एक सच्चा संवेदनशील, कर्तव्यशिल, विचारांशी बांधील असलेला राजकारणी आणि कलेवर प्रेम करणारा राजकारणी किंबहुना एक सच्चा माणूस जितेंद्र आव्हाड.हे मी त्यांच्या साठी किशोर कुमारांची गाणी गाताना सहज दोन मिनिट गप्पा मारल्या त्याच वेळी त्यांच्या प्रेमात पडलो ...Thanks अमोल जी...
आदरणीय श्री अमोलजी कोल्हे साहेब माननीय श्री अनंत करमुसे यांना मारहानी झाली त्याबद्दल दोन शब्द विचारा ! सिनेमा गृहात मारहाण प्रकरणात करण्यात आली त्याबद्दल सुध्दा चार शब्द विचारायला हवे होते !
विरोधी पक्ष शिल्लकच नाही तर काय बोलणार? ज्याने पैसा जमावला तो काय बोलणार बोलला तर ई डी लागेल त्याच्या मुळे कोणी बोलत नाही. नामोबुध्दाय 🌹🌹🌹जय भारत 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
जेव्हा महाराष्ट्रातील महापुरुषांवर भाजप नेत्यां कडून वारंवार बेताल आक्षेपार्ह विधाने केली गेली तेव्हा शेपुट घालून लपून बसणारे आज आव्हानांवर भुंकायला लागली 🙏
भगवान प्रभू राम चंद्रांवर अभद्र वादग्रस्त विधान करणाऱ्या महाभगाची प्रदीर्घ मुलाखत ज्याने छत्रपती शिवराय आणि युवराज सभाजी महाराज यांची भूमिका करणारा एक कलाकार घेतोय,दुर्दिव.
जितेंद्र जी आव्हाड अत्यंत अभ्यासू नेते आहेत. ते नेहमी अभ्यासू वृत्तीनेच वक्तव्य करत असतात पण दुर्दैवाने त्यांना राजकीय मुद्दे बनवून ट्रोल केले जाते. हे दुर्दैवी आहे.
मला वाटतं ते मी व्यक्त करतो, मुलाखत घेणारा एक कलाकार आहेत, त्यांनी जी भुमिका केली स्वराज्याच्या सर्व रयतेला मान्य, पण आपल्यातल्या कलाकाराला असेल,असं नाही हा अधिकार तुम्हाला तुमच्या भुमिके मुळं,रयत आपला मान राखून बोलतोय, समोर असणारी व्यक्ती गनीम आहे.
अमोल कोल्हे साहेब तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची भूमिका उत्तमरीत्या पार पडतात पण ही आजची भूमिका तुम्ही पार पडत असताना आमच्यासारखे कित्येक चाहत्यांना तुम्ही दुःखाची ठेच पोहोचवली आहे ... तुम्ही मनातून उतरला आहात
उध्दवच कर्तत्वु बघुन बाळासाहेबांनी हात टेकले असतील आणि कोल्हेंची रोजची जी काही कर्तबगारी सुरू आहे ती बघुन छत्रपतींनी हात जोडले असतील . ....🤦🤦हा माणूस यांच्या नादाला लागून स्वतः ची प्रतिमा खराब करुन घेणार हे निश्चित.
खऱ्या अर्थाने आव्हाड साहेब एक पुरोगामी विचार प्रभावीपणे मांडणारा... सच्चा निर्भीड असा राजकारणी आहे.. मला खरंच आव्हाड सारख्या नेत्याचा गर्व वाटतो.. जेव्हा जेव्हा.. लोकशाही अडचणीत येईल तेव्हा तेव्हा.. आव्हाड सगळ्यात पुढे राहील.. जय भीम जय शिवराय. . जय सविधान.. 👍👍👍💪💪💪💪
अमोल कोल्हेंनी पुतीन अमेरिकेचे अध्यक्ष वगैरे गोष्टी बोलू नयेत, आणि आव्हाड कोणतेही कारण न देता व्होरा समितीचा अहवाल जगजाहिर करण्याच्या मागणीला पाठिंबा देतील का किंवा पाठपुरावा करतील का? कारण सुप्रियाताईंकडून ब्र निघत नाही.
