Sir, An excellent mix of practical queries chosen and explained lucidly, as always. Sir, But we are all still waiting eagerly for a few videos on the Kul Kayda, explained in your clear style.
sir plz sanga karan amhi doghani cortmadhun jamin vatap kelele ahe . cort cha hukum nama amhi tahasil madhe dakhal kela hota ani ata tethun talathi office la hukumnamya pramane nondani karayala sangitala ahe ata talathi saheb stamp duty bharayla sangatat. sir plz margdarshan karu
पणजोबांनी 1950 साली वाटप केले व नंतर त्यांच्या 4 मुलांनी परत 1968 ला वाटप केले परंतु 1950 च्या वाटपात पणजोबांच्या वाटपातील 1 गट घेतला नाही तर त्यासाठी अपील करू शकतो का
नि १ ब वादी त्यांच्या विधीज्ञ माफ्रत वादपत्र् दाखल केले नि २ ड वादी तर्फे अॅड व्ही ए काळे याचे वकीलपत्र् नि ३ क पत्ता मेमो नि ४ ड कागदपत्रची यादी नि ५ क ७/१२ उतारा नं. ६१७ नि ६ ड पृष्ठथ शपथपत्र् नि ७ ड प्रतिवादी २ तफे्र अॅड आर व्ही वैद्य याचे वकीलपत्र् नि ८ ड पत्ता मेमो नि ९ ड प्रतिवादी २ स्वतः हून हजर राणची पुरसिस नि १० मुदत अज्र् आदेश मंजूर प्रकरण प्रतिवादी १ ला समन्स काढणे/ प्रतिवादी २ ची लेखी कैफीयत येणे करिता दावा चालू आहे मधले नंबर म्हणजे काय माहीती मिळेल का
नमस्कार सर आमच्या जागेचा दिवाणी दावा चालू आहे यामध्ये वादी 4 आहेत.. त्यापैकी वादी 3 नंबर आजी व 4 नंबर आत्या मयत आहेत ते कोर्टाला आमच्या वकीलांनी कळविले नाही... त्याचा परिणाम आमच्या दाव्यावर होईल का..?आमचे वकील आवश्यकता नाही म्हणतात कारण त्यांचा हिस्सा आमच्या पॉपर्टीत राहणार आहे.. यामुळे प्रतिवादीचे नुकसान किंवा फायदा होणार नाही... पण प्रतिवादिने हा प्रश्न विचारला आहे की ते कोर्टाला कळविले नाही किंवा त्यांचे वारस रेकॉर्डला घेतले नाहीत
माझ्या काकांनी आणि त्यांच्या मुलांनी ३० वर्षा पूर्वी स्वखुशीने मला एक जमिनीचा लाहान तुकडा बक्षीस दिला आहे परंतु ७/१२ वर त्यांचीच नावे राहिली ३० वर्षा पूर्वी गावातील पांचा समोर व एका स्टॅम्प्पेपरवर सर्वांच्या साक्षी ने लिव्हून घेतले आहे तर तो कागद चले का
प्रतिवादीनेम्हणन दावा दाखल केल्या पासून 3 वर्ष झाली तरी दिलेले नाही परंतु त्याने वकील मात्र दिला आहे व तो प्रत्येक तारखेला हजार असतो. हया बाबत मला पुढील मार्गदर्शन करा.
1... अ-व्यक्तिचा 3 गुंठेचा अखंड बिगरशेती प्लाॅट....* 2...ब आणि क ने निम्मे-निम्मे क्षेत्र चतु:सीमा लावून नोंदणीकृत खरेदीपत्र करुन 7/12 पत्रकी नोंद केली आहे. 3...ब/क ला आपला हिस्सा विकता येईल का ?
