Asudya Kal Mani | आसुद्या काळ मणी | Vaibhav Khune | Sandeep Shinde | Ramai Geet | Marathi Bhim Geet
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ธ.ค. 2017
- Song : Asudya Kal Mani
Singer : Vaibhav Khune
Lyricst : Sandeep Shinde
Music : Milind Mohite
Edits : Nildhwaj Maske
Produser : devanand khune / Jitendra nanware
Music Label : Vaibhav Khune
All Copyrights Reserved : "Vaibhav Khune"
TH-cam Channel & Content Managed By : Orange Music Distribution
✓ Stream Online on & Download the MP3 from link belows:
● Hungama ►Link ►
● Wink Music ►Link ►wynk.in/u/3VcjIKmCm
● Gaana ►Link ►gaana.com/song/asudya-kal-mani
● JioSawan ►Link ►www.jiosaavn.com/song/asudya-...
● ITunes/Apple Music ►Link ►music.apple.com/us/album/asud...
● Amazon Music ►Link ►music.amazon.in/albums/B0C334...
● Spotify ►Link ►open.spotify.com/track/6sE4Sp...
● TH-cam Music ►Link ► • Kala Mani || Ramai Son...
► Please Like & Fallow our Facebook Page
●Facebook ►Link ► / orangemusic
SUBSCRIBE "Orange Music" Channels for Unlimited Songs :
►For Marathil Songs : goo.gl/AymY1d
Note :
►आपल्या जवळ ऑडिओ किंवा व्हिडिओ गाणी असल्यास, आम्हाला पाठवा आम्ही तो आमच्या TH-cam Channel वर सहर्ष प्रदर्शित करू.
► तसेच Hungama | Gaana | JioSawan | I Tunes/Apple | Amazon Music | Wink Music | Spotify इत्यादी अशा एकूण 75 ठिकाणी प्रदर्शित करू. व तसेच आपल्या गाण्यांची CRBT | Caller Ring Back Tone रिंगटोन Idea | Airtel | Vodafone | Jio | BSNL | Verjin Mobile इत्यादी ठिकाणी करू.
For Any Trade Inquires Please Contact
Orange Music
Email -: orangemediaent@gmail.com
Websites: www.orangeentertain.com
HandPhone - 8885600200
#bhimsong #bhimarmy #bhim #bhimsongs #bhimgeet #bhimsongs #vaibhavkhune #bhimjayanti #bhimraoambedkar #ambedkar #ambedkarjayanti #bhimjayantisong #nonstopbhimgeete - เพลง
वैभव भाऊ तुमचा आवज खुपच गोळ आहे खुप छान आहे
अगदी काळजाल भिडणारा 👌👌👌🙏
जय भीम
अप्रतिम 👌अंगावर शहारे आणणारे सॉंग 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏जयभिम 🙏🙏🙏🙏🙏
डोळ्यात पाणी आले राव काय शब्द आणि काय आवाज..काळजाला लागले 🥹😥😭
वैभव भैया खरंच ती परिस्थिती आवाजातून दाखवली तुमच्या आवाजाला शब्दच नाही बोलू शकतनाही खुपच खुपच खुपच छान छान अभिनंदन
अप्रतिम गीत..
अप्रतिम शब्द रचना..
मधुर आवाज....
अतिशय...अप्रतिम संगीत खूप छान मला खूप आवडलं हे गान..
जय भीम..जय भीम..
वैभव भाऊ तुम्ही अतिशय सुंदर गाणं गायलं आहे
जय भीम 💙💙💙
Kharch khup Chan song aahe.. Aai Ramai che khup upkar aahet aaplyavar..🌺🌺🌺🙏🙏🙏..
खुप छान गाणं म्हणलंय वैभव भाऊ जय भीम
कुंभरापरी तू भिमा, समाजाला घडविले..
धिक्कारून गुलामीला, बुद्धाकडे वळविले...
सर्वांना अशोक विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या खूप खूप सदिच्छा....💐💐💐💐
🇪🇺🌹🇷🇴 #नमो_बुद्धाय
#मानाचा_जय_भिम__🇷🇴🌹🇪🇺
😭😭😭😭😭
दादा तुमचे गाणे मी रोज ऐकतो... खुप सुंदर आणि गोड आवाज आहे तुमचा... असेच गाणे गात राहा..
