रंगमांच सुना आहे तुमच्या विना... अजूनही खूप आठवण येते..... तुमच्या गळ्यातील गोडवा आणि कथाकथन करण्याची तुमची आगळी वेगळी शैली, तुमच्या तोडेस तोड नाही, असा कोणी होणे नाही आणि 💕❤🙏
Stupendously Outstanding Shahir Vitthal Umap! Maharashtra will remember you forever ...Your son Nandesh is very talented and low profile without ego...
गरिबीतून कमी शिक्षण असूनसुद्धा खूप मेहनत मुंबईत .घेत आपली कला जोपासली. कुटुंबाला व मुलांना मानसन्मान मिळवून देत महाराष्ट्रात नाव कमावले. त्या लोकशाहीर विठ्ठल उमप यांना माझा सलाम.
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song th-cam.com/video/Dn7BfzkyPfk/w-d-xo.html

या वयात असा खणखणीत, सुंदर ,मधूर आवाज ही एक अप्रतिम जन्मजात मिळालेली देणगी आहे.विठठलराव उमप जी,आणि अमर झालात.
शुध्द स्वर,,मधुर आवाज , ,शुध्द ,स्पष्ट शब्द ,,शुध्द उच्चारण ,,शुध्द व्याकरण उच्चारण ,,आहे
रंगमांच सुना आहे तुमच्या विना... अजूनही खूप आठवण येते..... तुमच्या गळ्यातील गोडवा आणि कथाकथन करण्याची तुमची आगळी वेगळी शैली, तुमच्या तोडेस तोड नाही, असा कोणी होणे नाही आणि 💕❤🙏
Lllllllll*
,,Mm.
In tr4
@@deepakpadegaonkar aaaqqqqqqqqq
ठ
ठडठधहभ गप्पा
विठ्ठल दादा आपणांस भावपुर्ण आदरांजली 💐💐💐😞
🙏🙏🙏 आपण कायम भारतीयांच्या मनात अजरामर आहात
Stupendously Outstanding Shahir Vitthal Umap! Maharashtra will remember you forever ...Your son Nandesh is very talented and low profile without ego...
शब्द नाही दादा🙏🙏🙏 अप्रतिम अप्रतिम अप्रतिम 🌹🌹🌹👌👌👌👍👍👍
शाहीर मानाचा मुजरा तुम्हाला परत असा शाहीर होणे नाही महाराष्ट्रात
गरिबीतून कमी शिक्षण असूनसुद्धा खूप मेहनत मुंबईत .घेत आपली कला जोपासली. कुटुंबाला व मुलांना मानसन्मान मिळवून देत महाराष्ट्रात नाव कमावले. त्या लोकशाहीर विठ्ठल उमप यांना माझा सलाम.
66y
दादा.. तुम्हीच खरे महाराष्ट्रभूषण ❤
स्वर्गीय लोकशाहीर विठ्ठलदादा उमप महाराष्ट्राची शान होते विनम्र अभिवादन🙏🙏
जबरदस्त शाहीरी विठ्ठल उमप यांची
महान गायक, अषटपैलू सदाहरित सदाबहार आवाज मानाचा मुजरा या कलाकाराला🙏🙏🙏
❤
Multi talented great
विठ्ठल दादा आज पण तुम्ही या गीतातून अजरामर आहेत
हर हुन्नर व्यक्तिमत्व दादा आपणास वंदन
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
th-cam.com/video/Dn7BfzkyPfk/w-d-xo.html
pratyek shabd godd and shravniyy..👍
खुप छान अप्रतिम आवाजाचा बादशहा स्वराचा हुकमी एक्का
या वयातही आपली ऊत्तंम कला आम्हाला पहावयास मिळत आहे, आपणास लाख लाख मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏
दादांच्या सारखा पहाडी आवाज आता होणे नाही. सलाम आहे दादांना.
असे महान कित्तिवंत कलाकार मंडळी आहेत म्हणुन मला माझ्या मराठी संस्कृतीचा अभिमान आहे.
स्व उमप जी आम्ही समस्त कोली समाज आभारी आहोत शतशः प्रणाम
प्रत्यक्षात खूप कमी पाहिलं...एका मराठी पिक्चर मध्ये " टिंग्या" नावाची मंगेश हडावळे यांची...अप्रतिम व्यक्ती..अप्रतिम शाहीर...चरणी प्रणाम
अस्सल कलाकार विठ्ठल उमप साहेब ग्रामीण कलाकार मराठी कलाकार ग्रेट
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
th-cam.com/video/Dn7BfzkyPfk/w-d-xo.html
शाहीर तुम्हीच करू शकता फक्त
पहाडी आवाज साहेब तुम्हाला सलाम
लेय भारी 😊
खुप सुंदर खुप तुमची आठवण आता असे शाहीर होणे नाही.
किती तरी महान व्यक्तिमत्व दिलीत माझ्या महाराष्ट्राने
म्हणूनच अभिमान आहे महाराष्ट्रीयन असल्याचा
ऊप्पम साहब यांना मानाचा मुजरा
आसा पाहाडी आवाजाचा शाहीर पुन्हा होणे नाही 🙏
विठ्ठल दादा उमप आपल्या आवाजाला तोड नव्हती एकदम कडक विनम्र अभिवादन विठ्ठल दादा उमप
लोककलेचा महानायक 🙏🌿
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
th-cam.com/video/Dn7BfzkyPfk/w-d-xo.html
Kharch kaka..ek no ...tumcha athvani ajun pan ahet
दादा तुम्ही खर कलेची मानाचा मुजरा
बहारदार खणखणीत लावणी!
