माननीय आमदार जितेंद्र आव्हाड यांना आजच्या चावडी मुंबई मध्ये अत्यंत अप्रतिम सुपर अभिमान वाटावा असा मुलाकात आपली भूमिका स्पष्ट कोणतीही अपेक्षा न बाळगता आजही माझ्या वाणीतून दुःख झाले असतील तर मला जर म्हटले तुमच्या मुळे पक्षाची ताकद कमी होत असेल तर मी आजही घरी जाण्यास तयार आहे मी अश्या प्रकारच्या लाचारी स्वीकारणार नाही हे सते आहे ❤
चावडी वरच्या गप्पा छान होत्या, आणि मला वाटले नव्हते की जितेंद्र आव्हाडांचा राजकीय, सामाजिक अभ्यास इतका चांगला असेल असे पण तो आहे, व हल्ली निष्ठा वगैरे फारश्या नसतात पण आव्हाडानकडे ती आहे हे बघून बरे वाटले.
फक्त आदरणीय शरद पवार साहेब. खुप छान साहेब. परंतु सरकार मधिल एखाद्या नेत्यांची फारशा मुलाखती मी बघीतल्या नाहीत. काय कारण असेल, काय हे नेते मुखतीला येत नाहीत, काय हे पत्रकार मंडळी कमी पडत आहेत. तर मला वाटते हे पत्रकार कमी पडत आहेत. विरोधी नेते खोट्या चौकशांना घाबरता परंतु देशाचा प्रमुख गाभा म्हणजे पत्रकार खुपच कमी पडत आहेत.
He is acting bais, not the proper answers it completely surrendered answers he showing judgements which everyone knows where in it looks he is scared to spk against Dada
last q was absolute wrong . Not based on facts. He may be not aware of library facility of ncp party. That is the only party owns max libraries amongst all parties of India . there are many more Progressive efforts of both congress. And that are best than to mislead teenagers by diluting text books.
Msf jawan he changla kam kartat he ahwad saheb yana mahit nahi te pan ek police aahe tyana prohchn dyaycha sodun kon msf khajgi kamgar Yacyamule msf jawan naraj aahe ahwad sahebanwar
Khup chan explain kelat, महाराष्ट्राचं पुरोगामीत्व 👍🏻👍🏻👍🏻 जितेंद्र जी
Born rebel ❤एकनिष्ठ तत्त्वनिष्ठ नेता..
अप्रतिम
खूप छान मुलाखत
Excellent program .
Mumbai Tak team asked some very good questions in a natural way & Avhad Saheb's replies were too the point and crisp.
Keep it up.
माननीय आमदार जितेंद्र आव्हाड यांना आजच्या चावडी मुंबई मध्ये अत्यंत अप्रतिम सुपर अभिमान वाटावा असा मुलाकात आपली भूमिका स्पष्ट कोणतीही अपेक्षा न बाळगता आजही माझ्या वाणीतून दुःख झाले असतील तर मला जर म्हटले तुमच्या मुळे पक्षाची ताकद कमी होत असेल तर मी आजही घरी जाण्यास तयार आहे मी अश्या प्रकारच्या लाचारी स्वीकारणार नाही हे सते आहे ❤
👏👏👏👏 उत्कृष्ट दिलखुलास मुलाखत ❤❤❤❤❤❤❤
Great sir great knowledge about our country and good quality about politics Jay hind sir
Nice interview
पक्षावर मनापासून प्रेम करणारे दोनच वाघ म्हणजे संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड
👍👍👍👌👌👌🙏
Doghahi haramkhor aahet...
😂😂😂
यांना लोंबते म्हणतात ...
Logical discussion 🙏
महाराष्ट्राला आपली खरा ओळख करून दिले आव्हाड साहेब..one of the best episode of Chawadi..
जीतुद्दीन उर्फ जित्या हा हिंदुद्रोही माणूस आहे,,, आमच दुर्दैव की ह्या सारखा बेकार माणूस ह्या हिंदुस्तान आनी मराठी मातीत जन्माला आला 😡😡👎🏼👎🏼
4:16
👍👍👍👌👌
कमाठीपुऱ्याची औलाद
अतिशय सुंदर
Atiishay Sunder🎉🎉🎉🎉
👌👌👌👌👌
चावडी वरच्या गप्पा छान होत्या, आणि मला वाटले नव्हते की जितेंद्र आव्हाडांचा राजकीय, सामाजिक अभ्यास इतका चांगला असेल असे पण तो आहे, व हल्ली निष्ठा वगैरे फारश्या नसतात पण आव्हाडानकडे ती आहे हे बघून बरे वाटले.