अगदी बरोबर मदारी हा विषय बाजूला ठेवा गद्दारी राष्ट्रवादी होऊ आणि जीवनभर राष्ट्रवादी शिवाय मत कोणाला ही प्रशांत दादा जगताप यांचे पासून निर्माण झालेला सैनिक आहे
आव्हाड एवढे अभ्यासु, विचारी, स्पश्ट बोलणारे आहेत हे माहीतच नव्हते ... छान वाटले त्यांचे विचार. शिंदे म्हणतात सामन्यांचे सरकार आहे आमचे आणि सामान्य लोकांना किती त्रास देता.😡
जितुद्दिन ची मुलाखत छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता घेतो किती विरोधास्पद आहे..... राष्ट्रवादी शरद गटाला ह्याच फळ प्राप्त होणार लोकांकडून निकालातून....जय श्रीराम 🚩
आमोल कोल्हे हा केवळ प्रसिध्दी साठी राजकारणात आलंय, राजकारणातही समाजकारण न करता केवळ आणि केवळ अभिनय करत असतो, ऐक खाजदरची जागा अडवून बसलाय दुसरे काही नाही
अमोल कोल्हे तुम्ही आज आपल्या चाहत्यांच्या अनेकांच्या हृदयाला दुःख पोहोचवले आहे आपला खरा चेहरा जनतेसमोर आलेला आहे..
कोणता चेहरा?
उंदराला मांजराची साक्ष.
आव्हाड त्यांचे समर्थक सर्व दुर्योधनाची सभा
आपलेच प्रश्न आणि आपलेच उत्तर हे मस्त आहे 😅😅
BJP कडून शिकले असणार
ही मुलाखत बघताना मला उद्धव ठाकरे यांची संजय राऊत ह्यांनी घेतलेली मुलाखत आठवली
समजून घ्या मित्रांनो 😊😊😊
Great मुलाखत.....
शेवटचं जे बोलले की कुठल्याही व्यक्तीला घराची आवश्यकता असते त्या साठी तो स्वतःला उद्ध्वस्त करतो..
छान विचार
Are aye bhimtya😂
Great mulakhat mhantoy 🤣
काहीही असो जितु भाई एक नंबर मुलाखत झाली.आणि जे आहे ते स्पष्ट बोलले अणि सत्य मांडले ग्रेट मावळा
Dusra ek fix interview 😊😊
साहेब खूप छान जय भीम
जितेंद्र आव्हाड याला मावळा संबोधने म्हणजे मावळा ह्या विशेषनाचा अपमान आहे.
सध्या एखादा माणूस कितीवही कळकळीने बोलला तरीही मी सत्ये स्वीकारणार नाही , ही भावना झाली आहे .
एक सच्चा संवेदनशील, कर्तव्यशिल, विचारांशी बांधील असलेला राजकारणी आणि कलेवर प्रेम करणारा राजकारणी किंबहुना एक सच्चा माणूस जितेंद्र आव्हाड.हे मी त्यांच्या साठी किशोर कुमारांची गाणी गाताना सहज दोन मिनिट गप्पा मारल्या त्याच वेळी त्यांच्या प्रेमात पडलो ...Thanks अमोल जी...
हिंदुविषयी खूप कपट आहे त्याच्या मनात हे चालत वाटतं तुम्हाला.
je song tumhi banavla ahe te bhetal ka
संभाजी महाराज कसला इंटरव्ह्यू घेता कुजलेल्या मेंदूचा.
आव्हाड साहेब अभ्यासू,विचारवंत राजकारणी आहेत🎉 धन्यवाद आव्हाड साहेब,यांच्यासारखे किमान दहा आमदार विधानसभेत हवेत..
जितेंद्र आव्हाड यांनी मुस्लिम धर्मा विरुद्ध असा एखादा अपशब्द बोलून दाखवावा
बोलतात
आव्हाड साहेबांच व्यक्तींमहत्व व संकल्प खुप मोठ आहे...❤❤
Jitendra avhad ❤❤❤❤❤
दोघे ही अति शहाणे.....
आव्हाडाना पॅलेस्टाईनला पाठवा, शांतता प्रस्थापित करायला😂😂😂
😂😂
हिंदूंवर झालेला अन्याय अत्याचार पिक्चर मधून दाखवला की आव्हाडाना ना लगेच जळजळत
आव्हाड हा मावळा आहे असं म्हणून कृपया आम्हा मावळ्यांची इज्जत घालू नका
कृपया
'सच्ची रामायण' वाचा किंवा युट्यूबवर पहा...
