कडूबाई खरात यांच्याशी मनमोकळ्या गप्पा | कडूबाईंची भीमगीतं | एबीपी माझा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • कडूबाईंची भीमगीतं कडूबाई खरात यांच्याशी मनमोकळ्या गप्पा आणि भीमगीतांमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली
    Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news (#MarathiNews #Marathi #News) log on to: abpmajha.abpli...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhafeed
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

ความคิดเห็น • 3.6K

  • @prameshdanane3382
    @prameshdanane3382 5 ปีที่แล้ว +614

    धन्यवाद ABP माझा आपण एका सामान्य व्यक्तीला आपल्या स्टुडिओमध्ये बोलवून हा कार्यक्रम आयोजित केला......
    तुमच्या Support ची खुप गरज आहे या समाजाला, कारण आतापर्यंत खूप सहन केलं आहे या समाजाने,
    या राजकीय पक्षांनी या लोकांकडे फक्त Vote Bank म्हणून वापर करून घेतलाय......
    ABP माझा तुमचे मनापासून आभार..,🙏🙏

    • @Vmtrading_centre
      @Vmtrading_centre 5 ปีที่แล้ว +2

      Avajamadhe jadu ahe khup chan👌👌👌👌💖

    • @vikaskamble5835
      @vikaskamble5835 5 ปีที่แล้ว +3

      Khop chan 😭😭😭

    • @chandramunithorat7545
      @chandramunithorat7545 5 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद abp माझा आपण एका सामान्य व्यक्तीला आपल्या स्टूडियो मध्ये बोलवून हा कार्यक्रम आयोजित केला

    • @nitinadhav1901
      @nitinadhav1901 5 ปีที่แล้ว +6

      नाही भावा हे nwez वाले सामान्य मानसाला बाेलवत नाही आनी आमचे आई सादी नही माझ्य आई मूले abp टीआरपी वाडलि

    • @manojjagtapmaharashtra4307
      @manojjagtapmaharashtra4307 5 ปีที่แล้ว +2

      Khare ahe bhau....Jay bhim

  • @sumitmandhare6500
    @sumitmandhare6500 5 ปีที่แล้ว +2347

    मी एक मराठा आहे पण दलीतांवरील तेव्हाचे अत्याचार व ते संपवण्यासाठी बाबासाहेबांनी केलेला संघर्ष अशा पहाडी तोंडातुन ऐकल्यावर डोळ्यातुन पाणी येत
    जय शिवराय जय भिम

    • @sanilmore7641
      @sanilmore7641 5 ปีที่แล้ว +39

      Sumit Mandhare: jay shivray
      jay bhim bhava

    • @sufferingsworld513
      @sufferingsworld513 5 ปีที่แล้ว +57

      प्रत्येकाला स्वाभिमान वाटावा असाच हा संघर्ष आहे. हे कार्य जसे स्वहिताचे आहे तसेच हे कार्य राष्ट्रहीताचे आहे

    • @amarshinde9150
      @amarshinde9150 5 ปีที่แล้ว +18

      Jay Bhima bhava Jay shivray

    • @MS-lm2ed
      @MS-lm2ed 5 ปีที่แล้ว +16

      Bs aaplya nsa nsat shiv bhim aahet pn krutit Jr aste tr ......

    • @avinashgangawane2692
      @avinashgangawane2692 5 ปีที่แล้ว +8

      Jay Shivray Jay Bhim Bhau...

  • @hardiksalunke4298
    @hardiksalunke4298 4 ปีที่แล้ว +207

    😭😭😭😭😭 रडलो कारण हे फक्त गाणे नाहीय. माझ्या बाबासाहेबांचा संघर्ष होता.
    Thank you ABP माझा तुम्ही एक गरीब माता माउलीला तुमच्या स्टेज वर बोलावून बाबासाहेब यांचा संघर्ष तुमच्या चॅनेल द्वारे प्रदर्शित केल्या बद्दल.

  • @rajendraahire1197
    @rajendraahire1197 5 ปีที่แล้ว +206

    बाबासाहेबांच्या कष्टाने दिलेल्या आरक्षणार आपली पिढी पोसणारे जयभीम म्हणायला लाजतात, माझी माय माऊली मागून खाते तरी किती अभिमान आहे तिला ! सप्रेम जयभीम !

  • @panchkrishnabhakti3156
    @panchkrishnabhakti3156 5 ปีที่แล้ว +941

    मि एक मराठा आहे मला ही डॉ.आंबेडकर यांचा खुप आदर आहे आणि तुमचा आवाज कानावर पडला आणि अजुन अभिमान वाटतोय मला आंबेडकरांचा जय शिवराय जय भीमराय🚩🚩🚩🎓🎓🎓🎓🎓

    • @surekhatupe2472
      @surekhatupe2472 5 ปีที่แล้ว +21

      कडुताई तुम्हाला मनापासून धन्यवाद करते कराड सुरेखा तुपे

    • @pradnyamedhe2198
      @pradnyamedhe2198 5 ปีที่แล้ว +10

      Jay bhim

    • @balasahebgavali5457
      @balasahebgavali5457 5 ปีที่แล้ว +9

      Harshal Kadlag
      jay bhim jay shivray

    • @madhavgaikwad5359
      @madhavgaikwad5359 5 ปีที่แล้ว +5

      Nice

    • @akashsadavarte2170
      @akashsadavarte2170 5 ปีที่แล้ว +5

      Jay shivray, Jay bhim

  • @ganeshkale9619
    @ganeshkale9619 5 ปีที่แล้ว +567

    कोणत्या जातीत नोंद घेणार माझी
    डोक्यात बाबासाहेब नि काळजात छत्रपती शिवाजी...
    जय शिवराय जय भीम ।

  • @ppriyankakarle2290
    @ppriyankakarle2290 5 ปีที่แล้ว +387

    नाव कडूबाई असलं तरी गुळापेक्षाही गोड गळा आहे ह्या माऊलीचा. किती तन्मयतेने गातेय. बाबासाहेबांचा किती अभिमान आहे तिला. माझं माहेर ब्राह्मण व सासर मराठा आहे पण बाबासाहेबांच्या विचारांप्रती त्यांनी केलेल्या अनमोल कार्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आणि अभिमान आहे. ज्या दिवशी माझ्या देशामधून व सबंध विश्वामधून जातपात आणि धर्मांधता हद्दपार होइल.. बंधुभाव व सर्वधर्म समभाव निर्माण होईल तो दिवस बाबासाहेबांना आदरांजली देण्यासाठी सर्वार्थाने सुवर्णदिन असेल.

    • @subhashmore1574
      @subhashmore1574 5 ปีที่แล้ว +4

      अगदी बरोबर
      👍👍👍👌

    • @GinfoTechchannel
      @GinfoTechchannel 5 ปีที่แล้ว +7

      Aapale vichar khup chagale aahet. Tumhi bolatay aase zale tar. To divas aapan Bhartiya sati khup aanadacha aasel.

