सांडगी मिरची आणि दह्यातली मिरची | आजीच्या हातची आणि पारंपारिक चवीची, उन्हाळ्यातील स्पेशल रेसिपी |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • उन्हाळ्यात करण्याची स्पेशल रेसिपी म्हणजे सांडगी मिरची आणि दह्यातली मिरची . मस्त खमंग चवीची सांडगी मिरची आणि दह्यातली मिरची ही करायला अतिशय सोपी आहे आणि ती उन्हाळ्यात करतात कारण, त्यामुळे कडक उन्हात वाळवल्यामुळे ती वर्षभर टिकते.
    कोणताही मेनू असो, दही भात असो, दडपे पोहे असो, सांडगी मिरची त्या सर्वांची चव वाढवते. शिवाय दह्यातली मिरची सुद्धा पोळी किंवा भाताबरोबर खूप छान लागते.
    ह्या दोन्ही मिरच्या तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
    धन्यवाद. 🙏😀
    Ingredients:-
    सांडगी मिरची / Sandagi mirchi:-
    - 250 gm chillis (२५० ग्रॅम मिरच्या)
    - Coriander seeds powder (धणेपूड) :- Half katori
    - Roasted cumin seeds powder (भाजलेल्या जिर्‍यांची पूड) :- 2 tsp
    - Approx quarter tsp asafoetida (अंदाजे पाव चमचा हिंगं)
    - Fenugreek seeds powder, soaked in oil (तेलात भिजवलेली, मेथीची पूड)
    - Pickle masala (लोणचं मसाला) :- 1 tsp
    - Turmeric powder (हळद)
    - Red chilli powder (लाल तिखट)
    - Salt (मीठ) :- 1.5 tsp
    - Curd (दही) :- 2-3 tsp
    - Lemon juice (लिंबाचा रस)
    दह्यातली मिरची / Chilli in curd:-
    - 250 gm chillis (२५० ग्रॅम मिर
    - Coriander seeds powder (धणेपूड) :- 1 tsp
    - Cumin seeds powder (जिरेपूड) :- Approx quarter tsp
    - Salt (मीठ)
    - Asafoetida (हिंगं)
    - Curd (दही)
    हे व्हिडिओ सुधहा नक्की बघा 👇
    1) पारंपारिक पद्धतीने केलेले, २ प्रकारचे सांडगे :- • उन्हाळ्यातील वाळवणाचा ...
    2) साबुदाण्याच्या पापड्या :- • साबुदाण्याच्या पापड्या...
    🟠🟠🟠🟠🟠🟠🟠🟠🟠🟠
    आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
    ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
    9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
    गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
    त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
    आजच ऑर्डर करा. 😀😀😀
    🟠🟠🟠🟠🟠🟠🟠🟠🟠🟠
    #सांडगी #मिरची #दह्यातली #ताकातली #मिरची #वाळवण #वाळवणाचेपदार्थ #उन्हाळ्यातल्या #रेसिपी #sandagimirchi #dahyatlimirchi #takatlimirchi #valvanrecipe #summerspecialrecipe
    सांडगी मिरची कशी करावी, सांडगी मिरची कशी करायची, दह्यातली मिरची कशी करावी, सांडगी मिरची रेसिपी, दह्यातली मिरची कशी करायची, दह्यातली मिरची कशी बनवायची, वाळवणाचे पदार्थ, वाळवणाचे पदार्थ in marathi, वाळवणाचे पदार्थ मिरची, वाळवणाचे पदार्थ रेसिपी, उन्हाळ्यातील वाळवणाचे पदार्थ, sandgi mirchi recipe marathi, sandgi mirchi kashi banvaychi, sandgi mirchi kaise banate hain, dahi sandgi mirchi recipe, sandgi mirchi in marathi, takatli mirchi recipe in marathi,

ความคิดเห็น • 72

  • @sushmanaidu8136
    @sushmanaidu8136 3 หลายเดือนก่อน +1

    Wow Aahe sunder Thank you

  • @janhavijoshi7429
    @janhavijoshi7429 ปีที่แล้ว +2

    दोन्ही मिरच्या खूपच छान झाल्या आहेत.

