी करणे खूप मोठी गोष्ट आहे त्यांचं दुःख समजणे त्यांना समजणे हे पण सर्वांना आले पाहिजे ...hats off to both of you
जय सद्गुरू 🙏
So sweet
Dada vlog khup bhari hota ani yash chi masti keleli bagun khup hasle 😂😂 specially ranjita tai kade bagun khup energy yete tumhi doghe pan sagalyachi kiti kalji gheta 🙏🙏 jay sadguru 🙏🙏
जय सदगुरु, रंजिता रोहनदादा ऊसाच्या शेतात मजाच मजा आली !
जाईल तिथं माहोल करते ताई ऊस तोडणी भारी किती कष्ट असतात ऊस तोडणीवर वेळ मिळालातर पूर्ण व्हिडिओ कराल का दादा 👌👍.
मस्त व्हिडीओ रंजितानी ऊस तोडला छान वाटले 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Dadachya vlog vr video bgay khup majja yete.kiti tenshn asl tri 4 cha video bgitl ki tensh free vato so sweet all video.
खूप सुंदर व्हिडिओ होता हा 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
विडीयो ची वाट बघत असते आज रोहन दादा काय दाखवनार...हो आमी रंजीता चे विडीयो पण बघते...विडीयो...👌👌👍✌️ उस कापायचा छूरा...कीती धारदार..बापरे...खूप महेनती आहे...
Genuinely Appreciate Rajita being so empathetic and humble with anyone and everyone she meets. May you Keep spreading joy every where you go.
Rohan and Ranjita yash is so funny. Pn tumhi sagle tyala sambhalun gheta how sweet
Rohan Dada Chan watl video bagun ha khup chan watl.......
वाह वाह ताई Personal meet up sathi Song... रंजिता मे.. रंजिता मे.... आना सकाळ को मंदिर मे....😊😊😊👍🏻👍🏻👍🏻😃😃😃
Always positive video astat 👍all the best 👍 Manasi Mandar Joshi Pune
🥰🥰🥰
*सागर हा विशाल नदी नाल्यानी एकत्र बनलेला महासागर आहे आणि त्या महासागराच्या लाटा किनाऱ्यावर येऊन तिथल्या वातावरनाला मनसोक्त आंनद देत असतात त्याच प्रमाणे आपला रोहनदादा व आपली रंजीताताई आपल्या विशाल @CRAZY FOODY ला व ROHAN'S VLOG या दोन्ही फॅमिलीला असंख्य मोकल्या मनाने गोड स्वभावाने आंनद देत आले आहेत आणि नेहमीच देतअसतात*
*दादाताई आपल्या@CRAZY FOODY RANJITA या channnel लवकरच GOLDEN PLAY BUTTON तसंच आपल्या रोहन दादाच्या channel @ROHANS VLOG ला लवकरच SILVERPLAY BUTTON मिळुदे*
तुम्ही खुप कबाड कष्ट करतात नेहमीच विडिओ कसा मजेशीर होईल आणि फमिलीला त्यांचा नेहमीच कसा मनसोक्त आनंद घेता येईल रमणीय होईल यावर जास्त मन असते तुमच✨✨😍
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
रंजिता रोहन लई भारी
यश प्रवासामुळे पेकाळतो त्याच्या कडे लक्ष असुदे मजा करा मि ३१ डिसे. येणार आहे को पु ला . ॐ साई राम🙏🏻🌹
🙏🙏
Khatarnak tai.... Song aani dance pan...👍☺️
दादा खुप छान आणि यशला तुम्ही काहीही बोलले तरी राग येत नाही खूप छान ऑल द बेस्ट 👍🏻
खूप छान शेतात जाऊन ऊस तोडणी केली सर्वा ना अभिनंदन
कोल्हापूर लाआहेत
तरसोळकीआइसक़ीमध्येकाकटेल
आइसक्रीम खाऊन बघा 😀
Khup chhan video baghun vatte. Rohan bhau n Ranjita saglayan teamchi changli kalji ghetat. Aschech chhan chhan video dakhva. Gbu
Jay aagri. Yashchi chhan kalji ghetat.
