मला राजकारण कळत नाही पण ह्यांनी जे कार्य हाती घेतलं ते खरोखर गरीब महिलांच्या हिताचं आहे.. खुप महिलांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागत.. गावातील दुसऱ्याच काम करून पोट भरणाऱ्या असो शहरी भागात राहणाऱ्या असो ज्यांची खरोखर परिस्थिती बिकट आहे त्यांना ही मदत आहे... त्यासाठी धन्यवाद तर मानलेच पाहिजे दुसरी गोष्ट कोणत सरकार निवडण हे आपल्याच हातात आहे मग ज्यांच कार्य खरोखर कौतुकास्पद आहे त्यांना निवडा...
मुख्यमंत्री साहेब अजून एक काम करा शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो बाजारभाव द्या... तुमचं पण सरकार आणू....आम्हाला कुठलही सरकार येवो पण आमच्या शेतमालाला बाजारभाव मिळाला पाहिजे....!
आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे चालवले व एक महान कार्य केल्या बद्दल मुख्यमंत्री एकनाथ दादा अजित दादा व फडणवीस तुम्हाला द्यावे तेव्हडे धन्यवाद थोडेच आहे धन्यवाद तुमचे
रेशन दुकानात पहिले तांदूळ ,गहू,साखर,डाळी केरोसीन कमी रुपयात मिळत होते सर्व सामान्य लोकांना ते बंद केले आता फक्त तांदूळ खा डाळीचे भाव 200 रुपये,तेल135 रुपये,साखर48 ,दूध 60 रुपये कस जगायचं सांगा कांदे, बटाटे लसूण,40,50,70 कस जगायचं आणि काय करायचे
Amcha ethe office walye nusta firya marala lavtat documents sathi ani nela tr dusri hoti thethe neat sangat pn nhi income proof magte white ration card ahe mhanun eknath kaka income proof mule mala form barata yet nhiye ky kru sanga.
Aadhar card active navata Close dakhavat hota. 7 Tarkhela active kel.. Ata 8 devasani Active hoil mhantat.. Active zal ke parat Banket jav lagel ka.. Te Link kela mhantat.. Pn ajun Inactive dakavat mag kay karu ata? 😢
CM sir... Last 8 divasapasun form filed karanycha try karat aahe pn ajun form baharala jat nahi aahe... tumi pn baki CM sarake fakt mothya goshti karanare aahe ka ..???
जे अपंग महिला पेन्शन घेतात त्याही महिला ना या योजनेचा फायदा द्या म्हणजे अ न्याय होणारच नाही निसर्गाने त्यांच्या वर वेळ आलेली आहे तर आपण पुन्हा विचार कराव ही विनंती सर जय सदगुरू👌💐💐
सर, मला इन्कम सर्टिफिकेट म्हणून पतीचे केशरी रेशन कार्ड अपलोड करायचे आहे , (तर ते कुठे अपलोड करायचे आहे, इन्कम सर्टिफिकेट कॉलमच्या खाली की रेशन कार्ड कॉलमच्या खाली कारण की रेशन कार्ड मी पतीचे अपलोड करत आहे ) त्यासोबत मॅरेज सर्टिफिकेट सुद्धा अपलोड करायचे आहे का?असल्यास कुठे करायचे..tase option nahi aahe
सर आम्ही गरीब असून आमचा फ्रॉम अप्रूप झाला नाही आणी आमच्या शेजारी त्यांची गाडी आहे स्वतःची दोन दोन फ्लॅट आहेत त्यांचा नवरा सरकारी नोकरी पण त्यांचे फ्रॉम अप्रूप झाला आणी आमच्या सारख्यांचे फ्रॉम तसेच पडले जे की मोल मजुरी करतात भाड्याच्या रूम मध्ये राहतात आम्ही काय करायचं
मला राजकारण कळत नाही पण ह्यांनी जे कार्य हाती घेतलं ते खरोखर गरीब महिलांच्या हिताचं आहे.. खुप महिलांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागत.. गावातील दुसऱ्याच काम करून पोट भरणाऱ्या असो शहरी भागात राहणाऱ्या असो ज्यांची खरोखर परिस्थिती बिकट आहे त्यांना ही मदत आहे... त्यासाठी धन्यवाद तर मानलेच पाहिजे दुसरी गोष्ट कोणत सरकार निवडण हे आपल्याच हातात आहे मग ज्यांच कार्य खरोखर कौतुकास्पद आहे त्यांना निवडा...
