Natya Sangeet Medley - Marma Bandhatali Thev Hi | Priye Paha | Surat Piya Ki | Mahesh Kale | SNDN

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ค. 2020
  • #MaheshKale #MaheshKaleLive #SurNavaDhyasNava
    Natya Sangeet Medley - Marma Bandhatali Thev Hi | Priye Paha | Surat Piya Ki | Mahesh Kale | Live at Sur Nava Dhyas Nava in the auspicious presence of Pandit Hridaynath Mangeshkar.
  • เพลง

ความคิดเห็น • 949

  • @user-qs9be3cu3o
    @user-qs9be3cu3o 3 ปีที่แล้ว +7

    डिसलाइक करणाऱ्यांनो कोणती गाणी आवडतात हो तुम्हाला सांगा की आम्हाला 🤗🤗🤗 आम्हाला तर मराठी नाट्यसंगीताचा अभिमान आहे आणि ते गाणार्याचा आधीक, 🙏

  • @shekharchaubal
    @shekharchaubal 4 ปีที่แล้ว +183

    मराठी संगीतनाट्य रंगभूमीला पुन्हा एकदा चांगले दिवस येणार अशी आता आशा वाटू लागली आहे. महेशच्या रूपात एक नवा अलंकार अखिल संगीत जगताला लाभला आहे. बस् महेश , गाते रहो ... खुश रहो .... जीरे रहो .., ॐ ✋

  • @LordAnime123
    @LordAnime123 3 ปีที่แล้ว +56

    काय कमाल आहे तापलेल्या धरित्रीला आपल्या थंडगार तुषारांनी चिंब भिजवून तृप्त करणारा, दैवी आवाज धन्य धन्य!!!

  • @seemaketkar4187
    @seemaketkar4187 3 ปีที่แล้ว +101

    नेहमी प्रमाणे अप्रतिम गायले
    श्री महेश काळे आपणांस सद्गुरू श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा असाच आशीर्वाद असल्याने आणि आपल्याला दैवी देणगी आवाजाची लाभली आहे. महाराष्ट्राला खूप अभिमान वाटावा असे गायक कलाकार आपण आहात.💐💐 पुढील संकल्पना आणि कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा

    • @abhijitthorat4055
      @abhijitthorat4055 3 ปีที่แล้ว

      q q

    • @anilpawar9666
      @anilpawar9666 3 ปีที่แล้ว +1

      You are all together a different chemistry!!
      Hats Off to you!!
      Tu Mazya mulapeksha thodasach mottha aahes paan yevadhya chhotya vayat kitti hi motthi Zep!!Ratriche 2 vajun gele tari zopechi parva na karata aikatach rahave tuze gane ase vatatey.Yevadhe vedevkarate tuze gaane lokanna.
      Tuze Humble and loving nature!!Ganya barobar hae paan kuthe shikalas tu?Kharech tula groom karanarya tuzya maulila Lakho Salaam!!Aamachyavar tine kiti motthe upakar
      Karun thevale hae shabdat saangne kathin aahe.
      Punha ekada Tuzyatil Rushitulya
      Chi.Maheshala Sashtaang Dandavat!!🙏🙏🙏🙏🙏
      ❤️❤️

    • @ShrinidhiDeshpande
      @ShrinidhiDeshpande 2 ปีที่แล้ว +2

      th-cam.com/video/IUREdSTqcZ8/w-d-xo.html

    • @pundlikbhilegaonkar1648
      @pundlikbhilegaonkar1648 2 ปีที่แล้ว +1

      @@anilpawar9666 F

    • @subhashchavan4094
      @subhashchavan4094 ปีที่แล้ว

      🙏🏻🙏🏻

  • @bbhusari
    @bbhusari 4 ปีที่แล้ว +22

    पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव, तुकाराम :
    जो पर्यंत माहाराष्ट्रावर ज्ञानोबा-तुकोबांचा आशीर्वाद आहे, तो पर्यंत असे कलाकार आपल्या भेटी ला येतच राहणार , महेश काळेंचा आवाज आणि कला हे दैवी प्राक्तन आहे !

