मिशन आलूपोंगा || Part 2 || Episode 737 || Comedy video 😂😂 || Teacher_taka_tak

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 431

  • @shubhambadarkhe
    @shubhambadarkhe ปีที่แล้ว +56

    आलु पोंग्याच काम फक्त देवीदास भाउच काळु शकतात ख्वाब का दुसरा नाम मतलब देवीदास भाऊ ☝️☝️🔥🔥वन मेन देवीदास भाऊ 🔥☝️

    • @sangitakalaskar3487
      @sangitakalaskar3487 ปีที่แล้ว +3

      अरे बाबू ख्वाब नाही खौफ असते.

    • @mangeshthakare7958
      @mangeshthakare7958 2 หลายเดือนก่อน

      Yyy​@@sangitakalaskar3487

  • @nirajingle
    @nirajingle ปีที่แล้ว +7

    सर आम्ही कमेंट द्वारे कितीही सुचवले तरी आकर्षक स्टोरी तयार करणे सोपी गोष्ट नाही 👍 आपल्या कल्पना शक्तीला सलाम 🙏🙏

  • @rajeshmore8888
    @rajeshmore8888 ปีที่แล้ว +15

    बबन ची टरकली होती 😂😂😂चुल्फुके संगटणा पराभूत झाले 😅 पोंग्या लय पॉवर्फुल दिसते 👌👌🙏

  • @suchitachandore5770
    @suchitachandore5770 ปีที่แล้ว +14

    आलूपोंगा च घर लयच मोठं आहे...
    मस्त 1, 2 तसाच video बनवायचा हो सर....
    2,4,5 episode जे 2,4,5 दिवसांत cover करता ते एकाच दिवशी करीत जा मस्त... विषया ला काय कमी त नाही तुमच्या कडे... झालीच त subscriber सुचवतात अजुनअजून..
    हे म्हणजे पाहिल्या सारखच वाटत नाही न...
    तुमचे subscriber बी पक्के हाय...continue पायतो न बा आम्ही... जेवण तरी होईन तेवढ्या वेळेत आनंदात...
    आता तुम्हाला सुचलेले त असेल पुढे काय पुढे काय म्हणून ... काऊन असे करता...
    Longest video म्हणून न continuty comedy video म्हणून award तरी भेटेन तुम्हाला...
    करा हो ... करा... video मोठे करा...5 पार्ट चा 1कच पार्ट बनवा... वाटल्यास suscriber pol घ्या ह्या बाबतीत...

    • @TeachertakatakSureshRaut
      @TeachertakatakSureshRaut  ปีที่แล้ว +2

      आज मला खूप कामे होती, नाहीतर मी 20 मिनिटे व्हिडिओ बनवितो,कधी नाही होत शक्य

    • @प्रदीप-भ4ह
      @प्रदीप-भ4ह ปีที่แล้ว

      ✅✅🙏🙏

    • @suchitachandore5770
      @suchitachandore5770 ปีที่แล้ว

      @@TeachertakatakSureshRaut
      बरोबर आहे मना तुमचं पण...
      जाऊद्या ...timing पेक्षा पण सातत्यपूर्ण आम्हाला बघायला मिळते हेच मस्त आहे...
      पण आमची curiosity hike
      वर असते... काय होते? काय होते?
      झोप लागण मुश्किल झालं न ब्वा...
      म्हणून होय एवढा आटापिटा...
      म्हणण्याचे करण की...☺️

    • @suchitachandore5770
      @suchitachandore5770 ปีที่แล้ว

      बाकी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो अन असे छान छान video जास्त timing चे आम्हाला बघायला मिळो...
      अशी प्रार्थना करतो बा आम्ही...