    • @sanjeevanisonawane4004
      @sanjeevanisonawane4004 5 ปีที่แล้ว +3

      धन्यवाद कडू बाई मावशी मानाचा जय भिम Thanks ABP MAZA

    • @vitthalbharti9362
      @vitthalbharti9362 5 ปีที่แล้ว +3

      खुप सुंदर जय भिम

    • @nandkumardhere3679
      @nandkumardhere3679 5 ปีที่แล้ว +5

      Aplya sarkhi lok ahet...yavar vishwas basat nahi.... jay shivray jay bhim

  • @chaitanyapawar6357
    @chaitanyapawar6357 5 ปีที่แล้ว +254

    Abp माझा मनापासून धन्यवाद
    माऊली तुझ्या आवाज जादू आणि जितक्या वेळा ऐकतो मी रडतो
    जय भिम आई तुला
    लाखो रूपये घेणाऱ्या गायक
    माऊली समोर काहीच नाही
    कोणाकडे माऊली चा नंबर असेल तर द्या ही विनंती

    • @vijayanandanand3604
      @vijayanandanand3604 5 ปีที่แล้ว +2

      9689364402 ह्या no च्य व्हॅटसोपवर संपर्क केल्यास ताईचा नंबर मिळू शकेल बहुतेक

    • @ramgiri242
      @ramgiri242 5 ปีที่แล้ว +3

      chaitanya pawar 8552862785

    • @chaitanyapawar6357
      @chaitanyapawar6357 5 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद

    • @prathagawai5721
      @prathagawai5721 5 ปีที่แล้ว +13

      भाऊ खरच या माऊलीचे गाणे ऐकल्यावर रडायला येतय.....😢😢😢
      पण मी त्या माऊलीच्या अकाउंट ला 1000 रुपये टाकले भाऊ।।।।

    • @adv.vijaypalg.sawant2337
      @adv.vijaypalg.sawant2337 5 ปีที่แล้ว +4

      ABP माझा ला मनापासून जयभीम आणि मनापासून आभार सामान्य माणसाला संधी दिलीत

  • @sureshpatil4716
    @sureshpatil4716 3 ปีที่แล้ว +6

    जातीचा विसर पडतो बाबासाहेब समजल्यावर
    बाबासाहेब समजावून सांगणारा हा पहाडी आवाज ग्रेट...

  • @rajeshgorde1854
    @rajeshgorde1854 5 ปีที่แล้ว +381

    मी ऐक मराठा आहे पण डोळ्यात पाणी आणलेस ताई
    जय शिवराय जय शंबु राजे जय भीम

    • @balasahebgavali5457
      @balasahebgavali5457 5 ปีที่แล้ว +7

      tegas gorde
      Jay Bhim jay shivray

    • @prashikgaikwad4883
      @prashikgaikwad4883 5 ปีที่แล้ว +3

      Jai Bhim bhava Jai shivray...

    • @prabuddhakhare3943
      @prabuddhakhare3943 5 ปีที่แล้ว +3

      Jay bhim jay shivray jay shambhu raje

    • @tanishkadeshmukh2120
      @tanishkadeshmukh2120 5 ปีที่แล้ว +1

      @@prashikgaikwad4883 gisa 1rtyiovbawjk

    • @maheshson4871
      @maheshson4871 5 ปีที่แล้ว +2

      जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम

  • @rahulbansode3025
    @rahulbansode3025 5 ปีที่แล้ว +382

    हे dislike करणारे लोक कोण आहेत , कडू बाईच्या गरिबीला हसू नका, तर स्वाभिमानाला salute करा, तुमच्या आई वडिलांनी , आजोबांनी अशीच गरिबी काढली म्हणून तुम्ही आज smartphone वापरू शकत आहात. आणि जातीयवादी चष्मा जरा दूर ठेवा

    • @ashokgaikwad1957
      @ashokgaikwad1957 5 ปีที่แล้ว +26

      Rahul Bansode ....Dislike करणारे कोण आहेत याची चिंता आपण करू नये खरं तर......शहाण्या समाजात थोडे मुर्ख असावेच लागतात ......अशा मुर्खांना माफ करावे........त्यांचा देव त्यांना अक्कल देवो..........!

    • @usersahyadriadivashi
      @usersahyadriadivashi 5 ปีที่แล้ว +3

      जय भीम

    • @surendrashinde7215
      @surendrashinde7215 5 ปีที่แล้ว +13

      dislike करणारे आंधळे आहेत ..त्यांना समाजाचे व देशाचे काही देणे घेणे नसते ....आपण विचारांची येवढी उंची गाठली आहे की ते नेहमी ..आपण जे भविष्य पाहतो ते पाहू शकणार नाहीत ..krantikari जय भीम

    • @namgondesachin9329
      @namgondesachin9329 5 ปีที่แล้ว +2

      Chan

    • @dhanrajdubale6798
      @dhanrajdubale6798 5 ปีที่แล้ว +5

      thislike करायला सांगणारे मूर्ख आहेत त्यांना अजूनही घटना सम्राट काय आहेत तेच समजले नाही मुळात त्यांच्या आई वडिलांचा यात खूप मोठा दोष आहे... जय भिम नमो बुद्धाय.

  • @bhagwatkhurkute3509
    @bhagwatkhurkute3509 5 ปีที่แล้ว +74

    मी एक आदिवासी मुलगा आहे बाबासाहेबाँचे चरीत्र पाहुन खरँच sc st obc समाजासाटी खुप कषट घेतले बाबा हे चरीत्र बहुन माझे डोले पानवले बाबासाहेब तुमी थोर एक आदिवासी तुमाला मानाचा मुजरा जय भीम जय आदिवासी जय शिवराय

  • @kingofmaharastraking1018
    @kingofmaharastraking1018 5 ปีที่แล้ว +147

    🙏ABP माझा मना पासून धन्यवाद🙏
    .😭😭.. खरंच डोळ्यात पाणी आल बाबासाहेब तुम्ही आमच्या शरीरातील सळसळत रक्त आहात, तुम्ही आमचा आन बाण शान आमच्या या शरीरावर तुमचे उपकार आहेत हे शरीर जरी तुम्हाला अर्पण केल.तरी तुमचे उपकार फिटणार नाहीत.. हे दलितांच्या श्वासा...😭😭😭😭😭 💐तुम्हाला विनम्र अभिवादन🌺

    • @shashikantborse4487
      @shashikantborse4487 5 ปีที่แล้ว +4

      खरंच डोळ्यात पाणी आलं great great बाबासाहेब !

