👇 :महत्त्वाचे : ह्या दाखल्यावर अर्ज करत असाल तर ठेकेदाराचा MAHABOCW नोंदणी प्रमाणपत्र पाहिजे. PWD/ZP चालत नाही. कृपया गैरसमज करू नका. नाहीतर ग्रामसेवक च्या/ मुख्यधिकारी च्या दाखल्यावर फॉर्म भरा.
सर तुम्ही विडीओ मध्ये सांगितले प्रमाणे खरंच ह्या ठेकेदारांच्या ९० दिवसाच्या प्रमाणपत्रावर नोंद Accept होते काय?कारण ठेकेदाराचा सही,शिक्का,लायसन नंबर,आस्थापनेचे नाव,ज्या विभागाने लायसन त्याचे नाव वगैरे वगैरे सगळेच आहे मग होईल काय मंजूर ? Reply द्या.
@@irshadkhandhanki सर हे सर्टिफिकेट कंत्राटदार देणार का मी 90 दिवस काम केल्याच सर्टीफिकेट अपलोड केल पण रिजेक्ट झालाय = नियोक्तयाचे नोंदणी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असे आहे आहे
ग्रामसेवक च्या दाखल्यावर भरत आहा की ठेकेदारच्या... फक्त ठेकेदारच्या दाखल्यावर भरत असाल तर अस्थपना नोंदणी सहीत कामगार कार्यालयाला ठेकेदाराने नोंदणी केलेले प्रमाणपत्र जोडावे लागते. ग्रामसेवक च्या दाखल्यावर करत असाल तर प्रमाणपत्र जोडायची गरज नाही
@@irshadkhandhanki pdf याचा काय अर्थ भाऊ. या form वर 4th लाईन मध्ये कोणत्या विभागामार्फत प्रमाणपत्र जारी करण्यात आले लिहलं आहे. त्यात काय टाकाच मनतोय. Engineer इलेक्ट्रिशियन आहे. तर काय नमूद करू त्यात. Pls help
ओके सांगतो. तुम्हाला मागील वर्षात 90 दिवस काम केल्याचा दाखला द्याचा असतो. तुम्ही जर कामाची दिनांक 01/08/2023 ते 30/10/2023 टाकली असेल तर नियुक्ती दिनांक 01/08/2023 किंवा च्या आधिची 1 महिन्यातील टाका. नाही तर आपल्या चॅनेलवर याचा सविस्तर व्हिडीओ आहे ते पहा ... अजुन नाही समजल तर तुमचा WhatsApp नं पाठवा कॉल करून सांगतो
Assalamualaikum bhai jo chize milne wali hai 30 uske liye ghar se form bharte ayega kya mai forms vagaira bharta hu par yeh samzara nahi ya office me jake hi bharna padta
भाई बांधकाम ऊर्जा विभाग electrician engineer च्या licence वर रेजिस्ट्रेशन nom तर कुठंच nhi. मात्र licence (अनुज्ञप्ती)nom. 34523 असा आहे. हाच rgistrtn nom होय ka. हा nombr takla तर चालेल ka. काय कराव. Pls सांगा हो .
सर माझे फॉर्म रिजेक्ट झाले आनी ते म्हंटय की 90 दिवस कामाचा फॉर्म पूर्ण भरा आणि नियुक्त ठेकेदार/इंजिनियर चे प्रमन्पत्र जोडा तर आता मी काय करू उत्तर द्या आणि हा प्रश्न सोडवा
हाच फॉर्म डाउनलोड करून fill करून उपलोड करायचा ka. चालेल ka हा . कारण site वर या फॉर्म च्या आधी संदर्भासाठी लिहलं आहे. मनून canfusion होतय. pls rply भाई
@@irshadkhandhanki ठेकेदार ची नोंदणी तर असतेच. तेव्हाच ते सीमित स्टॅम्प कुणाला देऊ शकतात. Mnunch रजिस्ट्रेशन nombr असतो त्यांच्या कडे. स्टॅम्प सही all इन्फो पण देतात या फॉर्म नुसार सर्व माहिती मिळेल. हाच फॉर्म सबमिट करायचा ka.कारण 2mb ची pdf उपलोड करावी lagte.. कि अजून kahi या फॉर्म सोबत हवं. ठेकेदार च प्रमाणपत्र तर nhi केल्या जाणार तस kahi सांगितलं nhi आहे माहिती मध्ये onln.. हाच फॉर्म भरून टाकू ka mg मी..