  • @rajeshmore8888
    @rajeshmore8888 ปีที่แล้ว +21

    आलू पोंग याले बत्ती संसणे देणार रुमने न 😅😅🙏

  • @prempawar7497
    @prempawar7497 ปีที่แล้ว +28

    जयना असं वाटते की याच काम फक्त देविदास भाऊ च काडू त्यनी like kara ❤

  • @vishvjitgawande2265
    @vishvjitgawande2265 ปีที่แล้ว +12

    हे आलूपोंगा लयच भारी आहे बा 😂😂😂😂

  • @nitinwagh5810
    @nitinwagh5810 ปีที่แล้ว +10

    आलूपोंग्याच काम फक्त तरुण संघटना सीआयडी टीम जब्रू च काढणार..☝️☝️💪🔥🔥💯

  • @shubhamwankar1717
    @shubhamwankar1717 ปีที่แล้ว +16

    फक्त येकी तोडू नका, येकी मधी खूब ताकत आहे, आलेला सरपंच बदलवता येते, हें आलूपोंगा काय आहे त्या पुढ😂😂

  • @nandkishorekude7772
    @nandkishorekude7772 ปีที่แล้ว +11

    कंदील बुंड्यान एक फोन लावायला लावला...😂😅 दिलं बबन ले पकडून..😂😂 शिवलाल ला चांगली बंत्ती भेटली 🤣 पैलवानाला फक्त देविदास भाऊ अक्कल लावून बिजन बंत्ती देईल असे वाटते बा...🙏🌷🌹🌹🌷

  • @jyotiathilkar5106
    @jyotiathilkar5106 ปีที่แล้ว +7

    एकच लाल, शिवलाल बाबु,
    आलू पोंग्याचे करीन म्हणते हाल.....
    चूलफुक्या संघटना फिटली आता sir पुरी 😂😂😀

  • @r...4249
    @r...4249 ปีที่แล้ว +19

    चुल्फुके संघटना लंबी झाली गुरुजी.... कशीतरी साशियाला अंदरी होती ....😅😂 धन्यवाद गुरुजी यपिसोड ..... काडल्या बदल.....

  • @rajubhakde7197
    @rajubhakde7197 ปีที่แล้ว +3

    अशा ठिकाणी गनिमी कावा वापरावे लागते जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @pravinbawane6261
    @pravinbawane6261 ปีที่แล้ว +6

    या आलुपोंग्या चे एपिसोड लय भारी होऊन राहिले बा,सरपंचांनी चांगलं केलं शिवलाल ले पाठवून हर वेळी हुशार की करायची सवय हाय याले सर्व मांगच पुढचं वसूल झालं😛😛

  • @kunalpawar6115
    @kunalpawar6115 ปีที่แล้ว +3

    एखादी गोष्ट सांगत असतांना विद्यार्थ्यांना एका वेगळ्या
    imagination च्या जगात कस न्यायच हे फक्त एका शिक्षकालाच माहित असते
    आजच्या video मधे तसाच अनुभव होता,
    अस वाटत होत की एखाद्या राक्षशाची गोष्ट ऐकत आहो😄😊😊

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke ปีที่แล้ว +4

    चुलफुकेचा पुरा धुळ्ळाच काढला आलु पोंग्यानं 😂😂😂 घेचुना संघटना कायलेच चालली बावा , माघार घ्या........
    बढीया एपिसोड सर जी 👌👌👌👌👌

  • @dineshgawai5010
    @dineshgawai5010 ปีที่แล้ว +29

    एक विनंती आहे सर, सर्व एपिसोड चा सारखाच timing किमान 25 तें 30 मिनिट असावा कारण 24 तास वाट पाहून फक्त 15 किंवा 17 मिनिटं tiimig असेल तर मध्येच link तुटते, आणखी त्यात जंगली रमी च्या ऍड बळजबरी पहाव्या लागतात, त्यासाठी सर्व एपिसोड मध्ये एकसूत्रीपणा आणून timing fix करावा हीच request 🙏🙏🙏

  • @tejapalgavhane9578
    @tejapalgavhane9578 ปีที่แล้ว +6

    धन्यवाद सर🙏🏻 चुलफुकी. संघटना पाठवल्या बद्दल... शिवलाल भाऊ गेम ओहर😂🙏🏻😁

  • @govindasushir7606
    @govindasushir7606 ปีที่แล้ว +3

    खुप मजा आली सर आज विडिओ पाहायाला आळुपोंगा चा काय आवाज आहे पण सर एक नंबर आणि बोली भाषा असल्यामुळे खूप मजा आली 🤣🤣😂😂