  • @smitarane
    @smitarane 4 หลายเดือนก่อน

    तुम्ही किती छान समजावून सांगता.त्यामुळे सर्व सोप्पे वाटते

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 3 หลายเดือนก่อน

    Khupch Chan recipe 👌👌👌👍👍👍

  • @snehagramopadhye3413
    @snehagramopadhye3413 5 หลายเดือนก่อน

    मस्तच दोनही प्रकार।
    दुसरा प्रकार नक्कीच करून पाहिन।खूप खूप धन्यवाद। व नमस्कार।

  • @anudeshmukh2011
    @anudeshmukh2011 ปีที่แล้ว +1

    Aaji Tumhala khup knowledge aahe saglyanch babtit 😍🙌🙏

  • @rajshreepatil2295
    @rajshreepatil2295 ปีที่แล้ว +1

    Khup sunder

  • @pavankumarmahamulkar4717
    @pavankumarmahamulkar4717 ปีที่แล้ว

    खुप छान आणि मस्त वाळवणाचा पदार्थ!!!

  • @vishakhapatole2304
    @vishakhapatole2304 ปีที่แล้ว

    Khup chan mirchi che prakar dakavale.

  • @samirathorat851
    @samirathorat851 ปีที่แล้ว +1

    छानच 👌👌🌷

  • @artimore4097
    @artimore4097 ปีที่แล้ว

    खूप छान समजावून सांगता मावशी 👌👌

  • @sujatakolhatkar1502
    @sujatakolhatkar1502 5 หลายเดือนก่อน

    अप्रतिम

  • @archanajadhav3789
    @archanajadhav3789 ปีที่แล้ว

    Wah chan

  • @user-ss7ou7qe5e
    @user-ss7ou7qe5e 4 หลายเดือนก่อน

    Really nice tips Thank you very much ❤

  • @meerapaygude3703
    @meerapaygude3703 5 หลายเดือนก่อน

    खुपच छान

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 ปีที่แล้ว

    Khupach chan.

  • @shrikanthamine4234
    @shrikanthamine4234 ปีที่แล้ว

    Khupach chhan

  • @aniltonape4000
    @aniltonape4000 4 หลายเดือนก่อน

    😊 भारतीय मरचि

  • @mahendrakadam879
    @mahendrakadam879 ปีที่แล้ว

    छान माहिती दिली आहे

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye5091 ปีที่แล้ว

    खुप छान दाखवली रेसिपी

  • @medhadatar1104
    @medhadatar1104 ปีที่แล้ว

    Khup Chan MeNakki Karun Pahin

  • @madhurishidhaye9417
    @madhurishidhaye9417 ปีที่แล้ว

    मस्तच

  • @manishalele4074
    @manishalele4074 ปีที่แล้ว

    Awesome

  • @aniltonape4000
    @aniltonape4000 4 หลายเดือนก่อน

    खूप छान वाटले तुला आई तुळजाभवानी.

  • @dr.sujatakalwane5135
    @dr.sujatakalwane5135 4 หลายเดือนก่อน

    काकू तुमचे बोलणे खूपच गोड, मायाळू आहे, खूप छान ❤

  • @Shashank678
    @Shashank678 ปีที่แล้ว

    काकू....खूपच छान 👌👌

  • @smitaratnakar7185
    @smitaratnakar7185 ปีที่แล้ว

    Waah!

  • @user-oe3jv7ey5x
    @user-oe3jv7ey5x 5 หลายเดือนก่อน

    👌👌👌

  • @arvindkulkarni1293
    @arvindkulkarni1293 ปีที่แล้ว

    Useful Tips
    THANKS

  • @pritikhandekar8969
    @pritikhandekar8969 ปีที่แล้ว

    नक्की करणार

  • @sunitakundargi5110
    @sunitakundargi5110 ปีที่แล้ว

    Khup Chan smjavun sangata...varun mith limbacha ras ..lonachyach masala he mi ghalat name pan aata ase Karen...

