Special Report | 'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या' बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांची मागणी | Zee24Taas

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 306

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews 18 วันที่ผ่านมา +147

    अजित दादांना लाज असली तर गोरगरीब जनतेची मागणी पूर्ण होईल धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @funnyjoker1m353
    @funnyjoker1m353 18 วันที่ผ่านมา +295

    योग्य मागणी आहे 💯💯💯💯

    • @akshayjadhawar346
      @akshayjadhawar346 18 วันที่ผ่านมา +20

      1994 ला आरक्षणच्या मुद्या वरून गोपीनाथजी मुंडे साहेबाना असाच त्रास दिला होता तेव्हा पण सुपडा साफ झाला होता आणि आताही झाला
      म्हणून आग होतीय काही लोकांना 😂😂😂

    • @bachelorboys5297
      @bachelorboys5297 18 วันที่ผ่านมา +6

      Barobar hakla yala agodar.

    • @beedkar-ambajogai
      @beedkar-ambajogai 18 วันที่ผ่านมา +1

      @@akshayjadhawar346मुंडे साहेबान सोबत याला नको मधे घेऊ आणखी पण सांगतो तुझा सारका म्यूल आज ताईच आणि मुंडे साहेबांच नाव खराब होते २ नंबरचे धंदे धनु ने करू दिले ताई किवा मुंडे साहेबांनी नाही

  • @ShamravShinde-s7p
    @ShamravShinde-s7p 18 วันที่ผ่านมา +96

    धनु मुंडन राजीनामा दिला तरच चौकशी निःपक्ष होऊन न्याय मिळेल.महाराष्ट् पेटयच्य अगोदर आरोपींना अटक करा.

    • @suyashkande8259
      @suyashkande8259 18 วันที่ผ่านมา +4

      बरं तुम्ही करा राजकारण मंत्री पद भेटलं म्हणून सुधरा रे

    • @Patila-g3p
      @Patila-g3p 18 วันที่ผ่านมา +2

      ​@@suyashkande8259 जातीवादी सारख बोलु नको एक माणूस गेला मग मुंडे का गेले नाही तेथे यावरून कळत किती जातीवादी ते..पालकत्व होत ना बिडच आता कुठं गेले

    • @suyashkande8259
      @suyashkande8259 18 วันที่ผ่านมา

      @@Patila-g3p अरे तु screen shot पाहिला का बाळा मुंडे चा मंत्री पद भेटलं आहे म्हणून होत हि

    • @suyashkande8259
      @suyashkande8259 18 วันที่ผ่านมา

      @@Patila-g3p आणि जाती वादी सगळा महाराष्ट्राला माहीत आहे कोण आहे ती

    • @suyashkande8259
      @suyashkande8259 18 วันที่ผ่านมา +1

      @@Patila-g3p आम्ही म्हणतो न्याय भेटवा पण मंत्री पद जावं म्हणून राजकारण नाही

  • @Jlpyth
    @Jlpyth 18 วันที่ผ่านมา +109

    अन्याय अत्याचार अतिशय टोकाला गेला आणि सहनशीलतेचा अंत झाला त्यामुळे बीड जिल्हातील जनता व नेत्यांनी अन्याया विरोधात वज्र मूठ केली आहे त्यासाठी सर्वांचे आभार 🙏

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 18 วันที่ผ่านมา

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०%पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९%च्या आतील आरक्षण कसे? कारण....... धर्मवीरांंचे वतनदार (भूदार नव्हे!).

    • @akshayjadhav5001
      @akshayjadhav5001 18 วันที่ผ่านมา +1

      ​@@VivekDandekar-h3tkay jalfalat hoto eka eka cha 😂

  • @bapugalande4548
    @bapugalande4548 18 วันที่ผ่านมา +22

    योग्य मागणी आहे

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq 18 วันที่ผ่านมา +37

    अजित याने धनुचा राजिनामा घेवून वादा पुर्ण करावा.म्हणजे हे लोन इतर जिल्हात जाणे नाही...जय भवानी!

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 18 วันที่ผ่านมา +38

    धनु चा राजीनामा घ्या मुख्यमंत्री साहेब

  • @arjunaglawe4138
    @arjunaglawe4138 18 วันที่ผ่านมา +15

    एकदम बरोबर

  • @Ranveerpatil8
    @Ranveerpatil8 18 วันที่ผ่านมา +76

    Only पाटील 💯🚩

  • @akshaymane2716
    @akshaymane2716 18 วันที่ผ่านมา +91

    Beed चे म्हणले की कंपनीत नोकरी ला पण घेत नाहीत.