  • @digambardeshpande4777
    @digambardeshpande4777 3 ปีที่แล้ว +32

    आमच्या देशातला हिरा देशात आला.खूप समाधान वाटते. आपण आणि राहूल देशपांडे
    दोघामुळे शास्त्रीय संगीताची आवड निर्माण झाली.

    • @vidyapikle2011
      @vidyapikle2011 2 ปีที่แล้ว

      खरं आहे. .परत परत ऐकावं असं वाटतं.

    • @user-ue8ew5kv2i
      @user-ue8ew5kv2i 2 ปีที่แล้ว

      👌

    • @prashantshinge8770
      @prashantshinge8770 ปีที่แล้ว

      BAROBAR AAHE DIGAMBAR DAA

  • @smitajoshi1599
    @smitajoshi1599 ปีที่แล้ว +1

    माझा नातू 15 20 दिवसाचा असल्यापासून तुमचे नाट्यसंगीत ऐकतो रडत असेल तर गाणी लावल्या वर एकदम शांत होतो रात्री 2.30 पण रात्रीचासमय सरुनी ऐकतो.....

  • @rajanigaidhani1191
    @rajanigaidhani1191 3 ปีที่แล้ว +9

    महेश भाऊ गाताना तुझ्या गळ्यात साक्षात सरस्वती वास करते

  • @srisrigangeshwarmahadevman4616
    @srisrigangeshwarmahadevman4616 4 ปีที่แล้ว +9

    महेश जी के साथ बजाने वाले की हालत ख़राब हो जाति है , महेश जी आप अद्भुत हैं ,🙏🌹

  • @idc_aryaa
    @idc_aryaa 11 หลายเดือนก่อน +8

    I became his fan since from my std 8th! I have been listening his songs everyday, and it's been 7 yrs now! I start my day with his songs!

  • @sushilambhore9107
    @sushilambhore9107 3 ปีที่แล้ว +50

    तुमच्या मुळे शास्त्रीय संगीताची अभिरुची निर्माण झाली ....नेहमीच ऋणी राहिन

  • @winnernotloser1144
    @winnernotloser1144 3 ปีที่แล้ว +7

    तूमचा आवाज म्हणजे समोरच्या व्यक्तीस positive vibes देण्यासाठी देवाने दिलेली दैवी शक्तीच जणू, शास्त्रीय संगीताची ओढ ही तूमच्या मूळे निर्माण झाली . माझा दिवसच मूळी तूमचं संगीत ऐकूण सुरु होतो आणि संपतो ते ही तूमच्या संगीताने. 💐 माझं ही उर्वरीत आयूष्य तूम्हास लाभो . आणि येणाऱ्या पिढीला ह्या संगीताचा वारसा लाभो हिच इश्वर चरणी प्रार्थना💐💐💐

  • @preetraut27
    @preetraut27 3 ปีที่แล้ว +11

    One best Singer In World 🙏👌

  • @sunilbhelekar6121
    @sunilbhelekar6121 3 ปีที่แล้ว +9

    I am 7 th standard, I like your voice 😍😍😍😍

  • @harshadborgaonkar4539
    @harshadborgaonkar4539 3 ปีที่แล้ว +16

    Rahul Deshpande and mahesh kale are modern day vasant rao Deshpande and pt. Abhisheki. This is reincarnation . We are lucky to listen to these geniuses in making

  • @ashwinikagalkar5721
    @ashwinikagalkar5721 2 หลายเดือนก่อน

    क्या बात है महेश जी छानच गायलात. तराणा तर १ नंबरच गायला आहे. अप्रतिम आवाज, स्वरभास्कर, स्वरराज, स्वरगंधर्व इतकी नावं आहेत.त्या मध्ये तुम्हाला काय म्हणायचे.तुम्ही तर सर्व च आहात.
    मला एकदा तुम्हाला भेटायचे आहे.फार इच्छा आहे भेटायची.नरसोवाडीला जर तुम्ही कधी आला तर आपण भेटू.एकदा अवश्य या वाडीला.छान धन्यवाद..

