कलौंजी हा उत्तरेतील प्रकार असावा.तिकडुन तो आला आहे.कलौंजी सुगंधी असते.ती दिसायला जरी काळी आणि कांद्याच्या बीजा सारखी दिसत असली तरी कडु नसते.विदर्भापर्यंत कलौंजी परिचीत आहे.महाराष्ट्रात आत्ता आत्ता कलौंजी दुकानातुन विक्री साठी दुकानदार ठेऊ लागले आहेत.
1नंबर🎉🎉 सुपर लयभारी

छान रेसिपी...
Channel chya nava pramane apratim , laziz recipe astat tumchya😊😊
Good recipe
कलौंजी वाटून घेतल्यामुळे कडू नाही का होणार? उत्तरेत कलौंजी भाजून पण घेत नाहीत आणि दळुन पण घेत नाहीत. तशीच घालतात.
Kadu nahi hot …❤️❤️❤️
Very nice delicious and tasty recipe 😋😋😋
छानताई
ताई हिंग व लसुन
Very very delicious recipe
So nice.❤️❤️
Chan mi pan karun bhaghen❤
Super 👌 💯👌New friend 👍 ❤
❤️❤️
Tai lasan takat nahi ka😮
ताईलिबाचेगोङ़उपवासाचेलोणचेदाखवा👍
पण मराठवाडय़ात कलोंजी कोणी वापरत नाही, आणी हा शब्द ही माहित नाही.
Kirana dukanat milel
Kachechi Barni ghyavi
पाउण वाटी हळद जास्त होत नाही का
नाही
Ho n
🎉😂❤😂
माझे मिर्ची चे लोणचे टिकत नाही
Hig takla nahi
Nahi .❤️