    • @bhushanhendre9504
      @bhushanhendre9504 18 วันที่ผ่านมา +5

      😅😅😅

    • @MahendraPatil-d7f
      @MahendraPatil-d7f 18 วันที่ผ่านมา

      बीड च लोकांची लायकी काय आहे😂😂😂

    • @shivajishinde5275
      @shivajishinde5275 18 วันที่ผ่านมา +9

      परळी चे म्हटले तर काय दारातही उभे करणार नाही...😅😅

    • @shirishdole7192
      @shirishdole7192 14 วันที่ผ่านมา +1

      एकदम बरोबर 😂

  • @balajiacharya657
    @balajiacharya657 18 วันที่ผ่านมา +37

    राजीनामा घेतला तरच नी पक्षपाती पणे चौकशी होईल व संतोष देशमुख यांना न्याय भेटेल

  • @DnyandevBhosle-u7x
    @DnyandevBhosle-u7x 18 วันที่ผ่านมา +10

    योग्य मागधी आहे त्याच्या मध्ये मुंडेंचा हात असेल तर त्याला पण शिक्षा करावी झाली पाहिजे ❤

  • @ghonsalodsilva6918
    @ghonsalodsilva6918 18 วันที่ผ่านมา +34

    ही गुंडगिरी फार काळ चालणार नाही. हिशेब तर होणारच.

  • @ETERNAL4U-i8m
    @ETERNAL4U-i8m 18 วันที่ผ่านมา +22

    दोन्ही मुंढे च राजीनामा घ्या

  • @VijayShirke-sc6yi
    @VijayShirke-sc6yi 18 วันที่ผ่านมา +7

    धस साहेब तुम्ही ग्रेट

  • @manoharpatil9615
    @manoharpatil9615 18 วันที่ผ่านมา +9

    एवढा अत्याचार एवढा माज आणि आपल्या भारतात

  • @dnyaneshwarsalunke4920
    @dnyaneshwarsalunke4920 18 วันที่ผ่านมา +21

    धनंजय मुंडे याचि अजितदादा हाकालपटी करा़ आरोपिवर कडक कारवाई करावी

  • @laxmanmore7651
    @laxmanmore7651 18 วันที่ผ่านมา +33

    धन्या मुंडे वर मोका अंतर्गत संघटीत गुण्हेगारीचा म्होरक्यां म्हणुन गुण्हा दाखल झाला पाहीजे.

  • @asmanDhage
    @asmanDhage 18 วันที่ผ่านมา +14

    धन्या राजीनामा द्यावा

  • @BhaskarraoSarnaik
    @BhaskarraoSarnaik 16 วันที่ผ่านมา +2

    धनंजय मुंडे साहेब आपण जर राजीनामा दिला तर जनतेच्या मनात निर्दोष व्हाल

  • @KishorTukkishor.tukaram.aadear
    @KishorTukkishor.tukaram.aadear 16 วันที่ผ่านมา +3

    😅 राजीनामा घ्या आणि परत क्लीन चिट द्या त्यांना निर्दोष करा नंतर त्यांना माहित आहे आम्हाला नखरे तुमचे

  • @GopinathPatil-zz7ni
    @GopinathPatil-zz7ni 18 วันที่ผ่านมา +4

    पंधरा दिवस होत आले तरी वालमिक कराडला अटक होत नसेल तर मंत्र्याचे काय घेऊन बसलाय. मुख्यमंत्र्यांचाच राजीनामा घेतला पाहिजे.

  • @manoharpatil9615
    @manoharpatil9615 18 วันที่ผ่านมา +7

    पुर्ण महाराष्ट्र बंद ची हाक द्या तेव्हा मुख्यमंत्री व अजित ला जाग येईल

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr 17 วันที่ผ่านมา +2

    मुंडेंचा विजय असो..

  • @mr.sachinchougule4645
    @mr.sachinchougule4645 18 วันที่ผ่านมา +5

    निष्पक्ष चौकशी होऊन योग्य करवाई व्हावी ,
    कायदा सुव्यवस्था अबाधित राहील.🚩🚩🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️⚔️

  • @AnilKatare-tu9qu
    @AnilKatare-tu9qu 18 วันที่ผ่านมา +12

    अभी राजकारण करू नका त्या संतोष दादाला न्याय मिळवून द्या

  • @SANTOSHGAIKWAD-f7i
    @SANTOSHGAIKWAD-f7i 18 วันที่ผ่านมา +6

    Raje Rajech❤

  • @atmaramvishe5041
    @atmaramvishe5041 18 วันที่ผ่านมา +3

    मागणी योग्य आहे.

