Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 Maharashtra | CM Yojana Doot Bharti GR
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2024
- Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 Maharashtra GR | CM Yojana Doot Bharti GR
○ अधिक माहितीसाठी व नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप व टेलेग्राम ग्रुप ला जॉईन करा.
👇 Follow/Join👇
✅ WhatsApp Group - whatsapp.com/c...
✅ Telegram Group - telegram.me/ma...
✅ Instagram - / shubham_pawar_official
✅ Website - www.marathicor...
✅ Twitter - / marathicorner1
✅ Facebook - / marathicorner1
○ 𝗙𝗼𝗿 𝗕𝘂𝘀𝗶𝗻𝗲𝘀𝘀 / 𝗣𝗿𝗼𝗺𝗼𝘁𝗶𝗼𝗻𝘀 𝗥𝗲𝗹𝗮𝘁𝗲𝗱 𝗤𝘂𝗲𝗿𝗶𝗲𝘀 𝗠𝗮𝗶𝗹 𝗮𝘁 - pawarshubham66@gmail.com
○ MY 2nd Tech TH-cam Channel Join and Subscribe - / @shubham_pawar
********************************************
📲 my mobile -
amzn.to/3xeboly
👨💻 My Laptop - amzn.to/3Xm8lSW
🏮my ring light with tripod - amzn.to/45ZJ6XZ
🎙️ my mic - amzn.to/3ujEyZE
🎙️my wireless mic -
amzn.to/3LwUjHw
♻️ My green screen - amzn.to/3aZFsmF
⌨️ My keyboard - amzn.to/3KBGWF0
🖨️ My Printer - amzn.to/2QJBAiV
📠 my lamination machine - amzn.to/3gWgVmg
📷 my pc web camera - amzn.to/4aSPWjO
👍 My Aadhar Mantra L1 Device - amzn.to/4cfGl7J
#yojanadoot
#mukhya_mantri_yojana_doot_bharti
✅ GR Download - gr.maharashtra...
Video Topics
********************************************
00:00 - introduction of Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 maharashtra gr
#yojanadootbharti
********************************************
I am Shubham Pawar Marathi TH-camr, Blogger, and Owner/founder of Marathi Corner.
#marathicorner
#shubhampawar
********************************************
○ Disclaimer -
********************************************
This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright material used in the video goes to the respected owner.
Jai Hind 🇮🇳 Jay Maharashtra 🚩
𝗟𝗜𝗞𝗘👍 | 𝗦𝗛𝗔𝗥𝗘🤝 | 𝗖𝗢𝗠𝗠𝗘𝗡𝗧😍 | 𝗦𝗨𝗕𝗦𝗖𝗥𝗜𝗕𝗘🔔 🙏
खरा योजना दूत तर तु आहेस शुभम भाऊ
आम्हाला सर्वांत आधी योजने ची माहिती तुझ्यापासून मिळते युटुब मार्फत ❤
@@mayursuryawanshi268 हे मात्र 100% खर आहे
agadi barobar
♥️
Correct🎉
♥️
तुझे खुप खुप अभिनंदन,गाव खेड्यात तुझे विडिओ पासुन माहिती मिळते 🙏
नेहमी प्रमाणे व्हिडिओ न बघता अगोदर कमेंट वाचायला आलेल्या सर्व पाहुणे मंडळी चे हार्दिक स्वागत 😂
या first comment first view वाल्यांना एक अवॉर्ड द्यायला पाहिजे. नेहमी बोंबलत असतात.. 🤣
त्यांना पोकर बांबू चे फटके द्यायला पाहिजे 😅
😂😅
😂😂😂 खरंय
अवाडच नाव बोंबल भाडया😂😂😂😂
Ho😂
सरकार पदवीधर लोकांच्या भावनांशी खेळत आहे
@@haridhondge9955 barobr dada, sarkar ani corporate donhi pan
@@haridhondge9955पदविधर लोकाना फक्त 10000
पण ज्यांचे वय काही कारणास्तव वाढलेले आहे त्यांच्या साठी सरकार काहीच योजना आणत नाही.
मुख्यमंत्री योजना दूत चा कार्यकाळ कमीतकमी अग्नीविर इतका तरी करावा 4 वर्षांचा ...
