"मुंबईत सावरकरांचं कुठून आलं स्मारक? बुलडोझ केलं पाहीजे ते पहिल्यांदा" - राजू परुळेकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 92

  • @learnertech2295
    @learnertech2295 2 วันที่ผ่านมา +30

    राजू परुळेकरांना ऐकणे म्हणजे पर्वनीचं!
    धन्यवाद वैभव, सप्रेम जयभीम.

  • @SpandanKhullakarni-cj3jv
    @SpandanKhullakarni-cj3jv 2 วันที่ผ่านมา +29

    हा माणूस कमाल आहे. प्रचंड आभासू, बेधडक, करारीपणा नेहमीच दिसून येतो.
    राजू परुळेकर 👍

  • @vanitakamlesh3440
    @vanitakamlesh3440 วันที่ผ่านมา +12

    अभ्यास कसा असावं तर राजू सरांसारखा...❤
    वैभव दादा,राजू सरांच्या तोंडी तुझं नावं येणं हे कुठल्या ही मोठ्या अवॉर्डपेक्षा जास्त मोठे आहे.
    🎉🎉

  • @sirrobertdowneysenior8080
    @sirrobertdowneysenior8080 2 วันที่ผ่านมา +16

    Always pleasure to hear Parulekar sir.

  • @khandushinde-qs2ix
    @khandushinde-qs2ix วันที่ผ่านมา +7

    धन्यवाद अप्रतिम राजू सर
    हिंदू धर्म बामणामुळे धोक्यात येतोय हे विशेष

  • @prakashjadhav9371
    @prakashjadhav9371 2 วันที่ผ่านมา +23

    खरे आहे परुळेकर साहेब, हिंदुत्व हे जाती विरहित होऊ शकत नाही हिंदुत्व आले म्हनजे जाती भेद आलाच

  • @savitarokade153
    @savitarokade153 2 วันที่ผ่านมา +18

    हे वक्तव्य अनेक वेळा ऐकुनही समाधान होत नाही.स्वताहा ब्राह्मण असून इतके धाडस करुन निर्भिडपणे बोलणं या साहसाची कमाल आहे.यांची इतरही विषयावरची वक्तव्य ऐकणं हा माझा छंद आहे यातून नक्कीच या वयातही प्रेरणा मिळते.

  • @pravin2399
    @pravin2399 2 วันที่ผ่านมา +15

    मानवतावादी परूळेकर साहेब

  • @babasahebkamble8496
    @babasahebkamble8496 2 วันที่ผ่านมา +12

    Power of Ambedkarait movment Jai Bhim Jai samvidhan Namo Buddhay 💙🙏💪

  • @milindmbart
    @milindmbart วันที่ผ่านมา +4

    अगदी बरोबर आहे सर.

  • @vishalbachhav9625
    @vishalbachhav9625 วันที่ผ่านมา +1

    Thanks. माहितीपूर्ण आणि लक्षवेधक 👍

  • @shirishpanwalkar
    @shirishpanwalkar วันที่ผ่านมา +3

    Excellent speech 👍
    Thanks for sharing 🙏

  • @rajeshbagde2917
    @rajeshbagde2917 2 วันที่ผ่านมา +5

    🙏जयहिंद, 🙏जय शिवराय, जय महाराष्ट्र

  • @prakashjadhav9371
    @prakashjadhav9371 2 วันที่ผ่านมา +8

    साहेब येवढ जाहीर पणे बोलणे त्याला पण जिगर लागते आणि ती तुमच्याकडे आहे, दुसरे म्हणजे आपल्याला जे वाटते कि मुंबईत स्मारक पहिले वाबासाहेब आंबेडकरांचे झाले पाहिजे होते आम्हाला ही तेच वाटते पण आपल्या मराठी बांधवाना कोण समजावणार जे या मनुवादी व्यवस्थेचे बळी आहेत. जय भीम, जय शिवराय