काळू बाळू तमाशा शो
Ek no comment
हे दोन्ही व्यक्ती खरे पुरोगामी विचारांची खाण आहेत.जय जिजाऊ,जय शिवराय.
जितेंद्र आवाड साहेब... म्हणजे आंबेडकरवादी विचार...... ते कधी संपणार नाहीत
जितेंद्र आव्हाड......तुम आगे बढो हम आपके साथ है.....
उंदराला मांजर साक्ष
आदरणीय, संयुक्तमहाराष्ट्राचातिढापहिलेएकनाथजीअजितजीदेवेंद्रजींनीपहिलेसोडवानंतरनिवडणुकीससामोरेयातरचतुम्हीमर्दज्याहुतात्म्यांनीजिवदानदिलेतिचत्यांनाश्रध्दांजलीठरेलअन्यथाडिपाॅझीटजप्तझालेअसेआताचलिहुनघ्याहेपराभुतचहोतीलकायदिलेहोत्यांच्यावारसांनासाधेरेशनबंदकेलेईतकेनालायकराजकारणीझालेतहेपडणारचकोल्हेसाहेबजितेंद्रनबरोबरनासिकलाभेटद्याहुतात्मास्मारकातसर्वफोटोचेसत्यबघावयासमिळेलतुम्हीथक्कव्हालजानेकाहीकेलेनाहीत्यालापेन्शनगाळेफ्लॅटहेलोकड्युटीवरहोतेमरणारेमेलेमलईयांनावाटपझालीआरेथुॅकायांचेतोंडावरतरीहेनिर्लजरूमालानेपुसूनसमोरऊभेराहतीलफोटोपोत्यातगुंडाळुनठेवलेतलाजवाटायलिपाहिजे❤❤❤❤❤नमस्कार ❤❤❤❤जयहिंदजयमहाराष्ट्र
space bar nahi ahe ka tumcha keyboard madhe ???
@@NylonStrings83😂😂
लोक इतिहास वाचत नाहीत.महापुरुषांचे अपमान होतात हे
त्यांना चालतात...
आदरणीय श्री अमोलजी कोल्हे साहेब माननीय श्री अनंत करमुसे यांना मारहानी झाली त्याबद्दल दोन शब्द विचारा ! सिनेमा गृहात मारहाण प्रकरणात करण्यात आली त्याबद्दल सुध्दा चार शब्द विचारायला हवे होते !
🚩🚩🚩🚩
विरोधी पक्ष शिल्लकच नाही तर काय बोलणार?
ज्याने पैसा जमावला तो काय बोलणार
बोलला तर ई डी लागेल त्याच्या मुळे कोणी बोलत नाही.
नामोबुध्दाय 🌹🌹🌹जय भारत 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
जीतेंद्र आव्हाड म्हणजे एक खमख्या वैचारिक माणूस !शिव फुले शाहु आंबेडकराचा सच्च्या वारसदार .
हे प्रायोजित संशयकल्लोळ आहे..😂😢😅
तु येवढा मोठा नाहीस ईजराईल वर बोलायला
कोल्हे, पुतिन अमेरिके चा नव्हे रशिया चा राष्ट्राध्यक्ष आहे,नीट माहीत नाही आणि करतोय विधान.
कोल्हे नी जितेंद्र भाऊ यांची मुलाखत घेणे म्हणजे आपला पेपर आपणच तपासण्या सारखे नाही का
जेव्हा महाराष्ट्रातील महापुरुषांवर भाजप नेत्यां कडून वारंवार बेताल आक्षेपार्ह विधाने केली गेली तेव्हा शेपुट घालून लपून बसणारे आज आव्हानांवर भुंकायला लागली 🙏
सत्य नेहमीच कडवे असते...आणि ते फक्त प्रज्ञावंतच पचवू शकतात...
अभ्यासू नेतृत्व आहे
असेच लोक राजकारणात आम्हाला पाहिजे.
खूप छान आव्हाड साहेब आपलं व्यक्तिमत्व बेधडक आहे
आव्हाड साहेब अभ्यासू व्यक्तिमत्व.. स्पष्ट बोलणे... Great..... ❤
चांगली मुलाखत चालली आहे दोघाची . जनता दुधखुळी नाही . कळेन तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला तुमच्या जानत्या नेत्याल थोड्याच दिवसात . चालू दया तुमची रटाळ मुलाखत .