माझी एक केस कशी आहे की ज्यात प्रतिवादीने कैफियत दिली परंतु जाबजबाब साठी हजर राहिला नाही तरीही त्या केसमध्ये प्रतिवादी जिंकला गेला ठीक एस ट्रायल कोर्टामध्ये झाली (कराड कोर्ट)
सर माझ्या प्रश्न असा आहे माझी मी मुलगा जमीन बँक ने रजिस्टर तरण घेतली त्याचे हप्ते थकले १०१दखल मिळवला वा ती तरान जमीन ना जप्त करता दुसऱ्या बाजूने हरेस्मेंत करते कारण ती जमीन त्या मुलाच्या वडिलांनी त्याचा हिस्सा न विकता सर्व जमीन विकत घेतली त्याची नोड एकुम्या म्हणून रद्द केली १४वर्ष रद्द होती पण मी त्यांच्या भाहिनीचे नाव ७/१२ लाऊन त्या दोघांकडून विकत घेतली व बँक ने तरण घेतली पण आत्ता ७/१२ वर त्याचे नाव आहे व बँक बिजा ही आहे पण बँक माझी ७/१२द्याला त्यायर नाही मग
सर 1970 ला पहिली डिग्री व त्याच डिग्री ला 1992 मध्ये आव्हान होऊन तडजोड करून परत वाटणी झाली आहे पण त्या डिग्री मध्ये बहिणीचा नाव पार्टी म्हणून घेतले नव्हते. आत्ता 2021 मध्ये बहिणी तर्फे दावा दाखल होऊ शकतो का परत?? या बाबत मार्गदर्शन करा 🙏
माझे पजोबा हे चैघे भाऊ होते फाळणी बारा एकोणीसे सहविसच्या अगोदर तिघेजन मयत झाले व एक जन राहीला त्याच्या नावाने नोद झाली परंतु फळणी बाराचा सर्वे एकोणीसे छतीस साली झाला तेव्ह ते मयत होते व पुतण्या जीवनत होता तरीपण काही सर्वे नबरला ना्व लागले नाही व पुढे वारस नोद करतानी पुतण्याच नाव लावले नाही काय केले पाहीजे
मयत वडीलांना 4 मुल 3 मुलगी व पत्नी 4 मुलांना जमीन वाटप करण्यात आले 3 मुलीना इतर हक्कात नाव आहे पत्नीचे इतर हक्कात नाव असून मयत आहे ह्या 3 मुली कडून 1 मुलाला हक्क सोडपञ करण्यात येऊ शकेल का? ; ह्या 2 मुलीकडून 1 मुलांना हक्क सोडपञ होऊ शकत का?
Very fine
Nice Infarmation
Thanks Sir, आपण माझ्या प्रश्ना चे उत्तर दिल्याबद्दल.
Chan information dili sir.
सर खुप खुप सुंदर
Sir, An excellent mix of practical queries chosen and explained lucidly, as always.
Sir, But we are all still waiting eagerly for a few videos on the Kul Kayda, explained in your clear style.
सर एकत्रीकरण योजना,व जमीनिची अदलाबदल, तसेच जमीनीचा सर्वे करतांना झालेल्या चुकीच्या नोंदी बाबत video बनवावा हि विनंती 🙏
एकत्रिकरण योजनेवेळी त्या महसुली आधिकारयानी चावडीत बसुन आदलाबदल कबुलीजबाब केलेत
❤
❤❤
कोर्ट कमिशन साठी काय करावं लागते त्यावर माहिती द्या सर
सर तुम्ही माझ्या प्रशनाचे उत्तर दिले धन्यवाद 🙏
cort madhun tadjod vatap zalyanantar stamp duty bharavi lagate ka krupaya sanga karan Amchya kadun talathi saheb stamp duty bharayal sangatal tyashivay te amal bajavani karat nay
सर
एका NA सातबाऱ्यावर तीन लोकांचे नाव A,B,C आहे आणि त्यातीलच A हा B ला त्याचा हिस्सा विकायचा आहे पण C हा सहमती देत नाही आहे
sir plz sanga karan amhi doghani cortmadhun jamin vatap kelele ahe . cort cha hukum nama amhi tahasil madhe dakhal kela hota ani ata tethun talathi office la hukumnamya pramane nondani karayala sangitala ahe ata talathi saheb stamp duty bharayla sangatat. sir plz margdarshan karu
Sir,Jamini cha courtat khatala chalu aahe tarihi kharedi khat hotat khare dikhat n honyasathi kya karave lagel sagla dya
विशेष कुळमुखत्यारपत्र म्हणजे काय
7/12 ला नाव आहे.ताबा हकक वहीवाट नाही.तरी पण.w I'll तयारकेले.वैध.या अवैध.ते सांगा
Sir purvajanche vatap patra sathi Karan ghadlya varti Tychi deadline kay ahe.sir wait your answer
पणजोबांनी 1950 साली वाटप केले व नंतर त्यांच्या 4 मुलांनी परत 1968 ला वाटप केले परंतु 1950 च्या वाटपात पणजोबांच्या वाटपातील 1 गट घेतला नाही तर त्यासाठी अपील करू शकतो का
नि १ ब वादी त्यांच्या विधीज्ञ माफ्रत वादपत्र् दाखल केले नि २ ड वादी तर्फे अॅड व्ही ए काळे याचे वकीलपत्र् नि ३ क पत्ता मेमो नि ४ ड कागदपत्रची यादी नि ५ क ७/१२ उतारा नं. ६१७ नि ६ ड पृष्ठथ शपथपत्र् नि ७ ड प्रतिवादी २ तफे्र अॅड आर व्ही वैद्य याचे वकीलपत्र् नि ८ ड पत्ता मेमो नि ९ ड प्रतिवादी २ स्वतः हून हजर राणची पुरसिस नि १० मुदत अज्र् आदेश मंजूर प्रकरण प्रतिवादी १ ला समन्स काढणे/ प्रतिवादी २ ची लेखी कैफीयत येणे करिता
दावा चालू आहे मधले नंबर म्हणजे काय माहीती मिळेल का
5 lokani midun sheti ghetli ani vikli pan 5 madhe 4 shetkari ahe 1 shetkari nahi tar tyala dund hou sakte kya
ठीक एस ऐवजी हि केस असे वाचा.