  • @rohaanspawar
    @rohaanspawar 2 วันที่ผ่านมา +18

    वैभव सर अपनास विनंती की राजू पारुलेकरंचा इंटरव्यू आपल्या चैनल वर यावा

    • @VaibhavChhayaTalks
      @VaibhavChhayaTalks  2 วันที่ผ่านมา +3

      Yes.. very soon

    • @rohaanspawar
      @rohaanspawar 2 วันที่ผ่านมา +1

      @VaibhavChhayaTalks thanx sir 👍

    • @TheMindExplorer-v5m
      @TheMindExplorer-v5m 2 วันที่ผ่านมา

      ​@@VaibhavChhayaTalks आपण
      १ जून १९३६ रोजी केलेले भाषण
      डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
      vol 18 prat 1
      मुक्ती पथे कोण या भागातील
      भाषने या वर व्हिडिओ बनवा आणि बाबा साहेब आंबेडकर आणि लिहिले ले भाषणे आपल्या लोकांपर्यंत पोहचवा
      तर vol 18 part 1,2,3 मधले महत्वाचे भाषणे लोकांपर्यंत पोहचवा
      आणि तुम्हाला कंटेंट पण मिले
      आणि आपल्या योग्य पद्धतीने बाबा साहेब आंबेडकर यांचे विचार समजेल जे लोकांना अजून ही समजले नाही आणि कोण्ही ही वाचले नाही

  • @nileshkamble2256
    @nileshkamble2256 2 วันที่ผ่านมา +9

    ❤❤❤❤❤

  • @marutikadale383
    @marutikadale383 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सडेतोड 🙏

  • @rajmahadekar4627
    @rajmahadekar4627 2 วันที่ผ่านมา +4

    🎉 सर जयभिम जय संविधान जय लोकशाही 🎉

  • @ravibrid1368
    @ravibrid1368 วันที่ผ่านมา +2

    राजू भाई एकदम कडक ! विचार प्रवर्तक !

  • @ajitkadam1119
    @ajitkadam1119 วันที่ผ่านมา +1

    परुळेकर साहेब सुंदर आणि वास्तवादी विवेचन, तुमचे प्रत्येक असे विचार ऐकवेत असच वाटते,

  • @dayanandkamble9414
    @dayanandkamble9414 2 วันที่ผ่านมา +7

    डॉ बाबासाहेब आंबेडकर हे पंच्याहत्तर वर्षांपूर्वी भविष्य लिहिले ते म्हणजे संविधान हे होय नमोबुध्दाय सप्रेम जय भीम जय संविधान जय भारत