जय भीम सर
Miss you रमाई ____ बाबासाहेब____😭😭😥😢
अतिशय सुंदर गाणं शब्द नं शब्द एकेत च राहावे असे वाटते. ह्रदयस्पर्शी आवाज जादू आहे साहेब तुमच्या आवाजात आंबेडकरी जल्शा चे नायक आहात तुम्ही !
th-cam.com/video/DZHk_OUtktc/w-d-xo.html
Li
अतिशय सुंदर आणि सुरेख अंत:करणातून लिहिलेल्या प्रत्येक शब्दांत भरपूर रस आहे. साहेब तुमच्या लिखाणात खरोखरच माझ्या बापाचं आणि माय रमाईचं गीताच्या प्रत्येक कडव्यात सुंदर अशा सुर आणि तालिमेत आपण हे भिम गीत गायन केले. आपले मनापासून हार्दिक अभिनंदन असो.निसर्ग तुमच्या आवाजात अशाचप्रकारे गोडवा राहु दे. अशी मी भगवान गौतम बुध्दाचरणीं नमन करतो.साहेब "अप्रतिम" सविनय सप्रेम जयभीम🙏🙏🙏🇪🇺💙🇪🇺💐👌✌️🤘🌹🌹🌹👍
जय भीम🙏
वैभव भाऊ तुमचा आवाज अप्रिम आहे 🔥🔥💯💯💙💙💐🎼🎼🔥🔥
निशब्द......डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही.....😢😢
खूपच छान आवाज आहे वैभव दादा ।। my fevrt song... Jay bhim...
जय भिम दादा
Ya गाण्यातून लक्षात येते की रमा मातेने किती sanghrsh केला जीवनात बाबांच्या कार्यासाठी such beautiful song
खूपच छान गीत आहे आणि वैभव दादा तुमचा आवाज खूप छान आहे मी तुमचे सगळेच गाणी ऐकतो खूप छान गीत संगीत आणि आवाज हे छान Combination आहे तुमचं 🌹🎉🎊🌹💯🔥🔥
माता रमाईला विनम्र अभिवादन !
खूप काळीज फाटणार रमाई गीत.
जय भिम ! वैभव भाऊ👏
Haridas Sutkar n
ar
रमाई गित सुपरहिट अतीउत्तम
आपले अभिनंदन जय भिम
Sprem Jay bhim bhau ARUN Warhore mehkar dis Buldhsna arb mh veri nais
New song veri nais good night and jay bhim bhau
खुप छान आवाज आहे जय भिम 🙏🙏💙
अतिशय सुंदर जय भीम वैभव खुणे आमचे जवळचे नातेवाईक अतिशय सुंदर
वैभव सर अप्रतीम गाण्यांचा खजिना व आवाजात तर जादूच आहे असेच प्रबोधन करीत रहा तुम्हाला शुभेच्छा व आशिर्वाद जयभीम नमोबुदधाय
Nice song
सर तुमचा आवाज खुप गोड आहे, प्रत्येक गाण बाबासाहेबांचा रमाईचा तुम्ही मनापासुन गाता आणि ऐकणाऱ्या हृदयात घर करता
अशीच छानछान गाणी आम्हाला देत रहा
तुमचे वैभव खुणे जी मनापासुन आभार धन्यवाद
जय भिम नमो बु्द्धाय,
Right
JAY BHIM
Nice
Tggdyhijuhs
Aamchya ithe pan gayakawad Rahatat pan abhyaasat maage aahet. Relativity Vadhavaa. Same sarname is our people.
Meaningful song bro, Jai Bhim Jai Buddha
Khup chan song jay shivray🚩 jay bhim🙏
It's a 👌great song 💙 Heart touching song ... Jay Bhim Vaibhav sir 🙏🙏🙏
वैभव भाऊ तुमचा आवाज खुप 👌छान आहे
मनाला लागुन जाणार गाणं
जय भिम भाऊ🙏🙏🙏🙏
कडक
जयभीम
Ajidrio
Super
th-cam.com/video/DZHk_OUtktc/w-d-xo.html
अती सुंदर आवाज . जय भिम 👌👌👌👌👌👌👌
खूप छान गीताचे बोल आणि आवाज भाऊ 🙏🙏🙏🌹
खुप छान आहे भाऊ खडक जय भीम माता रमाई चे गायन केले बद्दल . खुप छान वाटलं भाऊ
भाऊ ..क्रांतिकारक जय भिम
भाऊ तुमच्या तुमच्या वाणीला तोड नाही।खूप छान गाणं बनवलं।
जय भिम जय जोतिबा
खुप छान.