Sir mein abhi 3rd year me ho ...mein 1st aur 2nd year ka scholarship form nahi bhara tha to ky mein abhi 1st ,2nd aur 3rd year teno scholarship ke form abhi bhar sakti ho
सर ग्रामसेवक सही देत नाही.. कॉन्ट्रॅक्टर चा फॉर्म भरून अपलोड केलं आहे ..परंतु तरी पण फॉर्म रेजेक्ट केला आहे.त्यामध्ये ग्रामसेवक किंवा नगरपंचायत चा शिक्का मागितला आहे .
Thekedar chya dakhlyawar form bharla tar....kamgar office war registration kelela pahije...... Gramsevak chya dakhlyawar form bharla tar PWD chalte....
👇 :महत्त्वाचे : ह्या दाखल्यावर अर्ज करत असाल तर ठेकेदाराचा MAHABOCW नोंदणी प्रमाणपत्र पाहिजे. PWD/ZP चालत नाही. कृपया गैरसमज करू नका. नाहीतर ग्रामसेवक च्या/ मुख्यधिकारी च्या दाखल्यावर फॉर्म भरा.
सर जी अप्रतिम माहिती दिल्याबद्दल आभार 🙏🏻 धन्यवाद
Gr Taka saheb
सर मी हा फॉर्म पूर्ण भरला आहे ग्रामसेवक चा सही सिक्का पण घेतला पण त्यांनी जावंक क्रमांक आणि जावंक दिनांक नही टाकला काय करू सर रिप्लाय 🙏🙏
Thanks bhava zal ❤
Thanks
Sir 90 divsacha form gelya varshacha upload kela tr chalel ka ?? Pls atleast give answer in yes or no..!
nice video
Thanks
Ok mahiti sir
फक्त ग्राम सेवक यांच्या सहीने हा फार्म भरता येईल का कारण ठेकेदार सुद्धा सही देण्यास घाबरत आहे.
Gharmalak kinva thekedar chi sahi lagte
Gramsevak chi sahi Aasli tari thekedarachi pan lagel ka
Jamte pan ya form var nahi....apply channel ajun 1 video ahe te baghe....thekedar chya jagi Ghar malak chi sahi ani mahiti liha.....
Sir चेअरमन chi sahi sikka chalto ka
Thekedaar ke certificates par onlain farm kiyse bhare
मी प्रायव्हेट सिकृरिटी गार्ड म्हणून काम करत आहे मग कसे करायचे
आपल्याला ठेकेदार म्हणजे सही शिक्का आपला स्वतःचा बनवण्यासाठी काय करावे लागते plz सांगा
Thekedar licence asel tar dusra kahich lagat nahi
@@irshadkhandhankibhai , labour supplier, contractor license hoga ho form pr kisi thekedar ya gramsevak ki sahi lene ki jarurat nahi hogi kya ?
Sir maz nagpur jhilha, ani thekedar Bhandara jhilha tyanch certificate chalte ka plz help sir
Javak kramank mange konta taka lagte
सर तुम्ही विडीओ मध्ये सांगितले प्रमाणे खरंच ह्या ठेकेदारांच्या ९० दिवसाच्या प्रमाणपत्रावर नोंद Accept होते काय?कारण ठेकेदाराचा सही,शिक्का,लायसन नंबर,आस्थापनेचे नाव,ज्या विभागाने लायसन त्याचे नाव वगैरे वगैरे सगळेच आहे मग होईल काय मंजूर ? Reply द्या.
Mahabocw cha certificate asel tarach hote....
आपण ह्या दाखल्यावर फॉर्म भरला आहे का?
@@irshadkhandhanki सर हे सर्टिफिकेट कंत्राटदार देणार का मी 90 दिवस काम केल्याच सर्टीफिकेट अपलोड केल पण रिजेक्ट झालाय = नियोक्तयाचे नोंदणी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असे आहे आहे
तुमचा नंबर द्यानंतर बोलू कुनी काम करत नाही तरी त्याना सही मिळती आम्ही काम करून आम्हला सही देत नाही मग काय करायचे
पेंडिग दाखवते फार्म पुर्ण भरला आहे तर काय करावे
दादा रेजिस्ट्रेशन सर्टिफिकेट वर जावक क्रमांक कुठे असतो हे कोणीच सांगत नाईय
Tyachya war nasto to gramsevak, thekedar , he lihun det aste tyachyawar
Sir feetar /fabrication aslele lok ha form bharu shaktat ka?