Lagna Jhali Dhum film Don movie Tamil kya Maulana hai Ravi Mahila Thana bhai Manisha Deepak Saini Kudasan padh lete Baba Ramdev Aslam Ansari Deva
Ho barobr aahe
धन्यवाद भाऊ
शिंदे साहेबांनी गरिबी पहिली शिंदे साहेब धन्यवाद बाळासाहेबांचा नवीन अवतार आपणच आहात
Km...... 9......mm OK....
.
L0pllp0ppmp. Kim. Mplpplmmpp loon Moollmmll OK OK pop oOK
Lol. Lolllp.
😂😂😂
नमो, शेतकरी, हप्ता, कधी,मिळनार
जो बहिणींचा विचार मुख्यमंत्र्यांनी केला तोच विचार सख्ख्या भावाने जर केला तर या देशात खूप चांगलं होईल
अंगणवडीत पण थोडे लक्ष द्या कारण तिथे येणार खाऊ बरोबर येत नाही
अंगणवाडी बायकाच खात आहे😂😂😂😂😂😂
शिंदे साहेब शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून सरसकट कर्जमुक्ती द्या
नारीशक्ती ऐप चालू करा लवकर त्याच्यामध्येच बरोबर भरता येतात महिलांना
धन्यवाद साहेब
मुख्यमंत्री साहेब अजून एक काम करा शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो बाजारभाव द्या... तुमचं पण सरकार आणू....आम्हाला कुठलही सरकार येवो पण आमच्या शेतमालाला बाजारभाव मिळाला पाहिजे....!
Thank you Dada
सर्व महिलांना लाभ दया दादा सर्व अटी काढून टाका बस टिकिट जस सर्व महिलांना आहे तस आता सर्व महिलांना लाभ द्यावा
साहेब झालं जमा
खूप छान साहेब
जेवढ्या अटी घातल्या तेवढ्या अटी काढून टाका
khup khup dhanyawad saheb 🙏🙏🙏
Khup khup dhanyvad saheb
खूप खूप धन्यवाद मुख्यमंत्री साहेब. आपण खूप छान काम करत आहेत.
धन्यवाद
अँप सुरु करा ते आधी नाही तर काय लाभ घेणार अजून किती तरी महिला आहेत फ्रॉम भरायच्या तुमची लिंक पण नाय चालत कधी सुरु होणार आहे
नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी मिळणार
शिंदे साहेब सर्व महिलांना सरसकट लाभ दया
Mazyakdun Shinde aajobana🙏Tnq so much
Tumhala tŕ grib baykanche aashirvad bhettil
Great work
खुप खुप धन्यवाद साहेब ❤
आमच काय दादा आम्ही विधवा आहे आमच्या थोड लक्ष दया दादा तुम्ही सर्वाचे भाऊ बनले आम्हाला का दुर केल दादा आम्हला तर जात आधीची गरज आहे दादा🙏🙏🙏
THANKS A LOT BHAU
आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार
पुढे चालवले व एक महान कार्य केल्या बद्दल
मुख्यमंत्री एकनाथ दादा अजित दादा व
फडणवीस तुम्हाला द्यावे तेव्हडे धन्यवाद
थोडेच आहे धन्यवाद तुमचे
OK too right . C. M🎉🎉🎉
Saheb tumache barobar ahe
सोयाबीन च्या भावाबाबत विचार करा खर्च सुद्धा निघत नाही
बरबर आहे
लाडक्या बहिणीची वेबसाईट बंद केली आहे त्या महिलांनी काय करायचं आहे ते पहिले सांगा
Chalu aahe, jaun tapas kra
Chalu ahe
Band keliye
चालू आहे रे 👍👍👍👍
Band aahe
जय महाराष्ट्र साहेब
ज्येष्ठ महिलांना पण या योजनेचा लाभ घेता येईल असं बघा.65/ वर्षाच्या पुढील महिलांना काहीच मिळत नाही
Vayoshri yojna aahe..