❤
Mast song, jay🙏bhim
खूप छान पद आहे भाऊ
@@vishalgaikwad6940 ii ghiv
वैभव सर 👏👏👏अजरामर गीत
एक एक शब्दाची अप्रतिम मांडणी करून खुप छान गाण तयार केलं आहे, मन लाऊन ऐकल तर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
जय भिम भाऊ 💙
Vaibhav bhau khup chan aawaz aahe ..........,..jay bhim❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Jay aai रमाई भीम बाबा जय गाणं खूप छान आहे वैभव दादा घुले khop sodha ahe dada🙌🙌🙌🙌🙌🙌🙌💙💙💙🖋️📘🙏🙏
खुप सुंदर दादा प्रतिम🙏🙏🙏🌹🌹🌹
Jay bhim 💙
वैभव भाऊ मस्त आहे, गाणं मी रोज सकाळी ऐकतो तुमची गाणी ,तुम्ही आणखी असेच गाणी तयार करत रहा,128 वर भिम जंयती ला एक मस्त गाणं झालं पाहिजे, जय भीम,,,,
P
00pp
Exllent Song.....Jay Bhim
खूपच सुंदर दादा
ऐकताच राहू वाटतंय।।
Jay bhim namo budhha.
माझ्या परिवारातील सर्वाचं सर्वात आवडीच गान आहे सर.. क्रांतिकारी ⚔️💙जय 🙏भीम 💙⚔️
माता रमाई चरणी वंदन व वैभव दादा तुझ्या आवाजात तर जादूच आहे असेच प्रबोधन करीत रहा तुम्हाला शुभेच्छा जयभीम नमोबुदधाय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार कधीच फिटणार नाहीत कोटी कोटी प्रणाम महामानवाला
🎉😅🎉😂
this is not only ason but the true condition of all the mothers of buddhists.it touched my heart.
जिगरबाज भिम सैनिकाला रूबाबदार जय भिम वैभव भाऊला माझ्या कडुव व माझ्या सर्व सह परिवारा कडुन मानाचा क्रातिकारी जय भिम
Khup Chan song ahe my fav song ahe
Hug
th-cam.com/video/DZHk_OUtktc/w-d-xo.html
छान आहे
Hi
Vaibhav dada khup chan
Jai👏 Bheem
Nice song 👌💙🙏💙 जय भीम नमो बुद्धाय 🙏💙
बाबासाहेब भारतात जन्मले हे आपले भाग्यच आहे❤️💯
👌👌. *एकच १ नं* 👌👌
*नमो बुद्धाय जय भीम*
🙏🙏🙏
👌व्वा किती मन प्रसन्न करणारा आवाज आहे
दादा तुमचा आवाज लय छान आहे
दादा खूपच भावनिक गीत आहे .जय शिवराय जय भीम
Jay Bheem वैभव दादा खुप भारी आवाज आहे तुमचा
Nice song😊
वैभव दादा तुम्ही ग्रेट आहात तुमचे गाणे मी रोज ऐकत असतो तुम्हाला मानाचा जय भिम हृदय भरून येतो
Nice Song 👌👌
Jay bhim
खूप छान आवाज आहे सर तुमचा
अंगावर काटा येतो 🙏💙
✨💙🙏
Jay bhim dada 💙 khup chaan ahe song ❤
Khup Chan voice ahe sir tumcha very nice song mala khup chan vatay tumche geet aiklyavar. Thanks sir manapasun aabhar sir tumche
खूप छान वैभव दादा तुमचा आवाज गोड आहे मनाला लागण्या सारख गाण आहे 😔💙💙😊😊
वैभव खूप छान गाणे तुमचे खूप छान आवाज आहे बार बार एकच आवाज एकच गाणं ऐकायचं मन करते
Awesome line .....Jay Bhim
वैभवदादा तुमच्या आवाजाला मनापासून क्रांतिकारी जय भिम🙇🏻♂️🙏🏻💐गाण्यातील प्रत्येक कडवे मनाला भिडणारे आहेत🙏🏻🙇🏻♂️माता रमाई🙇🏻♂️🙏🏻
09
किती सुंदर लिहिल हे गाण आणी वैभव् दादा खूप सुंदर गायलं .❤
Jay ❣️ Bhim 🙏🙏💙
जय शिवराय🚩जय भीम
जय... भीम.. भावा...