Cement fabrication madhe kaam karat asel tar jamte
सर माझं दिनांक -26/07/2024 ला रिनिवाल फ्रॉम आहे आता ग्रामसेवक आम्हाला सही देत नाही याच्यावर उपाय सांगा सर
ग्रामसेवक वर गावचे पैसे खातो म्हणून आरोप करा त्याचा बाप सही देईल मी तेच केलं
😅😅😅😅😅@@vikaschaudhari7636
😂@@vikaschaudhari7636
Sir thekedarala adhi apli nondani karavi lagte ka, ki apn direk gheu shakto pramanpart,,,, ani nondani lagat asel tr ata keli tr chalel ka
Ho... Adhi nondani karavi lagate
@@irshadkhandhanki thanq sir
Sir scholarship form bharneka chalu hai kya
Abhi band...kuch din se chalu hoga
contractor chya firm upload karnyacha video banawa. sagle document scan karun pdf madhech upload krayache ka.
Mst mahit
सर आचार संहिता मुळे ऑफिस चे काम चालू असतील का ?
Ho
Engineers ke pas se from le sakte hai kya
👑💐
सर आमच्या गावाचा ग्राम सेवक गावात येत नाही आणी माहिती देत नाही सर तर सांगा कस फार्म भरायचं सविस्तर सांगा सर
Sir help kra sir MLA card rewal kraycha aahe pn 90 certificate sathi vr tekedara cha registration number nhi mg ks....help kra
Gramsevak chi sahi va shikka asel tar...thekedaracha registration no nasel tari chalte......
Aamche piwle kaamgaar card aahe.tar aamhala smart card milel ka.
Piwle manje konte
ग्रामसेवक सहि देत नाही बांधकाम कामगार कल्याणकारी योजना कोणाचं सहीने फार्म भरावयाचे ते सांगा सर
contractor chi aashtapana nondni aahe te certificat chalel ka pleas reply ❓❓❓❓❓❓❓❓❓
Stamp asel tar chalte......
@@irshadkhandhanki aasthapana nondni certificat jodave lagel ka?
ग्रामसेवक च्या दाखल्यावर भरत आहा की ठेकेदारच्या... फक्त ठेकेदारच्या दाखल्यावर भरत असाल तर अस्थपना नोंदणी सहीत कामगार कार्यालयाला ठेकेदाराने नोंदणी केलेले प्रमाणपत्र जोडावे लागते. ग्रामसेवक च्या दाखल्यावर करत असाल तर प्रमाणपत्र जोडायची गरज नाही
@@irshadkhandhanki फक्त ठेकेदारच्या दाखल्यावर भरत आहे पन आस्थापणाचे प्रमाणपत्र जोडले तर मंजूर होईल का व फिजिकल कागदपत्रे ऑफिस ल जमा करायची गरज आहे का
बांधकाम कामगार कार्यालयाला नोंदणी केलेले ठेकेदाराचे प्रमाणपत्र स्कॅन करून जोडावे... अस्थापना नोंदणी प्रमाणपतावर मंजूर होण्याची शक्यता फार कमी आहे....
सर फॉर्म black pen ने भरला आहे तर चालेल की नाही....
चालते
अहो आम्ही घरकुचे काम करत आहोत तर कुनाकडुन सही घ्यायचे
ग्रामपंचायत इंजिनिअर व ग्रामसेवक
Fakt civil engineer ch chalnar ka? Electrical engineer ch nahi chalnar ka jar tyach licence registration asel tar.
Civil cha chalte pan mahabocw cha registration certificate pahije
Sir amchya gavayt Gramsevak bond paper var affidavit karun magat ahe
ठेकेदार ने सही डेली आहे
Bond affidavit kharch lagate ka nhi lagat
Affidavit lagat nahi
विभागामध्ये काय टाकावं भाऊ. कोणत्या विभागाचा उल्लेख करावा. मनजे सिविल engineer असेल तर.. इलेक्ट्रिशियन आहे. Mg काय लिहावं engineer तिथं. Pls tell
Pdf
@@irshadkhandhanki pdf याचा काय अर्थ भाऊ. या form वर 4th लाईन मध्ये कोणत्या विभागामार्फत प्रमाणपत्र जारी करण्यात आले लिहलं आहे. त्यात काय टाकाच मनतोय. Engineer इलेक्ट्रिशियन आहे. तर काय नमूद करू त्यात. Pls help
online renewal don mahine purvi kele aahe pan ajun paryant renewal zale nahi kay karu
कामगार ऑफिस मधुन होते
4year jhale renewal kele nhi, and majhya kde white pustak pun ahe ata renewal hoil ka,and thekedarachi shikka and shi form lgel ka pls reply.