  • @finegentleman7820
    @finegentleman7820 2 วันที่ผ่านมา +2

    Brilliant speech 👏💯

  • @AtishGangurde-z2t
    @AtishGangurde-z2t วันที่ผ่านมา +1

    अभ्यासू आणि परखड व्यक्तिमत्व... 💐💐

  • @satishrao2649
    @satishrao2649 วันที่ผ่านมา

    Excellent Raju Sir ❤

  • @87snehamore87
    @87snehamore87 2 วันที่ผ่านมา +2

    Great leader Raju Parulekar intellectual speech sir salute to your braveness 😮

  • @manojrao.gawai.791
    @manojrao.gawai.791 2 วันที่ผ่านมา +1

    सलाम या माणसाला. ❤❤❤

  • @akkad-bakkad
    @akkad-bakkad 2 วันที่ผ่านมา +1

    You are real man of steel sir ❤ full respect. May God protect you😢

  • @dharmendrabhalerao0401
    @dharmendrabhalerao0401 2 วันที่ผ่านมา +3

    जयभिम जयसंविधान

  • @ravindrasuryawanshi549
    @ravindrasuryawanshi549 วันที่ผ่านมา

    संघटित होऊन संघर्ष करण्याची वेळ, फार महत्त्वाचे 👌

  • @RG-gp5xd
    @RG-gp5xd วันที่ผ่านมา +1

    Good 👍

  • @baburaobagade6941
    @baburaobagade6941 วันที่ผ่านมา

    फारच सुंदर आणि तर्कशुद्ध वास्तववादी विवेचन

  • @sanjayrandive6867
    @sanjayrandive6867 วันที่ผ่านมา

    खूपच सुंदर राजू भाऊ

  • @ManojkumarGaikwad
    @ManojkumarGaikwad วันที่ผ่านมา

    राजू साहेब सलाम तुमच्या व्याख्यानाला

  • @surajwaghmare9769
    @surajwaghmare9769 วันที่ผ่านมา

    राजू परुळेकर वैभव दादाचं कौतुक करतात अभिमानाची गोष्ट आहे. जय भीम❤

  • @sanjaykhade-ub6wj
    @sanjaykhade-ub6wj วันที่ผ่านมา

    खूप सुंदर सर

  • @Hari.Dhumale
    @Hari.Dhumale วันที่ผ่านมา

    👌🙏🏼❤🔥

  • @Amitshaha786
    @Amitshaha786 2 วันที่ผ่านมา +1

    👍👍

  • @vishalgaikwad3061
    @vishalgaikwad3061 2 วันที่ผ่านมา +1

    ❤❤

  • @unknownvideo5748
    @unknownvideo5748 2 วันที่ผ่านมา +1

    👌💯

  • @TheMindExplorer-v5m
    @TheMindExplorer-v5m 2 วันที่ผ่านมา +1

    हे भाषण खूप मोठे आहे आणि खूप महत्वाचे आहे या भाषण च्या शेवटी बाबा साहेबांनी बुद्ध यांच्या बद्दल सांगितले आहे 1936 लाच
    आणि त्या असे महटले आहे की स्वयम् प्रकाशित व्हा आणि सत्य च स्वीकार करा
    आणि नंतर मी काही त्यांचे 1956 चे पण भाषणे वाचले आहे त्यात त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याचे 2 करणारे सांगितले आहे 15 ऑक्टोंबर 1956 च्या भाषणात
    1 मन सुसंस्कृत बनवणे
    2 हिंदू धर्म मुळे आपले आयुष्य निर उसाही झाले आहे तर आपल्या जीवनात उत्साह निर्माण करणान्या करिता बौद्ध धर्माचा स्वीकार केला आहे
    आणि त्यांनी असे पण 6 मे 1956 च्या भाषणात बौद्ध धर्म मध्ये त्यांना कोणते ही संशोधन करायचे नाही आहे फक्त आणि फक्त बौद्ध धर्म चा प्रसार करायचं आहे या दिवशी बौद्ध पौर्णिमा साजरी करतात बौद्ध धर्म बद्दल त्यांनी ज्ञान दिले आहे जात बौद्ध धर्म धर्म चे दर्शन समजावून सांगितले आहे
    आणि बाबा साहेबांनी नवयान बनवले हे चूक आहे
    त्यांनी कुठे ही असे सांगितले नाही आणि बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्या वर बौद्ध जन असे म्हटले आहे
    आणि यात ल काही महत्व चा आहे आपल्या राजकीय आधिकर बद्दल त्यांचे बौद्ध झाल्या नंतर चे मत
    आम्ही झगडतो आहोत ते इज्जतीकरिता ! मनुष्यमात्राला पूर्णावस्थेस नेण्याकरिता आम्ही तयारी करीत आहोत, त्यासाठी वाटेल तो त्याग करण्याची आमची तयारी आहे. हे वृत्तपत्राचे लोक (त्यांच्याकडे वळून) माझ्या मागे गेली ४० वर्षे हात धुवून लागले आहेत. माझ्यावर केवढी टीका त्यांनी आजवर केली ! मी त्यांना म्हणतो, अजून तरी विचार करा, आतातरी पोरकटपणाची भाषा सोडून काही प्रौढ भाषा वापरा.
    आम्ही बौद्ध धर्मीय झालो तरी राजकीय हक्क मी मिळवीन याची मला बालंबाल खात्री आहे. (डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष व प्रचंड टाळ्या) मी मेल्यावर काय होईल हे सांगता येणार नाही. या चळवळीसाठी फार मोठे काम करावे लागेल. आम्ही बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे काय होईल, अडचणी आल्याच तर त्या कशा टाळता येतील, त्यासाठी काय युक्तिवाद व खटाटोप करावा लागेल, याचा मी पूर्ण विचार केला आहे. माझ्या पोतडीत सर्व काही भरलेले आहे, ते काय प्रकाराने भरले आहे ते मला पूर्ण माहीत आहे. हे जे हक्क मिळविले ते मीच माझ्या लोकांच्यासाठी मिळविले. ज्याने हे हक्क मिळविले ते तो पुन्हा मिळवून देईलच ! हे हक्क व सवलती मिळवून देणारा मीच आहे; आणि मी पुन्हा या सवलती मिळवून देईन अशी मला खात्री आहे. म्हणून सध्या तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेऊन चालले पाहिजे. विरोधी प्रचारात काही तथ्य नाही हे मी सिद्ध करून देईन.

