एकदम भारी एकदम झणझणीत रेसिपी काय बटाट्याचा रस्सा झालाय नाचणीच्या भाकरी बरोबर एक नंबर लागला मी बनवते पण अशी नसते ही थोडी वेगळी आहे एकदम हटके रेसिपी भारीच या रेसिपीसाठी तुझ्या आईला खूप खूप धन्यवाद अर्थात अर्थात तुला सुद्धा❤😊 खूप सारं प्रेम❤
खुप खुप मस्त अगदी आमच्यासारखे रेसिपी आगदी जिवंत फोडणी बसली आहे फोडणी चर्र आवाज आला की भाजी छानच होते असे म्हणतात की जेवण डोळ्यांनी पाहिलं की कळतं की जेवण कसे आहे तसेच तुमच्या रेसिपीज असतात❤❤❤❤❤
Tiffin service chalu karaicha asel tar tiffin sereis chalu kara na 5 to 6 dabbey kasa kai mesumermnt ghyaicha wagire sarva kasa mange karaicha paise kase charge karaiche sarva information with ingredients price everything khup avdel hey baghaila tumchya recipes tar masta chalu astat pan hey dakhvla tar khup kahi ajun gharatun ladies la sudha karta yeil please its a humbled request to you 😊
आमच्या गावी भाजी पाला जास्त मिळत नसे पूर्वी आता हा sezan आमच्याकडे बटाटा लागवड होते त्यामुळे आमच्या घरात नेहमी सुका लाल बटाटा आणि रस्सा भाजी अशीच बनवतात
Tide ही भारतीय कंपनी नाही. परदेशी वस्तू वापरल्याने भारताचा पैसा परदेशात जातो व त्याचा आपल्या देशबांधवांना काहीही फायदा होत नाही. जाहिरातच करायची असेल तर कमीत कमी स्वदेशी कंपन्यांची तरी करा. ज्या देशाचं तुम्ही खाता ज्या देशांमध्ये राहता त्याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही का??
@@vikrantjaiswar24 दुसऱ्यांकडे भीक मागण्याची वेळ आली असेल तर नक्की देईन. फक्त स्वकष्टाने का कमवता येत नाही ते सिद्ध करा नाहीतर तुम्हाला आयत खायची सवय लागलेली आहे असेच समजावे लागेल....
खूप छान समजावून सांगीतले, व्हिडिओ खूप आवडला पण स्वदेशी वापरा ही विनंती, Tide नको, Tide पेक्षा किती तरी चांगले ब्रँड बाजारात उपलब्ध आहेत हे तुम्हाला ही माहित आहे... बाकी तुमच्या रेसिपी बद्दल धन्यवाद 🙏
*मस्तच .. हा असा झणझणीत बटाटा रश्यात बाजरीची खमंग भाजलेली भाकरीचा कुस्करा काय भारी लागतो म्हणून सांगू.... झक्कास !!!* ❤🤤🤤😋
एकदम भारी एकदम झणझणीत रेसिपी काय बटाट्याचा रस्सा झालाय नाचणीच्या भाकरी बरोबर एक नंबर लागला मी बनवते पण अशी नसते ही थोडी वेगळी आहे एकदम हटके रेसिपी भारीच या रेसिपीसाठी तुझ्या आईला खूप खूप धन्यवाद अर्थात अर्थात तुला सुद्धा❤😊 खूप सारं प्रेम❤
Nice
Mi hee recipe karun baghilti tai test khup chan hoti so amazing
Superb. Khup sunder padhtine recipe sangta tumhi.
तूमच्या सर्व रेसीपी छान असतात,परंतू त्या तूम्ही अप्रतिम सुंदर प्रकारे सांगता.खरच ऐकायला छान वाटते.
मनापासून धन्यवाद आणि आभार
Chan
खुप खुप मस्त अगदी आमच्यासारखे रेसिपी आगदी जिवंत फोडणी बसली आहे फोडणी चर्र आवाज आला की भाजी छानच होते असे म्हणतात की जेवण डोळ्यांनी पाहिलं की कळतं की जेवण कसे आहे तसेच तुमच्या रेसिपीज असतात❤❤❤❤❤
धन्यवाद
झणझणीत बटाटा रस्सा भाजी रेसिपी खूप छान.❤
धन्यवाद
खुप खुप छान बटाटा रस्सा मला खूप खूप आवडतो मी नेहमी करते ठाणे
धन्यवाद!
