Yugat Mandli Official Song - Pawankhind | Marathi Song 2021 | Chinmay Mandlekar | Digpal Lanjekar
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- Presenting Superhit Marathi Songs 2021 "Yugat Mandli" from Marathi Movie "Pawankhind". Beautifully Sung by Avadhoot Gandhi & Haridas Shinde and composed by Devdutta Manisha Baji. Lyrics penned by Digpal Lanjekar.
Subscribe/सबस्क्राईब on below link for Marathi Movie Updates.
bit.ly/EverestM...
Popular Marathi Videos
► Painjan - • Painjan पैंजण Official...
► Lajtana - • Lajtana लाजताना Offici...
► Nagpuri Swag - • NAGPURI SWAG Song Vide...
► खुळाच झालो गं Song - • खुळाच झालो गं Song - N...
► Pakhulichya Pankhawani - • Pakhulichya Pankhawani...
► Pavsa - • Pavsa पावसा Official T...
► Kahani Majhi - • Kahani Majhi कहाणी माझ...
► Dhingana - • Dhingana Song Video - ...
► Man Maaze - • MAN MAZE मन माझे Offic...
► Jeev Majha Jaeel - • Jeev Majha Jaeel Video...
Set 'Yugat Mandli' song as your Mobile Callertune (India Only)
Airtel Subscribers Dial 5432118090498
Vodafone Users Dial 53712939438
Idea Users Dial 5678912939438
BSNL (South / East) Users sms BT 12939438 To 56700
For Business Queries Please contact - businessenquiries@everestent.in
♪ Song Available on ♪
JioSaavn: bit.ly/3padxaD
Gaana: bit.ly/3v56vHV
WYNK: bit.ly/3HbJh5B
Amazon Music: amzn.to/33JiGPA
Spotify: spoti.fi/33FaGyT
Resso: bit.ly/3LPHIgZ
Song Credits:
Music: Devdutta Manisha Baji
Vocals: Avadhoot Gandhi, Haridas Shinde
Lyrics: Digpal Lanjekar
Music Arranged & Produced by Shantanu Pande & Devdutta Manisha Baji
Chorus - Yash Gokhale, Aditya Athalye, Saurabh Daftardar, Chinmay Jog,
Sandip Ubale, Hrushikesh Kelkar
Live Rhythm Performed by Haridas Shinde, Sambal Pathak
Woodwinds - Rajendra Salunkhe
Flute - Kiran Winkar
Rhythm Recorded by Tushar Pandit @ Dawn Studios, Pune
Vocals Recorded By Nikhil Lanjekar @ ND9 studios
Flute & Woodwinds Recorded by Avadhoot Wadkar @ Aajivasan Studios
Mixed By Ajinkya Dhapare @ The Sonic Station
Mastered by Hanish Taneja
For Business Queries Please contact - businessenquiries@everestent.in
Enjoy & Stay connected with us!
TH-cam: bit.ly/EverestM...
Facebook: / everestentertainment
Twitter: / everestmarathi
Instagram: / everestentertainment
Website: www.everestent.in
#YugatMandli #Pawankhind #MarathiSong
का कुणास ठाऊक जेंव्हा पण महाराजांचे गाणी ऐकतो तेंव्हा आपोआपच डोळ्यात पाणी येत ☺️ खुप छान आहे गाण😍🚩जय शिवराय🚩
खरच आहे
खरं आहे
खरंच आहे
Karan aaplayala rajyancha abhiman vatto
Ho
दुर्दैव एवढचं की इतक्या अप्रतिम गाण्याला खूप कमी views आलेत. त्याकाळातील शब्दांची गाण्यात झालेली मांडणी आणि त्याला संभळीची जोड, पहिल्या दिवशी पहिला शो पाहायला नक्कीच जाणार. दिग्पाल दादांकडून अजून ऐतिहासिक चित्रपट निर्मिती झाली पाहिजे.