त्यापेक्षा सरकारने योजनादूत अँप चालु करावे सगळ्याना माहिती मिळेल
He मार्केटिंग आहे ,पक्षाची😂
व्हिडिओ मध्ये खूप महत्त्वपूर्ण माहिती दिली
परंतु या योजनेमध्ये फॉर्म भरल्यानंतर सहा महिन्यांनी टाळ्या वाजवीत बसण्याची वेळ येईल असं मला वाटतंय 😂
EXACTLY😂😂😂
खूप खूप धन्यवाद शुभम भाऊ फारच छान असा व्हिडिओ आणि खूपच छान अशी माहिती तुम्ही दिलेली आहे❤❤
10000 मध्ये प्रचारासाठी साठी 6 महिने काम करणारा कार्यकरता पाहिजे सरकारला ,राजकारण सुरू आहे
Kya baat hai.
Hat's off dada.
Khar ahe bhauu❤️🤩🤣🤣
निदान लोकांना रोजगार तरी मिळतोय..
6*10000= 60,000rs
@@anilmore9191 एकदम बरोबर
First view & First comment वाल्याना व्हिडिओ संपल्यावर 51 जोड्यांचा हार , शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येईल 😂❤
😂😂😂😂
Ha br hoil narl chatni la tri hoil n jode mapache dya mhnje vaprta tri yetil
6 महिन्यानंतर काय करायचं? इलेक्शन साठी हे केलं आहे का?एक तर आधीच उच्च शिक्षित मुलांना जॉब नाहीत आणि सरकार असे ६ महिन्याचे जॉब देऊन नक्की काय कुणाचं भल करणार आहे?
Ye nirme tuzya sathi nahi aahe
Tu 1500 gheun ghari bas
Petrol karch 5000
Doctor cha kharch 3000
2000 rupe bike maintenance 😂😂😂😂😂
आदर ओटिपी आ नई रहा है कूच आयएडिया बताओ सर जी जिसे हम घर बाठे ही आवेदन कर सके....
आपकी व्हिडिओ से हमे भोहोत मदत मिलती है,...
ग्रामपंचायत च्या कायदा मध्ये पण आहेत नियम
सरपंच ला सुद्धा सोशल मीडिया द्वारे आणि दवंडी द्वारे योजना सांगू शकतात.....
*महाराष्ट्र सरकार चे आता चोचलेगिरी चालेली आहे*
*पहले पासून नियम आहेत ग्रामपंचायत च्या कायदा मध्ये...तर याचा काय फायदा*
Bhau 12 th pass sathi work from home vdo banava
Ho ani genuine bgh dada plzz @marathi corner
@@nikitaslife4673 WORK FROM HOME fkt navasathi aahe as kontehi kaam nahi fkt jr tumi ekhadya company shi contact krun mahiti ghetli tr milu shakte
Ha yogy nirnay ghetla ahe government ne ....he maza dokya kevhach chalu hot
शुभम भाऊ याचे अर्ज सुरू झाले.
ग्रामपंचायतमार्फत सुरू झाले. एका ग्रामपंचायतुन एक अर्ज पाठवायचा आहे.
हा शिंदे आता फक्त मोदी सारखा लॉलीपॉप द्यायला शिकला😃😃😃😃😃 लड़का भाऊ,लाडकी बहीण, ना नव्या नव्या योजना काढून रोजगार हमी चे पैसे रोखून ठेवला ....
@@SmirLVS 😂🤣😀
Are bhava job join krun ghya ani jo single asel to lvker lvker lagn करून ghya muli valyana sanga ki amhi sarkari कर्मचारी आहोत अस😂😂😂😂
@@Currentaffairsmarathi726 🤣🤣
Dhanyawad Shubham Bhau ❤
आहे त्यांचे रोजगार काढून घेऊन नवीन रोजगार उपलब्ध करून देण्यात येणारं सरकार आहे.किती अजब कारभार आहे या सरकार चा😢
महाज्योती चा फॉर्म सबमिट काऊन नाही होत आहे यावर थोडी माहिती द्याल काय दादा
Congratulations Bhau❤❤❤
शुभम भाऊ महाराष्ट्र कामगार योजना हा फॉर्म आमचा सिलेक्ट झाला आहे पण त्यावर पाल्यांसाठी शिष्यवृत्ती राहते केव्हा सुरू होईल केव्हा बंद होईल याची काही अपडेट आणि कसं भरायची ती शिष्यवृत्ती ते पण सांगा
Sir Maulana Abdul kalam yojana aaj paasun suru zaaleli aahe. Tarr tya Yojanecha Form fill kasa bharavaa yaavar ek Video kara.