  • @baburaotambe2391
    @baburaotambe2391 วันที่ผ่านมา

    Samvidhan khup changale aahe.

  • @SANJAYSHARMA-gi1kk
    @SANJAYSHARMA-gi1kk วันที่ผ่านมา

    RAJU PARULEKAR JI GREAT 👍 👌 🙏 👏

  • @AjitSalaskar-q8x
    @AjitSalaskar-q8x วันที่ผ่านมา

    राजू साहेब पण दिल्लीची व बिहारची व मुंबईची नगरपालिकेची नुवडणूक EVM शिवाय होईल का?

  • @jagadishlambe9291
    @jagadishlambe9291 2 วันที่ผ่านมา

    ☑️✔️✅👌👏👍

  • @rateeshri
    @rateeshri 2 วันที่ผ่านมา

    संजय आवटे यांची व्याख्याने पण पोस्ट करा...

  • @Amit.Pustake
    @Amit.Pustake 2 วันที่ผ่านมา

    🔥🔥 लोकशाहीमध्ये नवा प्रयोग...क्रांतिकारक बदल.. काळाची गरज...🔥🔥
    स्पष्टीकरण -
    १. देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाले.. अनेक सरकार बदलले आमदार.. खासदार ..मंत्री.. बदलले.. तरीही देशांमध्ये काही फरक पडत नाही.
    ३. 🙈🙈 लोकशाहीचे खरे लाभार्थी = राजकारणी+ त्यांची मूलबाळ + नातेवाईक +मित्रपरिवार... हेच आहेत.. जनता मात्र अजून भिकारीच आहे..🙈🙈
    ४. निवडणुका.. मतदान.. भाषण..नाटक.. तमाशा करून देशाचे प्रश्न सुटणार नाही.. हे आता सिद्ध झालेल आहे.. त्यामुळे आता त्याच गोष्टी "पुन्हा पुन्हा" करणे म्हणजे हा "मूर्खपणा" आहे..
    5. इथून पुढे राजकारणी आणि जनता एकमेकाला मूर्ख बनवत राहणार आहेत.. हीच लोकशाही..आणि हेच राजकारण.. आणि हेच आपलं भविष्य..
    🚨🚨 लोकशाहीतील नवीन प्रयोग 🚨🚨
    १.निवडणुकीच्या दिवशी "मतदानपेटी" बरोबरच "ढुंगणपेटी" ठेवण्यात यावी..
    २. जनतेला मतदानाबरोबर..ढुंगणावर फटके‌... मारण्याचा अधिकार मिळालाच पाहिजे...
    २. जर राजकारण्यांनी चांगलं काम केले असेल तर मतदाराने "मतदानपेटीत" मत टाकावे.. आणि जर चुकीचे काम केले असेल तर आपले मत "ढुंगणपेटीत" टाकावे..
    ३. ज्यांची ढुंगणपेटी जास्त.. अशा राजकारण्यांच "ढुंगण लाल" करून देशातून हाकलून काढायचं.. व ज्यांची मतदान पेटी जास्त त्यांची मिरवणूक काढून खुर्चीवर बसवायचं..
    4. निवडणूक जिंकल्यानंतर जसा गुलाल उधळून मिरवणूक काढण्याची पद्धत आहे..त्याच धर्तीवर...गुन्हेगारी केल्यास.. ढुंगण लाल करून गाढवावरून धिंड काढण्याची पद्धत सुरू करण्यात यावी..
    🔥🔥 ”HIRE & FIRE” both necessary..🔥🔥
    नागरिकांच्या समस्या -
    १. गू घाण.. खड्डेयुक्त, कचरा युक्त.. गटारी युक्त..वारंवार उकरणारे रस्ते..
    २. भटकी जनावरे.. भिकारी.. हात गाडीवाले.. अतिक्रमण..
    ३. हिरवेगार झाड.. स्वच्छता..फुटपाथ.. parking चा अभाव..
    ४. बेशिस्त.. थुंकणारे.. वाहन चालक.. ट्राफिकचे.. रस्ते..
    राजकारणातील गुन्हेगारी -
    १. घोडेबाजार, खोटी आश्वासने, लोकांची दिशाभूल करणे, लोकांना मूर्ख बनवणे, नाटक तमाशा करणे, कायद्याचा दुरुपयोग करणे, देशाची संपत्ती लुटणे, भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी घराणेशाही..