  • @rajeshreerewandkar3476
    @rajeshreerewandkar3476 4 ปีที่แล้ว +66

    कट्यार पासून नाट्यगीत आवडू लागले, महेश तुझा आवाज स्वर्गीय सुंदर वाटतो तुझी गाणी खूप आवडतात तुला खूप मनःपूर्वक शुभेच्छा

  • @jayarahulpandoo2608
    @jayarahulpandoo2608 4 ปีที่แล้ว +79

    He marks the history of indian classical music,bow to such music 🙏

  • @Djrawool
    @Djrawool 5 หลายเดือนก่อน +1

    अद्भुत..दैवी शक्ती.. देव आपणास उदंड आयुष्य प्रधान करो. आपणाकडून संगीताची अशीच सेवा घडो. 🙏🏻

  • @sureshkambli953
    @sureshkambli953 3 ปีที่แล้ว +1

    सुख म्हणजे काय असतं हे नाट्यसंगीत ऐकून समजतं?

  • @KamakshiIyer
    @KamakshiIyer 4 ปีที่แล้ว +22

    It was surprise then to watch, its a bliss to now have it on one click! Thanks for sharing :)

  • @anupkaulgud5147
    @anupkaulgud5147 4 ปีที่แล้ว +18

    Talented! One of the best singers in the world. Kiti surmayi ahe

  • @niloferlopes827
    @niloferlopes827 4 ปีที่แล้ว +18

    १०:११-१०:३९
    'दिव्य स्वातंत्र्य रवी' ची आठवण झाली. जे आपण झी नाट्य गौरव २०१६ ला पेश केले होते.
    अतिशय सुंदर!

  • @rajendrabadgujar4217
    @rajendrabadgujar4217 3 ปีที่แล้ว +2

    🙏🙏लोक समजत होते संगीताची खरी मजा ,दक्षिणेत आहे.पण मी सांगु इच्छितो की मराठीत संगीताची सेवा आपल्या बालगंधर्वापासुन ज्यानी ज्यांनी सेवा दिली आहे.त्या सर्वांची ही आपल्या दिलेली ही देणगी आहे.आशिर्वाद आहे. तुमच्या निमित्ताने त्या सर्वाची आठवण झाली. परमेश्वर आपल्याला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना. 🙏🙏

    • @MaheshKaleOfficial
      @MaheshKaleOfficial  3 ปีที่แล้ว

      Anek abhaar 🙏 😊

    • @rajendrabadgujar4217
      @rajendrabadgujar4217 3 ปีที่แล้ว

      🙏🙏🙏🙏🙏

    • @ashishpawar8459
      @ashishpawar8459 3 ปีที่แล้ว

      @@MaheshKaleOfficial सर,"सुना सुना देस कहे आ जा रे " plz गा...

  • @prkcreationsmajalgaon8226
    @prkcreationsmajalgaon8226 3 ปีที่แล้ว +6

    सांगीतिक वारसा ,महेश काळे...चालवत आहेत

  • @pramodchaudhri5660
    @pramodchaudhri5660 4 ปีที่แล้ว +52

    खूप. अप्रतिम महेश जी सर आपले वर्णन करण्यासाठी माझ्या जवळ शब्द च नाही
    ..... अप्रतिम

  • @rekhathakur8921
    @rekhathakur8921 3 ปีที่แล้ว +2

    Lgta hai, aapko sunte huye agar pran bhi nikal jaye, koi dukhh nhi,, swargiya sukh mila sunkr aapko

  • @smitaparikh7974
    @smitaparikh7974 3 ปีที่แล้ว +1

    Jabardast Mahesh ji ,aikun tabbet khush zali,vah vah,chance milala tar Canada Calgary madhe jarur ya tumche swagat ahe ,ithe pan tumche khup fans ahe

  • @dharmendrathacker165
    @dharmendrathacker165 3 ปีที่แล้ว +12

    Vow !!! Amazing performance.
    आलाप आपण खूप सुंदर गायलास. मला खूपच छान वाटला ! देव पांडुरंग तुम्हाला आशीर्वाद देईल.