Best
शाळेत चौथीत असताना इतिहास वाचला ऐकला होता पण आज ह्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रत्यक्षात अनुभवायला मिळाला 🔥❤✌👑
दादा चौथीच्या पुस्तकावर मर्यादित राहू नका.... अजून वाचन करा... खूप प्रेरणा भेटणार... लहान भाऊ म्हणुन सांगतोय राग मानू नका❤😊
🙇🚩
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩😈😈😈😈😈
चौथीत जसा इतिहास मध्ये महाराजांचा पराक्रम वाचायला मिळाला तेव्हापासून इतिहास खूप आवडता विषय झाला आणि महाराज पण.जय शिवराय,जय शंभूराजे जय जिजाऊ,जय जवान,जय किसान,जय हिंद,जय महाराष्ट्र ❤
तुम्हांसनी ठावं न्हाई असं झालंय व्हय नाईक...🔥🔥👑
कानात हेडफोन त्या मध्ये हे गाणं आणि फुल आवाज..... जय भवानी🔥
😊
😂Aaa😂😂😢🍿🍿🍿
❤❤
😊
कित्येक दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहत होतो त्याचप्रमाणे यातील गाण्याची देखील कारण ज्याप्रमाणे फर्जंद मधील आई अंबे ,शिवबा आमचा म्हलारी,फत्तेशिकस्त मधील हेची वेळ देवा नका,रणी फडकती या गाण्यांप्रमाणे कोणतं गाणं असेल याची उत्सुकता जास्त होती ❤️ खरंच उत्कृष्ट लिखाण आणि गायन 🙌🏻🔥
😢
गेल्या एका वर्षापासून ह्या चित्रपटाची वाट बघत होते सगळे आणि अखेर प्रतीक्षा संपली जय शिवराय..🙏🚩🚩
कधी येतोय तारीख सांगा
कधी येणार आहे
@@predatorsupreme8992 31 December
@@pranay.bhalekar45 31 December
२१ जानेवारी रोजी
शिव रायांच्या बुध्दि युक्तीचा लाग ना पार , कसा हरवला, कसा आपटला कला ना त्याला हो 🙌👊👍 राजे शिव छत्रपती महाराज 🙏
महाराज म्हणजे तळपती आग🔥, मराठ्यांची शान , आपला अभिमान 🙌🔥
Aas watla ki ya gaanyala Ajay Atul yani music dilay. pan aankhi marathmoli toli yet aahe yacha mala proud feel hotay aase gaane khup chhan watatat aikayla
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक थिनगी. हिदुत्व आणि धर्म रक्षणासाठी देव लोकातुन् पाठवलेला एक अंगार🔥❤️🚩
🔥💯💯💯
❤
@@Pritammoralstory590टक्ष
धन्य ते शिवा काशीद , बाजीप्रभू देशपांडे ,फुलाजी देशपांडे , आणि 300 बांधल 🙏🙏 जय जिजाऊ जय शिवराय
क्षणभर शिवशाही अवतरल्याचा भास झाला...!!
अंगावर रोमांच उभे राहिलेत...🚩🚩🚩
माझ्या राजा रं......
Jay shivaray.......🚩🚩🚩🚩🚩🚩
क्षन भर नाही भाऊ शिवशाही आहे आणि राहणार
जय शिवराय ⛳
Same here ❤
@@vishalparab2358 😊😊oo
@@k7pawar mm
आम्ही तुळजापुरचे आहोत,आता रायगडला राहतो, या मातीत काय जादू आहे माहिती नाही,राजे छत्रपती शिवरायांचे नाव जरी कानी पडले तरी अंग उत्साहाने फुलून येते,रक्त उसळून येत,मी कोणतरी स्पेशल असल्यासारखं भावना मनात तयार होते,काय तो महिमा माझ्या राज्यांचा, धन्य झाले मी दोन पावन भूमीत वास्त व्य करते.
