विकास हाच मुद्दा विचारात घेऊन काही मराठा बांधवांनी सुध्दा मेहनत घेऊन साहेबांना खुप मदत केली त्यांना त्रास झाला बदनामी स्विकारली हार नाही मानली खुप खुप धन्यवाद भावांनो विकास हाच एकमेव ध्यास तो पदरात पाडून घ्या
@@ramkrishnatajane3154 होय नक्कीच 👍🙏 ज्या मराठा बंधु-भगिनींनी महायुतीला मतदान केलं आहे त्यांच्या विश्वासाचा, कष्टाचा आणि मतदानाचा आम्ही 'आदर' करतो.🙏 देवेंद्र फडणवीसांचा कट्टर समर्थक म्हणुन मी तुमच्या मेहनतीला आणि कष्टाला 'नमन' करतो.🙏🚩
खर सांगा ..जेवढ्या लोकांनी मराठ्यांना सपोट केला ..ते कसे पडले . आणि ज्यांनी विरोध केला ..ते कसे काय निवडून आले ..फडणवीसाचा तांत्रिक खेळ कोणालाच हा निकाल मान्य नाही..
Chegan atta niwedun aala na shan't baise ugache jarange Patil wer bolu nako Maj lagech chdhula ka? Jantecha lootelela paisa watun tu niwedun aala he yewelekar aselyamule sangeto.
भुजवळ साहेबांच्या पाठीमागे दलित ओबीसी मुस्लिम वर्ग सर्व आहे त्यांना तुमची गरज नाही
सर्व बहुजन OBC बांधव तुमच्या पाठीशी होते त्या मुळे तुम्ही आला. जय मल्हार जय सावता जय भीम जय वंजारी एकच पर्व OBC सर्व बहुजन सर्व.
भुजबळ साहेबांना सर्व ओबीसीचा पाठिंबा आहे जय महाराष्ट्र
ओबीसी हद्य सम्राट माननीय छगनरावजी भुजबळ साहेब🎉❤🎉.
भुजबळ साहेबांना सर्व आदिवासी बांधवांचा पाठिंबा आहे
विकास हाच मुद्दा विचारात घेऊन काही मराठा बांधवांनी सुध्दा मेहनत घेऊन साहेबांना खुप मदत केली
त्यांना त्रास झाला बदनामी स्विकारली हार नाही मानली
खुप खुप धन्यवाद भावांनो
विकास हाच एकमेव ध्यास
तो पदरात पाडून घ्या
@@ramkrishnatajane3154 होय नक्कीच 👍🙏
ज्या मराठा बंधु-भगिनींनी महायुतीला मतदान केलं आहे त्यांच्या विश्वासाचा, कष्टाचा आणि मतदानाचा आम्ही 'आदर' करतो.🙏
देवेंद्र फडणवीसांचा कट्टर समर्थक म्हणुन मी तुमच्या मेहनतीला आणि कष्टाला 'नमन' करतो.🙏🚩
Only भुजबळ साहेब💥💥💥
मन्याने ज्यांना पडायचे सांगितले ते निवडून आले सर्व आणि ज्यांना पाठिंबा ते पडले , साहेबांनी चांगले झापले
Only Bhujbal Saheb 😊❤
जारांगे विषय संपला आहे
भुजबळ साहेब 🎉🎉🎉
जरागेनी, येवला लासलगाव मतदार संघात 10 ते 12 सभा घेतल्या राजकीय, फक्त बहुजन ओबीसीला टारगेट केल, आरक्षणाच्या नावाखाली
आरे नाद करु नका भुजबळ साहेबांचा
मित्रांनो इलेकशन संपले आहे. भुजबळ साहेबांचे जेष्ठतेचा सन्मान राखा. आयुष्यभर जातीवाद जोपसू नका ही विनंती.
सावध व्हा ऐका पुढल्या हाका
🙏🏻जयभिम साहेब अभिनंदन 🙏🏻
वीजय मान्य करा रे साहेबांचा
जातीवादी लोकांनो🎉
19 तारखेला जरांगे पाटील रात्री तीन वाजता येवल्यात होते
Hii Prashant
Saigon cha na tu
@@tamannasachinsachin4375 हो
जय भुजबळ साहेब
मी आधीच म्हटलं होतं जारांगे मतदाननाच्या एक दिवस अगोदर सलाईन लावून नौटंकी करणार तेच झाले 😂😂
साहेब तुम्ही शंभर वर्ष पूर्ण करणार जंरागे खानच काही खर नाही
देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजेत जय ओबीसी ❤❤❤❤
ओबीसी उदय सम्राट छगनरावजी भुजबळ साहेब नवे परवा ओबीसी सर्व
😂😂😂😂😂 झापला लय
Manya chi lagalich jirali 😂
मुख्य मंत्री फडणवीस झाले तर काही हरकत नाही!❤त्यात वरिष्ठ सुत्र ठरवतील, लाडक्या बहीणींचा आशिर्वाद लाभला हे नक्की! ❤
Yeolayat maratha samajacha maj modla
जरांग्या खुप विष पेरलं,पण सर्व बहुजनांनी भुजबळ साहेबांना प्रचंड मतांनी निवडून आणले
ही परमेश्वराच्या हातात कोणाला पाडायचे कोणाला आणायचे
भुजबळ 50 वर्ष येवला सोडणार नाही हार्दिक अभिनंदन भुजबळ ऐक मराठा लाख मराठा
अरे भावानो जरागेंच नावच घेउ नका आता कशाला मोठ करता तेला नाव घेउन देया सोडुन
भुजबळ साहेब यानंतर ओबीसी समाजासाठी काहीही करू नका कारण आज सुध्दा या ओबीसी समाजाला अक्कल आलेली नाही
आता तरी शांत रहावा
Chajan bhjbal saheb ...knows better is also amongst the experienced politicians of maharashtra
ओबीसीने भाजपाला साथ दिली व भाजपा हा पक्ष मोठा केला आता छगन भावु ला मुख्य मंत्री करतील का .