  • @anildhore2174
    @anildhore2174 3 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम सर जी...शास्त्रीय गायन तुमच्यामुडे जीवन्त आहे....खुपच मस्त...आजचा दिवस खूप छान जाईल. थँक्स

  • @vidyashenoy9295
    @vidyashenoy9295 4 ปีที่แล้ว +54

    There is a certain magic in his voice which totally mesmerizes you. Apratim👌

    • @KanniBanni18
      @KanniBanni18 ปีที่แล้ว

      🎉🎉🎉sweet voice

  • @sanjaykhadilkar8710
    @sanjaykhadilkar8710 3 ปีที่แล้ว +11

    He is great greater greatest. His voice in not compatible to any marathi singer,s voice he is pearl in this world I am fan of him

  • @knowlegeshorts
    @knowlegeshorts 3 ปีที่แล้ว +4

    एकच हृदय आहे दादा किती वेळा जिंकशील.
    #मंत्रमुग्ध😌❤️❤️

  • @sangitagarud7443
    @sangitagarud7443 4 ปีที่แล้ว +20

    डोळे मिटले गेले आणि रेशमा सारखे हळुवार स्वर उलगडत गेले....आहाहा..

  • @rashmikulkarni8758
    @rashmikulkarni8758 2 ปีที่แล้ว +1

    Agadi barobar mi sahmat aahe karan mahesh ji na aeikatana cha anubhav apratim, 👏👏👏👏🙏

  • @kanchanshinde8358
    @kanchanshinde8358 4 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम
    👌👌सर तुमच्यामुळे मी नाट्यसंगीत ऐकायला लागले
    You are mh favorite 😍😍😍😍😍😍😍😍

  • @moumitabhattacharya3586
    @moumitabhattacharya3586 4 ปีที่แล้ว +42

    Aha no words to express how beautiful

    • @pratikshabhalerao8408
      @pratikshabhalerao8408 3 ปีที่แล้ว

      REsPecT

    • @sahdeotekam7399
      @sahdeotekam7399 3 ปีที่แล้ว +1

      IsfuIxch

    • @shripadpuranik6696
      @shripadpuranik6696 ปีที่แล้ว

      अप्रतिम । यापेक्षा अजून काय म्हणू शकतो। तराणा खास।

  • @seemaketkar4187
    @seemaketkar4187 3 ปีที่แล้ว +4

    नेहमी प्रमाणे अप्रतिम गायन
    खरंच आपल्या सगळ्यांचे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे आशीर्वाद सदैव पाठीशी आहेत. अशीच सदैव प्रगती व्हावी हीच सदिच्छा आणि शुभेच्छा 💐💐💐💐💐

  • @vinay5549
    @vinay5549 2 ปีที่แล้ว +1

    महेश जी आपण मला माझ्या काकांची, त्यांच्या गाण्याची, लहानपणीच्या संगीतमय क्षणांची, मा.दीनानाथ, वसंतराव, अभिषेकीबुवा या सर्वांची मर्मबंधातली आठवण करुन दिलीत, मी आपला लाख लाख आभारी आहे...

  • @dhanrajchabhare177
    @dhanrajchabhare177 3 ปีที่แล้ว +2

    वा ,नाट्य संगीत काय असत ही गोडी तुमच्या गोड गळ्यातून आजच्या तरुण श्रोत्यांना कळले आहे,

  • @manmohanroge
    @manmohanroge 3 ปีที่แล้ว +8

    नि:शब्द ! कान, मन तृप्त झाले.🙏

  • @gokulkurhade2636
    @gokulkurhade2636 4 ปีที่แล้ว +11

    Maheshji, because of your skills classical music which is base of Indian music will be reaching sky high popular in this era like never before.