    ** लोकशाहीतील योगदान **
    १.जनतेच योगदान -
    मतदान करायच, नेत्यांना निवडून द्यायचं, कष्ट करायचं, टॅक्स भरायचे ,कर्जाचे हप्ते भरायचे, सरकारी नियम पाळायचे, नोकरीसाठी वण वण भटकत फिरायचं, भीक मागायची, रस्त्यावरचे घाणेरडे तळलेले वडे खाऊन पोट भरायचे..म्हणजे सगळा संघर्ष हा फक्त सामान्य गरीब लोकांच्या नशिबी....
    २. राजकारणींचे योगदान -
    फुकटच पेन्शन, पगार , सिक्युरिटी गार्ड, दवाखाना, शिक्षण, विमानसेवा, रेल्वे सेवा,‌ भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी, दादागिरी, दंगल, दहशत, पुतळ्यांच राजकारण, देशभक्तीच नाटक, राजकीय डावपेच , म्हणजे फक्त ( सत्ता,राजकारण, पैसा, स्वार्थ आणि फुकटची मजा..)
    लोकशाहीच्या अपयशाची कारणे -
    १. अशिक्षित, लबाड राजकारणी.. व मोठ्या प्रमाणावर असणारा अशिक्षित समाज..
    २. गुन्हेगार,राजकारणी ,पत्रकार, उद्योगपती यांची पडद्यामागची युती.. व पडद्यासमोर वेगळीच युती...
    ३.घराणेशाही, सत्ता ,पैसा, स्वार्थ
    ४. कायद्यात असणारे पळवाटा व दुरुपयोग..
    ५. सामान्य लोकांमध्ये जनजागृतीचा अभाव..
    * सरकारला (जाहीर) प्रश्न आणि आव्हान **
    १. लोकशाहीचा उद्देश काय?
    २. लोकशाहीच्या जर नावाखाली चोऱ्या माऱ्या करायचे असतील तर उघडपणे का करत नाही..? त्यासाठी देशांमध्ये लबाडशाही किंवा स्वार्थशाही जाहीर का करत नाही..? उघडपणे करण्याची सरकारमध्ये हिम्मत नाही का..?
    ३. त्यामुळे लोकांनाही फसवल्यासारखे वाटणार नाही..व आपणालाही नाटक, तमाशा करण्यासाठी "कष्ट" घ्यावे लागणार नाहीत..
    ४. लोकांना फसवणे व विश्वासघात करणे हे कायदेशीर गुन्हे आहेत मग हे गुन्हे राजकारणी लोकांना माफ का..?
    उपाय-
    १. पाच वर्षासाठी मुठभर लोकांच्या हातात सत्ता सोपवणे... ही लोकशाहीतील सर्वात मोठी त्रुटी व घोडचूक आहे..
    २. राष्ट्रपतींनी, सुप्रीम कोर्टाने व जनतेने मिळून राजकारणी, सरकारी लोकांसाठी कडक कायदे, कडक शिक्षा आणली पाहिजे.
    ३. सर्व राजकीय पक्षांसाठी कायद्याची भीती व बंधन निर्माण करणे आवश्यक आहे.. तरच सत्तेचा दुरुपयोग थांबू शकतो..
    🔥🔥 लोकशाहीमध्ये "क्रांतीकारक" बदल करा..🔥🔥
    १. (फालतू) लोकशाही बंद करा.. ( प्रामाणिक) विकासशाही लागू करा..
    २. (स्वार्थी ) राजकारण बंद करा... (निस्वार्थी) समाजकारण सुरू करा..
    ३. (अशिक्षित + तमाशावीर) राजकारणी हाकलून काढा...( सुशिक्षित + विकासवीर) समाजकारणी ओढूण आणा...
    ** Indian constitution says...**
    "सत्यमेव जयते.."
    So am I telling the truth..?
    लेखन आणि विचार
    अमित पुस्तके
    Who am I? (father of the nation)
    POWER GAME Begins... 🚩🚩🚩🚩

