ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
मला दोन एकर वडशिंगे ता. माढा येथे करायचा आहे , बाजारपेठेची माहिती द्यावी, सोलापूर किंवा पूणे येथे बाजारात विक्री साठी किती संधी आहे?
कोणत्या मार्केट ल विकले जाते मार्केट सांगा माझ्याकडे 10 टण माल तयार आहे पण मार्केट
👌🏼👌🏼
मार्केट मध्य कोन घेनार अस्तिल त्याचा नंबर दया
भोपळा व कोहळा बद्दल अंधश्रद्धा आहे ती खर आहे का आपले अनुभव शेअर करा...
पुणे येथे मार्केट आहे का
मार्केटिंग बाबत ही माहिती द्यावी होलसेल मार्केटिंग आहे काय
कोहळा लागवड केव्हा करावी?
कोहळा व्यापाऱ्यांना विकण्या पेक्षा कोहल्या पासून आग्रे का पेठा बनवून विकल्यास एकरी 10 लाखाचे उत्पन्न होईल निव्वळ
आग्रे का पेठा म्हणजे काय आणि कसं असतं
@@pralhadpatil4208kohlacha jo gar/magaj asto to sakharechya pakat budavla ki agreka petha tayar hoto, search kara
डिसेंबर महिन्यात लागवड केली तर चालेल का
तण नाशक ची फवारणी ची गरज नाही का
बियाणे कोठे मिळतील
ICAR ची वैरायटी 67 टन एक साइकिल उत्पादन देते म्हणजे 134 टन वार्षिक
Tyani nagacha ret sangitlay
Dos it required pollination?
@@rajmulay4062 yes
उत्पन्न एवढे निघाले नसेल असे वाटते कारण सध्या बाजार भाव कमी आहे
मला पण बियाणे पाहिजे कोठे भेटल
आक्टौबर ला लागण केली तर चालेल काय