❤लय झ्याक झालय येड्या......आजच्या या आषाढी एकादशीनिमित्त पांडुरंगाच्या भक्तास दिलेली पर्वणीच म्हणावी लागेल...खरोखरच खुपच छान झालय .....तुझे व तुझ्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन ❤
सर्वांची ऐकमेकांना ऊत्तम साथ.भक्तीपूर्ण संगीत,काव्य रचना, गायनह्रदयाला भिडणारे,दॄश्य मिश्रण सुरेख,तुकाराम महाराज तंतोतंत, लहान मुलीचा कोवळा आवाज मधुर लाडिक आहे.पुढील वाटचालीस शुभेच्छा विशाल
💐खूप छान संगीत आणि गायन राम कृष्ण हरी माऊली💐🙏
Wah wah khup sunder gaan zala saglyanchi mehanat disun yete manapurvak abhinanadan... 💐💐💐
Vishal bua laybhari...
Love you yaar❤❤❤👏👏👏
अप्रतिम कलाकृती आणि सादरीकरण. खुप मजा आली ऐकून आणि मन प्रसन्न झालं ❤
व्हा व्हा व्हा विशाल दादा And आर्टिस्ट also ❤❤❤❤
वाह काय सुंदर आणि भावपूर्ण गायलं आहे विशाल भावा राम कृष्ण हरी खुप सुंदर चित्रीकरण
अप्रतिम.....
खूप छान झालं आहे गाणं
जय जय पांडुरंग हरी
माऊली माऊली माऊली
Apratim
राम कृष्ण हरी 🙏 अतिशय सुंदर 🙏
छान👌 गाणं आणि संगीत उत्तम
सुंदर छान गाणे 🙏
अप्रतिम विशाल सर
खूप छान गाणे आहे... आवाज हि छान आहे...,
अप्रतिम अन्य शब्दच नाही!
Khup Sundar 🎉❤
खुपच छान👏✊👍🎉🎉🎉
Apratim mauli.... ❤❤❤
खुप छान गाण. आवाज गोड
वा छान 👌🏼👌🏼
खूप छान संगीत पण आणि सर्वांचे आवाज ऐकायला तसेच मनाला भिडतात आणि छोटुशी माऊली पण छान चमकलीय छान करतेय तीचे खूप कौतुक ❤❤❤❤❤😂
खूपच सुंदर ❤️😍
Visuals are very good in video and गाण तर खुपच छान झालय ऐकायला
विशाल अप्रतिम झाले गाणे.
शब्द,संगित सगळेच ऊत्तम🎉
अभिनंदन व शुभेच्छा
Khoob sundor
विठ्ठल विठ्ठल खूपच सुंदर सादरीकरण
❤लय झ्याक झालय येड्या......आजच्या या आषाढी एकादशीनिमित्त पांडुरंगाच्या भक्तास दिलेली पर्वणीच म्हणावी लागेल...खरोखरच खुपच छान झालय .....तुझे व तुझ्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन ❤
Wow! Very divine singing, Vishal ji ! Background music is very melodious! Looking forward for many more such videos.
🙏🙏💐🚩💐🙏🙏
जय हरी माऊली......
खूप छान
खूपच नादमय नाम संकीर्तन
👌👌👏🙏🙏🙏🙏
विठ्ठलमय...... खूप छान दादा 👌🙂
Hari vitthala 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🙏so beautiful lyrics music 🎵 singing 🌹🙏
❤❤❤
Divine, Beautiful, Heart touching.... filled with Devotion of the entire team, and, Grace of Vithhal 🙏🙏🌈🌈🎶🎶🌹🌹
🌹🙏🙏🙏🙏🙏
सर्वांची ऐकमेकांना ऊत्तम साथ.भक्तीपूर्ण संगीत,काव्य रचना, गायनह्रदयाला भिडणारे,दॄश्य मिश्रण सुरेख,तुकाराम महाराज तंतोतंत, लहान मुलीचा कोवळा आवाज मधुर लाडिक आहे.पुढील वाटचालीस शुभेच्छा
विशाल
Khupch sunder
खुप छान 😊🙏🏻💐विशाल किती छान गायलं आहेस गाणं.... संगीत सुद्धा मस्तच झालंय.संपूर्ण टीम चे मनःपूर्वक अभिनंदन 🙏🏻
खूप छान खोत साहेब
खुप छान गाण.आवाज गोड ऐकून खुप छान वाटले.अप्रतिम
वा वा खूप छान ,अप्रतिम खूप मस्त गायलेस...खूप खूप शुभेच्छा
राम कृष्ण माऊली
Waah vishal dada❤
सुदंर अप्रतिम पांडुरंग हरी
खुप सुंदर दादा🙏👌
Jai Shree Hari Vithoba 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान आहे 👌🙏
वाह!गीत,संगीत, संयोजन, सर्व कलाकारांचा सहभाग सगळच सुंदर जमून आले. पांडुरंगाने करवून घेतला हा कौतुक सोहळा तुम्हा सर्वांकडून.🙏🏻
खूपच सुंदर संगीत आणि गायन, अप्रतिम 🙏
अप्रतीम
🎊खूप सुंदर कलाकृती ,सर्व टीमवर्कचे अभिनंदन❤🙏🏼
टीम🙏🙏🙏
Wah wa abhinandan vishal ji ❤
खुप सुंदर 🙏🙏
खूपच गोड ग❤❤❤
खूप छान team work ❤❤❤
विशाल भाई चा आवाज सुरेश वाडकर सरांच्या आवाजा सारखाच वाटला 🙏🙏🙏
संत तुकाराम महाराज पण सुंदर ❤
खूप सुंदर गाणं... अप्रतिम लिखाण, अप्रतिम गायकी, अप्रतिम संगीत..खूपच भारी दादा❤🎉🙏
Khup chan
राम कृष्णा हरी 🙏🏻🙏🏻💐
👍🙏🙏
जय जय पांडुरंग
एक वेगळेपण आणलं आहे सादरीकरणात
Superb
अप्रतिम माऊली
Kup sundar❤
Mast❤
अप्रतिम नादमय भक्तीमय पांडुरंग दर्शन नामसंकीर्तन
सुंदर ❤
खूप सुंदर 🙏🏽🙏🏽
क्या बात है गुरुजी ❤
विशाल क्या बत है मस्तं
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
Aprateem
❤
खुप छान 🙏🙏🙏