  • @abhideota1678
    @abhideota1678 2 ปีที่แล้ว +1

    अत्यंत कठीण म्हणजे आपलं मराठी नाट्य संगीत एक संगीत नव्हे तर एक पुंजी आहे, खूप च सुंदर प्रस्तुती..

  • @revatirajput4067
    @revatirajput4067 4 ปีที่แล้ว +2

    क़ाय मेजवानी आहे ही! स्तप्ब्ध करणारा हा गुणवान गायक।

  • @sangitagarud7443
    @sangitagarud7443 4 ปีที่แล้ว +25

    सर्वच गाणी आवडती....
    आमच्यासाठी ही पर्वणी

  • @laxmipriyabehera6818
    @laxmipriyabehera6818 3 ปีที่แล้ว +3

    Jitne bar dekhungi utna hi pyaar badhta he sir🙏🏼🙏🏼🙏🏼
    Mere dil mein lakho lakho tare chamak uth te he💖💖💖💖💖
    And I feel too. .... ........ good when I am looking ur feel in my son's song
    I feel Iam in heaven🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @vinayjoshi1653
    @vinayjoshi1653 2 ปีที่แล้ว

    मला नाट्य संगीत लहान पणापासून फार आवडतं मी नेहमी ऐकत असतो

  • @jkdarbhe.bestcommentryinth2512
    @jkdarbhe.bestcommentryinth2512 3 ปีที่แล้ว +1

    महेश जी आपल्या हाताला जखम आहे.परंतू आपल्या आवाजाला परमेश्वर हृयांनी धक्का दिला नाही

  • @ankushkudav2622
    @ankushkudav2622 3 ปีที่แล้ว +78

    मर्म बंधाताली ठेव हे गाणं मी लहान पणी मराठी शाळेत नाटकाचे प्रयोग करत तेव्हा नारदा च्या भूमिकेत गायलं होत

    • @mayureshshinde6815
      @mayureshshinde6815 3 ปีที่แล้ว +10

      फार कमी शाळेत आत्ता हे सगळं चालत तुम्ही भाग्यवान होता 💯👍👍

    • @pushparasam7678
      @pushparasam7678 3 ปีที่แล้ว

      @@mayureshshinde6815 1¹

    • @nishakulkarni2130
      @nishakulkarni2130 3 ปีที่แล้ว

      @@mayureshshinde6815 l+/1

    • @suvinaypisaldeshmukh
      @suvinaypisaldeshmukh 3 ปีที่แล้ว

      👌

    • @sudhachavan4880
      @sudhachavan4880 3 ปีที่แล้ว

  • @arunnishad1773
    @arunnishad1773 4 ปีที่แล้ว +20

    Another wonderful presentation of Indian Classical Music, thank you Sir for carrying forward the legacy of our greats.

  • @svpat97
    @svpat97 3 ปีที่แล้ว +1

    priye paha 3:31
    surat piya ki 5:31

  • @sincere446
    @sincere446 2 ปีที่แล้ว +1

    सर मी लहान असल्यापासून फक्त बॉलिवूड songs पहायचो म्हणायचो पण आता एक इच्छा आहे तुमचा शिष्य बनून तुमच्या तालमीत तयार व्हायचे आहे व हेच पुढच्या पिढीला प्रदान करायचंय...

