कडूबाई खरातांनी मानले सुषमाताईंचे आभार l SushmaTai Andhare l latest speech

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • 8 नोव्हेंबर 2018 ला कडूबाई खरात यांनी सुषमाताई यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने औरंगाबाद मध्ये गाणे गायले आणि सुषमाताई पहिल्यांदा कडूबाई खरात यांना भेटल्या दुसऱ्या दिवशी दिवसभर शोधाशोध करून कडूबाई खरात यांचे घर शोधून काढलं आणि कडूबाई खरात यांचे एक लाइव्ह त्यांनी आपल्या फेसबुक पेजवरून प्रसारित केला यानंतर कडूबाई यांच्यासाठी जगभरातून मदतीचा ओघ तयार झाला फक्त सात दिवसात तब्बल साडेचार लाख रुपये कडूबाई खरात यांच्या अकाउंटला जमा झाले एवढेच नाही तर सुचवा ताईंनी कडूबाई खरात यांसाठी कलर्स वाहिनी आणि सर्व दिग्गज गायक आंकडे अगदी नियोजनबद्ध त्यांची गुणवत्ता पोचविण्याचा प्रयत्न केला त्याचा परिणाम म्हणून कडूबाई खरात यांना कलर्स वाहिनीवर गाण्याची संधी मिळाली हेच सगळे लक्षात ठेवत कडूबाई खरात पुण्यात आल्या आणि सुषमा त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे खास आभार मानले तो हा क्षण.

ความคิดเห็น • 317