सर्वच फॉर्म मराठीत आहेत तर इंग्रजीचा प्रश्नच येत नाही.यांना एकीकडे १५००/- देणार अशी योजना जाहीर करायची आणि दुसरीकडे इंग्रजी चे करण दाखवून अर्ज बाद करायचे.१०० टक्के फसवणूक आहे लोकांची
1 जुलै रोजी जे हमी पत्र होते त्याच्यावर फक्त सही करण्याच्या ऑप्शन होता 8 जुलै नंतर हमी पत्रावर नाव सही दिनांक व ठिकाण होता आम्ही 4 जुलैला जुन्या हमी पत्रा नुसार फक्त सही करून फॉर्म भरला आहे...
सर नांदेड जिल्हा मधील अर्धापूर तालुक्यातील सर्व फॉर्म लगेच 2मी मध्ये Aproval होतायत आणि बाकी तालुक्याचे 15/20 दिवस झालेत pending मध्येच दाखवते आस कस काय या बदल काही माहिती असेल तर माहिती कळवा हदगाव मधील 1 pending मधून पुढे जात नाहीत
@@avichavan4109 सगळेच फॉर्म approved होणार आहे. पण committee वर संबंधित गावच व्यक्ती असल्यास सहानुभूती पोटी हे प्रकार घडतात. पण तुमचाही Approve होऊन जाईल
या योजनेत १५०० रु वाटण्याऐवजी घरगुती वस्तू वरील tax बंद करा, त्याने लोकांचा जास्त आणि कायमचा फायदा होईल. लोकांना कागदपत्रे जमा करायची गरज नाही आणि सरकारला ती तपासाचा त्रास नाही!!
छान माहिती
😮 मला यूट्यूब पासून फायदा मिळतोय औ
म्हू
Kdi new update anr reset anr
🙏💐🌹😭🖥️😭🏬 sujata sir ji jai maharashtra 😭🖥️😭🏬🥭🤰🌹💐🙏
...
Documents open nahi hot tar amchi chuki nahi
😮 50% नाही 100% अर्ज बाद होणार हे आम्हाला माहिती कारण पैसे पुढाऱ्यांच्या घरात
मराठीत फार्म भरला म्हणून रद्द करण्यात येईल असे म्हणतात खरे आहे का
हो....काही फॉर्म reject zale.
Form pending dakhvt ahe app mdhe status mdhe
Ok आता website आली आहे...सायंकाळचा व्हिडिओ बघा. त्यामध्ये detail दिले आहे
Majha form reject kela aahe majh sarv ok asun sudha mg mi ky karav
Website वर complaint नोंदवा आणि १८१ ला call करा
सर्वच फॉर्म मराठीत आहेत तर इंग्रजीचा प्रश्नच येत नाही.यांना एकीकडे १५००/- देणार अशी योजना जाहीर करायची आणि दुसरीकडे इंग्रजी चे करण दाखवून अर्ज बाद करायचे.१०० टक्के फसवणूक आहे लोकांची
हो..
1 जुलै रोजी जे हमी पत्र होते त्याच्यावर फक्त सही करण्याच्या ऑप्शन होता 8 जुलै नंतर हमी पत्रावर नाव सही दिनांक व ठिकाण होता आम्ही 4 जुलैला जुन्या हमी पत्रा नुसार फक्त सही करून फॉर्म भरला आहे...
पुन्हा भरावे लागेल
Barobar aahe nusti sahi.magun te niyam Badale naw sahi
सर नांदेड जिल्हा मधील अर्धापूर तालुक्यातील सर्व फॉर्म लगेच 2मी मध्ये Aproval होतायत आणि बाकी तालुक्याचे 15/20 दिवस झालेत pending मध्येच दाखवते आस कस काय या बदल काही माहिती असेल तर माहिती कळवा हदगाव मधील 1 pending मधून पुढे जात नाहीत
@@avichavan4109 सगळेच फॉर्म approved होणार आहे. पण committee वर संबंधित गावच व्यक्ती असल्यास सहानुभूती पोटी हे प्रकार घडतात. पण तुमचाही Approve होऊन जाईल
याच्यापुढे काय करायचे ते सांगा
नवीन website आली आहे. तिथे फॉर्म भरा
th-cam.com/video/lwJWzoRTIIk/w-d-xo.html
सर, रिवीव दाखवत आहे याला काय कराव लागेल
Wait करा...committee कडून फॉर्म check करणे सुरू आहे
ह्यांना सर्व महिलांना द्यायचेच नाही त्यामुळे
नाचता येईना अंगण वाकडे .
सगळ्या पात्र महिलांना मिळणार
पैसे टाकायचे नसतील तर म्हणुन अर्ज रद्द केले आहेत
सदर योजनेची गरज महाराष्ट्राला नसून अमेरिकेला तिथे जाऊन इंग्रजी मध्ये फॉर्म भरा
30 जुलै
9 वाजून 20 मिनिट रात्री आता चे अपडेट ॲप लॉगिन होत नाही आहे
या योजनेत १५०० रु वाटण्याऐवजी घरगुती वस्तू वरील tax बंद करा, त्याने लोकांचा जास्त आणि कायमचा फायदा होईल.
