खूपच जबरदस्त आणि कमाल सादरीकरण मित्रा. संयुक्त महाराष्ट्रासाठी शहीद झालेल्या वीरांची तुझ्या माझ्यासारख्या सारख्या तरुण मुलांनी जाणीव ठेवायला हवी आणि महाराष्ट्र रक्षणासाठी नेहेमीच तत्पर उभे राहिले पाहिजे. तरच महाराष्ट्रद्रोही पराभूत होतील.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ जय महाराष्ट्र,जय भीम, जय शिवराय, जय अण्णा भाऊ आणि अखंड महाराष्ट्र साठी प्राणांची आहुती दिलेल्या सर्वांचा जय असो.

तुम्ही लिहिलेल्या कमेंट पोवाड्यावर म्हणलो मी🤗
नमो बुद्धाय जय भीम 🙏🏻❤️
लाल सलाम चरणा दा ✊🏻💙
अण्णा भाऊंना कोटी कोटी त्रिवार अभिवादन...🙇🕯️💐❤️
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या परिवर्तनवादी विचारांना त्रिवार अभिवादन...क्रांतीकारी जय भीम लाल सलाम 💙❤🙏
लयभारी कडक आणि झकास चरण भावा जय लहुजी जय भिम जय आण्णा
चरण दादा भारिच.....💙🙏
एकच नंबर शाहीर ❤️
जय महाराष्ट्र
Sir
Jai bhim 🙏
Namo budhay 🙏
अप्रतीम शाहीर
एकच नंबर गित
Jay bhim Dada
लई भारी ❤❤
जय भीम जय अण्णा भाऊ
खूप छान भाऊ
Wa mast
Dada salaam, Anna Bhavuncya lekhnila..!
Salaam, tuzya Vicharala....!
Aani salaam tuzya kalela...!!
Tuza own channel ahe ka..?
Keep it up..!!
Samajala tuzi khup garaj aahe..
Jai bhim sir
भारीच चरण भावा आग लावली 🔥🔥❤️❤️❤️❤️💙💙💙💙 जय भीम
खूपच छान
व्हा दादा♥️
लयभारी जय लहूजी जय अण्णा भाऊ
क्रांतिकारी जय भीम 🙏
खुप छान चरण दादा ❤
खुप छान 🙏
Excellent
खूप सुंदर ! लयभारी !
उत्तम
डॉ अण्णाभाऊ साठे ❤🙏🏻
खुप छान भाऊ 👌🏼❤️🎉
❤
❤❤❤
Nice ❤
🎧👌👌👌
Khhupch chhan bhava
जय अण्णा भाऊ जय लहुजी
Max Maharashtra ने शेवट कट करायची लैच घाई केली.....
जय लहुजी जय आण्णा भाऊ
भारि कला सादर केला आहे
लयभारी वस्ताद
👌👌👌👌👌
1 ch number 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
लैयभारी
Salute
🛐🚩🙏
Annabhau sathe mule Mumbai ahe maharashtra made 😊
जय आण्णा पण लिहता आल असता ना भाऊ???
जीतके कौतुक केले कमी आहे. 🙏👏
BJP CHYA YA HUKAM SHAHI VIRUDHA LADHANYAS PRERNA DETATA HI GANI
KHARCH MAHARASHTRA KHAR PUROGAMI RAJYA AAHE HE SAMJT PAN TYACHA VARSA KONI 100 TAKKE KONI CHALVAT NAHI
jai lahuji 🤙💪