You are right 👍👍👍👌👌👌
👍👍👍👍👍
एवढे नेते येऊन गेले इथे पण एकाच माणसाला ऐकू वाटलं,जितेंद्र आव्हाड
👍👍👍👍👌👌
शरद पवार हे अद्वितीय नेतृत्व आहे फक्त एकच इच्छा आहे त्यांना निरोगी दीर्घ आयुष्य लाभो हीच परमेश्वराकडे प्रार्थना
👌👌👌👌👍👍👍👍🙏
अवार्ड साहेब ✌️🙏
👍👍👍👍👌👌👌
Avhad saheb jindabad
Very nice sir
शरद पवरानचा पक्का माणूस जितेंद्र आव्हाड साहेब एकनिष्ठ आहे बाकीचा भरवसा नाही
Boss 👑
हा माणुस महाराष्ट्राचा होम मिनीस्टर बनायला योग्य आहे.
हे सगळे संजय रावत ना नाव ठेवतात
पण संजय रावत मुळे महाराष्ट्र ला पहिला ठाकरे
घराणा तला मुख्यमंत्री मिळा ला
👍👍👍👌👌👌
Right
Thackeray yanna mukhya mantri kele, parantu janateshi/matdaranshi gaddari/beimani karun. Shevati lokshahit janata janardan asate.
Best Discussion interview
जितेंद्र आव्हाडांन समोर मुंबई तकला प्रश्नांचा तुटवडा पडतोय कळलं एक सच्चा नेत्याला प्रत्रकार यंत्रणाचा त्रास देऊ शकत नाही 😊😊
You are right 👍👍👍👌👌👌
Great personality ❤
😊
Sundar mulakhat..great personality..chaudi mastach
👌👌🙌🙌
Great Sir🙏🔥
💪💪💪💪
भारी आव्हाड साहेब..
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
पक्ष आणि माननीय शरद पवार साहेब या सोबत एकनिष्ठ राहाणारे श्री जितेंद्र आव्हाड सर .
Jaan Jaye par vachan na jaye....This is what I liked the most about Jitendra Awhad.... At least he is honest with his party, ideology.
👍👍👍👍👌👌👌👌
Ll
Great 👍
आदित्यजी ठाकरेंसोबत पण मुलाखत घ्या
नको , बोर आहे तो
@@imBonzarrr तुम्ही नका पाहुत मग
@@mayur_shinde मयुर, तू वाडा पाव आहेस का?
@@mayur_shinde only वंचित
महाराष्ट्राचा खराखुरा पुरोगामी विचारांचा आवाज
Jitendra Awhad....👍👍❤
Maja aa gaya team
फक्त आदरणीय शरद पवार साहेब. खुप छान साहेब. परंतु सरकार मधिल एखाद्या नेत्यांची फारशा मुलाखती मी बघीतल्या नाहीत. काय कारण असेल, काय हे नेते मुखतीला येत नाहीत, काय हे पत्रकार मंडळी कमी पडत आहेत. तर मला वाटते हे पत्रकार कमी पडत आहेत. विरोधी नेते खोट्या चौकशांना घाबरता परंतु देशाचा प्रमुख गाभा म्हणजे पत्रकार खुपच कमी पडत आहेत.
Jorat manuse ha , abhyasu manus ❤❤❤💯💯
Great leader जितेंद्र आव्हाड साहेब
Bhadva jitu avhad
great leader ❤🎉
जितेंद्र आव्हाडांनी एकदा तरी कंत्राटी कामगारांच्या विषयावर बोलाव
Boss
Awhad saheb always best
Auad Saheb ami tumcha sobat ahe
All Maharashtra Politicians are too Smart....You can not defete them.😀
महाराष्ट्रात दंगली मागे कोणती संघटना आहे हे mumbra मध्ये राहून करतो राजस्थान आणि बंगाल मधे काय चालले आहे हे तुमचे तीर्थरूप सांगशील
शेवटचा किस्सा खूपच हार्ट तचींग.
Awad मला जाम आवडतात 🤣🤣
त्याचे हाव भाव मस्त असतात.
👌
आव्हाड साहेब ग्रेट आहेत.