Navin nondani kara....
Yes
Scholarship form date kabtak hai
Abhi band hai... Thoda wait karo
सर आमच्या इकडे एजंटशिवाय फार्म मंजूर होत नाही एजंटचा वशिला असतो का
तक्रार करा कलेक्टर यांचे कडे
@@irshadkhandhanki धन्यवाद माहिती दिली
Online भरताना thump चा option open होत नाही काय करू शकतो
त्याची गरज नाही
@@irshadkhandhanki ok thank you🙏
Sir 90 days certificate varti shop act licence cha registration number takala ahe contractor ne tar te chakel ka
Nahi chalat te
Sir he agents sudhha paise renewal che
शहरी भागात राहत आहे ९० दिवस प्रमाणपत्रावर ग्रामपंचायतीचा सही शिक्का चालेल का?
Aadhar var jya gavacha naav ahe tethil
@@irshadkhandhanki धन्यवाद
Sir age running takaych ky purn zalel
पुर्ण झालेली
@@irshadkhandhanki कामगार नियुक्ती date आणि renue date same nastey na....
ओके सांगतो. तुम्हाला मागील वर्षात 90 दिवस काम केल्याचा दाखला द्याचा असतो. तुम्ही जर कामाची दिनांक 01/08/2023 ते 30/10/2023 टाकली असेल तर नियुक्ती दिनांक 01/08/2023 किंवा च्या आधिची 1 महिन्यातील टाका. नाही तर आपल्या चॅनेलवर याचा सविस्तर व्हिडीओ आहे ते पहा ... अजुन नाही समजल तर तुमचा WhatsApp नं पाठवा कॉल करून सांगतो
Sir tumcha no send kra
@@irshadkhandhanki sir no send ch hott nhi
Sir majha naav mistake ahe tr te change kase karayche te sanga
Jilha bandhkam kamgar office la
@@irshadkhandhanki सर आचार संहिता चालू आहे.... मग आता जमान का नाही ते...
सांगा प्लीज
Sadhya registration stop ahe.... Kahi divas wait kara....
@@irshadkhandhanki सर तुमचा number द्याना..
अजून detail पाहिजे आहे मला
कांट्रेक्टर फॉर्म ची नवीन नोंदणी कशी करावी ते फॉर्म सांगावे
Mahabocw registration ka
प्रमाणपत्र दुसऱ्या जिल्हाचे चालते का.
जसं की मी वाशिम जिल्ह्यातील आहे आणि 90 दिवसाचे प्रमाणपत्र हिंगोलीचे चालते का
वाशिम जिल्ह्यातील कोणाचाही घ्या
Contractor chya form vr approve hot nhi
Mahabocw cha certificate asel tar hote
Mhabocw che certificate kase kadhauche
नवीन फॉर्म ची माहिती टाका सर
सर तुम्ही ज्या कान्ट्रॅक्ट दाराची माहिती भरली आहे सेम माहिती आम्ही भरली तर चालतेय का प्लिज सांगा
Shikka kasa gheta tyavar
Shikka ch photo taka amhi pdf krun upload kru@@irshadkhandhanki
Te fakta mahiti sathi ahe
Cl ala hota mla OTP magat hote
Dyaycha ki NH dyaycha
Plz reply
Kasha sathi
@@irshadkhandhanki te mahit NH pn OTP magt hote..mnun mhtl dyawa lagto ka OTP
pan kasha sathi...