    • @dnyaneshwargawale6751
      @dnyaneshwargawale6751 5 ปีที่แล้ว

      Jay bhim aai

  • @akashrajagosaviprabodhanka2359
    @akashrajagosaviprabodhanka2359 5 ปีที่แล้ว +414

    कडूमाई ला त्रिवार प्राणम
    माझ्या वडिलांचं गाणं ABP माझा वर
    पोहचवल खूप खूप छान गाता तुम्ही
    मायबापाहुन भिमाचे उपकार लई हाय रे
    तुम्ही खात त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रे कवी मनोजराजा गोसावी यवतमाळ मी पामर तुझा खूप खूप ऋणी आहे आभारी आहे ह्या बेशुर मुलांचा सन्मानाचा जयभीम

  • @g.k.gautam3527
    @g.k.gautam3527 5 ปีที่แล้ว +99

    हम बाबा साहब के आजीवन ऋणी हैं । उन्होंने हमें जीवन जीने का अधिकार दिया ।
    ताई तुमची आवाज खूपच छान आहे जय भीम जय शिवाजी ।

  • @balasahebjadhav3634
    @balasahebjadhav3634 5 ปีที่แล้ว +172

    Song ikun डोळ्यातून पाणी आले ABP ch आभारी आहोत असेच बाबासाहेबांचे गाणी दाखवत जा बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहचल पाहिजेत काही लोक बाबासाहेब यांना विसरलेत बाबांचे थोर थोर उपकार ह्या देशावर

  • @sushilthorat1434
    @sushilthorat1434 5 ปีที่แล้ว +96

    माझ्या भिमानं माय सोन्यानं भरली ओटी....खरंच तोड नाही ह्या माऊलीच्या आवाजाला...सलाम तिच्या कार्याला....जय भिम.......ABP माझा चे विशेष आभार

  • @ravindragaikwad1770
    @ravindragaikwad1770 4 ปีที่แล้ว +32

    खरोखरच एक अशिक्षित असूनही उच्च शिक्षित माणसाला लाजवेल असे डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे क्रांतिकारी विचार समाजात गायनाच्या माध्यमातून कडूबाई खरात करत आहेत......
    धन्य आहेत..

    • @pushpagaikwad5725
      @pushpagaikwad5725 3 ปีที่แล้ว

      Correct sir. Jaibhim 🙏🏿🙏🏿🙏🏿

  • @vishaljadhav9960
    @vishaljadhav9960 5 ปีที่แล้ว +102

    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे किती उपकार आहेत सर्व मागासवर्गीयावर आणि या भारतदेशावर याची कोणी कल्पना पण नाही करु शकत "इतिहासच चाक पुर्णपणे फिरवले ते केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी."
    कडुबाई आपला आवाज खुप चागला आहे आणि वास्तवपणा आहे त्यात असेच गात रहा आणि प्रबोधन करत रहा.
    धन्यवाद ABP Maza.....

    • @indian2599
      @indian2599 5 ปีที่แล้ว

      Jay bhim

    • @mahendrawann6163
      @mahendrawann6163 5 ปีที่แล้ว +1

      Kadubai tumhi sarwanna radvile
      Thank ABP Maza

  • @utkarshakhobragade8880
    @utkarshakhobragade8880 5 ปีที่แล้ว +178

    माझ्या भिमान,भिमान माय.. सोन्यानं भरली ओटी.....माय कडूबाई; रडवलंस गं😢
    नाव कडूबाई असलं तरी आवाज लईच गोड आहे बघ तुझा🙏🙏🙏
    जय शिवराय...जय भीम

  • @sm5806
    @sm5806 4 ปีที่แล้ว +27

    ताई मी एक मराठा आहे पण तुमचे गाणे एकतच माझ्या डोळ्यात अश्रू येऊन त्यावडेस ची हकीकत डोळ्या समोर येते आणि बाबा च्या चरणी आपो आप मान खाली जाते खर ताई तुम्ही खूप सुंदर तुमच्या आयुष्याचं सोन करता आहेत आणि लोकांच्या मनात बाबा साहेब पोहोचवता आहेत
    जय भीम
    जय शिवराय
    आणि ताई तुम्हाला एक आघरहाची विनंती आहे की तुम्ही एखाद गान आस्स बोला की त्यात आपल्या सर्व थोर पुरषांच्या चरित्राचा वर्णन करा हीच अपेक्षा आहे ताई आत्ता
    तुमचा आवाज म्हणजे
    त्यासाठी शबद्भधच आहे आम्ही
    ताई तुम्ही great ahat

  • @KK-149-u1o
    @KK-149-u1o 5 ปีที่แล้ว +50

    ABP माझा खुप खुप धन्यवाद....
    माई चा आवाज येवढं गोड आहे की तो एकदम काळजात फाडला.... प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं ...बाबासाहेबांचा वारसा असाच पुढे नेत राहा.

  • @vipulsingh7316
    @vipulsingh7316 5 ปีที่แล้ว +221

    ग्रेट मावशी . आवाज तुमचा .. या अडाणी मावशींना बाबा साहेब कळाले पण आमचे भारतातील काही लोकांना बाबासाहेबांचे वीचार कळत नाहीत ही एक मोठी शोकांतिका आहे.... आधुनिक भारता साठी बाबासाहेबांचा खूप मोठा वाटा आहे

    • @monishkamble
      @monishkamble 5 ปีที่แล้ว +8

      आडानी तर आपन आहोत, ज्याना अजुन बाबासाहेब समजुन घेता आले नाहित 😣😣

    • @SDvlog31official
      @SDvlog31official 5 ปีที่แล้ว

      हे सत्य आहे.

    • @pratikshanaik7755
      @pratikshanaik7755 5 ปีที่แล้ว

      Ha brobr bolet tumhi je shikle ahet tyana ajun prynt kahich klalel nhi hai....yana bga sgl smjlel hai nice mavsi asch gat raha👍👌👌👌 superb voice....keep it up...🙏🙏jay bhim🙏🙏

    • @purushottampatil3419
      @purushottampatil3419 4 ปีที่แล้ว

      आधुनिक भारताचे शिल्पकार बाबासाहेब

  • @aannadevkate5869
    @aannadevkate5869 4 ปีที่แล้ว +129

    मि एक धनगर आहे पण कडुबाई खरात यांचे मण पुर्वक आभिनंदन जय मल्हार जय आहिल्या जय भिम

  • @sudhakarmanisha7891
    @sudhakarmanisha7891 5 ปีที่แล้ว +57

    मी तर साहेबांचा भक्तच पन आमचे मित्र आण्णासाहेब पाटील samrudhi farma che manager जे घरात फक्त देवाच्या जागी साहेबांचे फोटो व आचरणात विचार आणतात त्यामुळे भिमराव काय आहेत ते कळते व या माऊलीच्यामुळे बहुजनांना सोप्या शब्दात कळतात . खुप मौल्यवान आहे ही संगीतमय मेजवानी धन्य झालो आम्ही या माऊलींची स्तुती करायला शब्द नाहीत

    • @saurabhgaikwad4585
      @saurabhgaikwad4585 5 ปีที่แล้ว

      देव तुमच्या धर्मात आहेच नाही तर देवाचा संबंध कुठे येतो तुमचा

  • @jumbudvip659
    @jumbudvip659 5 ปีที่แล้ว +41

    कितीही गाणे गायले तरी बाबांची थोरवी काय संपत नाही,संपणारही नाही.ज्ञानाच्या शिखराची उंची कोणाला मोजता येणार नाही,माई तुमचा आवाज खुप छान आहे. तुम्ही गायक सर्व जण खरोखरच समाजप्रबोधन करता समाज तुमचा सदैव ऋणी राहील