Surperb Jay Bhim 💙👑
Sir tumcha contact number dya na tumacha program gyaycha ahe
खूपच छान आवाज आहे दादा तुमचा ह्या गाण्यानं रडायला आल खूप छान😥😥😥
Very nice song
Jay Bhim दादा अप्रतिम आवाज 👍👍👍🙏🏼🙏🏼तुमच्या आवाजाला तोडच नाही बघा✌️👏✌️👏
Jay bhim💙💙💙💙
Jay Bheem Vaibhav khoob khoob chan aahe gaan❤
Jay bhim super
❤❤❤❤world no .1song ❤👌💐🙏
Love this song heart touch
Namo buddhay .. jay bhim 🙏
Jay bhim Vaibhav bau lya God aawaj Rama mayai che lye upakar ahet apalyawar
नमो बुध्दाय 🙏🏻🙏🏻🙏🏻 जयभीम 🙏🏻
खुप छान आवाज
वैभवराज सगळे गाणी अनमोल आहेत आपली आणि आपला आवाज लयभारी.जय भिम
Nice song👌👌👌👌👌👌👌🙏 Jay bhim jiii
Nice song... Jay bhim jay shivray
अतिशय सुंदर आहे 👌👌👌 जय भीम
Sir aapki lyrics ke emotions aur usme aapki awaj mtlb vo feel krata hai jaise us wqt me hai hum ☺aapki awaj bohat pyari hai sir aur thank you itna pyare song ke liye🙏☺jay bhim
Hats Off Vaibhav Khune Sir..😍😍
जय भीम 🙏🏻🙏🏻दादा
हे गान आयकून आगावर काटे येतात जय भिम 💙💙💙💙💙👌🙏🙏🙏🙏🙏
Jay bhim 💙💙💙💙
🙏Jay bhim 🙏💙💙💙nice song
वैभव दादा खरंच अंगावर काटा येतोय हे गाणं ऐकताना.. आवाज पण खूप मस्त आहे तुमचा.. मस्त गाणं आहे. जय भिम 🙏🙏🙏🙏🙏🙏
वैभव जी खूप छान आवाज आहे खूपच आवडतो जय भीम नमो बुद्धाय
Jay ma RamaiJay Bhim Namo Budhhay 🙏🙏 🙏🙏💙💙💙💙
सर मनापासून शुभेच्छा पुढील वाट चाली साठी ...आवाज खूप हृदय स्पर्शी आहे आपला ..💓💓💓💓💝💝💝💝
Ol pooplllpplll
दादा खूप छान म्हटलं तुम्ही गीत मनाला स्पर्श करते .....
.
वंदन त्या मातेला जिच्या पोटी हा उत्कृष्ठ हीरा जणमला 🙏🙏🙏🙏
जय भिम
खूप सुंदर गीत आहे
जय भिम
वैभव भाऊ मानाचा जय भिम
Jay bhim
Nice song bhau ......🙏🙏💙💙👌👌😔
nice geet bhau
खूप छान आहे हे गाणं जय भीम 👌👌💙🙏💙
😍Super geet jay bhim 😍
Kadaaaaaaaaaak nila jay bhim dada
Jay bheem Sir salute tumna ani babanwartil tumchya premala manacha Jay bheem really
Radval sir tumhi tumchya aawajala tod ch nahi manacha Jay bhim🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
नको मला दाग दागिने असुद्या काळ मनी ❤️🙏🙏🙏🙏अप्रतिम दादा छान
जय भिम भाऊ, खूप सुंदर 👌👌👌
very nice song vaibhav bhau
Amol
Assess
super song is
good
Super song