  • @ParkasMalayankurkute-tf8pm
    @ParkasMalayankurkute-tf8pm ปีที่แล้ว +3

    आज खरा चंद्र दिसला शिवलाल भाउले खुपच धुतला आलु पोंग्यान खुपच हसवल सर आजच्या व्हिडीओ न धन्यवाद सर

  • @dinanandtajane358
    @dinanandtajane358 ปีที่แล้ว +3

    इपिसोड नंतर कमेन्ट पहिले,कमाल सर चाहत्याची,अन तुमची

    • @dinanandtajane358
      @dinanandtajane358 ปีที่แล้ว +1

      चुलफुके खो मेरे भैय्या😅😅😅

  • @vivekgudekar332
    @vivekgudekar332 ปีที่แล้ว +2

    सर फोटो नजारा जबरदस्त टाकतात..मन लयाच खुश होते.आणि विषय पण असे टाकतात की मन आतुरतेने वाट पाहत असते

  • @subhashkadam1864
    @subhashkadam1864 ปีที่แล้ว +2

    शिवलाल ची जाम धुलाई केली आहे आणि ती त्याला चांगल्या प्रकारे धूलाई पाहिजे होती एपिसोड खूप छान आहेत😂😂😂😂😂उद्याचा एपिसोड 30मिनिटे राहुद्या सर plzzz आम्हाला खूप मनोरंजन होईल गुंफा बुडडी आणि त्यांची कॉमेडी आम्हला खूप आवडेल❤ ❤

  • @tejasrathod14
    @tejasrathod14 ปีที่แล้ว +5

    सर खरच आलूपोगा सोडत नाही कोणाला शिवलाल लय मारल 👌

  • @aslamsaiyyad9284
    @aslamsaiyyad9284 ปีที่แล้ว +7

    खाल्ल की थुकल खाल्ल की थुकल दे तंबाखू घे चुना संघटना वाह देवीदास भाऊ एकच नंबर 🤣🤣🤩🤩

  • @marathikatta3236
    @marathikatta3236 ปีที่แล้ว +13

    सर खरच प्रेक्षक खूप छान प्रतिसाद देत आहेत चॅनलला🤗🤗🤗

  • @DATTA.S.FALE.
    @DATTA.S.FALE. ปีที่แล้ว +3

    ||🖤 गेलेच का बाप्पा त्या भुतांच्या खाईत..☠
    🤪बबन भाऊ भित नाही घाबरते फक्त.शिवलाल भाऊ तुम्ही असं पयत जाऊन डायरेक्ट त्या आलू पोंग्यांच्या मानगुटिवर बसाले पाहिजे होतं..मग झालतं काम....❤🤣💐🙏 ||

  • @onlyenjoy691
    @onlyenjoy691 ปีที่แล้ว +3

    च्या बहीण हा आलूपोंग्या आणला कुठून मास्तर न..

  • @raviburale7112
    @raviburale7112 ปีที่แล้ว +1

    लयच कॉमेडी एपिसोड होता बा आजचा...लय हसलो 🤣🤣

  • @omchavhan1779
    @omchavhan1779 ปีที่แล้ว +2

    Mama + Bhche + Aalu poga HE ऐकत्र आले पाहिजे😂🦈

  • @vikaspadale7326
    @vikaspadale7326 ปีที่แล้ว +6

    सर प्लीज. लहान लहान एपिसोड नाका करू. अर्ध तासाचं बनवा.

  • @karanhole822
    @karanhole822 ปีที่แล้ว +10

    Kai screenplay ahe sir
    Kya baat hai
    U r awesome sir

  • @ajaytelgote8439
    @ajaytelgote8439 ปีที่แล้ว +3

    मस्त लपलारे आ हा 😂😂

  • @nitingangole1148
    @nitingangole1148 ปีที่แล้ว +1

    शिवलाल व बबन ले बत्ती देल्याबद्द्ल धन्यवाद गुरूजी 🙏🙏🤣😂

  • @dhirajghaywat1047
    @dhirajghaywat1047 ปีที่แล้ว +1

    आलुपोंगा एकदम खतरनाक आणला सर😅😅

  • @dineshtike8273
    @dineshtike8273 ปีที่แล้ว +1

    पोगा पैलवान १ नंबर काम केले 👌 शिवलाल टोयगोठेला बत्ती पाहिजे होते चांगलीच जिरली आता पायामध्ये दुसरा राॅड टाकावे लागते वाटते.. 🤣😅