  • @shantarampansare5764
    @shantarampansare5764 5 ปีที่แล้ว +114

    आपल्या गीतातून दलित बांधवांचे वास्तव जगासमोर मांडतात
    एकच नंबर
    काळजाला कुठेतरी भिडत राव
    जय भीम

    • @latalohakare1041
      @latalohakare1041 4 ปีที่แล้ว

      😈😮😤😢💉🔪🔫💱🎷📀💣🍡🍢🍏🍈🍉🍐🍑🍒🍓🔎

  • @DK-jv9yu
    @DK-jv9yu 5 ปีที่แล้ว +176

    अरे कोण म्हणतो बाबांचे निर्वाण झाले पहा ती घटना पहा तो इतिहास पहा तो संग्राम पहा तो नाशिकमधला काळाराम तो हि तुम्हाला तेच सांगेल जळाली ती फक्त काया हीच मनी खंत आहे माझे बाबा आज ही जिवंत आहेत तुमच्यात माझ्यात सर्व भारतीयांच्या मनात....
    कडूताई तुमचा आवाज खूप मधुर आहे तुम्ही असच समाज प्रबोधन कराव.
    जय भीम....

  • @sagarthakare470
    @sagarthakare470 5 ปีที่แล้ว +56

    खूप छान...बाबासाहेबांना विशिष्ट एका जाती पर्यंत मर्यादित न ठेवता.संपूर्ण जातीतील , धर्मातील लोकांनी ह्या आपल्या देशातील लोकांनी बाबासाहेबांचे कार्य समजून घेतलं पाहिजे.त्यांनी विशिष्ट एका समाजासाठी कार्य केलेलं नाही.बाबासाहेबांनी आपल्या भारत देशाला सर्व धर्म समभाव आणि सर्वांना समानतेचा हक्क मिळावा ह्यासाठी सर्व धर्माच्या,जातींच्या लोकांच्या हिताचं संविधान दिल...आता तरी जातीयवाद तोडा आणि बाबासाहेबांना समजून घ्या....
    जय भिम ! जय भारत !!

  • @umeshaawad2946
    @umeshaawad2946 5 ปีที่แล้ว +25

    खरच कोकिळालेहुन गोड आवाज आहे कडूबाईना माझा प्रणाम 🙏🙏
    जय भीम 🇪🇺🇪🇺🙏🙏

  • @tejesingpatil5942
    @tejesingpatil5942 5 ปีที่แล้ว +249

    ए बी पी चे आभार....कडूबाईची मुलाखत सादर केली..बाबासाहेबांची गाणी ऐकूण मन हेलावून गेलं.👌💐💐

  • @purushottamagale
    @purushottamagale 5 ปีที่แล้ว +35

    माझ्या भिमान माझ्या बापानं माय सोन्याने भरली ओटी अप्रतिम भावना या गीतांमध्ये आहेत. कडुबाई तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्राचा व संपूर्ण भारताचा मनाचा जय भीम.. अश्रू अनावर झाले आई फक्त कडुबाई मुळे... अप्रतिम अविश्वसनीय भावनांचा भांडार आहे या गीतांमध्ये....ABP माझा चे मनपूर्वक आभार.. तुमच्यासारखा मीडियाला पाहून खरच वाटत बाबासाहेब जिवंत आहेत. धन्यवाद जय भीम

    • @arunwankhade9863
      @arunwankhade9863 5 ปีที่แล้ว

      जय भीम कडूबाई, खूप गोड आवाज आहे तुमचा.

  • @commenterop
    @commenterop 4 ปีที่แล้ว +281

    मी मराठा आहे पण बाबासाहेब माझ्यासाठी देवासारखे आहेत...💜💜

    • @theharshalzoneshiker5689
      @theharshalzoneshiker5689 4 ปีที่แล้ว +16

      माझ्या भावा आपल्याला छञपती शिवाजी महाराजांचे व बाबा साहेबांचे खरे अनुयायी बनायचे आहे भक्त नाही हे आपले बाप आहेत देव नाहीत

    • @caridom3110
      @caridom3110 4 ปีที่แล้ว +1

      Bhawa dev nko mhnus idol mhun..

    • @nice-eg9dx
      @nice-eg9dx 4 ปีที่แล้ว +7

      भाऊ आपण असच ऐकिने राहु ...जय शिवराय जय भिम

    • @dhirajwaghamare3404
      @dhirajwaghamare3404 4 ปีที่แล้ว

      dhirajwaghmare

    • @vikashghodvinde6999
      @vikashghodvinde6999 4 ปีที่แล้ว +7

      Are kon ti Ranu Mondal.....
      Prasiddhisathi bhukeleli..
      Mazi Kadubai bagha....
      Babasahebansathi jagte ani marte.....
      Mazya ya maulichya awazat kay Jaadu aahe.....
      Gan Aikta dolyat tachkan paani yet...

  • @mangeshkadam124
    @mangeshkadam124 5 ปีที่แล้ว +206

    खरोखरच भिमानी पुर्ण देशाची ओटी भरली जय शिवराय जय भिम जय भारत

    • @amolwagmare6210
      @amolwagmare6210 5 ปีที่แล้ว +3

      mangesh kadam तुझ्या सारखे कट्टर खुप कमी आहेत मित्रा

    • @ajaysonawalel2557
      @ajaysonawalel2557 5 ปีที่แล้ว

      Mangesh salute to you

  • @hiteshpargaonkar1255
    @hiteshpargaonkar1255 5 ปีที่แล้ว +44

    धन्य आहेस तू माऊली...!!🙏👌❤❤❤
    ABP MAZA ला ब्राम्हणवादी म्हंणणारे कुठे गेले?

    • @riteshkatare2677
      @riteshkatare2677 5 ปีที่แล้ว +3

      झाल का सुरु तुझ्या प्रश्नाची उत्तर भरपूर आहेत पण आज राहूदे

  • @allaboutdefence9774
    @allaboutdefence9774 4 ปีที่แล้ว +8

    मनगटात शिवबा....आणि डोक्यात बाबासाहेब..🙏🙏🙏🙏🙏 जीवनाचा अर्थ सागणारे दोन महान पुरुष....आपल्याला लाभले खूप भाग्यवान आपण🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @rjbrand186
    @rjbrand186 5 ปีที่แล้ว +244

    डोळ्यामधून कोसळणार्‍या आसवांना आज मुभा आहे. कारण तुमच्यामुळेच बाबा मी स्वाभिमानाने उभा आहे 😢👏🏻👏🏻 विनम्र अभिवादन💐💐💐💐.......

