सावंतवाडी एक ऐतिहासिक ठिकाण | सावंतवाडी राजवाडा आणि संपूर्ण इतिहास | History of Sawantwadi & Palace
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2022
- #Palace #tourism # Kokan #like #subscribe #vlog #top #best #how #hot #nature #video #whatsappstatus #lake
-------------------------------------------------------------------------------
Spring Flowers by Keys of Moon | / keysofmoon
Music promoted by www.chosic.com/free-music/all/
Creative Commons CC BY 4.0
creativecommons.org/licenses/...
-------------------------------------------------------------------------------
Videography: Prateek Desai
Big Support By : Sarvesh Desai & Ajit Inamdar
-------------------------------------------------------------------------------
Please Like, Share & Subscribe this "Veda Pisa Vlog" ☺️
VedaPisa
#VedaPisa Vlog
#Veda Pisa Vlog
#Vedapisa Vlog
#Veda pisa Vlog
#Sushant Kadam
@Veda Pisa Vlog
सावंतवाडी येथील राजवाडा बद्दल चांगली माहिती दिली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद सर.
धन्यवाद 🙏
Khup chan Sushant… rich history of Konkan 👏
Thank You So much
Noise bharpur aahe ,chhan video all the best.
Vichar karu noise reduction badal naki, Thank You so much 😊
Wow awesome 😍😍😍
Thank You
Raja sahebani khup.chaan maheti deli ..Yuvrani ji khup Talented & simple person ahet. Khup.helping. personality. Super info .Blessings for Royal Fly ...
Thanks
माहिती दिली पण खुप कमी माहिती दिली सावंतवाडी संस्थान च्या राज घराण्याने जनतेसाठी खूप कामे केली . सावंतवाडीमधील कॉलेजची इमारत ही राज घराण्याची इमारत कॉलेज साठी दिली . सावंतवाडी ST बस स्टॅन्ड च्या जागेवर पहिले घोडे बांधायचे ती जागा ST बस स्टॅन्डसाठी दिली.सावंतवाडीत संस्थान च्या राजवटीत पुढील शिक्षण घेणाऱ्या मुलासाठी त्याकाळी वसती गृह सावंतवाडीत सुरु केले होते. तशेच ब्रिटिश राजवटीत मुंबईत काम करणाऱ्या आणि पुढील उच्चं घेणाऱ्या लोकांसाठी मदत आणि मार्दर्शन करण्यासाठी दादर येथे सावंतवाडी संस्थान चे ऑफीस होते. राणी पार्वती देवीच्या राजवटी मध्ये काही गावातील न्याय निवाडा आणि देवस्थानची कामें त्याच गावातील वयस्कर स्त्रिया कडे सोपविली होती. बेळगाव येथे राणी पार्वती देवी या नावाने कॉलेज सुद्धा या राजघराण्याने बांधले होते. मुलींसाठी स्वयं रोजगाराचे शिक्षण जसे शिवण क्लास आणि इतर व्यवसायाचे शिक्षण राजवाड्यात दिले जायचे. राजे बापूसाहेबांनी गावागावात डोंगर भागातील पाणी साठविण्यासाठी त्यावेळी छोटे छोटे तलाव बांधले होत ते अजूनही आहेत. अजूनही त्या तळ्यातील पाण्याचा उपयोग डोंगर भागातील लोकांना नारळ आणि सुपारी बागायती साठी होतो. संस्थानच्या काळात काही ठिकाणी नदीवर पूल बांधले होते.अशी लोकोपयोगी भरपूर कामे या राजघराण्याने केली होती.
🔥✌️
Thanks
Masta 😍🔥
धन्यवाद 🙏
Tumchya mule vegvegle thikan aani tyachi mahiti subscribers la milte...nice vlog👍
Thank you so much 😊🙏
Is it open for lunch for outsiders
??
No