ही मालिका कधी संपणार हे ती जोगतीण सांगू शकत असेल तर फार उत्तम. आम्ही जोगतीणीचे शतशः ऋणी राहू. या मालिकेची एवढी वाट का लावली जातेय हेही जोगतीणीने सांगावे. या मालिकेच्या लेखक दिग्दर्शका्च्या डोक्यात काय चालू आहे, हे ही त्या जोगतीणीने सांगावे. उगा नको ते प्रश्न विचारण्यापेक्षा, मुद्द्याचे प्रश्न विचारावेत, जोगतीणीला. बघू तरी काय म्हणते ती??
काहीही वेगळे नव्हते आजच्या एपिसोडमध्ये उगीचच काहीतरी वेगळं सांगायची सवय झाली आहे व लोक मुर्खपणा करत बघतात हेच तर हवे आहे डिरेक्टर व चॅनेलला व्हा सगळे वेडे
Tya jogati ilach dhanyavad dile pahijet priya haklat khup mast kel
Good
छान
महिनाभर तुम्ही पुन्हा
पुन्हा तेच
ते दाखवून महिना काढला.
Very good.
मालिका खेचायची आहे ना
तुम्ही खुप बोर केंलय बंद करा मालिका
अर्जुनच्या बहीण किती दिवस घरामध्ये राहणार आहे ते माहित नाही तिला कोणच काय बोलत नाही अशी कशी स्टोरी आहे माहित नाही
ही मालिका कधी संपणार हे ती जोगतीण सांगू शकत असेल तर फार उत्तम.
आम्ही जोगतीणीचे शतशः ऋणी राहू.
या मालिकेची एवढी वाट का लावली जातेय हेही जोगतीणीने सांगावे. या मालिकेच्या लेखक दिग्दर्शका्च्या डोक्यात काय चालू आहे, हे ही त्या जोगतीणीने सांगावे.
उगा नको ते प्रश्न विचारण्यापेक्षा, मुद्द्याचे प्रश्न विचारावेत, जोगतीणीला. बघू तरी काय म्हणते ती??
मॅडम चालू दया सिरीयल तेवढाच चार दिवस कलाकारांना पैसे भेटतील रोजगार राहहील
अर्जुन सायली ची गुड न्यूज मिळू द्या आम्हाला
कथा पुढे सरकतच नाही.घोळून घोळून पुन्हा तिथेच!
जे पण सांगाल ते खर सांगा
भंगार झाली आहे ही मालिका निरर्थक वळणाकडे चालली आहे त्वरीत संपवावी एवढीच नम्र विनंती
खर म्हणजे अर्जुनला सुद्धा घराबाहेर काढायला हव होत कारण त्यानेच पेपर बनवले. सायलीची काय ह्यात चूक आहे.
लवकर दाखवा. सिरियल एकदमच कंटाळवाणी झाली आहे
मॅडम या मालिकेत आता काहीही रंजक उरलेले नाही
Aita laPriya barobar baher kadha,
कीती वेळ वाक्य रिपीट करता? कंटाळा येतो तुमचे व्हिडिओ पाहण्याचा.स्वताचे व्हिडिओ बनत नाही का हो ?
Lavkar silver button ghya
Priya cha khotepana kadhi samjanar subhedar familila
Serial kashi positive turn ghenar dev jane 😂nanatr kalla Ashvin h lagna priya shi kela
त्या प्रियाला बघायला खूप कंटाळा येतो तेच तेच दाखवतात काहीतरी चांगलं दाखवा नाहीतर सिरीयल बंद करा
देवीआई आता तुझी फरफट तुच थांब व 😂😂😂
Kevha yenar aahe jogtin dev jane
Tech tech aikun kantala aala bakvas
काहीही वेगळे नव्हते आजच्या एपिसोडमध्ये उगीचच काहीतरी वेगळं सांगायची सवय झाली आहे व लोक मुर्खपणा करत बघतात हेच तर हवे आहे डिरेक्टर व चॅनेलला व्हा सगळे वेडे
ataa.amhi.baghat.nahi.
Fakt video baghto, ho na?
आम्ही तर चॅनेल ब दलतो म्हणजे t r p ghasrel mg कळेल यांना
मालिका संपवा लवकर
एकदम कंटाळवाणी केलीय मालिका
Dar vakyala aata matra, aata matra asn ka mhanta ho tumhi? Irritating vattn eikvat nahi.please sudhara.
Katala aaly tech tech prt
.ata kalpana vedi zaliy..band kara malika