  • @mukundsumant3995
    @mukundsumant3995 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    काय बोलतो. तू साध्य, साधन, शुचितेची भीती सोडली वाटत.
    सावरकर कुठे. तू कुठे.

  • @aniketranade
    @aniketranade วันที่ผ่านมา

    राजू बन गया मेंटलमन 😃

  • @sanjayparab3475
    @sanjayparab3475 วันที่ผ่านมา

    अति शहाणपण! चेहर्यावर झळकत आहे. वक्ता भारावलेला आहे 😂

  • @finegentleman7820
    @finegentleman7820 2 วันที่ผ่านมา +1

    This is an old speech I beleive. 💯💯

    • @VaibhavChhayaTalks
      @VaibhavChhayaTalks  2 วันที่ผ่านมา +1

      @@finegentleman7820 yes a year old

    • @chandrashekharrao5774
      @chandrashekharrao5774 2 วันที่ผ่านมา

      Lokana parat parat sangitale tar prabhav vadhato.

    • @finegentleman7820
      @finegentleman7820 วันที่ผ่านมา +1

      Very true 💯. You are doing a brilliant job, Vaibhav. Thank you for your bravery.

  • @pushpalatanaik9167
    @pushpalatanaik9167 วันที่ผ่านมา

    Pahila bhartiy janata party ne shiv smarak Mumbai t samudra madhe kiva dharavi chya jage var banvave nanatar savarkar yanchya smaraka baddal vichar karava

  • @dg3717
    @dg3717 2 วันที่ผ่านมา +1

    अरे वैभव दादा लोकांनी बऱ्याचदा ऐकुन झाला आहे . आपण खुपच नवखे दिसतात . जरा आधी ही रेकॉर्ड केंव्हा आली आहे तेही बघत चला

  • @TheMindExplorer-v5m
    @TheMindExplorer-v5m 2 วันที่ผ่านมา +1

    मला तुम्हाला काही महत्वाचे बाबा साहेब आंबेडकर यांचे भाषणे सांगाचे आहे
    आणि आपल्या लोकांनां आपण धर्मांतर का केले हे समजले नाही आणि आपल्या लोकांना बाबा साहेब आंबेडकर यांचे भाषणे वाचले नाही तर मी तुम्हाला त्यांच्या भाषणात ल काही लेख तुम्हाला कॉमेंट या स्वरूपात सांगत आहे
    आणि बाबा साहेबांनी कधी ही 21 वर्ष हिंदू धर्म मध्ये सुधारणा करण्या चे लक्ष्य दिले नाही तर त्यांनी आपल्या लोकांना धर्मांतर करण्या करिता पेरीत केले आहे आणि आपल्या लोकांना तयार केले आहे