Lay bhari ho tumcha aavaj aani tumchi bhashan shaili
हा आवाज महाराष्ट्राची तहान भुक भागवतो.
One of the most best
मग घालं सखे वरमाळा माझ्या गळा 👌👌👌👏👏👏
Khup chhan song marathi lok geet
Sir tumcha aawaj aayekal ke khup sundar watat tumcha aawajala tod nahi
शाहीर तुम्हांला माझा अंतकरणातून सलाम तुमचा आवाज कानांवर पडला अंगात शहारे येतात असा शाहीर पुन्हा होणं नाही
Very nice खुप छान
Khup sundhar
असे शाहिर होने नाही पुन्हा .
Legend..... 👍👍👌👌
अर्थपूर्ण लावणी .🎉
दादा। काय झक्कास गायले जयभीम करतो तुमच्या अदाकारी ला. तुम्ही अजरामर आहात. 🌷🌷🌷🌸🌸🌸🌹🌹🌹
अनुप्रास अलंकाराची झक्कास लावणी पहाडी आवाजात...
Superb awesome...
Very good
शाहीर ते शाहीर
सर जय जिजाऊ
आपन नसला तरी आमच्या अंतरमनी आजूनही आहात
शाहीर मानाचा मुजरा तुम्हाला
फार छान लावनी
इतिहास जिवंत करणारी अवलिया...🙏🙏🙏
Kay yamak julavlet ....anupras wow
शाहिर जी मना पासुन मुजरा🌹🌹🌹🌹🎤👌🙏
असा शाहीर पुन्हा होने नाही...काका तूम्हाला हा महाराष्ष्ट्र कधी विसरू शकनार नाही.....
sanga kadhi kalnar
Yes bhai
नमस्कार केला आणि
लाता मगेशकरच्थ गाते
.
कोटी कोटी नमन
विठ्ठल. उमप. दादा. तुमच्या. सारखा. शाहीर. होणे. नाहीं. पण. दादा. तुमची. जी. तम्म ना. होती.बौद्ध. धम्म. दिक्षा. ज्या. ठिकाणी. Dr. बाबासाहेब. आंबेडकर. यांनी. जी. जाग्याची. निवड. केली. होती. ती. नाग. लोकांचं. नागपूर. याठिकाणी. बाबासाहेब. आंबेडकर. यांनी. थोर. भंतेजी. चंद्रमणी. यांच्या. हास्ते. आणि. पाच. लाख. अनुयायी यांच्या. साक्षी. नें. बौद्ध. धम्माची. दिक्षा. घेतली. आणि. आपल्या. अनुयायी. यांना. ही. दिली. आणि. त्याच.ठिकाणी. तुमचं. म्हणजे. नागपूर. दिक्षा. भूमीवर. त्याच. स्टेजवर. बाबासाहेब. आंबेडकर. यांचं. दर्शन. घेऊन. त्यांच्या. पायावर. तुमचे. प्राण. सोडला. उमप. दादा. तुंम्ही. भाग्यवान. झालात. कि. बाबासाहेब. यांचे. जवळ. गेलात. तुमच्या. आत्म्यास. शांती. लाभो. आशी. आम्हीं. बौद्ध. चरणी. प्रार्थना. करीत. आहोत. तुम्हला. कोटी. कोटी. वंदन. 🌹🙏🌹जयभीम. नामोबुध्दाय.
Very Nice.
खूप छान, अप्रतिम
वाह.. अप्रतिम..🎊🌹👏👌💐
Super Voice 🙏🙏🙏
अप्रतिम खुपच सुंदर
संगीता मधील मास्टर उमप साहेंब
कायम आमच्या स्मरणात असतील
शाहीर
शाहीर धन्य झालो!
Greatest history
खुप छान नंबर एक
Vasan
GE you have any questions about my life and
Khup Chan Kaka
Mast bole tumhi 😇😊
गितांचा राजा
Supar song marathi lok geet
दादा तुमचा आम्हाला अभिमान आहे।
I MISS YOU
DADA
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
th-cam.com/video/Dn7BfzkyPfk/w-d-xo.html
तोड़च नाही वा शाहीर वा
Kadak kaka
शाहिर विठ्ठल उमप आवाज गाणी संगीतबद्ध केलेली गाणी ऐकत असतो गाण्यांसाठी सलाम
Nice song and Great voice
Nice...
👌👌👌🙏🙏🙏
👌🙏🙏🙏👌
सुंदर लावणी शाहीर
Lokshahir Vitthal umap he amchya gavatil mhnjech ahmednagar jilhyatil sangmner talukyat vaslele chotese gaav Chikani Gavatil Rahivasi ahet. Tyanchya tarun pani Gavat chorichya aropakhali tyanna gavatun tadipar karnyat ale v gaav sodlyanntr tyani sata samudrapaar Maharashtra cha zenda ubharla....ashya hya garibitun vr alelya lokshahirala manacha mujra...🙏🙏👏
अति सुंदर
🙏 अफलातून 👌
खुप मस्त
Remember राजाराम बापु पाटील. विठ्ठल उमाप 🙏
वा! वा!! वा!!!
खूप सुंदर आवाज
Very good lavani
एकच नंबर शाहीर
Mangesh Nagear no
असा शाहीर पुन्हा होने नाही.
छान दादा लय भारी गोड आवाज जय मल्हार जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र
शाहीर विठ्ठल उमप यांना मानाचा जयभीम
your are great sir
शाहीर मिस u
सलाम तुम्हाला
महान नायक परत होणे नाही मानाचा मुजरा ......
मस्त
Unique voice...
Lay bhari