खूप सुंदर गाणं आहे आणि पिक्चर पण खूप छान आहे स्वराज्यासाठी कित्येकांनी आपल्या जिवाची पर्वा न करता महाराजांना साथ दिली धन्य शिवराय धन्य मावळे 🚩🚩
50 वेळेस बघून झालय पन मन च नाही भरत आहे.. मानाचा मुजरा राजे.. 🙏🙏🙏
मनातलं बोललात मी ही रोज दोन-तीन वेळा ऐकतो खरच खूप सुंदर रचना आहे गाण्याची
Ho mitra 1 nomber
Mi pan
Jay shivray dada saheb kas bharal maharaj acha etehas tasa ahe
अंगावर शहारे येतात राजांचा पोवाडा ऐकून 🙏🙏🙏
शिवरायांच्या बुद्धी आणि युक्तीचा लागेना पार🚩🚩सुंदर रचना केली आहे
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🙏
th-cam.com/video/WKcnjRW7BXY/w-d-xo.html
Brooooo
@@Tanvi296
Ok
"शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागणा पार". असं ऐकूनच अंगावर शहारे येतात ❤️❤️❤️
🙌❤️
👉
होय,
आणि हे वाचून परत शहारे आलेत।
Hoy 🥰
IPS Ravi sheth....
शिवबा सवता भेटाया येणारं, सुलुख होणार हो.. ही लाईन सरळ, मन पन्हाळगडावर घेऊन जाते🚩
मराठ्यांची शौर्य गाथा पावनखिंड बघायला पूर्ण सहकुटुंब चित्रपट बघायला जावा....मी ही जाणार तुम्हीही जा 🚩जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩
Ho
Ho
नक्की पाहणार 👍
Ha
Alot dada baghun
One of the best director Dikpal sir काय कडक lyrics लिहिले आहेत ❤️❤️अखेर प्रतीक्षा संपली
जयशीवराय
Ees
th-cam.com/video/WKcnjRW7BXY/w-d-xo.html
Teaser pahila ka
Brooo
आम्ही आज पावनखिंड हा चित्रपट बघितला...
धन्यवाद दिगपाल सर आणि टीम, महाराजांवरील एका पाठोपाठ एक चित्रपट तर पण एवढे छान छान⛳⛳❤️
Kharay pan 3d aasat tar aankinnacha bhari vaatal aasat, khara feel gheta aala aasata, tya "83" pekshta ha movie 3d pahijel hota......🚩🚩🚩🚩
Kitihi vela aaikal baghital tari man nahi Bharat ....bhannat expressions 😊
शिवरायांच्या बुद्धी युक्तीचा लागना पार this lyrics🔥🔥🔥...
Nice
🙏
जेव्हा चित्रपट पाहिला तेव्हा डोळ्यात पाणी आले.... गाण्याची रचना खुप छान
🚩 जय शिवराय 🚩
खूप छान गाण, महाराज आणि त्यांचे मावळे हे अमर आहेत. असा इतिहास कोणीच घडवू शकणार नाहीत. महाराज आपल्या वृदयात श्वासात. जय शिवराय जय जिजाऊ
खूप छान गाणं आहे..
" युगत मांडली " खूप मस्त गाणं लिहलं आहे..
आता खूप उत्सुकता वाढली आहे चित्रपट बघन्यासाठी 😍😍
जय जिजाऊ 🙏 जय शिवराय 🙏 जय शंभूराजे 🙏
th-cam.com/video/WKcnjRW7BXY/w-d-xo.html
Teaser pahila ka??
@@dhruvpankajgokhale à
भारुड आहे ते
बघण्यासाठी
Picture pahila mi. Angala shahara yenara picture ahe ha
जगातील सर्वात घातक गुप्तहेर खात म्हणून ओळखल जाणार इस्त्राईल देशाच (मोसाद ) हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याला आदर्श मानत त्यांच्या प्रशिक्षणामधे बहिर्जी नाईकांचा नेहमी उल्लेख असतो याचा मला अभिमान आहे जय शिवराय.......