माहिती खूप छान आहे
ऑनलाईन अर्ज कशा करायचा याचा व्हिडिओ करा.
Contract bharti ch mahnavi lagel yala
Fild work kela tar 20 hajar pagar milto. 10hajar khup kami aahe
खरं म्हणजे ही योजना म्हणजे येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत सरकारने आपलं प्रचार आहे, हे अटींवरुन समजते, 6महीनेच करार 😅
शुभम भाऊ फॉर्म कधी पासून सुरू होणार आहेत
Good information ❤❤❤
दादा लाडकी बहिण योजने नवीन फॉर्म भरायचा आहे अॅप किंवा वेबसाईट कोणच फॉर्म ऐक्सेप्ट करत नाही आहे अता काय करु🙏🙏
MH 22 good information shubham bro 🎉
खूप छान माहिती देता
लाडका भाऊ साठी काढल्या या ज्जगा बाकीचे भाव देत नाहीये😂😂😂
या योजनादुत पदासाठी पुरुष महिलांचे काही अट आहे का
कृपया या योजनेमध्ये अपंग दिव्यांग लोकांची वयामध्ये काही सूट आहे का अपंगांना दिव्यांगाना वयामध्ये सुटा असेल तर सांगावे
शुभम भाऊ द ग्रेट ❤❤❤
Thank You Bhai❤
योजना दूत म्हणून माझी निवड झालेली आहे, पण पुढल्या महिन्यात माझी एसएससी CGL ची परीक्षा सुध्दा आहे. जर मी परीक्षा पास झालो तर योजना दूत पदावरून राजीनामा देता येईल का ?
Ho
@@motivationalxguruji tumhi kute form bharla t online website konti ahe
@motivationalxguruji mazi pn Cgl chi exam ahe clerk sathi apply kely call ala bt same problem ahe
Kiti vel Kam aahe yojna doot la
Thank you dada
घर जाळून कोळसा विकायचा असा धंदा आहे ५०००/रू महीना पेट्रोल खरच घर खरंच महिना ५०००/रूम भाडे 4000/रु मों खर्च 350रु आजारी पडले ३०००/रू खर्च कशी मुलानी नोकरी करायची याच्या पेक्षा शेतात काम केलेले चांगल
अगदी बरोबर ✅
Nice
शासनाच्या योजना एवढ्या भारी आहेत कि
काही बेरोजगार ह्यामुळे एजन्ट बनले आहेत
Ek number
दादा माझा टी बी टी अकाउंट चालू झाला आहे पण आदर ओटीपी येत नाही बायोेट्रीक करा लगीन का .......
Thank you
सर,माझ्या बायको च्या आधार कार्ड वर माझं नाव आहे,पण पत्ता माहेरचा आहे, पत्ता अपडेट ला दिला आहे पण अजून अपडेट झालं नाही, उत्पन्न चा दाखला माहेर चा आहे पण,bank पासबुक माहेर च आहे,आणि आधार लिंक पण आहे तर फार्म भरला तर चालेल का ..?
भाऊ एक विडीऒ बनवा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
Police Patil Niyuktya ajun kelya nahit ata kiti month zale
Thanks Bhai❤🎉
Nahi parvdat bhau petrol ch bharpur lagto marketing mdhe feild work mdhe
मी तयार आहे पाठस बारामती तालूका दोड मध्ये
Good information sir
Online side taka na
या योजनेंतर्गत मुलं जॉईन झाली आहेत म्हणे ऑफलाईन अर्ज घेऊन त्यांना apoint पण केलं 12/08/24 la.... हे खरय का
असं वाटतं नाही का सरकार आता आपला प्रचार करण्यासाठी पण सरकार अधिकारी नेमत आहे
Shunham bhau sarkha Yojna Doot hone shaky nahi 💯
दादा जरा 2024 पासपोर्ट कसा फॉर्म कसा भरायचा त्यावर एक व्हिडिओ बनव नवीन अपडेट
सहा महिने चांगले काम सोडून याचं काम करा शेतात राबलो तर थोडे जास्त मिळतील
Shubham bhau ladki bahin yojna online form aproved ahe an adhar card pn link ahe mg offline form submit kaaray pahije ka anganwadikade ka nako please reply kar
Education fakt graduation pahije ka jar post graduation asel tr selection kontya base var hoil graduation ki post graduation sir please reply
हे मि मुख्यमंत्र्यांना सांगितल होत अस काही करा म्हनुन तेच केल
Website kuth geli discription madhil tumchi...