मी तुमची प्रत्येक रेसिपी पाहते ताई खूप अप्रतिम असता आणि छान
Khup changale vichar ahet tumache 👌🏻👌🏻👌🏻
I recently moved to USA so i need to cook on my own. i tried this recipe and became really tasty. Will try your some more recipes. Thanks💐
Great!!
Pls do try , hope you like it
Happy cooking :) All d best
Step by by jashi sangitla tashich banavli Ani kay sangu ekti sunder bhaji zali 😋🤤
Thank you so much ❤
खुप छान लागतो असा झणझणीत बटाटा रस्सा , मला खूप आवडतो असा बटाटा त्यामुळे weekly एकदा तरी असतोच आमच्याकडे😋😋
मी काल hi रेसिपी केले होती खूप छान झाली होती रस्सा भाजी...❤❤
Thank you so much
Mi karun baghitali hi recipe khupch chhan zali hoti
अरे व्वा! छान👍
रेसिपी लय भारी
खूपच छान माहिती दिली आहे आणि भाजी पण छान झाली आहे
धन्यवाद
सरीताई झणझणीत छान बटाट्याचा रस्सा बनवला तुम्ही ❤
Thank you
मस्त झाल बटाटा रस्सा भाजी, मला खुप आवडते ही भाजी
मस्त 😊😊😊
आजची तुमची भांडी खुप छान दिसत आहेत. तुमचा मिसळणाचा डबा तर लई भारी. कुठून घेतला? मला पण हवा.
आणि भाजी तर खूपच छान . पावसात असा रस्सा खायला मस्त वाटतं.
Me aaj banvli aahe chan zali aahe.
छान झाली बटाट्याची भाजी
Khup chhaan tai mst jhali bhaji...tnk u tai😊😊
सरिता ताई खुपचं छान रस्सा बनवलं mazoइ आजी ashi बन्वायची आमच्या लहानपणी
अप्रतिम,
If possible lizzat papad gharich kase karayache te dakhawa
नक्की दाखवू
एकदम भारी
धन्यवाद
Wa mast bhaji👌👌👍💖
धन्यवाद
Zanzanit tari rassa kupach must. 👌👌🌹🌹
मी अशीच करते.वाटण खलबत्यात कुटते.टेस्टी होते भाजी.
भन्नाटच रस्सा
खूप छान भाजी झाली ताई तुमच्या सगळ्या रेसिपी खूप छान असतात
Very nice recepee Sarita.Great.Pavsat bread sobat mast lagel.
मी अशीच बनवते बटाटा रस्सा भाजी. सर्वांना खूप आवडते.
Simple mast recipe 👍👌
Khup Chan zala rasa tai
धन्यवाद
Tai tumhi chikan cha video dakhvlat na .tsach aaj mi banvnar ahe . Mast .tya divshi tondala pani sutat hota .mast sadhi sopi resopi . ❤
नक्की बनवुन पहा 😊
Kaki Pitale chi bhandi khup chan disat ahe t 👌
Tai bhaji khup Chan zali mast mi karun pahilil❤l
Thanks
रेसिपी भारी😊
धन्यवाद
Chan recipe ❤
Tiffin service chalu karaicha asel tar tiffin sereis chalu kara na 5 to 6 dabbey kasa kai mesumermnt ghyaicha wagire sarva kasa mange karaicha paise kase charge karaiche sarva information with ingredients price everything khup avdel hey baghaila tumchya recipes tar masta chalu astat pan hey dakhvla tar khup kahi ajun gharatun ladies la sudha karta yeil please its a humbled request to you 😊
मी पण अशाच प्रकारे बटाट्याची भाजी बनवती जुनी पद्धत खूप छान होती
धन्यवाद
Khup Chan recipe thanks sarita madam
धन्यवाद
Tai mi tu sangitleli daal dhokli recipe banvali khup chan zali hoti.. Thank you😊
Madam very good recipe keep it up.
Thanks a lot
Veg maratha recipe rakhwa
मी अशीच करते बटाटा भाजी.