  • @Entertainment8330-atk
    @Entertainment8330-atk 18 วันที่ผ่านมา +3

    जय शिवराय. 🙏

  • @BhaskarraoSarnaik
    @BhaskarraoSarnaik 16 วันที่ผ่านมา +1

    धनंजय धनंजय मुंडे साहेब आपण जर राजीनामा दिला तर जनतेच्या मनातून निर्दोष हॉल

  • @naganathlokare3051
    @naganathlokare3051 14 วันที่ผ่านมา

    एकदम बरोबर मागणी आहे

  • @rameshlaghane3089
    @rameshlaghane3089 18 วันที่ผ่านมา +2

    लवकर राजीनामा द्यावा

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane8623 18 วันที่ผ่านมา +4

    100 '/, right

  • @बंजारा123
    @बंजारा123 18 วันที่ผ่านมา +1

    योग्य निर्णय 💯

  • @pramodaute9776
    @pramodaute9776 18 วันที่ผ่านมา +14

    जरांगे पाटील ❤

  • @GajananMhetre-mk4ey
    @GajananMhetre-mk4ey 18 วันที่ผ่านมา

    एकदम बरोबर आहे

  • @rameshlaghane3089
    @rameshlaghane3089 18 วันที่ผ่านมา +4

    अजीदादा काय चालू आहे तुमच्या राज्यात

  • @VitthalGhadge22
    @VitthalGhadge22 18 วันที่ผ่านมา +6

    धनंजय मुंडे राजीनामा 🌑🌑

  • @amolandhale4038
    @amolandhale4038 18 วันที่ผ่านมา +4

    जनतेपेक्षा व्यक्ती मोठा हे आज सिद्ध केले सरकारने ...लाज वाटली पाहिजे सरकारला...

  • @kk4603
    @kk4603 18 วันที่ผ่านมา +2

    राजीनामा द्या

  • @chintamanraut4621
    @chintamanraut4621 14 วันที่ผ่านมา

    एकदम बरोबर साहेब
    😂😅😢😮

  • @sbtv1011
    @sbtv1011 18 วันที่ผ่านมา +4

    संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा त्यासाठी हे राजकारणी झटत नाहीत फक्त धनंजय मुंडे ला मंत्रीपद मिळून नाही यासाठी यांचा आटापिटा

  • @Yourlove9090
    @Yourlove9090 18 วันที่ผ่านมา +2

    एकदम बरोबर मागणी आहे..

  • @VijayNavale-v5y
    @VijayNavale-v5y 18 วันที่ผ่านมา +18

    धनु काहीच कामाचा नाही

  • @anandjain1505
    @anandjain1505 18 วันที่ผ่านมา

    Right

  • @RaviSultane-ee1tq
    @RaviSultane-ee1tq 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    विश्वग़ुरु

  • @nileshlokhande8378
    @nileshlokhande8378 18 วันที่ผ่านมา +1

    Only DM boss❤️🚨

  • @shankarpawar1555
    @shankarpawar1555 18 วันที่ผ่านมา +2

    ओन्ली पाटील 💯💯💯💯

  • @Vickydm363
    @Vickydm363 18 วันที่ผ่านมา

    राजीनामा दिलाच पाहिजे 💯

  • @sachindeshmukh3688
    @sachindeshmukh3688 13 วันที่ผ่านมา

    Dhanya

  • @बंजारा123
    @बंजारा123 18 วันที่ผ่านมา +1

    न्याय मिळाला पहिजे तो परत मोर्चा चालू ठेवा 👍🏻

  • @pralhadpatil8388
    @pralhadpatil8388 18 วันที่ผ่านมา +2

    अजीतदादानीच.यो म्य.निर्णय.ध्यावे

  • @rushikeshhosure914
    @rushikeshhosure914 18 วันที่ผ่านมา

    Barobar

  • @HariKolhe-l8l
    @HariKolhe-l8l 18 วันที่ผ่านมา +6

    उदयनराजे भोसले घेऊन झोपले वाटतंय

  • @Shreeja-t2x
    @Shreeja-t2x 17 วันที่ผ่านมา +1

    सत्तेसाठी हापापलेत गृहमंत्री आजित पवार ह्यांना थोडी सुद्धा लाज नाही वाटत बापरे किती भयानक आहे हे