Dada tumhi kiti chan ahat kiti kalji karta etaranchi
Miss kartoy aamhi aai la Ovee la kalyani Pratik la aai chi रेसिपी la ranjita ne tar उस तोड़नी chan cha Keli Gavachi aathavan aali mast
मस्त मस्त व्हिडिओ रंजीता तुझं खरंच कौतुक करण्यासारखा आहे तुला ते टोचलं पण असेल ना जरा
दादा तुम्ही कोल्हापुराला गेलात तर जोतिबाच्या दर्शनासाठी जा ना.
Yash la apla hairstyle change karyla sanga baki vlog mastach 🤘
Wow mast Ranjita all round ar maja aali. Sarvjan fresh asta he khup mahtvach
Rohan bhau khuch chan editing hoti Aajchya vlog chi nice video 👌🎊
Rohan Dada Yash angol karat nasel tar . Medical made tablet bete.ghevun dya tyala😀😀😀😀
Pan comedy lay bhari karto.1 number
18:00 he amchya gava javalcha wathar gav aahe nantar kadhi kolhapur la aalat ki wategaon la pn ya ❤❤
ताई मला सुद्धा फक्त वाडाच खायला आवडते पाव नाही तुम्ही ही फक्त वाडाच खाता 😋😋😋😅😅😅😉😉
खूपच छान विडिओ रोहन आणि रजिता 👌👌
Vomikind md 4 hi goli ghyayachi kuthepan pravasala jayacha asel tr ajjibat tras hot nahi ani window side la basavayacha
Khup chan vlog ❤👌👌
छान आहे विडियो डाइविंग खुप छान साभालुन चालव
Aaj cha video mastach hota....
Jay sadguru . Hi how are you everybody. Rohan video is very nice .what happened when Ranjita eat natural ice after eating she got full engry . Happy journey for Kolhapur. enjoy Jay sadguru
Jay sadguru 🙏🙏 lovely family
Hello...me vicharal ..rohanji nahi aale ka..😀😀 nice vlog .. lot's of love Komal n shambhvi From Pune
🥰🥰🥰
Hi nice bonding to all.... But ranjita very 🥰🥰
आज यश मुळे तर हसून हसून पोटात दुखायला लागले ताई ऊस तोडणी खूप छान केली, आजचा ब्लॉग खूप छान झाला
Yesh la santur saban deya lavayla chikna disel...mala mala yesh khup aavdto bhari aahe to...aani all femily
Super Video Jagat bhari Kolhapuri Chalaty ki Dhavty ki Kolhapuri Place Mahalaxmi deul Rankala can aaet n Usacha Ras TR Tambamdhe Barfasakat Detat Ata Glass mdhe pn Agoder Tambat Dyche Amcha Gaav Sangli aae Darvashi jato Ata Jane hot nhi PN Ghatvar fresh have Anni Bhuk khup lagteso Enjoy Yaschi jam khechta Pn Ekun Tumhla wktra majja yet asel So Let's enjoy n Wanting See Goa
4 vaje chi wait ch karat aste me vedio sathi Khup awadtat vedios
Thankyou soo much for ❤️ Khup bara zala Rohan’s blog channel chalu kela double dhamaka but personally Mala Rohan’s blog baghayla jasti majja yete back ends chi fun
Khup mst vlog ...us todni bhari ...