    • @rahulmore7363
      @rahulmore7363 5 ปีที่แล้ว +2

      खूप अभ्यास आहे आपला
      आणि आवाजही चांगला आहे आपला
      आपल्या आवाजाची ख्याती महाराष्ट्र भर गाजती
      जय भीम जय शिवराय

    • @sanjaykharat5548
      @sanjaykharat5548 2 ปีที่แล้ว

      Sanjay Kharat

  • @gautambhatkude7365
    @gautambhatkude7365 5 ปีที่แล้ว +51

    ABP माझा चे खुप खुप आभार एका सामान्य व्यक्ती ला स्टुडिओ मध्ये बोलावून त्यांना संपूर्ण महाराष्ट्र समोर दाखवले खरच असेच ..मिडियाने तळागाळातील लोकांना न्याय दिला पहिजे...जय हिंद जय भिम जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @shivabadhanawade6383
    @shivabadhanawade6383 4 ปีที่แล้ว +4

    मी एक शिवरायाचा मावळा आहे जसे छत्रपती शिवराय याचे पोवाडे आईकतानी अंगवा काय येतो त्याचा प्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ही गाणी आईकतनी देखील कुप भरून आलंय खूपच छान

  • @sudhirvalvi1697
    @sudhirvalvi1697 5 ปีที่แล้ว +95

    Nice Voice👌👌👌
    आयकून डोळ्यात पाणी आलं
    🙏महामानव डॉ बाबासाहेब🙏
    जय भीम
    जय आदिवासी

  • @SG-rk4nb
    @SG-rk4nb 5 ปีที่แล้ว +110

    पाहिले abp news ला बाबासाहेबांचे प्रोग्राम दाखवाले लाज वाटत होती
    Abp news ला अक्कल आली पण लेट आली अक्कल
    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिना निमित्त विंनम्र अभिवादन
    काळूबाई खरात तुमचे आभार कशे करू हे समजतं नाही
    मानाचा जय भीम तुमचा साठी
    असेच विचार लोकान प्रयत्न पोहचत राहा

    • @pavana193
      @pavana193 5 ปีที่แล้ว

      S G Right

    • @rahuljagtap885
      @rahuljagtap885 5 ปีที่แล้ว +5

      Abp माझाचे मनापासुन आभार यालाच तर म्हणतात निष्पक्ष पत्रकारिता जो सन्मान bollywood च्या गायकांना देतात तोच या गावखेड्यातल्या गायिकेला दिलात जय शिवराय जय भीम

    • @niteshjadhav1008
      @niteshjadhav1008 5 ปีที่แล้ว

      ABPमाझा धन्यवाद,

    • @amrapalnarwade8127
      @amrapalnarwade8127 5 ปีที่แล้ว

      S G

    • @saurabhgaikwad4585
      @saurabhgaikwad4585 5 ปีที่แล้ว

      कसली लाज ?!?! नाही दाखवलं तरी शिव्या घालणार आणि दाखवलं तरी शिव्या घालणार

  • @dipakahire0487
    @dipakahire0487 4 ปีที่แล้ว +11

    ✊✊क्रांती कारी आदराचा स्वाभिमानाचा निळा कडक🙏 जय भीम 🙏.
    कडूताई खरात यांच्या आवाजाला तोड नाही. मधुर आणि सुंदर आवाज आहे ताईंचा.
    🙏मला उंच बसवलेरे नऊ कोटीच्या बापानं🙏
    🙏त्रिवार अभिवादन महामानवाला 🙏

  • @amrapalipandit8962
    @amrapalipandit8962 5 ปีที่แล้ว +27

    खूप खूप आभारी आहे abp माझा ची मी ,की इतका छान कार्यक्रम त्यांनी प्रेक्षकांना दिला,,,धन्यवाद abp माझा ला,,,आणि कडुबाई ला एकदम कडक जयभीम,,,,,अशिक्षित असून सुद्धा तुम्हाला ह्या महापुरुषांचं किती न्यान ,,,शिक्षितांना लाजवेल अस,,,तुम्ही बाबासाहेबा विषयी बोलत असताना अंगावर शहारे येत होते,,,,जय भीम ,,,,Tha great Ambedkar

  • @manoharjadhav2928
    @manoharjadhav2928 5 ปีที่แล้ว +97

    " खरं म्हणजे बाबासाहेबांची चळवळ पुढे नेण्यासाठी पैसा आणि शिक्षणासाठी आवश्यकता नाही, हेच कडूबाई खरात यांनी हे दाखवून दिले आहेत, याचा आपल्यासारख्या महान विचारवंत ( व्हॉट्सअप वरचे ) आणि पैसेवाल्यानी या वेळी शिकले पाहिजे.
    धन्यवाद ABP MAJHA.

    • @sumitubale1959
      @sumitubale1959 5 ปีที่แล้ว

      Khar ahe bhava

    • @dinkarkamble6969
      @dinkarkamble6969 5 ปีที่แล้ว

      NIC

    • @gaikwadrohidas88
      @gaikwadrohidas88 4 ปีที่แล้ว

      असे अनेक कलाकार भारत भर आहेत. अशा कलाकारांना ABPmajha ने जगासमोर आणले. अभिनंदन - जय भीम कडू बाई.
      धन्यवाद ABPmajha

  • @SDvlog31official
    @SDvlog31official 5 ปีที่แล้ว +6

    खरचं "बाबासाहेबांना " कोटी कोटी प्रणाम अशी महान विभूती पुन्हा होणे नाही..!
    तळागातील सर्वच शोषित,पीडित समाजासाठी बाबासाहेबांनी आपले आयुष्य वेचले खरचं त्यांच्या या संघर्षास मनातून सलाम💐💐💐

  • @shrikantjadhav4877
    @shrikantjadhav4877 5 ปีที่แล้ว +30

    खरा भारत आणि महाराष्ट्र अशा माणसांमध्ये वसला आहे...! मातीचा सुगंध आणि त्यांच्या मनामध्ये असलेली पराकोटीची माणुसकी हीच खरी आपली मूळ संस्कृती आहे...! कडुबई खरात या मूळ संस्कृतीचे प्रतीक आहे....मानाचा जय भिम... जय शिवराय

  • @comredarhat4198
    @comredarhat4198 5 ปีที่แล้ว +40

    कठोरातल्या कठोर मनाच्या माणूस सुद्धा हे ऐकल्यावर रडल्याशिवाय राहणार नाही खूप भावुक झालो

    • @nandukumarkamble3476
      @nandukumarkamble3476 5 ปีที่แล้ว +2

      खरंच करुण आवाजाने डोळृयात पाणी आलं

    • @nandukumarkamble3476
      @nandukumarkamble3476 5 ปีที่แล้ว +1

      खरंच कणखर आणि पहाड़ी आवाजाने ही भीमाची लेकगाते व समाज प्रबोधनकरते मानाचा जयभीम

    • @sikandarfule5263
      @sikandarfule5263 5 ปีที่แล้ว +1

      It is very true that we should be go up from castism and make castless India, this is true for abhivadan for the Babasaheb Dr. Bhimrav Ramji Ambedkar

  • @maitodiwana1154
    @maitodiwana1154 4 ปีที่แล้ว +19

    कडु माय च गान ऐकलं की डोळ्यांतून अश्रू अनावर होतात. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य सहज आणि सोप्या शब्दात, सुंदर आवाजात प्रबोधन करून सांगतात 🙏🙏🙏जय भीम नमो बुध्दाय 🙏🙏🙏

  • @akshaypatil2334
    @akshaypatil2334 5 ปีที่แล้ว +495

    भारत देशाचे दोनच वाघ....
    एक होता रायगडावर....
    दुसरा होता चवदार तळ्यावर...
    जय शिवराय !....जय भीमराय!