Shravan baal yojna ahe
@@riyathombare8378fakt 3000 rs aayushyat ekdach..ti ky yojna aahe ka 😮
Aapli krupabhilashi Dhanyawad Bhau Tumchi Khup Bhar Bharati Ho Bhau
रेशन दुकानात पहिले तांदूळ ,गहू,साखर,डाळी केरोसीन
कमी रुपयात मिळत होते सर्व सामान्य लोकांना ते बंद केले आता फक्त तांदूळ खा
डाळीचे भाव 200 रुपये,तेल135 रुपये,साखर48 ,दूध 60 रुपये कस जगायचं सांगा कांदे, बटाटे लसूण,40,50,70 कस जगायचं आणि काय करायचे
Mara tumhi, Sagal thik hoil
एकनाथ शिंदे विजयी झाले पाहिजे.. Thank you Sir...
😊😊
शंभर टक्के पडणार
झाटा उपडाले
😂😂
@@poojaborate7735bilkul satya
Thank-you saheb khup grj hoti srv सामान्य mhilana आणि तुमच्या अटी pn brobr ahet srv
Thanks sir ji
Amcha ethe office walye nusta firya marala lavtat documents sathi ani nela tr dusri hoti thethe neat sangat pn nhi income proof magte white ration card ahe mhanun eknath kaka income proof mule mala form barata yet nhiye ky kru sanga.
Sir aadhar card apded jal nahi 1mahina jala form riject jala
khup khup dhannyvad saheb❤
Nice sir
एकच नंबर मुख्यमंत्री साहेब
Thankyou
Aadhar card active navata Close dakhavat hota. 7 Tarkhela active kel.. Ata 8 devasani Active hoil mhantat.. Active zal ke parat Banket jav lagel ka.. Te Link kela mhantat.. Pn ajun Inactive dakavat mag kay karu ata? 😢
Nice
Best. Yes.. 2024==1500===नमो 2000===5000===सोयाबीन...
CM sir...
Last 8 divasapasun form filed karanycha try karat aahe pn ajun form baharala jat nahi aahe... tumi pn baki CM sarake fakt mothya goshti karanare aahe ka ..???
शिंदे साहेब या विरोधी पार्टिच्या लोकांच्या मेंदूतील पु काढण्यासाठी काहितरी ऊपाय लवकरात लवकर शोधा नाहितर यांचे डोके सडतील
Kharach shinde saheb khup changli yojna rabvali💯👍🤞
धन्यवाद मुख्यमंत्री साहेब
जे अपंग महिला पेन्शन घेतात त्याही महिला ना या योजनेचा फायदा द्या म्हणजे अ न्याय होणारच नाही निसर्गाने त्यांच्या वर वेळ आलेली आहे तर आपण पुन्हा विचार कराव ही विनंती सर जय सदगुरू👌💐💐
जर ऐखाद्या महिले च वय 18 संपुन 19 चालू असेल तर या अशा महिला या योजने पासून वंचित का सरसगट करूण टाका ना मग
अंगणवाडी ताईने आम्हाला खूप खूप सहकार्य केले असे म्हणा शिंदे साहेब
🎉🎉🎉🎉🎉🎉pn maza Aadhar card Active nahi.. 7 Tarkhela Active kela.. Form Approved zala.. Mag mala 17 la pice melanar ka? 😢
Khup changli yojana aahe sir. Garib mahilana che aapnas Aashirwad lobhwo. Vijye bhaw.Sadahi Sarkarcha Vijjay asawa hi dewacharni prathna.🌹🙏🌹
शेतकरी कर्ज मुक्त करा 😢
👌
s Divyang Mahila ladki pahan Yojana ka Labh Kyon Nahin Le Sakte bataen
Most importanat for publics progrosive works.
Liked post
Thank you mukhyamantri bhau manal tumhala Raja tocha asto jyala garibichi Jan asate aamchya sansarala hatbhar lavala majha mulabalach nakkich duva Lago khup aabhari aahot aamhi sarv bahini👌👌👌👌👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
मला पण माझे 3000 मिळाले अमरावती...धन्यवाद दादा...