लोकांना कागदपत्रे जमा करायची गरज नाही आणि सरकारला ती तपासाचा त्रास नाही!!
हो..
सर मी माझ फॉर्म वरचे edit चे option वापरून फॉर्म reset केला पण फॉर्म मराठीत भरल्यामुळे disappoed झाला काय करू प्लझ सांगा
नवीन website आली आहे...पुढील video बघा...th-cam.com/video/lwJWzoRTIIk/w-d-xo.html
Purn wachun uttar dene edit option waprun reset kele edit opetin sampale atta edit option yet nahi said war jawoon Kaye krnar😅
Aaj tar app open hotch nahi
App open hot nahiye
Ho
Ho
Ho na
ward pramukhni sarv zeroxcha photo phonevar takle tar chuktil kase hand write localch rahanar
Ho
आज माझा अर्ज मंजूर झाला आहे 🎉🎉🎉
Congratulations 🎉
@@TECHNOATHARWA thanks 🙏
Adhar link hota ka tumcha?@@01k-d5u
Congratulations 🎉
Kha dekha aapne
Reshan kard 15 varshache magta te kase changle rahil
सरकारने खुप विचार केलेला आहे मला असं वाटतं? आता मी पण EVM हाथ लावायला माझा जिव घाबरणार असं मला वाटतं😅😅😅
Ho
दोन दिवस झाले साईट चालत नाही लोकेशन रिकुवयरी असे रेड पट्टा असतो
Mi uran raigad madhli ahe maza from approved zala
Congratulations 🎉
App mdhe login hot nahi tr kay status baghnar
App वर काम सुरू आहे
Kadhi mhntat update madhe reshan card nahi dil tari chalet fakt aadhar card lagel ani aata reshan card clear nahi mahnun
Ho...ata website bar form bhara agadi sop zal ahe
@@TECHNOATHARWA website narishati na
Review ch clear zalyawarch krta yeil na
@@yogitagawai2198 ho
Bank passbook upload karach ase nahi he sarkar kahihi karan saangalay ha fakt velkaadhupana aahe kendrache paise padtet pan rajyache nahit.
डोमिसिल रद्द केले होते कधी काही सांगता कधी काही सांगता, सगळं कन्फ्युज करून ठेवलं, फॉर्म चुकणार नाही तर काय?
हो...
Nusti faltugiri aahe jr english made form bharaycha hota tr form marathi made ka form kadle
हो...ही मोठी चूक आहे
शिंदे साहेब नी सांगितलं आहे मराठी मध्ये जरी फॉर्म भरला तरी स्वीकारला जाणार आहे आता GR काढला आहे नवीन
@@hemantsoni8338 असा काही GR अजून आला नाही
In review kiti diwas rahnar
Committee var depend ahe...pan lavkar hoil
Very nice no1 information I like me good night sir
Maza form submitch hot nahi eroorch dhkvty
एका ऐवजी दोन कागतपत्रे जोडली आहेत
1500 rs nahi denyache sarva bahane aahet election aahe mhanun sare natka aahe
Hum...
2 divas jale app ch open hot nhi ahe
Resubmit options येईल का पण नक्की
हो... येणार
Mala jar paise naahi bhetale
Tar mee vote denaar naahi
Kaaran he galat Aahe
Sarvanna paise dile pahije
Aatta he kaahi pan kaaran saangatil
Edit karnyasathi agodar app tar login hou dya ki
Ho na app open nahi hote
App open nahi hote aahe
Kona Kona che form rejecte zale
Sir, mi correct information bharale 4 July la from submit kela nantar 28 July la in review ala pan ajun status tasach ahe
Me pan 4 july la form bharla aahe form in review aahe ata form open ac nay hot aahe
@@deepaligaikwad763same
App open nay hot aahe
सध्या problem आहे app वर
Aap chlu tr hoil na
@@pratikshapatil2325 ata nay chalu honar anganwadi madhi form jama hotil aata
Tyana paise dyayche nahit,khote boltat.
.
Dada edit ch option nahi yetey Form Reset ch option yenar kay nnter
हो...
App open hot nahi
सही केली पण सही खाली नाव नाय टाकलेला reject होईल का म
हो...
@@TECHNOATHARWA nahi zala reject paise pan ale
@@tanujadhasade7772 congratulations 🎉
Majha form Approved Jhala
Kaha se ho ap
Mera in review dikha raha hai
Congratulations....
@@TECHNOATHARWA form marathi mdhe bharala hota ani kal approved pn zala, ata reject hoil ka vapas
Approved zala hey kuthe samjl ani form kdi bharla hota
app nay chalat kay stutas baghayacha
Pliz riplay
?
Domosael sangitlech navte
Sgly brobr aahy tri