  • @gopaldakhore2030
    @gopaldakhore2030 ปีที่แล้ว +13

    सर एपिसोड थोडा मोठा बनवा. येवढ्या न काय मन नाही भरत. अस वाटत नेमक जेवण करा ले बसाव भाकर संपली... अर्ध डोक विचार करण्यात जात नेमक काय होईल तेच विचार चालु राहतात..😊😂.😊😊😊

  • @drswapniltembhare111
    @drswapniltembhare111 ปีที่แล้ว +2

    आलू पोगा एपिसोड 1 no.. धमाल मस्ती 😁👍

  • @sanjaydalpuse9797
    @sanjaydalpuse9797 ปีที่แล้ว +2

    मिशन आलु पोगा एक नंबर व्हिडिओ 😂😂😂😂

  • @marathikatta3236
    @marathikatta3236 ปีที่แล้ว +4

    सर आज आलू पोंग्याचा गेम होईल असं वाटलं होतं

  • @manojpophale9960
    @manojpophale9960 ปีที่แล้ว +8

    खूप आतुरतेने वाट पाहत होतो सर एपिसोड ची...❤

  • @abadardigambar5340
    @abadardigambar5340 ปีที่แล้ว +1

    म्युझिक तर लय भारी 👍👍😂😂
    नांदेडकर 🙏🚩

  • @S.s-4477
    @S.s-4477 ปีที่แล้ว

    मास्तर तुम्ही लय खतरनाक पात्रं आनल आलुपोगा आम्ही खात असतो कथी कधी 😄👍😄😂🤣🤣

  • @omshanti2312
    @omshanti2312 ปีที่แล้ว +2

    खुप खुप छान सर

  • @arjundandale5762
    @arjundandale5762 ปีที่แล้ว +1

    सर आजचा व्हिडिओ खूप छान मजा आली

  • @namratanirmal330
    @namratanirmal330 ปีที่แล้ว +9

    Nice video sir 😂

  • @mahadeomore9854
    @mahadeomore9854 ปีที่แล้ว

    जबरदस्त आलू पोगा .
    सर जी राणी स्वयमवर वर लक्ष धा.. पाणी नाही आहे आता आणि लग्न ची शिजन पण चालू आहे

  • @vaibhavvlogs5991
    @vaibhavvlogs5991 ปีที่แล้ว +1

    शिवलाल चांगलाच धडा शिकवला.... शिवलाल स्वांताला खुपच हुशार समजतो...

  • @dhirajagrawal6821
    @dhirajagrawal6821 ปีที่แล้ว +1

    शिवल्या आणी बबन्या फिटला आज😂

  • @RajajiShaikh-vo6ry
    @RajajiShaikh-vo6ry ปีที่แล้ว +3

    Chul fuke chi chul petli sar 😂😂😂

  • @SureshYadav-zb7it
    @SureshYadav-zb7it ปีที่แล้ว +2

    👌👌👌👌👍devidas bhau 👍

  • @gajananwankhede7236
    @gajananwankhede7236 ปีที่แล้ว +1

    एक नंबर एपिसोड,,👍👍👍

  • @devanandkamble5969
    @devanandkamble5969 ปีที่แล้ว +1

    राऊत सर एक नंबर भाग बनवला 👍👍👍👍🌹👌

  • @IsshhK_B
    @IsshhK_B ปีที่แล้ว

    एकच वादा देविदास दादा.....
    पोंग्या ले देविदास च बजाडते...
    देविदास कडे मोठी ताकद आहे त्याची हिम्मत