  • @Captain_Jack_Sparrow_MH
    @Captain_Jack_Sparrow_MH 2 ปีที่แล้ว +4

    मंत्रमुग्ध ! तृप्त ! अभिजात !
    Mahesh Kale आणि Rahul Deshpande !
    Claasic Duo !
    ऐतिहासिक भारतीय संगीताला आपण गतवैभवाचे दिवस आणले आहेत !
    ❤️

  • @Pro_x_gamer403
    @Pro_x_gamer403 2 ปีที่แล้ว +4

    काय अप्रतिम आवाज़ आहे महेश जी ,किती दा ऐकले तरी मन भरत नाही, कोटि प्रणाम.

  • @avinashjoshi1553
    @avinashjoshi1553 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर,कान तृप्त झाले,बोलण्यास काही शब्द नाहीत,सारखे ऐकावे वाटते,

  • @rekhathakur8921
    @rekhathakur8921 3 ปีที่แล้ว +1

    Starting me jb uska Introduction kr rhi thi tb usko Dekho, kitna pyaraa Face expression, excellent, superhero

  • @shriprasadkulkarni7973
    @shriprasadkulkarni7973 4 ปีที่แล้ว +8

    Wah!Wah! Sirji Today is not sunday Today is fabulous day great siji 🙏🙏👌

  • @asharajurkar244
    @asharajurkar244 3 ปีที่แล้ว +7

    It's great to see Arya accompanying Rahul Deshpande ! A beautiful harmony of Sur.

    • @devendradeshmukh8938
      @devendradeshmukh8938 3 ปีที่แล้ว

      अभिजात संगीता ची परंपरा नवीन पिढीला रुजविण्याचे कार्य खरचं आपण करीत आहात wa..💯🌹🌞

  • @rutvikjoshi3250
    @rutvikjoshi3250 3 ปีที่แล้ว

    Nice...meri 4 monthki girl aapke song sunti hai ..she likes all songs..

  • @sachinsawant4184
    @sachinsawant4184 4 หลายเดือนก่อน

    अगदी स्पष्ट शब्द उच्चार हिच खरी नाट्यसंगीताची खासियत.

  • @vishalborase2488
    @vishalborase2488 3 ปีที่แล้ว +5

    मंत्रमुग्ध .. ऐकतच रहावा दादा तुमचा आवाज असं वाटतं ♥️♥️

  • @prashantshinde3490
    @prashantshinde3490 4 ปีที่แล้ว +34

    You are truly great dada!! Because of this small treat I got to know many more songs of our ICM. Thanks for bringing our tradition back to us!! #Maheshian😇

  • @kailashmemane2332
    @kailashmemane2332 3 ปีที่แล้ว +1

    नेहमी प्रमाणे अप्रतीम गायन झाले , ही मैफल संपूच नये असे वाटत होते.
    Thank You So Much MAHESH JI

  • @pramod101pg
    @pramod101pg 5 หลายเดือนก่อน

    महेश सर खुप छान अभिषेक बुवांची आठवन करून दिली आहे ❤

  • @dilipsaraftopcoach
    @dilipsaraftopcoach 4 ปีที่แล้ว +36

    These songs, full of nostalgia, bring wonderful memories from the past, long gone! Thank you, Pandit- Ji for this gift!

  • @rupagawas4339
    @rupagawas4339 3 ปีที่แล้ว +38

    No words to express my feelings while listening Mahesh Kale n his divine art....he takes us in different world while performing...simply wonderful

  • @ShubhamTaram-ve7ov
    @ShubhamTaram-ve7ov 5 หลายเดือนก่อน

    बोलायला शब्दचं नाही दादा अतिशय सुंदर साक्षात कंठात सरस्वती माता

  • @manasijoshi2470
    @manasijoshi2470 3 ปีที่แล้ว

    Kharach sarv natyageete hi marma bandhatali thev aahet..kupach khupach sundar gatay...ahhhhaaaa kay awaj laglay tumcha..mi roj ratri zopaycha adhi tumche gane aikun zopate..tumcha awaj ha maza sathi ek medicine che kam karate..sagala stress sagala thakva kuthlyakuthe palun jato..khup fress n anandi vatate..n zop hi shant lagate..tumhi maza sathi ek doctor aahat..musical paravani dilit aaj..thank you so much ...asech gaat raha n amche manoranjan karat amhala sukhand anand det raha..god blessed you n your voice too...you and your voice is so precious for us maheshji..😍😍🙏🏻🙏🏻