काय ती थोरवी महाराजांची, त्यांच्यामुळेच आज आपण सुरक्षित आहोत व महाराजांनी आपल्या आयुष्यात सर्वात मोठी गोष्ट कमावली ती म्हणजे जीवास जीव देणारे, निष्ठावंत मावळे व सवंगडी. 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻
😍 शिवरायांच्या बुद्धी युक्तीचा लागना पार 🥰 अतिशय सुंदर गाणं 🔥 💯
मराठी इंडस्ट्री hats off 🥺🧡
गान लीहणाऱ्यास, गणाऱ्यास आणि नृत्य सादर करणाऱ्या सर्व कलाकारांना मनाचा मुजरा
नशीब लागतं शिवरायांच्या भूमीत आणि महाराष्ट्रात जन्म घ्यायला
अस्सल मराठी वाद्याचा नादच खुळा🤯💯🔥🎧
Sambal
Haridas Dada
आपलं ते आपलंच दादा
त्याची सर नाही कुठेच👌
@@sandeepbhange6869 X3a1
@@anirudhakulkarni2316 f 3rd HR but hub
श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय🙏👑🚩
श्रीमंत छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय 🙏👑🚩
छत्रपति शिवाजी महाराजांचे कुठले ही गित- -पोवाडा - कविता ऐकताच आंगावर काटा आला म्हनजे समजून जायच आपन आहोत राजांचे शीलेदार 🔥🚩❤️😘
🔥Jay shivray 🔥🚩
हे गाणं कधीही ऐकलं तरी अंगावर काटाच येतो.
गीतकार ,संगीतकार, वाद्य तसेच कालकारांचा अप्रतिम अभिनय यांचा अचूक मेळ साधला गेला आहे.👍👌
राजांसारखे राजे परत होनार नाही आणि राजांच्या मावल्यासारखे कोणी मावले होनार नाही जय शिवराय
One Of the best Song........Chatrapati Shivaji Maharaj Ki Jay....🚩🚩
अखेर प्रतीक्षा संपली ...लवकरच पावनखिंड ❤️
मी आताच हा चित्रपट बघुन आलो खुप छान आहे. डोल्यात् अश्रु आले राव🥺🚩 जय भवनी, जय शिवाजी🚩
Marathi songs have one of the best bgm and tunes. Even though you don't know marathi, you're still gonna enjoy it.
माझ्या मुलाच आवडते गाणे आहे.... खुप च सुंदर असेच अप्रतीम पोवाडे,गाणे, सिनेमे घेवुन यावेत.
जय शिवराय
जय जिजाऊ
😍🥰
आता आतुरता पावनखिंड.
गीत फार सुंदर जुळून आलय , सपरिवार सिनेमा बघायला जाणार. दिगपाल जी तुमचे सर्व सिनेमे पाहिले इतिहास जिवंत करता तुम्ही.
अप्रतिम!
खूप आतुरता आहे!
जय शिवराय!
अप्रतिम गाणं😍❤️👌आतुरता पावनखिंड चित्रपटाची⚔️🔥 जय शिवराय 🚩🙏
Shivray aaple Thor 🙏🏻✨
Kya Badhiya gaana hain! छत्रपति शिवाजी महाराज ना होते तो हमारे जनेव टूट चुके होते , संपुर्ण भारत के भगवान हम सबके आराध्य छत्रपति शिवाजीराजे की जय 🇮🇳🌺
Love from आपलं बेळगाव 🚩🚩🔥🔥
दोन वर्षांपासून वाट पाहतोय...
राजं...❤❤🔥
Best use of Sambhal instrument in the song...... use headphones to get best experience of this wonderful song.
झी बौद्ध
One of the best sambhal song
दिवसातून एकदा तरी मी हे गाणं ऐकतोच
हे गाणं ऐकलं की मन आनंदी होते 🧡🙏
किती सुंदर गाणं आहे
पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩👏
"पावनखिंड "The Masterpiece...🔥🔥🔥
1 no song...🚩🚩🚩1 day 1show...Jai bhavani jai shivaji....
पावनखिंड गाजणार यात विषयच नाही 🧡🚩🚩
बहिर्जी नाईक यांच्या भूमिकेत हरीश धुधादे एकदम परिपूर्ण आहे .
त्यांना बगून असे वाटत की खरंच बहिर्जी नाईक हे असेच असतील
मित्रांनो तुम्हाला नाही माहित तुम्ही काय लेवल च गाणं दिल आहे जगाला🙏🏻🚩🚩🚩
शब्द नाहीत सांगायला...
जेव्हा जेव्हा ऐकतो पाणी साजचत डोळ्यांमध्ये🙏🏻
एक नंबर.....