  • @TheMindExplorer-v5m
    @TheMindExplorer-v5m 2 วันที่ผ่านมา +1

    समाज आणि व्यक्ती
    १ जून १९३६ रोजी केलेले भाषण
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
    vol 18 prat 1
    ज्याप्रमाणे पाण्याचा थेंब समुद्राच्या पाण्यात टाकला असताना त्याचा लोप होतो तसा माणसाचा तो केवळ समाजात राहिला म्हणून त्याचा लोप होऊ शकत नाही. त्याचे जीवन स्वतंत्र असते. त्याचा जन्म समाजांच्या सेवेकरिता नसून आत्मोन्नतीकरिता आहे. ह्या एकाच कारणामुळे सुधारलेल्या राष्ट्रात एका माणसाला दुसऱ्या माणसास आपला गुलाम करून ठेवता येत नाही.
    ज्या धर्मात व्यक्तीला प्राधान्य नाही तो धर्म मला मान्य नाही आणि हिंदू धर्मात व्यक्तीला प्राधान्य नसल्या कारणाने तो धर्म मला मान्य होवू शकत नाही. तसेच ज्या धर्मात एका वर्गाने विद्या शिकावी, दुसऱ्या वर्गाने शस्त्र धरावे, तिसऱ्याने व्यापार करावा व चौथ्याने नुसती सेवा करावी, असे आहे, तो धर्म मला मान्य नाही.
    विद्या दरेकाला हवी. शस्त्राची दरेकाला जरूरी आहे-3/3 पैसा सर्वांना पाहिजे. ही गोष्ट जो धर्म विसरतो व जो एकाला सज्ञान करण्याकरिता बाकिच्यांना अज्ञानात ठेवतो तो धर्म नसून लोकांना बौद्धिक गुलामगिरीत ठेवण्याचा कावा आहे. जो धर्म एकाच्या हाती शस्त्र देतो व दुसऱ्याला निःशस्त्र करतो तो धर्म नसून एकाला दुसऱ्याने पारतंत्र्यात ठेवण्याची शक्कल आहे. जो धर्म काहींना धनसंपादनाचा मार्ग मोकळा ठेवतो व बाकीच्यांना आपल्या जीविताकरिता दुस-यावर अवलंबून राहण्याची अनुज्ञा देतो तो धर्म नसून स्वार्थपरायण आहे.
    हिंदू धर्मातील चातुर्वर्ण्य हे असे आहे. त्याविषयी माझे मत काय हे मी स्पष्टपणे मांडले आहे. हा हिंदू धर्म तुम्हाला हिताचा आहे की काय याचा तुम्ही विचार करा. व्यक्तीच्या आत्मोन्नतीला पोषक असे वातावरण उत्पन्न करणे ही धर्माची मूलभूत कल्पना आहे हे जर मान्य केले तर हिंदू धर्मात तुमची आत्मोन्नती कधीही होऊ शकणार नाही. व्यक्तीच्या विकासाला तीन गोष्टींची आवश्यकता आहे. सहानुभूती, समता आणि स्वातंत्र्य. हिंदू धर्मात या तिन्हीपैकी एकतरी बाब तुमच्याकरिता उपलब्ध आहे असे तुम्हाला म्हणता येईल काय ?

  • @abhijeetbagade6388
    @abhijeetbagade6388 2 วันที่ผ่านมา +1

    Hope India do not go back to the stone age of manusmriti ...the poison that made india socially backward should not get another chance ....it would be disastrous for India

  • @shrikantchandekar9488
    @shrikantchandekar9488 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    You are a mad person.and defaming BRAHMINS for nothing.Do you know social and financial position of the present Brahmins ? Dont judge others Brahmins from your own image and thoughts.

  • @Sheetalpendke
    @Sheetalpendke วันที่ผ่านมา

    Jaatiwad ya shivay maharashtra and india kaay khel khelte motha?