    • @aryannikam3138
      @aryannikam3138 5 ปีที่แล้ว

      Nice bhai

    • @aryannikam3138
      @aryannikam3138 5 ปีที่แล้ว

      Number mednar ka tuja bhava

    • @shankeshgaikwad9675
      @shankeshgaikwad9675 5 ปีที่แล้ว

      Like too meet u

    • @mangeshkamble2326
      @mangeshkamble2326 5 ปีที่แล้ว +10

      क्या बात है या आपन सर्व मिळून शिवाजी महाराजाचे आणि डॉ बाबासाहेबा आंबेडकर विचाराने पुढे जाऊ या जय शिवराय जय भिम 🙏🙏

    • @mixall4857
      @mixall4857 5 ปีที่แล้ว +1

      छावा !

  • @dineshmithbavkar9383
    @dineshmithbavkar9383 5 ปีที่แล้ว +10

    हृदय पिळवटून टाकणारा आवाज. कोणतीही अपेक्षा न ठेवता बाबासाहेबांचा जीवनपट आपल्या पहाडी आवाज आणि गीतांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविणाऱ्या कडूबाई खरात या माऊलीला कोटी कोटी दंडवत. माऊली तुझ्या या निःस्वार्थी समाजसेवेचं चीज व्हावं तुझी गरिबी दूर व्हावी हीच सदिच्छा. माऊली रडवलंस तू. Abp माझा तुमचे आभार

  • @tudharpundkar8054
    @tudharpundkar8054 5 ปีที่แล้ว +78

    खरच डोळे पाणावल्या शिवाय राहणार नाहीत
    सलाम एका मराठ्यांचा जय शिवराय जय भीम

  • @dileepchavan6915
    @dileepchavan6915 5 ปีที่แล้ว +63

    तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय र! वा! हे सर्व बहुजनांना सांगण्याची गरज आहे. अप्रतिम! काय आवाज आहे !ग्रेट! अशा कलावंतांमुळे बाबासाहेबांचे विचार साध्या सोप्या भाषेत सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचतात.

  • @sohanshinde4187
    @sohanshinde4187 5 ปีที่แล้ว +15

    अप्रतिम आवाज आहे माईचा तुमचा आवाज आणि त्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांबद्दल तुमची तळमळ पाहून अक्षरशः डोळ्यातून पाणी आले.
    डॉ.बाबासाहेबाना आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन 💐💐💐💐💐

  • @mahadevkhandagale5536
    @mahadevkhandagale5536 4 ปีที่แล้ว +24

    जय भिम जय लहुजी जय शिवाजी कडु बाई खरात या बहुजन गायीका या माऊली चा आभिमान दलित बंहुजनाना आसलाच पाहिजे
    या माऊलीला पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐💐💐💐💐💐

  • @VishalKamble-gm2qw
    @VishalKamble-gm2qw 5 ปีที่แล้ว +120

    माझे आई
    कधी मुंबईत आलीस तर रामदासच्या घरी जाऊन दोन गाणी ऐकव.
    तिकडे,
    तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही हाय र......
    हे गाणं ऐकवं आई
    बापाच संविधान जाळलं तरी सुद्धा गप्प बसला,
    विकली ती चळवळ
    आणि
    विकला तो समाज यान खुर्चीसाठी.…

  • @sontoshkatkhade5550
    @sontoshkatkhade5550 5 ปีที่แล้ว +80

    भारतात एकाहून एक महापुरूष होऊन गेले. प्रत्येकानेच आपल्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. या थोर महापुरुषात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव अग्रणी आहे.

  • @atulmore8978
    @atulmore8978 4 ปีที่แล้ว +12

    कोणत्या जातीत नोंद घेणार माझी डोक्यात बाबासाहेब नि काळजात छत्रपती शिवराय
    🚩🇮🇳 💙 जय शिवराय जय भीम

  • @ramakatarnavare3280
    @ramakatarnavare3280 5 ปีที่แล้ว +236

    ताई मी खुर रडते तुमचे गाने ऐैकुन,तुम्हाला ऊदंड आयुष्य लाभो

    • @satishshejul6665
      @satishshejul6665 5 ปีที่แล้ว

      Wow nice jay bhim

    • @rajkapadne2245
      @rajkapadne2245 5 ปีที่แล้ว +1

      त्यांचा आवाज कानाला लाभला ना की अचानक डोळे बंद होतात आणि डोळ्यातून अश्रु वाहू लागतात.......

  • @vaibhavrajwagh4157
    @vaibhavrajwagh4157 5 ปีที่แล้ว +146

    बाबासाहेबांचे विचार वाटते तितके सोपे नाहीयेत.... बाबासाहेब होते म्हणून आम्ही आहोत...जय भीम ताई... आणि धन्यवाद ABP माझा...

  • @ChetanSDeshmukh
    @ChetanSDeshmukh 5 ปีที่แล้ว +218

    १ मिलियन च्या वर व्हिव्ज गेलेत
    ग्रेट कडूबाई
    जय भीम .

    • @madhukarshelar.5420
      @madhukarshelar.5420 4 ปีที่แล้ว +3

      जय भिम ताई खुप खुप छान गीते रचली आहे

    • @ChetanSDeshmukh
      @ChetanSDeshmukh 4 ปีที่แล้ว +2

      @@madhukarshelar.5420 ok

    • @pralhadkhude8703
      @pralhadkhude8703 4 ปีที่แล้ว +2

      Great song kadUbai

    • @vivekdivate8373
      @vivekdivate8373 2 ปีที่แล้ว

      Why not! it's heart touching inspiring words

  • @tirupatisahebraogaikwad812
    @tirupatisahebraogaikwad812 5 ปีที่แล้ว +457

    अडाणी माणसांनी बाबासाहेब जिवंत ठेवले शिकलेली तर आपल्या बायका पोरांत परेशान आहेत
    माय तुम्हाला मनापासून जय भिम

  • @RKREALESTATECONSULTANTBADLAPUR
    @RKREALESTATECONSULTANTBADLAPUR 5 ปีที่แล้ว +45

    बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दादरच्या भूमीला 30 लाखाहून अधिक अनुयायी आल्याची माहिती मिळाली आहे सर्व अनुयायांना आमचा क्रांतिकारी जय भिम