मला पण मिळाले सर धन्यवाद सर
Form submit hot nahi kay sangtay paise miltil mahnun
Dada mazya kadhe utpannacha dakla nahiye tar Kay karyacha ???plz sanga
Supper
🙏👌
एकनाथ शिंदे साहेब विजयी झाले पाहिजे
खूप छान सिर
Nari Shakti app chalu Kara please
सरसकट कर्ज माफी करा शीदें साहेब❤❤
👍🙏
Form rejected Dale document mule tennis Kaya karayichi
🙏🙏🙏
Narishakti app chalu kara sir dusre linevarun otp ani hot nahi me agawadisevika ahe he navin chalu hot nahi part narishakthi app chlukara
Jai bhim Saheb🌷🌹🙏
Form open hoins chsr divas zsle kiti try krle tari msxa va msxys mulicha form open hoina mag kasa form bharayacha
Dusra hafta kiti tarkhayla milnar
आमच्या खात्यात जमा झाले तर च मतदान करू
👌
Sheb kharch Kytri new krun dakhavl
Thanku Bhau
सर, मला इन्कम सर्टिफिकेट म्हणून पतीचे केशरी रेशन कार्ड अपलोड करायचे आहे , (तर ते कुठे अपलोड करायचे आहे, इन्कम सर्टिफिकेट कॉलमच्या खाली की रेशन कार्ड कॉलमच्या खाली कारण की रेशन कार्ड मी पतीचे अपलोड करत आहे )
त्यासोबत मॅरेज सर्टिफिकेट सुद्धा अपलोड करायचे आहे का?असल्यास कुठे करायचे..tase option nahi aahe
No 1 chif minister sahab
सर आम्ही गरीब असून आमचा फ्रॉम अप्रूप झाला नाही आणी आमच्या शेजारी त्यांची गाडी आहे स्वतःची दोन दोन फ्लॅट आहेत त्यांचा नवरा सरकारी नोकरी पण त्यांचे फ्रॉम अप्रूप झाला आणी आमच्या सारख्यांचे फ्रॉम तसेच पडले जे की मोल मजुरी करतात भाड्याच्या रूम मध्ये राहतात आम्ही काय करायचं
Adhar card bankela link mhanje kaay
Aadhar card submit karunch acount kadale jate na mg he kaay
एकनाथ शिंदे विजयी झाले पाहिजत
घंटा
स्पन्न बघा
पहिले बघून तर घ्या. कि योजनाची घोषणा केली. पण त्याचा लाभ भेटतो कि नाय. भेटला तर जरूर विजयी करा. शिंदे साहेबाना. पण आधीच कशाला विजयी करतात.
Ponga vijay hote
Padale pahijet te pan dankun.
दादा साहेब तुमचे आभार मानावेत तितके कमीच आहेत अजून एक गोष्ट आहे सिलेंडर ची किंमत कमी करा 🙏😊💐
Ek ch nath ahe 🙏🏻🙏🏻🙏🏻
❤❤❤saheb dhanya ahat tumhi sarva bahini sathi itke karta ahat❤❤❤❤❤
धन्यवाद 🙏🙏 मुखमंत्री साहेब.
खूप छान
Khup Chan vatle saheb...
Khup garaj aahe aaplya viksanshil deshat yachi.
Khup Chan nirnayghetla......
Aka gatab kutumbay murkh navra.kirana saman shaley sahitya dekhil mulana det nahi..
Khup adhar hoil saheb ya yojnecha gorgaribanna...
Thanks OK Good 👍👍👍👍👍🌹🌹
From reject zalya kay karve sir
Aadhar link karun 1 month zalay.ajun link ny keley bank ne.tri link hoil tevha srv paise dyave
दादा लाडकी.आशा सेविकांच्या पगार तेवढे वेळेत द्या. नोहेंबर पासून पगार मिळाला नाही.
3000/aale aaj ac la.tysm cm bhau
विजय भाऊ खरोखर शिंदे सरकारचे मन मोठे आहे
Barobar aahe saheb tumch aamhi tumchya sobat aaho
rejecte form edit option kadhi yenar