  • @sachinlakade5174
    @sachinlakade5174 ปีที่แล้ว

    😂😂😅😅 lay bhari ho Raut sir

  • @ShrikrishnaGhatolkar
    @ShrikrishnaGhatolkar ปีที่แล้ว +3

    खूप छान व्हिडिओ बनवला सर 😂😂

  • @bholanevare4320
    @bholanevare4320 ปีที่แล้ว +1

    मामाचा रेकॉर्डब्रेक करताय आलु पोंगा

  • @krishnagiri672
    @krishnagiri672 ปีที่แล้ว +1

    मिशन आलु पोंगा एक नंबर 🤣🤣🤣🤣

  • @vivekgudekar332
    @vivekgudekar332 ปีที่แล้ว

    सरांचे मनापासून आभार...तुमचे व्हिडिओ म्हणजे आमचा परमोच्च आनंद

  • @samarthanokar1273
    @samarthanokar1273 ปีที่แล้ว

    Aalu ponga mast 😅😅😅😅😅

  • @Aditya.w
    @Aditya.w ปีที่แล้ว +1

    चांगला शिनारला रे बा😂😂😂😂

  • @manoharpokale3275
    @manoharpokale3275 ปีที่แล้ว

    इथं रुमनं अन् मोगरीच पायजे, असे तसे जमत नाही 😀😀👌👌🙏🙏

  • @maheshmeshram9067
    @maheshmeshram9067 ปีที่แล้ว +2

    🙏 Video is back op to video mishan aaluponga part 2 nice video 🙏

  • @AMOLGAJBHIYE-sv3pj
    @AMOLGAJBHIYE-sv3pj ปีที่แล้ว +1

    आलुपोंग्याची न देविदास ची फाईट झाली पाहीजे नाहीतर मधात दुसरा भाग टाकाल..

  • @sanketmokalkar9028
    @sanketmokalkar9028 ปีที่แล้ว

    1 च नंबर भुत्वडी शीवल्या 😅😅😅😅

  • @mangeshrohankar9203
    @mangeshrohankar9203 ปีที่แล้ว

    आलू पोंगा एक नंबर वाजते

  • @nayanpunse5766
    @nayanpunse5766 ปีที่แล้ว +1

    सर पूर्ण रामपूर ची टीम पाहिजे तेव्हा आलू पोग्याले बत्ती नसते 😂😅

  • @raviadhav8701
    @raviadhav8701 ปีที่แล้ว +2

    बळीचा बकरा शिवलाल आता आलू पोंग्याचा बजेट बसते कारण रुमन संघटांनीदेखील आहे बाकी❤❤❤❤❤

  • @bharatmahalle1256
    @bharatmahalle1256 ปีที่แล้ว

    लयच बरं वाटलं आलुपोंग्यान तीगडी वरपली.

  • @tukarannarwade3510
    @tukarannarwade3510 ปีที่แล้ว

    विदर्भाची भाषा आणि ग्रामीण भागातील परीस्तिथी म्हणजे टीचर टकाटक

  • @gopalgore5590
    @gopalgore5590 ปีที่แล้ว +1

    Khup mast video sir

  • @pritikhadse2566
    @pritikhadse2566 ปีที่แล้ว

    Shivalal le batti bhetli. Maya manasarkh zal bav ekdum 🤣🤣🤣

  • @aniketdhore4986
    @aniketdhore4986 ปีที่แล้ว

    Mazi family khup vat bhagte videochi sir

  • @samadhangawai-zh2fl
    @samadhangawai-zh2fl ปีที่แล้ว

    Shivlaal chi jirli re jirli 😂chul fhuke sanghtna football sarkhi kudvli,
    Shivlaal la tipari pahijech hoti raut guruji 😂
    Baki episode no 1 hota guruji,
    Episode kam se kam 20 te 25 minita cha tari banvat ja ho guruji 👍👏👏👌👌

  • @amolwankhade857
    @amolwankhade857 ปีที่แล้ว

    😂😂😂😂😂😂😂 aalu ponga

  • @ashishpakhare7642
    @ashishpakhare7642 ปีที่แล้ว +1

    बबन भाऊ दुसऱ्या पायात ही रॉड टाका लागते आता😆😆

  • @akshayhatwar9258
    @akshayhatwar9258 ปีที่แล้ว +3

    Nice video sir 🎉🎉

  • @milindwankhade4915
    @milindwankhade4915 ปีที่แล้ว

    एक नंबर सर.

