सायलीची गुड न्युज अर्जुनाच्या आधी चैतन्यसमोर अर्जुन सायलीला एकाच रूममध्ये बंद करण्याचा प्लॅन यशस्वी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 21

  • @smitakurtkoti7780
    @smitakurtkoti7780 18 วันที่ผ่านมา +6

    कित्ती गोड चैतन्य!असा मित्र सगळ्यांना मीळो फार आवडतो त्याचे डोळे ,रिअँक्शन!

  • @shobhaambekar6446
    @shobhaambekar6446 18 วันที่ผ่านมา +15

    मधुभाऊ नीं प्रिया एव्हढे उद्योग करायची खोटी साक्ष दिली तरी काही केलं नाही. सायली ला मात्र कुलूपात बंद लेखिका महान आहें.

  • @sureshsalvi6161
    @sureshsalvi6161 18 วันที่ผ่านมา +1

    नव वर्षाच्या शुभेच्छा
    कथा सुसंगत ठेवा
    सर्व कलाकारांचे काम ऊत्तम आहे
    सर्व टीमचे कवतुक
    खूप छान

  • @ramchtuandramojad5754
    @ramchtuandramojad5754 17 วันที่ผ่านมา +2

    चांगल्या कथानकाची माती कशी करावी,ते ह्या लेखिकेकडून शिकावे असेच आणखी 4,5 भाग दाखवले तर मालिका पाहणे बंद करावे लागेल

  • @surekhashingade8933
    @surekhashingade8933 18 วันที่ผ่านมา +2

    ताई तुला पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @pratibhagawade2306
    @pratibhagawade2306 17 วันที่ผ่านมา +1

    स्वामी समर्थ ❤❤❤

  • @madhukarkasar4914
    @madhukarkasar4914 18 วันที่ผ่านมา +1

    नविन वर्षाच्या शुभेच्छा

  • @bharatishringarpure7416
    @bharatishringarpure7416 18 วันที่ผ่านมา +5

    वळण फक्त सायलीलाच लावले का? प्रियाला का नाही लावले

  • @ReshmaBendkhale
    @ReshmaBendkhale 18 วันที่ผ่านมา +1

    तुम्हा ला सुध्या नव वर्ष ाच्या शुभेच्छा

  • @NandaGaikwad-ip3di
    @NandaGaikwad-ip3di 17 วันที่ผ่านมา

    नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा ताई

  • @bharatishringarpure7416
    @bharatishringarpure7416 18 วันที่ผ่านมา +2

    मधुभाऊ डोक्यावर पडलेत

  • @ritachaudhari3307
    @ritachaudhari3307 18 วันที่ผ่านมา

    Changla zalela jast dhakhwa kat karsathan kami

  • @NilJadhav-y4y
    @NilJadhav-y4y 17 วันที่ผ่านมา

    मधु भाऊ तुम्हाला ले शोभल नाही हे असं आम्ही तुम्हाला खूप चांगलं समजत होत😂

  • @geetajoshi3268
    @geetajoshi3268 17 วันที่ผ่านมา +1

    किती विकृत दाखवत आहे

  • @bhagwanpatil9935
    @bhagwanpatil9935 17 วันที่ผ่านมา +1

    शेवट करा

  • @SmitaKeskar-k6r
    @SmitaKeskar-k6r 17 วันที่ผ่านมา

    अगदी बेकार मालिका होत आहे लौकर बंद करा

  • @prakashkhanwalkar9556
    @prakashkhanwalkar9556 18 วันที่ผ่านมา +2

    किती बेकार झाली आहे ही मालिका।