  • @PatilTangde
    @PatilTangde 18 วันที่ผ่านมา

    योग्य मागणी केली

  • @rajendratarhal9011
    @rajendratarhal9011 18 วันที่ผ่านมา +1

    घ्या राजीनामा नाही तर अवघड होईल

  • @ashanadgouda6958
    @ashanadgouda6958 18 วันที่ผ่านมา

    Goodjob

  • @tanmaypatil8184
    @tanmaypatil8184 18 วันที่ผ่านมา

    💯💯💯

  • @sachinthemkaofficial861
    @sachinthemkaofficial861 18 วันที่ผ่านมา

    योग्य मागणी आहे, आता जर ही लोकं थांबली तर असे पुन्हा घडेल

  • @AdiNathNirwal
    @AdiNathNirwal 18 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤❤

  • @MaheshMandale-x2y
    @MaheshMandale-x2y 18 วันที่ผ่านมา +1

    पडळकर साहेब कुठे गेले बोला ना

  • @DattaShingalde
    @DattaShingalde 16 วันที่ผ่านมา

    एकच आवाज उटनार हार हार महादेव

  • @shravaniHange
    @shravaniHange 18 วันที่ผ่านมา +2

    बघा जातिवाद आले बर का बोलायला पुढे आता कसे हसतील खुदू खुदू

  • @shravaniHange
    @shravaniHange 18 วันที่ผ่านมา +2

    धनंजय मुंडे साहेब चांगला माणूस आहे

  • @SushmaGhodake-rx3cc
    @SushmaGhodake-rx3cc 18 วันที่ผ่านมา

    💯

  • @ShankarHumbe-j9u
    @ShankarHumbe-j9u 18 วันที่ผ่านมา +7

    एक मराठा लाख मराठा

  • @PrabhakarShinde-jj3tk
    @PrabhakarShinde-jj3tk 18 วันที่ผ่านมา +1

    राजीनामा dila पाहिजे

  • @nikhilr.dhakne1231
    @nikhilr.dhakne1231 18 วันที่ผ่านมา

    Only DM BOSS ♥️

  • @SubhashAglave-xm8px
    @SubhashAglave-xm8px 17 วันที่ผ่านมา

    धनजंय मुंडे यांची राजकारणातून हद्दपार करण्यात यावे धन्यवाद

  • @VaishnavMunde-b3w
    @VaishnavMunde-b3w 18 วันที่ผ่านมา +5

    फक्त धनंजय मुंडेना विनाकारण टार्गेट केल जातंय

    • @amardeeplomte7354
      @amardeeplomte7354 17 วันที่ผ่านมา +2

      तुझी भावकी आहे ना मानून😂

  • @GajananBPawar
    @GajananBPawar 18 วันที่ผ่านมา +1

    राजीनामा द्या DM

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 18 วันที่ผ่านมา

    मंत्री नेते अशे असतील तर महाराष्ट्र देश पुढे कसा जाईल

  • @Narayanrao1991
    @Narayanrao1991 18 วันที่ผ่านมา +15

    राजकीय पोळीभाजी मोर्चा 😂

  • @MandarChiplunkarttui
    @MandarChiplunkarttui 17 วันที่ผ่านมา

    आमदार राजीनामा मागा

  • @ravirajdhumal3310
    @ravirajdhumal3310 18 วันที่ผ่านมา

    दादा राजीनामा द्यायला हवा ...

  • @graminmaharastra
    @graminmaharastra 18 วันที่ผ่านมา

    खरे बोललात आपण

  • @maheshjadhav2048
    @maheshjadhav2048 18 วันที่ผ่านมา +2

    धनंजय मुंडे चि ईडी लावून चौकशी सुरू करण्यात आली पाहिजे भाजपचे सरकार करू शकत मग कळेल की 10वरीस चा ईतिहास बाहेर येईल

  • @harshadhande6428
    @harshadhande6428 18 วันที่ผ่านมา +1

    का घ्यायचा राजीनामा परळीच्या लोकांनी निवडून का दिले हेच समजत नाहीये. पहिले निवडून द्यायचे आणि आता राजीनामा मागत आहेत. लोक काय करतात एक आणि बोलतात एक. फक्त लोकांना पैसा हवा बाकी काय दुसऱ्याच घर जरी जाळलं तरी लोकांना काही फरक पडत नाहीये. आता बोलत आहेत राजीनामा द्या. अरे निवडणुकीतच पाडायचं होत ना. कुठे गेले होते मराठे तेव्हा झोपले होते वाटतं. लाज वाटते आम्हाला.

  • @Santosh-wf7ys
    @Santosh-wf7ys 18 วันที่ผ่านมา

    Jitendra is great man

  • @honey2023-f9j
    @honey2023-f9j 18 วันที่ผ่านมา

    धन्या हाच खरा गुन्हेगार आहे. नंतर कराड आणि टोळी.