  • @kunaljagdhan9958
    @kunaljagdhan9958 ปีที่แล้ว

    मि वाट पाहत आहो आलू पोंगा vs देवीदास भाऊ 😂

  • @nitinsatao2868
    @nitinsatao2868 ปีที่แล้ว +1

    पूर गाव भरती होते वाटते दवाखान्यात 😂

  • @vitthaldaberao7628
    @vitthaldaberao7628 ปีที่แล้ว

    आज जे धुलाई शिवलाल ची झाली खूप मजा आली

  • @abhishekpatilwankhede4564
    @abhishekpatilwankhede4564 หลายเดือนก่อน

    Sir juna video pahun khup hasu yayla😂

  • @arpitrakshe-qx4vf
    @arpitrakshe-qx4vf ปีที่แล้ว

    Very nice video part 3 lovekar banvata😊👌👌

  • @shrirampande9402
    @shrirampande9402 ปีที่แล้ว

    फारच मस्त 👍

  • @bhagvanlonagre2999
    @bhagvanlonagre2999 ปีที่แล้ว

    मस्त लपला रे..😁😁😁😆😆😆

  • @PRASHANT942
    @PRASHANT942 ปีที่แล้ว

    सर जे घर दाखवले आज ते खरच भुत बंगले असन

  • @pankajchanne1140
    @pankajchanne1140 ปีที่แล้ว

    गुरुजी व्हिडिओ फार चांगला झाला

  • @ravindrabadhiye5395
    @ravindrabadhiye5395 ปีที่แล้ว +2

    गुरजी bas ahe ka ट्रक आहे 🤣🤣😂

  • @bipinjadav3923
    @bipinjadav3923 ปีที่แล้ว

    Ek number sir 😂

  • @shishupaljawanjal962
    @shishupaljawanjal962 ปีที่แล้ว

    राऊत सर. आलू पोगा
    अरकाट तुंगा च्या हातचा मार खाते वाटते
    गुंफा बुडी जिंदाबाद.

  • @surajshende7650
    @surajshende7650 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @anshikadipke9353
    @anshikadipke9353 ปีที่แล้ว

    मीशन आलूपोंगा आज झाले पाहिजे

  • @ashwinkhedkar5720
    @ashwinkhedkar5720 ปีที่แล้ว

    आलुपोगा सर्वात छान एपिसोड

  • @r...4249
    @r...4249 ปีที่แล้ว

    राऊत गुरुजी छप्री मामा एन्ट्री द्या लागते .😂

  • @MohsinShaikh-cf3it
    @MohsinShaikh-cf3it ปีที่แล้ว

    Raut sir tumchya episode samoor tmkoc fail aahe 1 no super mazha aali😊😊😊 episode khup lahan banvila tumhi

  • @sachindhande6434
    @sachindhande6434 ปีที่แล้ว +2

    कोन कोनले वाटते का आलुपोगांच काम फक्त CID काडते

  • @BharatPravaswithKK
    @BharatPravaswithKK ปีที่แล้ว

    एकदम झक्कास

  • @SunilWadkar-qc4id
    @SunilWadkar-qc4id ปีที่แล้ว

    रुमनं संघटना पाहिजे आलू पोंग्याले पाणी पाजयाले देविदास भाऊ सनसने

  • @bhagvatbhalerao4882
    @bhagvatbhalerao4882 ปีที่แล้ว +1

    Jay jay maharshtra maza mdhe pn hach episode chalu aahe sir🤔🤔🤔

  • @abhaychikte1552
    @abhaychikte1552 ปีที่แล้ว +1

    आलु पोग्याले झोडन ऎयरय गैरया चे काम नाही
    ईथे पाहिजे चे बळ
    मी ॲपिसोड रात्री ९ नंतर पायत असतो नंतर कमेंट्स टाकत असतो
    पिंपरी माळेगाव ता,, संग्रामपूर तालुक्यातील गाव आहे, धन्यवाद सर🎉🎉