  • @prasadkshirsagar5485
    @prasadkshirsagar5485 4 ปีที่แล้ว +15

    He is classical legend.Love his voice

  • @vijayparadkar4242
    @vijayparadkar4242 4 ปีที่แล้ว +21

    आजची सकाळ सुरमयी झाली, व्वा, मस्त 👌👌🌹

    • @suhaskarkare3187
      @suhaskarkare3187 2 ปีที่แล้ว +1

      एवढे छान गायले आहेत पण लोक डीस लाईक का करतात न कळे

  • @vinodsarode8368
    @vinodsarode8368 3 หลายเดือนก่อน

    मर्म बांधतील ठेव ही हे गीत काळे यांना जमले नाही,अगदी कॉल जे मधील विद्यार्थी सारखे गात आहेत, अपरिपक्व !

  • @snehashet284
    @snehashet284 3 ปีที่แล้ว +2

    तुमचं गाणं ऐकलं की भरून पावल्या सारख वाटतं.. मन अगदी शांत होऊन जातं..🙏🙏असेच गात राहा.😊👍तुमचं गाणं खूप आवडतं👍👍😊

  • @swatishetye5222
    @swatishetye5222 4 ปีที่แล้ว +6

    अभ्यास आणि तयारी उत्तम, आवाज श्रवणीय,खूप सुकून मिळतो ऐकताना.खूप शुभेच्छा!!

  • @rushikeshpokhare4533
    @rushikeshpokhare4533 4 ปีที่แล้ว +4

    महेश जी अगदी तार छेडली गेली....😍👌🏻 And miss you sir😢

  • @dilipbane2249
    @dilipbane2249 4 ปีที่แล้ว +2

    खुप छान सुंदरच गायन भावि काळात प्रगतिचे अत्युच्च शिखर लाभो जय जिजाऊ जय शिवराय. दिलीप बने नालासोपारा पच्शिम

  • @vijaythakare6624
    @vijaythakare6624 6 หลายเดือนก่อน

    शब्दात वर्णन करता येईल काय ! अप्रतिम दादा ! असाच गात रहा !

  • @vidyashukla7516
    @vidyashukla7516 3 ปีที่แล้ว +22

    So nice to hear natya sangeet with such a n intensity n devotion after Asha khadilkar.thanks a lot for reremembering the same atmosphere of s
    natya sangeet.🙏🏼🌹😊

  • @pcbpako
    @pcbpako 3 ปีที่แล้ว +11

    Bearer of the torch of Indian classical music Mahesh Kale!

  • @snehajayade435
    @snehajayade435 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर

  • @user-or6tz9dr6r
    @user-or6tz9dr6r 3 ปีที่แล้ว +1

    रोशन पाटील सांगोले
    महेश दादा अप्रतिम
    स्वर एक आवाज

  • @abhinabamishra5328
    @abhinabamishra5328 4 ปีที่แล้ว +41

    A legend is mesmerized us with his divine art . Bharatiya sastriya sangit zindabad.blessed to hear these songs ....

  • @ashokbhagwat8858
    @ashokbhagwat8858 4 ปีที่แล้ว +16

    WONDERFUL , lovely start for otherwise gloomy Sunday ,

  • @bharatgawand2516
    @bharatgawand2516 2 ปีที่แล้ว +1

    आम्ही ज्या स्वर्णिम आणि स्वर्गिय स्वरांना शोधत होतो तो शोध इथे पूर्ण झालाय असं वाटतंय,पण आता आमच्या अपेक्षा अजूनहि वाढल्यात.सर.