❤
विधानसभा मतदारसंघ=288. SC=29. St=25 धनगर=7. वंजारी=7. तेली=7 माळी=7 बंजारा=2. मुस्लिम, मारवाडी, गुजराती, ब्राह्मण आणि इतर अमराठी=30. तर मराठा=204 कसे
अरे बाबांनो 204मराठा आणले आजुन काय पाहिजे पहीले तरी कमी होते आणि तुम्ही मराठा मतदान हिंदूत्वाच्या मुद्यावर दिले आहे साहेब
SC 29 St 25 धनगर 7 वंजारी 7 माळी 7 तैली 7 बंजारा 2 आणि मुस्लिम, मारवाडी, गुजराती, ब्राह्मण , अमराठी 30
मराठा ❤ किती आणले थांबा अजून 1तारखेला समजेल😊
जर्नी पूर्ण संपला आहे
आपण सगळे ओबीसी एसटी एसटी कथा चालू
Evm
😊
35% Pass Zala
204 मराठा आमदार निवडून आले,
जारांगे पाटील बोलते, सबको कोलते 🔥🔥🔥🔥मराठा एक हो 🚩🙏🚩🙏🚩
Te mahyuti BJP che ahe tumacha kahi samband nahi 😅
मन्याने ज्यांना पडायचे सांगितले ते निवडून आले सर्व आणि ज्यांना पाठिंबा ते पडले
BJP पक्षाचे आहेत ते पाटिल चे 288 कुठे गेले जे उभे करणार होते.😂😂😂😂😂
याला म्हणतात तोंडावर पडले तरी नाक वर .
अरे भाऊ महाराष्ट्र आता पर्यंत मराठा समाजाचेच आमदार जास्त येतात ते काही जरांगे मुळे नाही आले . उलट जरांगेच्या नादी जे लागले ते पडले.
Jarange sarkhach Khote bolalat tyancha hetu safal zala nahi aata kahihi mahano
समीर कसा पाडला मग 😂😂
अजित पवार यांचं गुलाबी जॅकेट कुठं गेलं.... फक्त निवडणुकी पूर्तच अंगात घालत होते का.....
मशिन
बावळट आहेस मशीन चा अभ्यास कर
मशीन नाही भाऊ जनता हुशार आहे. 😂😂😂😂😂
लोकसभेला नाही झाल ना आरे अंड भक्तांनो सुधरा 😂
Yeolyat marahta hushar ahe tyani vikasala mat dile
Lai nko udya maru chhagya yeolyatil saglyanna mahit ahe tu ksa nivdun ala
खर सांगा ..जेवढ्या लोकांनी मराठ्यांना सपोट केला ..ते कसे पडले . आणि ज्यांनी विरोध केला ..ते कसे काय निवडून आले ..फडणवीसाचा तांत्रिक खेळ
कोणालाच हा निकाल मान्य नाही..
Satabara konachya navaver asel😂😂.
@@धर्मराजमिरगे ज्यांना निकाल मान्य नाही त्यांनी कोर्टात जावे
हा निकाल देणारी जनताच आहे. भाऊ मग कोणाला मान्य नाही?😂😂
BJP cha voter ha silent ahe to sangat phirat nahi ikde tikde
कुछ भी?
जरांगे साहेबांचा विषय नाही भुजबळ लागली पुन्हा जातिवाद करायला
मिठू लागला पटपट बोलायला
पळ 😂इविएम चा चमत्कार आहे😂😂
Evm hatav
अरे छगन त्यादिवशी सभा झाली त्यादिवशी तुझी प्रतिक्रिया वेगळी होती निवडणुकीच्या काळा तू काहीच बोलत नव्हता हाकेला पुढे करत होता आता तुला परत चे आला
जंरागे खान ला लवकर उपोषणला बसव 90 मारून
जरांगे फॅक्टर चालला मराठ्यांचे 204 आमदार निवडून आले
Sang mg tyana amhala arakshan dy detil ka bgh
गिरे भी तो पुंछ उपर.
MARATHA power 216 aamdar
Chegan atta niwedun aala na shan't baise ugache jarange Patil wer bolu nako Maj lagech chdhula ka? Jantecha lootelela paisa watun tu niwedun aala he yewelekar aselyamule sangeto.
तुम्ही जरांगे पाटलाला विरोध केला म्हणून तुम्हाला विरोध झाला आता परत पाटलाचा नादी लागू नका तुम्हाला कळलेच असेल पटेल म्हणजे काय
हाड
😂😂😂
@@rahulkhomane8466 हाड म्हणणाऱ्या छगन भाऊ ला विचार किती पैसे खर्चावे लागले
Are Jarange Factor Challa 204 Amdar Marata Nivadun Ale
येवलती मराठे विकले का ?
Ho
नाही
2000
मराठे विकत घेणे कोनात येवढा दम नाही
नाही त्यांना विकास दिसतोय कृतज्ञता व्यक्त केली आहे
एक भुजबळ पाडला नांदगाव मध्ये सगळं तुझ्या घरातच पाहिजे लोक पागल आहेत फ़क्त सतरंज्या टाकतात
तो अपक्ष लढला. दुसऱ्या नबरची मत घेतली आहे त्यानी. उभे राहतो सागून मैदानातून पळून गेला नाही 😂
भुजबळ साहेब🎉🎉
😂😂😂😂😂 झापला लय