Hi, दादा कधी 4 वाजतात आणि कधी व्हिडिओ येतो असं झालं होतं.मला वाटतं तासा तासांनी व्हिडिओ यावेत.इतकी उत्सुकता लागलेली असते.तुमच्या व्हिडिओची ♥️😍♥️
🥰🥰🥰🥰
हो खरच... खुप मज्जा येते व्हिडीओ बगायला
Nice vlog mazza ali pahyla
Ja tai aamchi gavchi mans lay bharri
अप्रतिम अनुभव फारच सुंदर विडिओ
Good afternoon dada tumche volg bhagun khup freshness yete mast vavat ty tuhmi khup chaan volg banvta
Hallo Dada nehami tu hasat rahatos mast alway fresh wah ajach video pan khup sunder aahe me pan enjoy kela video
Good afternoon all, happy journey,safe journey 😊😊khup mast aahe vlog .maza yete asa vlog bagyla,,ful energy,,yash ch kaam koup mast aahe,chaan shoot karto,,injoy😃😃😃😃🥰
खूप मस्त व्हिडिओ👌👌
Khup mast ahe volg rohan dada 😍❤️
Dada tumhi pune mdhe kata kirrrr chi misaal kaychi hoti Khup chan aahe
खाल्ली आणि व्हिडीओ पण केल 😊
रोहनदादा तू पण प्राँपर आराम आणि जेवण करत जा नुसते डायट नको करु रे काळजी घे .तु आणि रंजिता आणि सगळेच आमचे आँल टाइम फेवरेट आहेत
🥰🥰🥰🥰
Khup Chan Video Rohan
Khup chan vlog,Ranjita ekdam beautiful 🥰😘👌👌❤️
Ranjita to good Rohan dada tu kharcha खुपच Chan majhya lahan bhava sarkha aahe s
एक नंबर video जाम भारी शब्दच नाही आणि सम दुख्खी
रोहण भाऊ थोडा आराम पण करत जा तब्यतीची पण काळजी घ्या कमेट नाही वाचली रिंपलाय नाही दिला तरी चालेल पण तुम्ही उभे तर सगळे उभे पिल्ज एक बहीण म्हणून सागते झोप पूर्ण घेत जा
Nice voice Da 👌👌
Nice vlog
Miss you aai ovi kalyni patrik
Missing patil family
Khup chan mast asatat sarv video
Bro my village is also kolhapur. 😍
Khup chan 👌👌
Tumhi sangli la pn java khup chan ahe
श्रीनाथ बारामती हे कोठे लिहलेले होते व्हिडीओ मध्ये सांगा
Khup chan vlog dada 👌👌❤❤
Jay sadguru dada & tai 🙏khup chan aahe vlog 🥰 love you family😘
जय सद्गुरू 🙏
ऊसतोड 👌👌👌
रोहन दादा तुम्ही बोलला की सारसबाग ला meet up la का नाही आलात मी जरा कामत होते पुढच्या वेळेस कोथरूड ला आलात तर नक्की येईल आणि खरच खूप छान व्हिडिओ असतात तुमचे सर्व टेन्शन थकवा जात आणि खूप एनर्जी येते व्हिडिओ पाहून असेच व्हिडिओ बनवा आणि हसवत रहा best of luck रोहन तुमच्या टीम ला नवलेस खूप छान मुलगा आहे
🥰🥰🥰🥰
Hi aamhi Kolhapur che aahot 😍
7-12 hotel ja khup chaan matan aahe
हाय
जेव्हा मी पुणे ला गेलो होतो तेव्हा मी हे वडापाव खाले होतें 😂😂😂😂. मला मिसळ लई आवडते 😋
Ranjita फ्रेश नाही वाटत अस वाटत आहे की झोपेत आहे 😂.
यश ला तर काय सांगू.
ओवी ला विचारलं असणार पण रोहान ला नाही 😂😂😂.
Dada take care of yourself your health khup mehanat karata very NICE VIDEO 🙏👍👌🌹
Rohan dada aaj cha pan video mast aahe jadhav vade purn nashata Chan aani दिसत hota sundar mast majha navara pan dada tujhya sarkha mhanto Navalesh sarkha गजलेला aahe तुमाच्या jodi la majha Navara pan
🥰🥰🥰🥰
Majey nav gavhey vido madhey khup moti fan ahey dada
best kid spirit always alive
Kharch chan astat vidio rohan dada
Kolhapur pasun thodya antravr kanheri math aahe khup chan aahe plzz tumhi bghayla ja
Super Editing Dada...
खुप छान आहे आजजा विडियो..👌👌👌👌 Well come to Kolhapur ata kut ahe आम्हाला भेटायची इच्छा आहे तुम्हाला आता कुठे आहे,?
Mala watlelch ranjita tai balala kahitari denar tichyakade khau navhta mhanun paise dile proud of you tai bhari aahes tu
🥰🥰🥰🥰
विडिओ खुप छान आहेत
खुप छान कोल्हापूर मध्ये किती दिवस आहात meet up ची वेळ अगोदर सांगा म्हणजे आम्हाला भेटता येईल ❤❤❤
👍
अप्रतिम👌👌👌👍
Namskar dada mazi mulagi 3 years chi aahe tila yes dada khup aavdto mante from Nagpur
नवलेश ने बरोबर व्यवस्थित ऊस खाल्ला
मस्त व्हिडिओ 🌹👌