साहेब चुकीच्या माणसाची मुळकत घेता आहात.
'सच्ची रामायण' वाचा किंवा युट्यूबवर पहा...
भारत हा धर्म निरपेक्ष देश आहे.... आव्हाड साहेब हा विचार बरोबर मांडतात..
Awhad sir Rock🤘
खरच हया माणसा बद्दल आदर वाढला माझा निष्ठा काय असते हे दाखवले आव्हाडां नि नाहीतर दगाबाजाची कमी नाही सध्या महाराष्ट्रात
Full comedy show 😂😂😂
Lokshahi Channel is really neutral, good work.
Ek numbur vaicharik mulakat 👌🏻👌🏻
भगवान प्रभू राम चंद्रांवर अभद्र वादग्रस्त विधान करणाऱ्या महाभगाची प्रदीर्घ मुलाखत ज्याने छत्रपती शिवराय आणि युवराज सभाजी महाराज यांची भूमिका करणारा एक कलाकार घेतोय,दुर्दिव.
जितेंद्र जी आव्हाड अत्यंत अभ्यासू नेते आहेत. ते नेहमी अभ्यासू वृत्तीनेच वक्तव्य करत असतात पण दुर्दैवाने त्यांना राजकीय मुद्दे बनवून ट्रोल केले जाते. हे दुर्दैवी आहे.
Kand bagha tyache lokana ghari gheun jato ani marto 🤣
Jitya😂
त्यांना अभ्यासु म्हणता याचा अर्थ तुमचा अभ्यास कमी आहे.
Jitya rebhij zalela 🐕 gos matankhavray
Kay fokya tanun rahila jituddin.
आले एकमेकांची पाठ खाजवायला
स्वच्छ मनाचा निष्ठावान कार्यकर्ता... मिस्टर आव्हाड साहेब... 👍👍
बिनडोक कॉमेंट करणाऱ्यांना पहिला फुले शाहू आबेडकर पहिला माहिती करून घ्या
मला वाटतं ते मी व्यक्त करतो, मुलाखत घेणारा एक कलाकार आहेत, त्यांनी जी भुमिका केली स्वराज्याच्या सर्व रयतेला मान्य, पण आपल्यातल्या कलाकाराला असेल,असं नाही हा अधिकार तुम्हाला तुमच्या भुमिके मुळं,रयत आपला मान राखून बोलतोय, समोर असणारी व्यक्ती गनीम आहे.
Very great n intelligent person Mr...jitendra aawhad shaeb....jay maharashtra
दोन्ही नेत्यांना विनंती राहिल की येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुका ह्या पाॅईलेट पेपरवर घेण्यासाठी प्रयत्न करावा तरच भाजपचा पराभव होईल.
❤AVHAD SAHEB
अमोल कोल्हे साहेब तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची भूमिका उत्तमरीत्या पार पडतात पण ही आजची भूमिका तुम्ही पार पडत असताना आमच्यासारखे कित्येक चाहत्यांना तुम्ही दुःखाची ठेच पोहोचवली आहे ... तुम्ही मनातून उतरला आहात
Brilliant avhad sir ❤❤❤❤
ग्रेट जितेंद्र आव्हाड ,,अत्यंत पुरोगामी , सलाम ❤
,Great interview
उध्दवच कर्तत्वु बघुन बाळासाहेबांनी हात टेकले असतील आणि कोल्हेंची रोजची जी काही कर्तबगारी सुरू आहे ती बघुन छत्रपतींनी हात जोडले असतील . ....🤦🤦हा माणूस यांच्या नादाला लागून स्वतः ची प्रतिमा खराब करुन घेणार हे निश्चित.