  • @TheMindExplorer-v5m
    @TheMindExplorer-v5m 2 วันที่ผ่านมา +1

    बाहेरुन सामर्थ्य आणले पाहिजे
    तुमचाच छळ का होतो ? याचे पुढील उत्तर
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
    vol 18 prat 1
    या देशातील जातीभेद व धर्मभेद याचा लोकांच्या मनावर व नीतिमत्तेवर एक विलक्षण परिणाम घडून आलेला मला तरी दिसून येतो. या देशात दुःख, दारिद्र्य आणि क्लेश यांच्याकरिता कोणालाही खेद वाटत नाही व वाटलाच तर त्याच्या निवारणाकरिता कोणी प्रयत्न करीत नाही.
    आपल्या धर्मबांधवावर किंवा
    जातिबांधवावर जर दुःखाचा, दारिद्र्याचा अथवा जुलूमाचा प्रसंग ओढवला तर त्याच्या निवारणाकरिता मात्र लोक सहाय्य करतात. ही नीतिमत्तेची दृष्टी कितीही विकृत असली तरी ती जारी आहे, हे कोणीही विसरुन चालता कामा नये. ज्या गावामध्ये अस्पृश्य लोकांवर हिंदुंकडून जुलूम होतो त्या गावात इतर धर्माचे लोक नसतात अशातला काही भाग नाही.
    अस्पृश्यांवर होत असलेला जुलूम अन्यायकारक आहे, ही गोष्ट त्यांना पटत नाही असेही नव्हे. होतो हा अन्याय आहे, असे वाटत असूनही ते त्यांच्या सहाय्यास धावून जात नाहीत. याचे कारण काय ? तुम्ही आम्हाला का मदत करीत नाही असा जर प्रश्न तुम्ही त्यांना केलात तर' तुमच्या वादात आम्हास पडण्याचे कारण काय ? तुम्ही आमच्या धर्माचे असता तर आम्ही तुम्हाला सहाय्य केले असते,' असे उत्तर ते तुम्हाला देतील. यावरून एक गोष्ट तुमच्या ध्यानात येऊ शकेल की कोणत्याही अन्य समाजाचा ऋणानुबंध तुम्ही जोडल्याशिवाय,
    कोणत्याही अन्य धर्मात सामील झाल्याशिवाय तुम्हाला बाहेरचे सामर्थ्य मिळू शकत नाही. याचाच स्पष्ट अर्थ असा आहे की, तुम्ही धर्मांतर करून कोणत्या तरी अन्य समाजात अंतर्भूत झाले पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला त्या समाजाचे सामर्थ्य प्राप्त होऊ शकणार नाही आणि जोपर्यंत तुमच्या पदरी सामर्थ्य नाही तोपर्यंत तुम्हाला व तुमच्या भावी पिढीला आजच्या दीनवाण्या स्थितीमध्ये दिवस काढावे लागणार आहेत.

  • @kiranbonde238
    @kiranbonde238 2 วันที่ผ่านมา +1

    Raju Shen khane banda Kar
    Sarkar fukat tandul.gahu dete te kha.paise nastiltar
    Pan Shen khau nako.

  • @meghaingle1943
    @meghaingle1943 2 วันที่ผ่านมา +1

    नमस्कार 🙏🙏साहेब

  • @arungaikwad6675
    @arungaikwad6675 2 วันที่ผ่านมา

    सर धन्यवाद आपन खरंच खूप खरं सांगितले.पण कळतंय का कोणाला.

  • @लोणार
    @लोणार 2 วันที่ผ่านมา +1

    तुझ्यात हिम्मत असेल तर करून दाखव. बाकीच्यात असेल तर त्यांनी पण करून पाहावं.

  • @Guest-xu5vz
    @Guest-xu5vz วันที่ผ่านมา +2

    Ha kutra khup bhunkto

  • @sulbhameshram9752
    @sulbhameshram9752 2 วันที่ผ่านมา

    एकमेव बोलणारा बामन प्रामाणिक म्हणजे राजू सर

  • @sachinjadhav3013
    @sachinjadhav3013 2 วันที่ผ่านมา

    He je talya vajavat aahet na......te ghari jaun RA.HIN.....du cha GU khatil mut pan pitil........hi manasa nahit kide aahet.........