  • @anuradhakathale4378
    @anuradhakathale4378 ปีที่แล้ว

    👌👌😋😋

  • @aparnaupasani6596
    @aparnaupasani6596 ปีที่แล้ว

    👌👍

  • @maithiliraul5680
    @maithiliraul5680 ปีที่แล้ว

    👍🏻👌🏻👌🏻

  • @wholegamingsk8802
    @wholegamingsk8802 4 หลายเดือนก่อน

    तुमचे शांत प्रेमळ बोलणे v छान समजून सांगणे खूप आवडते.

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻

  • @anitababar1880
    @anitababar1880 4 หลายเดือนก่อน

    खुप छान मॅडम 👌👌👌

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻

  • @CANETO
    @CANETO ปีที่แล้ว

    सूदंर काकू❤

  • @pallavikulkarni1292
    @pallavikulkarni1292 6 หลายเดือนก่อน

    खूप छान झाल्यात मिरच्या.माझी आई पण सेम अशाच दोन्ही प्रकारच्या मिरच्या बनवते.त्यामुळेही मला ही येतात.

  • @archanajoshi9991
    @archanajoshi9991 ปีที่แล้ว

    मावशी तू खूपच खूप छान समजावून सांगतेस ❤❤❤❤तुला निव्वळ।प्रेम ❤❤❤

  • @bhartimali7929
    @bhartimali7929 ปีที่แล้ว

    Mast

  • @devyaniworlikar7431
    @devyaniworlikar7431 5 หลายเดือนก่อน

    Mirchya chirnya pexa shendyatun kaplya ter masala chan bharta nahi ka yenar? Mirchi pokal kartat tase

  • @kulaswaminibhavanikanakdur5710
    @kulaswaminibhavanikanakdur5710 5 หลายเดือนก่อน +1

    ❤तुम्हाला पाहीलं की आईची फार आठवण येते 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 Thank you ❤

  • @prajaktamahadik8982
    @prajaktamahadik8982 6 หลายเดือนก่อน +5

    सुकवून झाल्यानंतर या मिरच्या फ्रिजमध्ये ठेवायच्या की बाहेर

    • @rujutakubal1603
      @rujutakubal1603 5 หลายเดือนก่อน +2

      बाहेरच ठेवायच्या पण वर्षातून परत दोनतीन वेळा त्यांना उन द्यायचे...ही टीप त्यांनी सांगितली..

    • @sharmilamathkar5215
      @sharmilamathkar5215 4 หลายเดือนก่อน

      बाहेर

  • @Traditional_foods15
    @Traditional_foods15 ปีที่แล้ว

    Chan astath tumchya recipi, mi krun bghte .

  • @Traditional_foods15
    @Traditional_foods15 ปีที่แล้ว

    Methi ghalun konti bhaji krtath

  • @sulbhaghatge2793
    @sulbhaghatge2793 ปีที่แล้ว

    Very nice

  • @pratibhakulkarni2996
    @pratibhakulkarni2996 5 หลายเดือนก่อน

    कैरीच्या लोणच्याचा मसाला वापरायचा का लिंबाच्या

  • @maithileesamant387
    @maithileesamant387 ปีที่แล้ว +1

    तुम्ही लोणचे मसाला दाखवा please.andthanks

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  ปีที่แล้ว

      पुढच्या शुक्रवारी

    • @maithileesamant387
      @maithileesamant387 ปีที่แล้ว +1

      @@AnuradhasChannel thanksताई खुप आतुरतेने वाट बघते thanks

  • @zainabNaseer-wm5tp
    @zainabNaseer-wm5tp 8 หลายเดือนก่อน

    आता केली तर खराब होईल का मिरची..फॅन खाली ठेवलं तर चालेल का?

  • @nilimakulkarni8994
    @nilimakulkarni8994 ปีที่แล้ว

    Pl.bhaji che mula,gajar,bhendi, hirvi mirchi che sandge dakhval ka pl.🙏

  • @anaghakhachane677
    @anaghakhachane677 8 หลายเดือนก่อน

    रेडिमेड लोणचं मासला चालेल का आजी

  • @rajashreechougale9718
    @rajashreechougale9718 ปีที่แล้ว

    Mathe madhe tale ka ghlych

  • @hanumantkajale7169
    @hanumantkajale7169 ปีที่แล้ว

    Khup ch Chan

  • @smitakode6606
    @smitakode6606 ปีที่แล้ว

    Khup chan