अनेक अडथळे आले.. खूप पाय खेचायचे प्रयत्न झाले.. पण माता रमाई आणि बाबासाहेबांचे आशीर्वाद कामा आले.. भीमपुत्र संतोष तू भरपूर कष्ट सोसले.. पण आज तुझ्या मेहनतीला फळ आले.. खूप सुंदर विडिओ झाले आहे.. असे अजुन समाज प्रबोधनाची विडिओ तुमच्या कडून अपेक्षित आहे.. भावी वाटचालीस शुभेच्छा..! -गौरव काळे.. (निळ्या झेंड्याचा शिपाई)
Dada kay tuza awaj khup god ani manala lagun jato...aschech sundar geet banvat raha...song, shout sight ,music all is tooo good...manacha jaibhim tumcha teamwork la👍👍👍👍👍🙏
Heart touching SoNg 🥰 कितीही वेळा आईकले तरी न मन भरणारे song हृदयी स्पर्श साँग किती छान बोल आहेत 🥺🙏💙🌎proud feel hote mla mi Buddhist आहे 🥰😍💙 जय भीम 🙏🌎💙
मी देविदास जोंधळे नेरल कर्जत संतोष जोंधळे 🙏 जय भीम 💐लय भारी 💐 नंबर वन जय भीम 🙏
सर्वात प्रथम आपणास जय भीम संतोष भाऊ खूप छान गायलं गाणं अप्रतिम आवाज आहे दोन्हीचा
Radvale Tumi ya song dhanya ti ramai jaibhim Santosh bhau
दादा मी परभणी येथे होमथेअटर वरती फुल्ल आवाज करुन ऐकताना खुपचं भुतकाळात गेल्यासारख वाटतं होतं.
जबर...👌👌
अनेक अडथळे आले..
खूप पाय खेचायचे प्रयत्न झाले..
पण माता रमाई आणि बाबासाहेबांचे आशीर्वाद कामा आले..
भीमपुत्र संतोष तू भरपूर कष्ट सोसले..
पण आज तुझ्या मेहनतीला फळ आले..
खूप सुंदर विडिओ झाले आहे..
असे अजुन समाज प्रबोधनाची विडिओ तुमच्या कडून अपेक्षित आहे..
भावी वाटचालीस शुभेच्छा..!
-गौरव काळे.. (निळ्या झेंड्याचा शिपाई)
🙏😔😭👌
क्या बात है मामा मामी🥰🥰
खरंच
तुमच्या आवाजाला तोंड नाही
अप्रतिम.....👌👌👌👌👌
आत्ताच्या पिढीच्या मनात रुतल असे बा भीमाचे गाणे आपण गात आहात.......
बा भीमाचे आणि माता रमाई चे उपकार........
👌👌
दादा हे गाण ऐकून डोळ्यात अश्रू आले bhudha bless you
Kiti vela pahila pan man bharena rav
Love you song jay bhim
अंगावर काटा उभा राहिला, superb santoshji.
दोघांनी ही खुप खुप गोड गाणं गायलं आहे, बुद्धा ब्लेस यु🙏🙏🙏 जयभीम 🙏
Dada tumch song khup mhanje khup chan aahe my favourite song 🙏🙏👍👍
संतोष जोंधळे आणि मेघा मुसळे... माँ रमाईचे सुंदर गीत सादर केल्या बद्दल दोघांचे अभिनंदन 🥀🥀👌👌👌
Hii buoybnnnnbh
Op
अप्रतिम दादा मन गहिवरून येईल अस नवीन गान...
मानाचा क्रांतिकारी जय भीम
Mazha kal mani 🙏🙏🙏🙏
Santosh dada
Big fan
Khupach bhari song❣️❤️
भाऊ डोळ्यात पाणी आल .....💙
जय भिम ....💫
माझ्या पण
अप्रतिम काही शब्दच नाहीत बोलायला 1 nambar
संतोष भाऊ हे गीत माझ्या खुपच आवडीचे आहे एकदम जबरदस्त गायीले....
मी कवयित्री शालिनीताई भालेराव नाशिक
आपला आवाज पहाडी आवाज...📘🙏🙏✍✍🌹🌹🌹
apratim santosh bhai...badlalur valyanaa pn khup awdlay...so nice
खूप छान, अप्रतिम ,गाण म्हटल आहे .