  • @meerachavan4363
    @meerachavan4363 18 วันที่ผ่านมา

    बरोबर खरंच हाकला ooo 🙋‍♀️🙋‍♀️🙋‍♀️🙋‍♀️

  • @ArjunBendwale
    @ArjunBendwale 16 วันที่ผ่านมา

    धनजेच,काहिही,धाकड़,होनार,नाय

  • @dayarammali7189
    @dayarammali7189 16 วันที่ผ่านมา

    यदा यदा हि धर्मस्य...

  • @vishaldesai2044
    @vishaldesai2044 18 วันที่ผ่านมา

    Dhanya raajinama de

  • @SukhdevKutal
    @SukhdevKutal 18 วันที่ผ่านมา +2

    आजीत दादा हा दुसरा दाऊद आहे याला सहकार्य करू नका

  • @SunilShelar-w6h
    @SunilShelar-w6h 18 วันที่ผ่านมา +4

    धनु खरंच हाकला 🙏🙏🙏

  • @vishalbhuvad8725
    @vishalbhuvad8725 18 วันที่ผ่านมา +1

    एवढ शक्य नाहीये हे... मुख्यमंत्री ना खुप कठोर व्हावे लागेल.... कारण जितेन्द्र आव्हाड पण बोललेत.. मुंढे सरकारचे पीलर आहेत.....

  • @shravaniHange
    @shravaniHange 18 วันที่ผ่านมา +1

    राजांना सांगा मुंडे साहेब चांगले आहेत पण तुम्ही जातिवाद करताय राजे तसे नव्हते त्या काळात सगळ्या जातींना धरून चालणारे माणसं होते तुम्ही जात दाखवून देत आहे

  • @kaivalyamauli
    @kaivalyamauli 18 วันที่ผ่านมา

    योग्य वेळी

  • @amolchemte2235
    @amolchemte2235 18 วันที่ผ่านมา

    Only dhananjay mundhe

  • @बुक्कितटेंगूळ
    @बुक्कितटेंगूळ 18 วันที่ผ่านมา +1

    झ्याट घ्या राजीनामा गँग 😂😂

  • @niteshjagdane2002
    @niteshjagdane2002 18 วันที่ผ่านมา +1

    आरे संजय राठोडला आटक केल नाही आणि ह्याला काय करणार

  • @girdharsali969
    @girdharsali969 18 วันที่ผ่านมา

    वादग्रस्त मंत्री यांना मंत्री मंडळ मधून डिटेन करा व कडक कार्यवाही करा संबधित पक्ष प्रमुख यांनी पक्षातून त्यांना निलंबित करा सर्व जनतेची मागणी आहे मा. मुख्यमंत्री साहेब यांनी जन भावना व नियमानुसार तात्काळ कार्यवाही करावी

  • @BabuPawar-q4y
    @BabuPawar-q4y 18 วันที่ผ่านมา

    Only dm booss

  • @RaosahebPatil-pk2fj
    @RaosahebPatil-pk2fj 18 วันที่ผ่านมา +1

    Jya Marathay ne Dhanya La Matay diLiey Laja WatayLa Pahijay😊

  • @shravaniHange
    @shravaniHange 18 วันที่ผ่านมา +1

    ज्याचा जीव गेला त्याच्याकडे बघायचं सोडून याला काढा त्याला काढा काय राजकारण खेळत आहे त्या बिचाऱ्या माणसाला न्याय द्या न्याय

  • @shivajikolpe7513
    @shivajikolpe7513 18 วันที่ผ่านมา +1

    जरांगे च्या भाषणं सुरू असताना लोक काय हसत होते,शिट्टी वाजवत होते,आरडाओरडा करत होते
    संतोष देशमुख यांना न्याय मिळवायला हे राजकारणी लोक आले होते का ?

  • @shaikhibrahim5894
    @shaikhibrahim5894 18 วันที่ผ่านมา +2

    लोकशाही नावा ची उरलीय। असे म्हणावेसे वाटते 😮

  • @SandeepParab-j9h
    @SandeepParab-j9h 17 วันที่ผ่านมา

    राजीनामा घेणार नाही कारण कारण आकाचा आक्का कारवाई करणाराच आहे म्हणून नाही त्यांच्यावर चौकशी होणार नाही त्यांना अटक होणार बघा ना हो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा निर्णय अजून लागला नाही मग या सत्तेमध्ये आहेत त्यांचा निर्णय कसा लागेल