Always Excellent video 😊😊❤❤
सर जी मी या योजने मध्ये अर्ज केला पण माझ्या कडे copa म्हणजे computer operator and programming assistant करून असून सुद्धा ms-cit मागत आहे
Direct permenant Noukari dya Jilha wise
Ok Boss
Divyang person can apply for it or not EPS above 45 years age person can be apply or not
Dada form kontya website Varun bharaycha ...?
Age proof Supporting Madhe Brith Certificate Upload kel Sir Chalel ka Tumhi Adhar Upload kel
ho chalte no problem
Shubham dada kontya hi bank la aadhar card link kase karayche yavar video banav ki please
नमो शेतकरी चा हप्ता कधी येणार विषयी विडियो बनवा 🙏
ajun update nahi
ऑनलाइन कसा भरायचा फॉर्म त्यचा व्हिडिओ बनवना 🙏
शुभमदा, जन्म प्रमाणपत्र कसे बनवायचे. ते सांगा. त्यावर तुमचे एकही व्हिडिओ नाहित.
आमच्या गावाचा कॅम्पुटर ऑपरेटर कोण आहे कसे पहावे शुभम पवार साहेब व्हिडिओ बनवा प्लीज
हे करण्यपेक्षा सरड नोकरी द्यायला पायजे होता. पक्त विधानसभा elevation sati आहे
10000 साठी 6 महिन्या नंतर परत आहे कुठे जॉब म्हणून भटकायचं , "सस्ता अग्नीवीर" योजना
....ok
Website चलात नाही,....
नमस्कार भाऊ माझे BPL रेशन कार्ड हे बंद झाले आहेत मी ज्या वेळेस kyc करण्यासाठी रेशन दुकानात गेलो होते त्या वेळी बंद आहे असे सांगितले तर ते चालू करण्यासाठी काय करावे
Agri Diploma झाला आहे तर चालेल का अर्ज करायला शुभम सर ! रिप्लाय पिल्झ🙏
Online application karayla website chalu jali ka . Pls urgent reply
सामान्य महिला option hatvala kay करायचं कोणच option सिलेक्ट करायाचा .🙏♥️
शुभम दादा याचत काही पेपर, मुलाखत वगेरे होणार आहे का नाही..
शुभम दादा या पोस्ट साठी ॲप्लिकेशन कधी चालू होणार आहे
Mhada Lottery Detail video banva na👍
Sir 12 divas zhale form kasa bharyacha online ki offline plz video banva aamhi tumchya bharosya var aahot
Shubham Sir.
Yojna doot cha form Kasa bharaycha ahe. Ani suru whycha asel tr kadhi suru hoil.
Krupaya kalawawe hi vinanti
Govt office madhlya lokana tyanchi kam karta yet nahit na mhanun ya bharatya kadatat samnya lokansathi
Shiklele bichare ghari basun aahet
सर Learning Licence Pending दाखवत आहे त्याच्याविषयी काही माहिती मिळेल का 👈👈👈🙏🙏
Ladki bhin form pending dakhavt ah nd mobailvr reject cha msg ala ahe form open hot nai ahe any solution
Online from kadhi suru hoil bhau bharan
Sir,योजनादूत भरती साठी अर्ज कसा करायचा ?
csc vle ना प्राधान्य दिले पाहिजे माझे तरी चांगले होईल
Pm विश्वकर्मा योजनेचे काय update आहे का Dm verification चा पुढे जात नाही
bjp office mdhe contact kara lagch hoil
भारतीय जनता पक्षाचे कार्यालय का ❓
@@marathi_corner ok