अशीच प्रगती होवो भाऊ जय भीम ...
He gane mazhya rudyachya khup jawal ahe me diwasatun 10 wela he gane yekate.Babasaheb Ramai great jodi
Santosh bhau ek no song and voice. Jai bhim
खूप सुंदर गीत सादर केल आहे संतोष दादा 😍😍😍😍😍😍😍😍😍जय भीम.
किती वेळा ऐकले तरी मन भरत नाही आवाजाची जादु ऐक तुमचा चाहता म्हणुन खुप अभिमान वाटतो तुमचे सर्व गाणे काहीतरी वेगळेच असते संतोष जी जय भिम
Same here
खुप छान गाणं आहे
जयभीम नमो बुद्धाय
खूप सुंदर गाणं संतोष दादा आणि वहिनी क्या बात हे 😘😘😊😊😊👌👌
Big fean santosh JONDHALE.
शब्दच नाहीत काय आवाज आहे सर शब्दांच्या पलीकडले गित कडक जय भीम
Ek no santosh bhau jondhale jay bhim namo budhay
लहान वयात किर्ती महान खरच रडवले या गायकांनी युवा स्टार संतोष दादा
Jay bhim kdkk santosh bhau 🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
खरे गायक.अन्याय होत तर संपूर्ण समाज पाठिशी आहे.जय शिवराय.
नविन सुरुवातीला लक्ष, लक्ष शुभेच्छा.... Speciali for Raksha...
Khup chan santosh bhau asech tumhi geet gava ahi Buddha Charni prarthna
अति सुंदर भावा,, मनमोहक आवाज आहे तुझा
संतोष भाऊ खरंच खरंच तुमचा आवाज मनाला छेडून जाणारा एक नंबर song भाऊ मानाचा सप्रे म जय भिम हो 👏👏👏👏👏❤❤💝👌👌👌👌👌
Br ho sonkamble
Ok Ho Don Jay bhim sonkamble
Ok sonkamble
खूपच सुंदर
मानाचा जय शिवराय जय भीम जय जय लहुजी
🙏🧡💙💛🙏
यार काय ताकद आहे तुमच्या आवाजात आणि काय ती वाक्यरचना काळजाला लागलं.... अप्रतिम गाण...
Khup sundar geer. Jai bhim
क्या बात है ! संतोष भाऊ..खुप छान गायलात दोघहि..अप्रतिम.सुंदर सादरीकरण..जयभिम🙏
खुप छान आवाज आहे. भाऊ खुप छान गायलस.
अप्रतिम दादा ताई सुरेख गायलंय तुम्ही मानाचा जय भिम...💙♥️💙👍👏👏👌👌👌👌
स्वरसम्राट संतोषजी जोंधळे यांना मानाचा जयभीम...तसेच रक्षाताईस तिच्या पहिल्या गीतासाठी मनःपूर्वक सदिच्छा💐💐
दादा धन्यवाद असेच आशिर्वाद राहुद्या
@@SantoshJondhale wwwwwwwwwww
Khup mast .....bhari thanks
....annn . Mannapasun .....jay bhim ...
कितीही इंडीयन आयडल होऊ दे, पन असे आवाज , असे ह्रदयीस्पर्शी गीत होऊच शकत नाही
ट्टीत्यत्यत6ट्टीत्यजिटीत्य टी टीत्यटी6टीतगत्या टगत तघ्ट्टीत्युट्टीत्युटीत्युट्टी ं टीयेत
Sir khupch chan aavaj aahe 🙏🌹
Tai ani dada khupach sundar awaj ahe ani tyahun khup sundar tumhi gayan kelat thanku so much both of dear
Very nice song and singing is too good awesome voice of Santosh ji and female singer... keep it up 💙💙💙💙👌👌👌👌👌💐💐💐💐💐
वाह संतोष दा आणि वहिनी अप्रतिम
Nice saheb lay bhari tumhala manacha mujra jai bhim nomo bahudhay
संतोष दादा आणि ताईस सप्रेम जयभिम
Jay bhim khup chan Santosh Dada .. Chiranjeev waghmare nashik
Santosh Bhau khup Chan songs...jay bhim
🙏......काय बोलणार शब्दच नाही...... खूपच छान
Dada kay tuza awaj khup god ani manala lagun jato...aschech sundar geet banvat raha...song, shout sight ,music all is tooo good...manacha jaibhim tumcha teamwork la👍👍👍👍👍🙏
खूपच छान
दोघांचे मनपूर्वक जय भीम
रमाई माऊली,बा भीमाची सावली...