    • @MUMBAIDATELINE24
      @MUMBAIDATELINE24 5 ปีที่แล้ว

      आपण या सगळ्या बांधवांनी एक एक रुपया जरी या माझ्या माऊलीला दिला तरी या माऊलीला ३० लाख मिळतील ..... आणि यांचा संघर्ष थांबेल ..... जय शिवराय ... जय भिम

  • @warriorbrat5620
    @warriorbrat5620 3 ปีที่แล้ว +5

    खरच डोळ्यातून पाणी आलं ऐकून कडूताई 🙏
    समाजप्रबोधन करताय बाबासाहेब तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही असच धाडसी आणि गोड राहा 🙏🙏🙏

  • @mr.s.p.wakode
    @mr.s.p.wakode 5 ปีที่แล้ว +89

    Wow खूप छान.......सुरेल कितीही कौतूक केले तेवढे कमीच......
    Thanks ABP माझा

  • @Technoaastha
    @Technoaastha 5 ปีที่แล้ว +20

    खरंच ऐकून डोळ्यात पाणी आलं................ की बाबासाहेबांचे विचार कडूबाई निआपल्या पहाडी आवाजात व्यक्त केले, खूपच छान

    • @saurabhgaikwad4585
      @saurabhgaikwad4585 5 ปีที่แล้ว

      😂😂काहीही हन डोळ्यात पाणी वगैरे( आवज सुंद र आहे)

  • @akashchavan119
    @akashchavan119 3 ปีที่แล้ว +6

    आज परत डोळे भरून आले आवाज ऐकून😭😭😭😭
    मायबापाहून भीमाचं लय उपकार हाय र 🙏🙏
    तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही हाय र

  • @Mr.Roshan18555
    @Mr.Roshan18555 5 ปีที่แล้ว +64

    ज्या गायका नी हे गाणे मनले आहे त्यांचा पेक्षा किती तरी सुंदर काळूबाई थोरात तुम्ही म्हणल आहे.....मी तर तुमचा फान झालो आहे...

  • @ravimadake7162
    @ravimadake7162 5 ปีที่แล้ว +131

    हृदय ला हलवून सोडलं मावशी तुम्ही ,
    डोळ्यात पाणी येत आपोआप ,
    जय शिवराय, जय भीम
    बाबासाहेब घडले ते फक्त त्या माऊली मुळे रमाई माता मुळे

  • @ashish281088
    @ashish281088 5 ปีที่แล้ว +8

    केला आकाशाचा कागद समुद्राची शाई तरी भिमाची किर्ती लिहिता येत नाही, सलाम कडूबाई तुमच्या तपस्येला.

  • @surajpatil4752
    @surajpatil4752 5 ปีที่แล้ว +35

    माउली चा आवाज ऐकून खरच डोळ्यात पाणी आलं, जय भीम...

  • @jaykumarlondhe2740
    @jaykumarlondhe2740 5 ปีที่แล้ว +110

    मी शिवरायांचे फुले शाहु आंबेडकर विचारवंत त्यांना मानणारा आहे खरंच खुप खुप छान आवाज आहे तुमचा आणि खुप छान वाटले तुमचे गाणी ऐकुन

    • @भिमराववानखेडेवानखेडे
      @भिमराववानखेडेवानखेडे 5 ปีที่แล้ว

      जय भिम ताई

    • @uddhavpawar2778
      @uddhavpawar2778 4 ปีที่แล้ว

      कडूबाई थोरात याना मानाचा मैत्रीपूर्ण जयभीम!🙏🙏
      अतिशय पहाडी आवाज...
      त्यानी डॉ. बाबासाहेब आंबेडकराची गायलेली सर्वच गाणी अप्रतिम आहेत...

  • @nrp7169
    @nrp7169 2 ปีที่แล้ว +2

    मी जातीने मातंग आहे आणि माझ्या समाजावर बाबासाहेब यांचे गुप उपकार आहेत.आई तुझी गाणी ऐकलावर मन भरुन ऐत

  • @rameshwarkasbe7947
    @rameshwarkasbe7947 5 ปีที่แล้ว +21

    अतिशय सुंदर ... काळजाला भिडणारा आवाज अंगावर शहारे आले ...एबीपी माझा अशीच मातीतली मानस पुढे अनावित...

  • @sachinnarwade998
    @sachinnarwade998 5 ปีที่แล้ว +49

    100 तोफेचा सलाम अतिशय सुरेल आवाज...आणि abp माझा चा आभार

  • @rajeshbandre6247
    @rajeshbandre6247 5 ปีที่แล้ว +5

    ताई आवाज खूप छान आहे
    तूमच्या गाण्यातून बाबा साहेबांचे
    विचार जणते पूढे मांडता खरच खूप
    महान कार्य करीत आहात तूम्ही
    जय शिवराय जय भिम

  • @bhojrajramteke3758
    @bhojrajramteke3758 5 ปีที่แล้ว +49

    रडू आवरता आवरत नाही काय हृदयस्पर्शी आवाज आहे ....निशब्द

  • @artist..pravinkumarshendag5994
    @artist..pravinkumarshendag5994 2 ปีที่แล้ว +2

    आम्हाला आपला गर्व आहे..
    कडूबाई आपण नव कवि गायकांसाठी आदर्श आहात... फक्त भिमभक्तच नव्हेतर.संपूर्ण भारत देश आपला रसिक आहे.. आपल्या आवाजात जो दर्द आहे..जी आर्त हाक आहे त्या मुळं बाबासाहेब पटकन मनात भरतात.. अन् प्रत्येक जन भिमभक्त होऊन जातो... जयभीम जय लहुजी

  • @pramodkamble5059
    @pramodkamble5059 5 ปีที่แล้ว +12

    कडू माउली बाबासाहेबांचे व रमामातेचे हृदयस्पर्शी शब्द व गोड अशा कोकिळेच्या आवाजलाही लाजवतील अशा आवाजात केलेले हे प्रबोधन अक्षरशः रडवून जाते . तुमच्या या कार्यास लाख लाख सलाम .

  • @mmkipl
    @mmkipl 5 ปีที่แล้ว +67

    संगीताची तालीम न घेता एवढी कला म्हणजे चमत्कारच, असाच चमत्कार प्रल्हादजी शिंदे यांच्या मध्ये होता पण शेवटी जात हि आडवी येते. नाहीतर खरे कलाकार बहुजनांमध्येच मिळतील.

    • @milindkhodke4044
      @milindkhodke4044 5 ปีที่แล้ว

      I am

    • @pralhadmane7254
      @pralhadmane7254 5 ปีที่แล้ว +2

      कडुबाईयांचा आवाज खुपच छान आहे.