One must appreciate that he is not changing his views
Supriya ताईंचे 3 August 23 चे लोकसभेतील भाषण ऐका
Best interview ❤❤❤❤
Up
Rebel ❤
गंजाड़ी जित्या
Beshrama Gawar😅
7:23 to 7:30 best line
Saheb manje mah
पवार साहेब हे दोन नाही तर १० डगरीवर पाय ठेवून
awaha chi swatchi education trust ahe
पुरोगामी विचारांची बुलंद तोफ..जितेंद्र आव्हाड साहेब
अनंत करमुसे बदल का नाही विचारलं जित्या ला..
पुरोगामी विचाराचा खरा वारसदार जितेंद्र आव्हाड !
1 वोटच्या मुळे त्यांना ही पाळी आली त्यांच्यावर
राजकारणातील दुर्मिळ माणसं
राष्ट्रवादी च ठरवून चालू आहे लवकरच हे ही मंत्री झालेले दिसतील काय नाही फक्त जनतेला वेड्यात काढत आहेत हे लोक
अजिबात नाही फक्त थंड डोक्याने ते व्यक्ती सपावतात दोन्ही अर्थाने
ते बोलत नाहीत परांत
Chagan rao tondavar padnar
kahi nahi ED pasun ,vachaycha sathi gele
Jitendra Avhad sarkha frank rokhthok manus shodhun sapadnar nahi …mi BJP samarthak ahe NDA cha …but then too I respect Avhad saheb ❤
Kulkarni saheb ha MANUS BERKYA aahe.
Ha sagli khoti UTTARE DETOY.
TUMHI SHEVTI HYACHI GHAN KADA
ALL THE BEST.
He is acting bais, not the proper answers it completely surrendered answers he showing judgements which everyone knows where in it looks he is scared to spk against Dada
मणिपूरबाबत आव्हाड यांना काय माहिती आहे?
आधे ईधर रहो, आधे उधर रहो |
आपली प्रकरणे जमेल तसे दोन्ही बाजूंनी निस्तारायची आहेत.
तुम्ही किती बोला साहेब पन अजीत पवार आनी शरद पवार एकच आहे
last q was absolute wrong . Not based on facts. He may be not aware of library facility of ncp party. That is the only party owns max libraries amongst all parties of India . there are many more Progressive efforts of both congress. And that are best than to mislead teenagers by diluting text books.
पुरोगामी विचारांचा निष्ठावंत शिलेदार
हा पाठ्या.. “साक्षी” ने थापा मारतो!!!
Rohit pawar bolea...
हे पुरोगामी नाहीत रे बाबहो यांना खूप पाल्हाळ लावू नका .
जितुद्दीन फवाद
Ganddnayak kali😅😅😅
One way modi
jitrndra awhad sathi curruption ka issue nahi
अरे कर्मुसी बदल बोल
Rikamchotano hya jityala kashala bolavla
Ka. Ajit pawar na. Karyadhyaksha. Nemale. Maahi
ज्ञाना चा भरलेला घडा अप्रतिम असा नेता असावा शिक्षित आणि एक निष्ठ खर तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाले तर खरंच भल होइल सगळ्यांचं 🤞🏻
म्हणजे राजकारणाची दलाली करत होते आता पर्यंत शरद पवार असे तुमचे म्हणणे आहे बर्गैनींग पावर
Karande saheb ashe prashna direct ka nahi vicharat...je gele tyana...dusaryala kay vicharta....
Msf jawan he changla kam kartat he ahwad saheb yana mahit nahi te pan ek police aahe tyana prohchn dyaycha sodun kon msf khajgi kamgar
Yacyamule msf jawan naraj aahe ahwad sahebanwar
Joshi tumcha tras samju shakto...pn imp goshti suru asatana disturb karat jau naka...jara ravish la aaika, paha, ugach tyala remon magsaysay bhetat nahi....tumhala kay kalnar te
Karande la hushar samjat hoto....tyala tar hindutva ani prurogamitva kalena. Chuk zali
Kadhi kadhi main mudha sodun utter detat jitendra aawad . Sambram nirman kartat . Lokani mat detana umedwara la nakki vicharl pahije ki bhau tumhi kiman jya pakshkadun ubhe rahnar tya chya 5 versh rahnar ka ? Ter ch mat dya nahiter NOTA wapra
Sharad. Pawar. Évaha. Vishwas ghataki. Néta. Purna. Deshyat. Kónihi. Naahi
सगळे पवार मालक खुश केले आज...
ह्या संवादा मधलं निधान १०% तरी खरं असाव 🤣🤣