असच कम चालू ठेवा आणि अजून अश्याच प्रकारची गाणी लवकरात लवकर आणा श्रीराम,श्रीकृष्णा,श्री भवानी माता,छत्रपती शिवाजी महाराज आणि भरपूर काही.... 🙏🏻
मराठी गाणी आणि जर ती शिवरायांची असेल, तर विषयच संपला, कारण ती असतातच चांगली 😍🚩🙏जय शिवराय🚩🙏
1:35 🔥 Maharashrtrian Goosbumbs
स्वाभिमानाचा आवेश जागवणाऱ्या या गीताने इतिहासाची महती जाणवली...!!!
🙏🏼🚩II जय भवानी II जय शिवाजी🚩🙏🏼 II
कोन परीक्षा चि तयारी करत आहे ❤❤❤ जय शिवराय 🚩🚩🚩🚩
Mi
Mi
Me
Satyam
Mi
सग्द्याना गण खप चान वाटले असें... अणि गढ़ किल्याच्या परिस्थिति कदे पन लक्ष्य द्या हू 🙏
चला पुन्हा एकदा बहिर्जी नाईकांच्या भूमिकेत आम्हाला हरीश दुधाडे दिसणार. कलाकाराने बहिर्जी नाईकांच्या भूमिकेला 100% न्याय दिला आहे.
Kharayee💯
Ha bhava
हरीश दुधाडे यांना घेऊन बहिर्जी नाईकांवर एक वेगळा सिनेमा काढायला हवा निर्मात्यांनी!
@@umeshghane Agadi kharayee💯
@@umeshghane सहमत आहे
Now a days marathi movies also have Hollywood like cinematic feel😍🔥
RIGTH
Very right 👍👍👍👍
@@piyukocherishah7958 yess
This movie had trash cinematography
Even Bollywood has better cinematography and CGI (compare the battles in Baji Rao Mastani to this)
@@hrishichougule4312 bollywood maybe having good but they have shit movies
हर हर महादेव ! अद्भुत चित्रीकरण अजब इतिहास
अंगावर शहारे अन् डोळ्यात पाणी येतं,गाणं ऐकल्यावर.धन्य धन्य ते राजे.🙏🙏
Jay shivray
Wait is gonna get over
Pawankhind 🔥
अप्रतिम गाणं - युगत मांडली 💯🔥
Best performance by Harish Dudhade sir...🧡
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🙏
महाराजांचे कोणतेही गाणे म्हणजे जणू पर्वणी अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही 🔥🔥
शिवबा आमचा मल्हारी🙏🙏
खुप खुप आभार तुमचे या मूवी मध्ये महाराजांचे थोडा फार का होईना तुम्ही इतिहास दाखवायचा प्रयत्न केलात खरच ही मूवी बघून डोळ्यात अश्रू आले जय शिवराय 🚩🚩
Do watch this movie in theatre only..... Incredible direction, background score, cinematography, VFX, Dialogue and performance.... 5 stars!!!!!.... Every single person in the theatre (housefull) experienced the sea of emotions throughout the movie!!!!... Looking forward to watch Sar Senapati Hambirrao... movie comming soon!
🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡
India's Real Hero...❤️
🔥Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay 🙏
🔥Father of Maratha Empire 🇮🇳
🔥Father of Indian Navy 🇮🇳
🔥Father of Guerilla Tactics 🇮🇳
( _SURGICAL STRICK_ )
🔥Father of Swarajya 🇮🇳
🔥 _Power of MARATHA LIGHT INFANTRY REGIMENT_
💓 King of Heart 💓
⚔️ King of Warrior...🔥
🔥 Royal Shatriya....🔥
Jay Hind 🇮🇳
Jay shivray 🚩
🙏
मराठा नसलो तरी मराठी आसलेचा अभिमान आहे ❤️ जय शिवराय,,,🚩🚩
Aapan sagle Maratha aahot
Hindu sudha
Jai Maharashtra 🚩🧡
🧡 Asech Marathi mansa pahijet applyala, CHATRAPATI SHIVAJI MAHARAJan sarkha Samruddh ani shakti shali Maharashtra ani Bharat banvaycha asel tar