खऱ्या अर्थाने आव्हाड साहेब एक पुरोगामी विचार प्रभावीपणे मांडणारा... सच्चा निर्भीड असा राजकारणी आहे.. मला खरंच आव्हाड सारख्या नेत्याचा गर्व वाटतो.. जेव्हा जेव्हा.. लोकशाही अडचणीत येईल तेव्हा तेव्हा.. आव्हाड सगळ्यात पुढे राहील.. जय भीम जय शिवराय. . जय सविधान.. 👍👍👍💪💪💪💪
The Great Jitendra Aawad saheb Jindabad Jay Maharashtra Jay bhim ❤❤❤
जितेंद्र आव्हाड साहेब,Great
कोल्हे आणि दुसरा कोण आहे
एका हाजर एका टक्के खर आहे साहेब विरोधक नामर्द झाल आहे
We are proud for mr. Awhad saheb
Like the comment if you are agree with mr.awhad sir
Jay bhim
Mind blowing interview sir ❤❤❤❤
मग जितेंद्र आव्हाड चे उद्गार श्रीरामाच्या बद्दल काढलेले उद्गार तुम्हाला आवडलेले.दिसतात.😮😮😮
Jitendra avadh great personality 👍
अगदी अभ्यासपूर्ण विश्लेषण.
दोघेही नाटकी. कोल्हे सतत कलाकाराच्या भूमिकेत. आव्हाड ना ते काय आहेत हेच माहित नाही
Great, salute sir
खरी बात बोली सर ❤❤❤
नाटक बंद करून गोडसे चे त्या मागचे विचार संपत नाही..
जे साहेब मुलाखत घेत आहेत त्यांच्या पेक्षा ज्याची मुलाखत घेत आहे तो खरा राजकारणातला ऍक्टर आहे
जिंदाबाद जितेंद्र आव्हाड जिंदाबाद
Great sir
अमोल कोल्हेंनी पुतीन अमेरिकेचे अध्यक्ष वगैरे गोष्टी बोलू नयेत, आणि आव्हाड कोणतेही कारण न देता व्होरा समितीचा अहवाल जगजाहिर करण्याच्या मागणीला पाठिंबा देतील का किंवा पाठपुरावा करतील का? कारण सुप्रियाताईंकडून ब्र निघत नाही.
अगदी बरोबर
मदारी हा विषय बाजूला ठेवा
गद्दारी राष्ट्रवादी होऊ
आणि जीवनभर राष्ट्रवादी शिवाय मत कोणाला
ही प्रशांत दादा जगताप यांचे पासून निर्माण झालेला
सैनिक आहे
खरे दोन भारतीय
Salute to awhad sahed ❤❤❤❤
Jai bhim
बेधडक नेते मा.आव्हाड साहेब मा.कोल्हे सा
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
आता संपत्ती किती आहे,घर किती वर्षा पासुन किती स्क्वेअर फूट आहे साहेब
आव्हाड एवढे अभ्यासु, विचारी, स्पश्ट बोलणारे आहेत हे माहीतच नव्हते ... छान वाटले त्यांचे विचार.
शिंदे म्हणतात सामन्यांचे सरकार आहे आमचे आणि सामान्य लोकांना किती त्रास देता.😡
❤❤❤❤❤
जितुद्दिन ची मुलाखत छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता घेतो किती विरोधास्पद आहे..... राष्ट्रवादी शरद गटाला ह्याच फळ प्राप्त होणार लोकांकडून निकालातून....जय श्रीराम 🚩
हिंदू विरोधी पक्षनेते आहेत हे निश्चीत
धवडया जवळ पवळया बाधला वाणाला नाही तर गुणा ला लागला जो देवाला मानतच नाही त्याची मुलाखत छान घेतली जय शिवराय
आमोल कोल्हे हा केवळ प्रसिध्दी साठी राजकारणात आलंय, राजकारणातही समाजकारण न करता केवळ आणि केवळ अभिनय करत असतो, ऐक खाजदरची जागा अडवून बसलाय दुसरे काही नाही
आपआपसात गमंत
जितेंद्र आव्हाड यांच्या मतदार संघातील जनतेने जितेंद्र आव्हाडांना धडा शिकवला पाहिजे
Great Sir 🎉
अजित पवारा😅😅 ची मुलाखत कधी घेताय अमोलराव
🙏❤️🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️
हिंदू एकत्र यायला लागलेत, दिवसेंदिवस. जय श्री राम 🙏🌹
Udhav Sanjay Raut Fix interveiw
ग्रेट मुलाकात
EK Number. RAJE.🎉
हिंदुविरोधी शक्ती म्हणजे जितेंद्र आव्हाड आणि अमोल कोल्हे.
'सच्ची रामायण' वाचा किंवा युट्यूबवर पहा...
@@dikshacreation3782 वाचलेलं आहे आम्ही.