  • @nitinparanjape1272
    @nitinparanjape1272 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम तुमचे गाणे ऐकून कान तृप्त होतात.. महेशजी तुम्ही आपले जुने संगीत नवीन पिढी समोर त्यांना आवडेल अशा पद्धतीने सादर करता हे विशेष.आपल्याला अधिकाधिक यश लाभो.

  • @ruchikakamtekar5888
    @ruchikakamtekar5888 4 ปีที่แล้ว +5

    सर जसे नितीन बानूगडे पाटील मराठी भाषेचे शिवाजी आहेत तसेच तुम्ही मराठी स्वरांचे शिवाजी आहेत सर आपल्या महाराजान प्रमाणे तुम्हाला सुद्धा मानाचा मुजरा🙏🙏

  • @shivamumbai1
    @shivamumbai1 3 ปีที่แล้ว +9

    God's one of the best creation.Blissful.

  • @singerkrishuofficial7065
    @singerkrishuofficial7065 3 ปีที่แล้ว

    रात्रीचा समय सरूनी... मला खुप आवडलं..

  • @sangeetagokhale9713
    @sangeetagokhale9713 หลายเดือนก่อน

    असेच नाट्य संगीत सम्मेलन ऐकायला मिळाली.

  • @VinayKhadgiPundalik
    @VinayKhadgiPundalik 4 ปีที่แล้ว +5

    @Mahesh dada most beautiful Sunday ever.......It make my day🙏 thankyou for this video

  • @nagraj44chari
    @nagraj44chari 2 ปีที่แล้ว +3

    Goans were great musicians and mahesh kale is expressing it in his music

  • @yogeshgore5020
    @yogeshgore5020 ปีที่แล้ว +2

    मर्मबंधातली ठेव ही!
    🙏🙏💐🙏🙏

  • @arundhatikavitkar2031
    @arundhatikavitkar2031 3 ปีที่แล้ว

    🙏सर ,अप्रतिम या ही सादरीकरणाच्या सांगता मध्ये विठ्ठल रखुमाई पहायला मिळाले🙏

  • @ranjeet0201
    @ranjeet0201 3 ปีที่แล้ว +6

    I have no words to express. I am love with your Marathi songs. I am listening since late night till now. I don't want to stop it .. Marvelous 🙏🙏

    • @sandeeppatil6384
      @sandeeppatil6384 2 ปีที่แล้ว

      Old Classical Music and Songs from Marathi Language are treasure ,we all must help them nurture now as we all have seen what BollyWeed has done with our next generations !!! Nudity , Sex ,Drugs ,Rapes and Extortion are gifts from BollyWeed Jihadis !!!

  • @artideshpande1110
    @artideshpande1110 3 ปีที่แล้ว +3

    स्वर्गीय संगीत म्हणजे काय, ह्याची साक्षात अनुभूती आली! ईश्वर तुमच्या स्वरांना चिरंजीवत्व देवो! 👌👌🙏

  • @ushalakhe4780
    @ushalakhe4780 4 ปีที่แล้ว +2

    अप्रतीम ,गाण्याला आणि आवाजाला तोडच नाही.

  • @sanjayvaidya1875
    @sanjayvaidya1875 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम , दैवीय,, स्वर्गीय,, दूसरी उपमा नहीं,, नमस्कार

  • @bhajankrushna8197
    @bhajankrushna8197 4 ปีที่แล้ว +7

    वाह खूब सुंदर ! सलाम या शास्त्रीय गायकाला ! तबला व इतर मंडळींचा साथ तर अप्रतिम !👌👌👌👍

  • @mitapatel8871
    @mitapatel8871 3 ปีที่แล้ว +8

    Mesmerising!

  • @sangitasangvikar5524
    @sangitasangvikar5524 ปีที่แล้ว

    वेगवेगळे गायकांंची शैली back to back दाखवणे खरे कसब आहे

  • @singerkrishuofficial7065
    @singerkrishuofficial7065 3 ปีที่แล้ว +2

    खुप अभिमान वाटतो दादा...!