सर,
एखाद्या दाव्यात written statement दाखल केलं पण तोंडी साक्ष दिली नाही, तर तोंडी साक्ष दिली नाही म्हणून विरोधी निकाल देता येतो का ?
नमस्कार सर आमच्या जागेचा दिवाणी दावा चालू आहे यामध्ये वादी 4 आहेत.. त्यापैकी वादी 3 नंबर आजी व 4 नंबर आत्या मयत आहेत ते कोर्टाला आमच्या वकीलांनी कळविले नाही... त्याचा परिणाम आमच्या दाव्यावर होईल का..?आमचे वकील आवश्यकता नाही म्हणतात कारण त्यांचा हिस्सा आमच्या पॉपर्टीत राहणार आहे.. यामुळे प्रतिवादीचे नुकसान किंवा फायदा होणार नाही... पण प्रतिवादिने हा प्रश्न विचारला आहे की ते कोर्टाला कळविले नाही किंवा त्यांचे वारस रेकॉर्डला घेतले नाहीत
k.kayadyacha@gmail.com
माझ्या काकांनी आणि त्यांच्या मुलांनी ३० वर्षा पूर्वी स्वखुशीने मला एक जमिनीचा लाहान तुकडा बक्षीस दिला आहे परंतु ७/१२ वर त्यांचीच नावे राहिली
३० वर्षा पूर्वी गावातील पांचा समोर व एका स्टॅम्प्पेपरवर सर्वांच्या साक्षी ने लिव्हून घेतले आहे तर तो कागद चले का
प्रतिवादीनेम्हणन दावा दाखल केल्या पासून 3 वर्ष झाली तरी दिलेले नाही परंतु त्याने वकील मात्र दिला आहे व तो प्रत्येक तारखेला हजार असतो. हया बाबत मला पुढील मार्गदर्शन करा.
1... अ-व्यक्तिचा 3 गुंठेचा अखंड बिगरशेती प्लाॅट....*
2...ब आणि क ने निम्मे-निम्मे क्षेत्र चतु:सीमा लावून नोंदणीकृत खरेदीपत्र करुन 7/12 पत्रकी नोंद केली आहे.
3...ब/क ला आपला हिस्सा विकता येईल का ?
माझी एक केस कशी आहे की ज्यात प्रतिवादीने कैफियत दिली परंतु जाबजबाब साठी हजर राहिला नाही तरीही त्या केसमध्ये प्रतिवादी जिंकला गेला ठीक एस ट्रायल कोर्टामध्ये झाली (कराड कोर्ट)
सर माझ्या प्रश्न असा आहे माझी मी मुलगा जमीन बँक ने रजिस्टर तरण घेतली त्याचे हप्ते थकले १०१दखल मिळवला वा ती तरान जमीन ना जप्त करता दुसऱ्या बाजूने हरेस्मेंत करते कारण ती जमीन त्या मुलाच्या वडिलांनी त्याचा हिस्सा न विकता सर्व जमीन विकत घेतली त्याची नोड एकुम्या म्हणून रद्द केली १४वर्ष रद्द होती पण मी त्यांच्या भाहिनीचे नाव ७/१२ लाऊन त्या दोघांकडून विकत घेतली व बँक ने तरण घेतली पण आत्ता ७/१२ वर त्याचे नाव आहे व बँक बिजा ही आहे पण बँक माझी ७/१२द्याला त्यायर नाही मग
आणि समन्स नोटिस वादि ने प्रतिवादि ला पाठवलीच नाहि .व प्रतिवादी ला हि गोष्ट पाच वर्षांनी समजली तर. आम्हाला पाच वर्ष झाले नोटिस नाहि
जयगुरूदेवदत्त जयगिरनारी. नमस्कार. मला आपणास भेटावयाचे आहे .आपले ऑफीस कोठे आहे.कोणते वेळी आपन भेटला.मी निवृत कमॆचारी आहे .