Sir thekedar ke certificate se from kaise bhare
इस पर व्हिडीओ बनाया हुवा है
Sar form kuthe bhara aahe
Online
Without gram sevak sign and with contractor's sing new form kasa fill karaycha sir
Ok
प्लंबर tthekedar आहे सह
शासकीय आहेत तर चाललं का दादा
Please reply sir
Ya form var nahi jamat dusra form var jamte ... Tyavar adhikari chi sahi shikka pahije
@@irshadkhandhanki हो सर आहे सही शिक्का
NMC officer aahe Ani licence pn aahe tyanch
Please lavkar sanga na.sir
Sir mere 6sal renewal baki hai to kase renewal kare please bataye
Are bhai next renewal date uske 90 day Pahle ka 90 day ka from lekar renewal kardo sab ke sab renewal ho jayega
Javak kramank aapan takayla lagto ka ki thekedar darto
Konihi takla tari jamte
@@irshadkhandhanki Ani sir aamhala mahit nhi javak no. Kay karu random kontahi taku ki kasa taku aamhi online form bhartoy
thekedarachi nondani naslyas kay karaych
Gramsevak kinva CEO cha dakhla gya
Contrectdaeacya from kasa bhrycha sir
Yavar video banavto
Assalamualaikum bhai jo chize milne wali hai 30 uske liye ghar se form bharte ayega kya mai forms vagaira bharta hu par yeh samzara nahi ya office me jake hi bharna padta
Ghar se bhar sakte... Agar apka registration huva hai... Toh kitchens set milega.. kitchen set ke liye hamipatra bharna hai sirf
@@irshadkhandhanki aur kaha pe uploade karna hai web site uski link vagaira bolona bhai
Upload nahi karna.... Offline submit karna ha
Sir Maine 6 saal phle kamgar ka kard bnaya hai ernie karna hai abhi tak koi labh nahi milaa hai mai kya kroo
Renew Kiya kya
सर महिलेने पण चालते भरायला
Ho
बांधकाम कामगार
अउनलई फार्म कसे भरायचे
th-cam.com/video/noRPF_u4jP0/w-d-xo.html
Sir badhkam majur form bharu shakto ka
Ho
@@irshadkhandhanki Thank you sir
भाई बांधकाम ऊर्जा विभाग electrician engineer च्या licence वर रेजिस्ट्रेशन nom तर कुठंच nhi. मात्र licence (अनुज्ञप्ती)nom. 34523 असा आहे. हाच rgistrtn nom होय ka. हा nombr takla तर चालेल ka. काय कराव. Pls सांगा हो .
Mahabocw cha pahije
सर माझे फॉर्म रिजेक्ट झाले आनी ते म्हंटय की 90 दिवस कामाचा फॉर्म पूर्ण भरा आणि नियुक्त ठेकेदार/इंजिनियर चे प्रमन्पत्र जोडा तर आता मी काय करू उत्तर द्या आणि हा प्रश्न सोडवा
ग्रामसेवकच्या दाखला आहे की कंत्राटदाराचा
@@irshadkhandhanki कंत्राटदाराचा
पण engineer चे licen , प्रमाणपत्र नाही जोडले तर चालेल का
सर माझे 3 वर्षांपासून रिन्यूअल नाही कोणता फॉर्म भरू
Mahabocw cha certificate pahije
@@irshadkhandhanki सर कंत्राटदाराचे सर्टीफिकेट कसे जोडायचे कोठे अपलोड करायचे
90 days chukhi barlagela hai to form online jhala ahe to delete karata yate kay
Reject zala ki edit karta yete kahi problem nahi
Kiti divsachya aat ...Ani login madhe करायचं की updation madhe
हाच फॉर्म डाउनलोड करून fill करून उपलोड करायचा ka. चालेल ka हा . कारण site वर या फॉर्म च्या आधी संदर्भासाठी लिहलं आहे. मनून canfusion होतय. pls rply भाई
Jamte...pan thekedar dar chi nondani इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाला असली पाहिजे व त्याचे प्रमाणपत्र पाहिजे
@@irshadkhandhanki ठेकेदार ची नोंदणी तर असतेच. तेव्हाच ते सीमित स्टॅम्प कुणाला देऊ शकतात. Mnunch रजिस्ट्रेशन nombr असतो त्यांच्या कडे. स्टॅम्प सही all इन्फो पण देतात या फॉर्म नुसार सर्व माहिती मिळेल. हाच फॉर्म सबमिट करायचा ka.कारण 2mb ची pdf उपलोड करावी lagte..
कि अजून kahi या फॉर्म सोबत हवं. ठेकेदार च प्रमाणपत्र तर nhi केल्या जाणार तस kahi सांगितलं nhi आहे माहिती मध्ये onln..
हाच फॉर्म भरून टाकू ka mg मी..