Maharashtra la pratek manus ha maratha ahe jat kay gheun basla Marda❤️❤️
सगळेच मराठा.. ज्याच्या हाती बुद्धी, युक्ती, ताकदीचे शस्त्र तो क्षत्रिय आणि तोच मराठा.... राष्ट्रगीतात जो मराठा शब्द आहे तो प्रांत वाचक आहे.. जातीवाचक नाही
Maza library basun maz dok, dukht tevva me hech song roj eikte. Ek veglch motivation det he song ❤ jay shivraj 🙏🚩
अंगावर शहारे येतात महाराजांची गाणी ऐकताना 😍😍
जय भवानी 🚩
जय शिवाजी 🚩
पहिल्याच कड़व्यान अंगावर शहारा आला अप्रतिम 🔥🔥
जय शिवराय 🚩🚩🚩🚩 प्रत्येकाने नक्कीच पाहावी अशी शौर्यगाथा 🙏🙏
जण गण मन आणि महाराजांच गाणं एकताच डोळ्यात पाणी ही येत अन अंगावर काटा येतो🚩🇮🇳
मावळ्यांनी किती हसत खेळत डान्स केला, खूप छान...... ❤ 😊
महाराष्ट्र चे दैवत छत्रपती शिवाजी महाराज🚩🚩डोंगर दरात धनगर रामोशी ईतर समाज राजासाठी सदैव तत्पर होते म्हणून सर्वांना आता ही एकत्र राहा अठरापगड एकत्र राहा .... धनगरी वेषभूषा छान वाटले गाण
जय शिवराय जय महाराष्ट्र
जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे..अप्रतिम🧡🙌
मनाला शांती मिळेल असे song आहे 🙌🏻💝
जगवणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणार तो""""आपला शिवबा """"होता
।।जय शिवराय।।
।।जय जिजाऊ।।
अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आणणारे गीत, न भूतो न भविष्यती ऐसा माझा राजा शिवबा🚩🚩
चौथीचा असताना इतिहास बघितला पण या चित्रपटात छान गाणं आहे वा 🗡️🗡️🗡️⚔️⚔️⚔️🏹🇮🇳🚩
Wonderful! This song should go for a billion views. Original! Dramatic! Inspirational! Motivating! Patriotic! Bravo!!
Share it as possible as u can.
छत्रपती शिवाजी महाराज की जय ...धन्य ते शिवराज..धन्य ते मावळे..खऱ्या निष्कलंक प्रेमाचं प्रतिक 🙏🏻
कोण म्हणतं स्वर्ग मेल्यावर दिसतो अरे आमच्या महाराष्ट्रात येऊन बघा स्वर्गाहुनी सुंदर आहे आमची सह्याद्री आणि या सह्याद्रीचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज
❤
मी असा विचार करतो की हा पोवाडा जर शिवराय ऐकत असतील तर किती छान वाटत असेल त्यानं.
अक्षरशः डोळ्यातून पाणी पडलं... मी माझ्या सर्व विध्यार्थ्यांना दाखवला सर्वच रडले अक्षरशः.... माझा राजा असा पुन्हा होणे नाही....
अंगावर काटे आले एक वेगळाच जोश आला गाणं ऐकून खूप भारी❤️❤️❤️💪💪💪💪💪
आमचं काळीज फक्त एकच छत्रपती शिवाजी महाराज 👑❣️🎊🙏
महाराष्ट्राची शान ❣️
🙏🙏 जय भवानी
जय शिवाजी ❣️🎊
goosebumps song ...
Best dialogue - rajensati jiv dyava lagla tr deun takaycha jivache sone hote... Har har mahadev
ऐकताना अस वाटतंय आपण खरच त्या काळात गेलोय की काय अगदी सुंदर
संबळ मस्त एकदम बाकी बॅकग्राऊंड एकदम भारी आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज किं जय.music and song ekdam bhari banvala mi daily ekto song,🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मालक 🚩🚩🚩🙇♂️🙇♂️
गाण्याची सुरवातिला जी संबळ वाजते 👌👌 ती अंगावर रोमांच आणते
जय शिवराय मुजरा राजे 🙏🙏🙏
🧡संपूर्ण गाणं एकदम कडक 😍🔥🔥🔥
🙏🌺हर हर महादेव🔱📿🚩
⚔जय शिवराय🚩
⚔जय शंभूराजे🚩
⚔जय बाजीप्रभू देशपांडे🚩