🕉 Namah Shivay 🔱🌞🙏
😊🙏🏻
Ekdam mast Tai.Aai chi recipe ahe ta tysathi mazykadun 🙏🙏
Mast mast 🎉
छान
Wow 1no
Thank you
Mastch 👌👌 aai che recipe 🤗
Thank you
Nice recipe tai
Thank You 💕
खुप छान भाजी रेसीपी दाखवली ताई 👌👌
Khup Chan 👌
Mla tumchi recipe khup avdthey
धन्यवाद
Khup chhan tai
बटाट्याचा रस्सा फारच छान होता
Dhanywad 😊
खुप छान रेसिपी ताई मस्त 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
धन्यवाद
Tai veg Non Veg Dalcha recipe pn share kra na
Hi
Sarita Tai.
Don't add between the commercial product ..
Thank s 🙏
मी आज बनवला छान बटाटा रस्सा झाला.❤
Sarita tai madura taine pan aasi aad kali
Nidan changli powder chi add jr.... Surf exl vagaire...
Marketing karte hi😊
😃
Sarita di me kal ratri ch masala puri keleli khup chn zaleli chvila saglyna khup avdli
खूप छान.. Thank you for your feedback
Mast
आमच्या गावी भाजी पाला जास्त मिळत नसे पूर्वी आता हा sezan आमच्याकडे बटाटा लागवड होते त्यामुळे आमच्या घरात नेहमी सुका लाल बटाटा आणि रस्सा भाजी अशीच बनवतात
धन्यवाद
1 no 👌tai
डाग अच्छे है. Surf excel
Khup chan
धन्यवाद
Maze sugesstion ahe tai tumhala , add che/commercial video seprate taka club karu naka.
Thank you
Thank you
Madhech Tide?
@@saritaskitchen😊
Ekdum barobar
Dal dokani recipe video patva Sarita tai
Waw mast रस्सा komdi vde dakhva plzzz
नक्की
Nice recipe ❤
Thank you
Chan.
Thanks
Sarita corn chya recipe dakhav n plz
मस्त रस्सा !
धन्यवाद
शुभ दुपार ताई😊
नमस्कार
खुप मस्त
धन्यवाद
agodar kanda ghala nantar watan ghala
Nice 👍🏻👌
Tai aamchya kade aashicha banate batat bhaji
Nice recipe tai❤😊
Tide ही भारतीय कंपनी नाही. परदेशी वस्तू वापरल्याने भारताचा पैसा परदेशात जातो व त्याचा आपल्या देशबांधवांना काहीही फायदा होत नाही. जाहिरातच करायची असेल तर कमीत कमी स्वदेशी कंपन्यांची तरी करा. ज्या देशाचं तुम्ही खाता ज्या देशांमध्ये राहता त्याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही का??
Paisa babu bhaiya paisa
Barobar
👍
Bhai tu denar ahe ka paise mg
@@vikrantjaiswar24 दुसऱ्यांकडे भीक मागण्याची वेळ आली असेल तर नक्की देईन. फक्त स्वकष्टाने का कमवता येत नाही ते सिद्ध करा नाहीतर तुम्हाला आयत खायची सवय लागलेली आहे असेच समजावे लागेल....
Mast❤️
Thanks 🤗
Zhanzhanit😍😍😍😍 superb 😋
Chan
धन्यवाद
Nice recipe
Thank you
Tai mala dhokla premix vikayche aahe pl 1kg price kiti ghyaychi sanga
खूप छान समजावून सांगीतले, व्हिडिओ खूप आवडला पण स्वदेशी वापरा ही विनंती, Tide नको, Tide पेक्षा किती तरी चांगले ब्रँड बाजारात उपलब्ध आहेत हे तुम्हाला ही माहित आहे...
बाकी तुमच्या रेसिपी बद्दल धन्यवाद 🙏
अरेच्चा मी चुकून भाजीत Tide टाकल 😮
😂😅
आम्ही असेच करतो नेहमी
Tide use kela aahe 😮
Nice dish
Very Nice Recipe 👌👌♥️
Thank you
Tumhi kontyahi product chi add karu Naka plz amachya manat tumachya baddal khup respect ahe
तुम्ही Tide chi एजन्सी घेतली का