@@irshadkhandhanki रेजिस्ट्रेशन nombr आहे त्यांचा mg नोंदणी असेलच. जर नोंदणी नसेल तर त्यांचं प्रमाण पत्र form सोबत उपलोड सबमिट केलं तर चालेल ka ..
@@irshadkhandhanki sir contracter ne ragistration no nhi diya sirf sahi shikka diya hai to ragistration number kaha se le plz bataye
Sir pocha pawati nantar form samor jat nahi thodi mahiti dya
Kay problem yet ahe
Sir mein abhi 3rd year me ho ...mein 1st aur 2nd year ka scholarship form nahi bhara tha to ky mein abhi 1st ,2nd aur 3rd year teno scholarship ke form abhi bhar sakti ho
सिर्फ चालु साल का भर सकते.... पिछले साल का भरना है तो कामगार ऑफीस से बात करो
पुर्ण पाहिजे 3rd year
Contracter ne ragistration number nhi diya sir sirf sahi shikka diya aur bol raha hai ragistration no nhi hota hai
Kaise form bhare ab
Is dakhle par bhar rahe ho to register no chahiya
Kaam kisi or city me krte hai to waha ka certificate chalega kya ?
Ha
Thekydaar ka laysan pan chal tho ka
Mahabowcw registration
Online form bharla vr kut jaycha kit sati
कामगार ऑफीस
Sir nusta thekedhar chi sahi lagte ka
Jamte...pan thekedar chi nondani इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाला असली पाहिजे व त्याचे प्रमाणपत्र पाहिजे
Sir gramsevak ni sikhha ani sahi dila pn javak no nhi lihila ahe
Tumhi taka
Kahi pn takla tri chalel ka sir
Gramsevak ne kiti form dele... Tya nusar no taka.. ani jya divshi sign deli tya divshi chi Tarik taka
Ani sir khalich sahi sikkha dila ahe vr photo. Vr sikkha nahi ahe tri chalel na
Vari pan pahije
Contractdarasathi registration Video banva
Try karto
Irshad bhai assalamualaikum
Walekum assalam
@@irshadkhandhanki baat krna hai apse
मुंबई मध्ये कुठे भरायचा फॉर्म
ऑनलाईन भरा
@@irshadkhandhanki form var sahi konachi ghyavi lagel
Sir Registration number or mobile number gum hua h to kya kare
Kamgar office me jaao aadhar card leke
सर मला ओटीपी आलाय पण अजून माझा फॉर्म सक्सेस झालाय का नाही हे कसे कळेल
Profile login karun paha
कोणत्या ऑफिस कडे जायचे असते
Jilha kamgar office
Online from kasa baraycha
Yavar dusra video ahe
सर ग्रामसेवक सही देत नाही.. कॉन्ट्रॅक्टर चा फॉर्म भरून अपलोड केलं आहे ..परंतु तरी पण फॉर्म रेजेक्ट केला आहे.त्यामध्ये ग्रामसेवक किंवा नगरपंचायत चा शिक्का मागितला आहे .
मग तुम्ही ठेकेदारचे mahabocw चं प्रमाणपत्र जोडले नसेल
सर मला ग्राम पंचायत ९०दिवस कमचा दाखल्या वर सही शिक्का मगतले ग्रामसेवक सही शिक्का देत नाही आता करू माहिती सांगा सर
जि ठाणे. ता मुरबाड चौकशी कुठे कराची कारण एजंट लोक पैसे मागतात 1000.1500
कामगार ऑफिस
पूल बांधकाम karnara कॉट्रॅक्टर che चालते का
चालते
हा फॉर्म रिन्यूअल झाला आहे का तुमचा
Thekedar cha mahabocw cha certificate asel tarach Gramsevak chya sahi shikkya chya vina manjur hote
Office wale mntat pwd engg. Che certificate nahi jamt
Kay karawe
Thekedar chya dakhlyawar form bharla tar....kamgar office war registration kelela pahije...... Gramsevak chya dakhlyawar form bharla tar PWD chalte....
Sheikh Irshad
Dada sai aani sikka che kay
कॉन्टॅक्ट झाला तर काय पाहिजे
Mi kadhicha form bharla ahe pan aajun pan mala generate jhal nahi mala MSG ala nahi generate cha
Pending ahe ka
@@irshadkhandhanki te nahi mahit check kas karaych
Profile login kara
8:49
आमचं पन फाॅम भरा
6:16
Amol Ramesh dhurve
90 days certificate compulsory hai kya
Ho