मी असल्याचे किंवा मागॆदशॆन फी देईल
किंवा मोबाईल नंबर द्या.
मला मोबाईल मधील ज्यास्त माहीती नाही.
मला मोबाईल ओडसापला पाठवावा
k.kayadyacha@gmail.com येथे इमेल करा म्हणजे माहिती ईमेल वरुन मिळेल.
साहेब आमच्या वडिलांनी जमीनीचे नातुच्या नावाने बक्षीस पत्र केले आहे वडिलांना 4 मुली व २ मुले आहेत आता आम्ही काय करावे
सर 1970 ला पहिली डिग्री व त्याच डिग्री ला 1992 मध्ये आव्हान होऊन तडजोड करून परत वाटणी झाली आहे पण त्या डिग्री मध्ये बहिणीचा नाव पार्टी म्हणून घेतले नव्हते.
आत्ता 2021 मध्ये बहिणी तर्फे दावा दाखल होऊ शकतो का परत??
या बाबत मार्गदर्शन करा 🙏
Ho karta yeil
माझे पजोबा हे चैघे भाऊ होते फाळणी बारा एकोणीसे सहविसच्या अगोदर तिघेजन मयत झाले व एक जन राहीला त्याच्या नावाने नोद झाली परंतु फळणी बाराचा सर्वे एकोणीसे छतीस साली झाला तेव्ह ते मयत होते व पुतण्या जीवनत होता तरीपण काही सर्वे नबरला ना्व लागले नाही व पुढे वारस नोद करतानी पुतण्याच नाव लावले नाही काय केले पाहीजे
सर दावा सुरु वडिलाचे निधन झाले प्रतिवादीने वारस टाकले नाही तिन महिण्या पेक्षा मुदत जास्त झाली दाव्याचे समोर काय होईल
Khara tr pratiwadi la kadhi ch waras takta yet nahi. Hey kam wadi che aste . Pratiwadi che naste
सर आपला फोन नंबर द्या प्लीज
सर पतीला पत्नीच्या विरोधात नुकसान भरपाई चा दावा करु शकतो काय व्हिडीओ बनवा 🙏
Partition zala ki nahi he kasa kalel in hindu family. Putne jar hisa magat astil tar
मयत वडीलांना 4 मुल 3 मुलगी व पत्नी
4 मुलांना जमीन वाटप करण्यात आले
3 मुलीना इतर हक्कात नाव आहे
पत्नीचे इतर हक्कात नाव असून मयत आहे
ह्या 3 मुली कडून 1 मुलाला हक्क सोडपञ करण्यात येऊ शकेल का?
; ह्या 2 मुलीकडून 1 मुलांना हक्क सोडपञ होऊ शकत का?
सशुल्क मार्गदर्शनाकरता कृपया कागदपत्रे इमेल करा k.kayadyacha@gmail.com
सर ऑर्डर 37 समरी सुट वर विडिओ करा 🙏 👍 💖
वरस नोदीला हरकत केलीअसतानी चुकीचा फेरफार टाकून वरस नोद केली त्यास कय केले पायझण
वरस नोदीला हरकत केली असतानी चुकीचा फेरफार टकून वारस नोद केली त्यास काय केले पाहीजे
सर कलेक्टर एन ए प्लॉट आणि तहसीलदार एन प्लॉट यामध्ये कायदेशीर फरक काय आहे.... कृपया मार्गदर्शन करावे
आपण गट क्रमांक,हिस्सा क्रमांक,सर्वे क्रमांक हा विडिओ बनवलाय.....पण त्यामध्ये "खाते क्रमांक" याची ओळख नाहीये