  • @Saggyvlogs45
    @Saggyvlogs45 หลายเดือนก่อน +1

    या आईच्या चरणी नतमस्तक होतो आणि सलाम तुमच्या संघर्षाला तुमचा गाण्यातील शब्द आणि आवाज ऐकून डोळ्यात पाणी येतं तुमचा बाबा साहेबाना आदर पाहून खरंच शब्द सुचेना सलाम बाबासाहेबांना सलाम तुम्हाला ❤️🙏

  • @sw2563
    @sw2563 5 ปีที่แล้ว +37

    किस्मत तो महलों में राज करती है साहब,
    हुन्नर तो सडकों पर ठोकर खाती है!
    कडुबाईंची गोड मुलाखत घेतल्याबद्दल ताई तुझं आणि ABP माझाचं शतशः आभार
    #निरागस संवाद 👍

    • @kishormedhe9204
      @kishormedhe9204 5 ปีที่แล้ว

      Please send me kudubai mo number sir

    • @hanmantecn9106
      @hanmantecn9106 5 ปีที่แล้ว

      नाव कडुबाई आणि आवाज किती गोड आणि गोड मुलाखत घेतल्याबद्दल ABP माझा चे आभार jai bhim

  • @Anna-x2n6n
    @Anna-x2n6n 5 ปีที่แล้ว +135

    गरिबी मध्ये असा आवाज होने नाही. खरच ताई तुम्हचा आवाज खूप छान आहे.. ईथे असा कोणीच नाही जो रडला नसेल 😢😢 जय भिम जय लहुजी जय शिवराय.

  • @beastmode1813
    @beastmode1813 4 ปีที่แล้ว +75

    नावाने कडू असले तरी आवाजाने साखरे पेशा पन गोड़ आहे ...खुप छान

  • @manitkumarwakale7777
    @manitkumarwakale7777 5 ปีที่แล้ว +72

    ABP Maza खरोखर तुमचे आभिनंदन तुम्ही आसेच सामान्य मानसाला प्रसिद्धी द्यावी सामाजिक बांधिलकी जपावी बाजारू चँनल विकले गेलेत तुमचे खुपखुप आभार

  • @sharadingle432
    @sharadingle432 5 ปีที่แล้ว +108

    कडु मावशी तुमच्या आवाजा पुढे लता मंगेशकर सुद्दा लाजवेल.
    जय शिवराय।
    जय भीम।

  • @aakashovhal2670
    @aakashovhal2670 4 ปีที่แล้ว +3

    बाबासाहेब बोलले होते कि मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला खरंच अशिक्षित माणसांनी आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवली आहे कडुबाई सलाम तुमच्या कार्याला 👌👌👌

  • @bhushangardanmare2520
    @bhushangardanmare2520 5 ปีที่แล้ว +40

    खूपच सुंदर आवाज आहे ताईचा, शब्द च नाहित.जय भिम ताई

  • @valmikkolekar8422
    @valmikkolekar8422 5 ปีที่แล้ว +65

    क्या बात है बोहोत प्यारी आवाज है जय भिम जय होलार

  • @vaibhavgaikwad7354
    @vaibhavgaikwad7354 4 ปีที่แล้ว +2

    डोळ्यातून पाणी आलं..खूप गोड आवाज आहे आई तुमचा..खरंच खूप उपकार आहेत आपल्यावर बाबासाहेबांचे.. घेतो तो श्वास आणि खातो तो घास फक्त बाबा तुमच्यामुळे...

  • @dr.ravikiranmali8218
    @dr.ravikiranmali8218 5 ปีที่แล้ว +19

    किती साधेपणा, किती सच्चेपणा, किती प्रामाणीक भावना. जय भीम जय शिवराय जय ज्योती

  • @AakashRhiwale
    @AakashRhiwale 5 ปีที่แล้ว +66

    माय भीमान भीमानं माय सोन्यांन भरली ओटी
    खूप सुंदर आवाजात कडुबाई खरात यांनी गाण्यातुन विचार मांडले
    या माऊलीला मनापासून धन्यवाद करतो
    आणि मानाचा जयभिम करतो

    • @rajmohites8831
      @rajmohites8831 5 ปีที่แล้ว +1

      I like singer tai Jai bhim

    • @rajmohites8831
      @rajmohites8831 5 ปีที่แล้ว

      Ashi tai ya samaja prateka ghara gharat howoode

  • @sachinjogdand837
    @sachinjogdand837 5 ปีที่แล้ว +33

    माय, तुमच्या गाण्याने काळजात चर्र झालं आणि डोळ्यात पाणी आलं

  • @dattatraypansare3635
    @dattatraypansare3635 5 ปีที่แล้ว +229

    काय गळा हाय माय तुझा., 🙏🏼

  • @virendrasirsat4655
    @virendrasirsat4655 5 ปีที่แล้ว +150

    शेवटी माई बोलली की अंगाची कातडी काढून जोडी शिवली तरी उपकार फिटणार नाही 🙏🙏 खरं आहे
    जय भीम जय शिवराय 🙏🙏

    • @mahesh_k.5561
      @mahesh_k.5561 4 ปีที่แล้ว +3

      खरच नाही फिटनार..
      नाही फिटणार 🙏😓

  • @SanjayJadhav-lk8sy
    @SanjayJadhav-lk8sy 3 ปีที่แล้ว +4

    मी एक मराठा असलो तरी माय तुझं नाव जरी कडूबाई असलं तरी तरी तु तुझ्या गाण्यातून सर्वासमोर आख्का शिल्पकार उभा केलास.जय शिवराय,जय शंभुराजे, जय भिम.

  • @jaihind7491
    @jaihind7491 5 ปีที่แล้ว +8

    या महाराष्ट्राला फुले शाहू डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवरायांच्या विचारांची खुप गरज आहे...जय शिवराय जय भीम जय हिंद

  • @prashantkharat7621
    @prashantkharat7621 5 ปีที่แล้ว +14

    हृदयस्पर्शी आवाज आहे..... ताई.
    ABP माझा खूप खूप धन्यवाद

  • @krishnathakare2589
    @krishnathakare2589 5 ปีที่แล้ว +2

    मन गदगद झाले,डोळे पाणावतात भीम गीत कडू मावशीच्या स्वरात ऐकताना.हृदय भरून आले.

  • @sandeshmohite4294
    @sandeshmohite4294 5 ปีที่แล้ว +44

    डोळ्यात पाणी आले.... कोटी कोटी प्रणाम बाबा तुम्हाला... जय भीम ..जय शिवराय ...kharat mam great voice

  • @kraju-mn3bv
    @kraju-mn3bv 5 ปีที่แล้ว +174

    मला वाटतं एबीपी माझाचा हा पहिला व्हिडीओ आहे ज्याने "वन मिलीयन" पार केल्यात.. खुप वेळा पाहिला आहे पण सतत पहावासा वाटतो.

    • @rohitrg2036
      @rohitrg2036 3 ปีที่แล้ว

      आता 27 लाख व्ह्यूज झालेत

    • @rajshrikharat9769
      @rajshrikharat9769 3 ปีที่แล้ว +1

      Aata tar 2.5m+ views zalet
      Jay Bhim

    • @sureshmote4013
      @sureshmote4013 3 ปีที่แล้ว

      खरच आहे सर