Jay BHim sir. Khup chan
हे गान आईकुन डोळ्यात पानी आल खुप सुंदर आहे
अंगावर काटे आले ना दादा।
🙏स्वाभिमानाचा जय भीम नमो बुद्धाय 🙏
हृदय स्पर्शी गाणं सुंदर संतोष जोंधळे आणि मेघा 🙏💙 जय भीम 💙🙏
This song made only for you Santosh Dada👌👌👍👍🥳 Superb
Atishay Sudar song ahe.....sp
Santosh sir Tumchy awajat ek Lokshair Anna bhau sathe yancha ek song houdeayt 🙏💫🌼
मानाचा क्रांतिकारी निळा भडक जयभीम 🙏💙💙💙 santosh dada....
My favourite song
खुपच सुंदर गाण गायलत दोघांनी ,,आज वाटतय,, बाबाना पण समाधान वाटेल, ,
Heart touching singing ❤️❤️❤️🙏
माझं सर्वात आवडत गाणे आहे हे! जय भिम जय संविधान...!!
संतोष भाउ खुप छान
सुंदर सादरीकर
जय भिम
Khup sundar awaj aahe tai ani Dada
अप्रतिम गाणं आहे THANKS SIR
माझी माय रमाई🙏🙏🙏खुप खुप हृदय स्पर्शी गीत गायलंस बेटा, Buddha Bless You 🙏🙏🙏 keep it up 👍👍👍
Khup chan angavar kata yeto jay bhim
खरंच गाणं खुप आणि खुप सुंदर आवाज आणि आईकल्यावर खरंच माझी रमाई कशी होती शब्दच नाही सांगायला...😢
Nice job Santosh ..from Mumbai wadala
वा वा खुप छान आवाज खुप छान आहे तुमचा
डोळ्यात पाणी आलं जय भीम
खुप खुप शुभेच्छा संतोष हीट है भाई
Jay bhim santosh bhau मन अगदी गहिवरून आल.
Heart touching SoNg 🥰 कितीही वेळा आईकले तरी न मन भरणारे song हृदयी स्पर्श साँग किती छान बोल आहेत 🥺🙏💙🌎proud feel hote mla mi Buddhist आहे 🥰😍💙 जय भीम 🙏🌎💙
🙏जय भीम🙏
अप्रतिम💐👌👌👌👌💐
Maji Aai Ramai 🙏🙏🥰🥰
Khup khup chaan....gan aahe kalajala bhidanar!!!!!!
खूपच छान भावा तुझ जेवढं कौतुक करावं ते कमीच आहे. येवढं छान गान बनवलंस तु दिलं से जय भिम भावा तुला....
So super vice Jay Bhim 🙏 kdkkkkkk
कडक सतोष फार सुंदर गायला
खूप छान आवाज आहे दादा तुमचा
तुमचं गाणं माझ्या काळजाला लागल.
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दादा.
Nice voice santosh dada female voice pn khup chane aahe
खरंच खूप भारी सर परत परत ऐकावसे वाटते हे गाणं 🥰💙🙏
Very great singer I like so much this song jaibhim namobuday thank 🙏 you
खरोखर अप्रतिम गायलात तुम्ही हे गाणं, दुसऱ्या गायकांनी सुद्धा छान गायलंय पण तुम्ही अप्रतिम गायलात आणि म्युसिक ही खूप छान दिलीत.
तुमच्या दोघांचा आवाज
खूप छान आहे
Ky aawaz aahe Santosh .nice🙏
....Ek number...bhim.. Git..... 😎😎😎😎😎💥💥💥💥
Jay Bhim
Khup Chan kya bat he megha waaaaaaaaa 🎵💙🎶🎤🎙🎹
क्या बात है.संतोष भाई एकदम कडक
Keep it up...best of luck
Ekach number bhava..... Trivar jaybhim doghanna🙏🙏🙏
Jay bhim Santosh Bhau Mann bharunn yet🙏🙏
Dada apratim...Jay bhim 🙏namo Buddhay
अप्रतिम भाऊ मानाचा कडक जय भीम संतोष भाऊ,,,,