मालामाल शेतकरी कारले लागवड करून,15 गुंठ्यात कमवतोय दीड लाख रुपये, कारले लागवड माहिती:karela lagawad:
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ธ.ค. 2024
- मालामाल शेतकरी कारले लागवड करून,15 गुंठ्यात कमवतोय दीड लाख रुपये, कारले लागवड माहिती:karela lagawad नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कारले लागवड यासंदर्भात माहिती बघणार आहोत. कारले लागवडीपासून ते मार्केटला जाईपर्यंत आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत.
नागेश राघू शिंदे
मु. पो.रानमळा ता. खेड जि. पुणे
#karale #karale_lagawad #kisan_agrotech #कारले
A rich farmer is earning one and a half lakh rupees by planting karela in 15 bunches, karela cultivation information:karela lagawad Hello farmer friends, today we are going to see information about karela cultivation through this video. We are going to see the complete information through this video, from the cultivation of kale till it goes to the market.
एक नंबर माहिती सांगितली शेतकरी दादा नी
खुप छान मुलाखत आणी खुप छान माहीती 👍👍
एकच नबंर माहिती दिली सर धन्यवाद
खूप छान
सर आम्ही वृषाण varaity लावतो .. खूप छान आहे 20 गुंठ्यांत 10 टन माल सहज निघतो
वृषण कारले चा कलर हिरवा आहे का
Contact no. Milel ka??
@@dipakwagh3203 हो
Ho@@dipakwagh3203
Number dya na
Nice
Thanks
Parichay denyachi style awadli
👌👌👌
🙏🙏🙂
कोणती varity आहे
NT77
दादा जे नेट वापरण्यात आले आहे त्याची काय प्राईस आहे अर्ध्या एकर साठी किती खर्च येईल
1500
मांडव बांधायला काय खर्च येतो
कोणत्या कंपनीचे माणसे आहेत
जाळी कुठे मिळेल
माहिती नंबर एक सांगितली मोबाईल नंबर सांगा शेतकरी साहेब
परत. ऐका, फोन नंबर मिळेल.
खाली जाळी कशि बांधली आहे
लागवडी ची तारीख नाही सांगितली
जाळी कीती रुपये मिटरने मिळते
1रुपया फूट.
जाळी कुठे मिळेल मि कारले लागवड साठी बेड केले आहे
@@bhaskaryeole9420 पैठण . छ. संभाजीनगर
नारायनगांव
मो नंबर पाठवा
Mobail number dya
सुरुवातीला परिचय देतानच फोन नंबर सांगितला आहे.
👌👌