PPF Account Tax Saving Benefits नेमके काय असतात? पीपीएफ मध्ये Investment कशी करायची?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 9

  • @pranju4u22
    @pranju4u22 วันที่ผ่านมา +9

    कृपया कोणीच गुंतवणूक नका करू PPF मध्ये,मी स्वतः गुंतवणूक करून फसलो आहे.PPF योजना फक्त काँग्रेसच्या काळातच चांगली होती सध्या 2020 पासून सध्याच्या भाजप सरकारने यावरील व्याजदर 7.1% एवढाच ठेवला इतकी महागाई असताना सुद्धा अजून एक कारण म्हणजे नवी करप्रणाली सरकारने आणून त्यांनी 80c डिडक्शन संपवलंच आहे
    ही योजना देखील SGB सारखीच हद्दपार होणार आहे कारण या योजनेत सरकारचा फायदा नाही🙏

    • @patilrahul515
      @patilrahul515 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      अगदी खरंय 👍👍

    • @mesafar
      @mesafar 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      अरे कंपाऊंडिंग विसरलास का?
      आणि मिळणारी रक्कम टॅक्स फ्री आहे हे ही विसरलास का काय?
      80c 80c काय घेऊन बसला आहेस?

    • @pranju4u22
      @pranju4u22 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      @mesafar कशाच compounding बे
      बँक Quarterly व्याज देते त्याला म्हणतात compounding हे Annually व्याज देतात म्हणजे वर्षातून एकदा
      या PPF पेक्षा तर Debt Mutual Fund बरा तिथे कमीत कमी 7.5% व्याज मिळत आणि कधीही पैसे काढता येता zero penalty
      इथे 15 वर्षासाठी माणूस फसतो

    • @mesafar
      @mesafar 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      दर वर्षी दीड लाख असे 15 वर्षे भरल्यावर 22 लाख रुपये भरतो त्यावर 18 लाख रुपये व्याज मिळून शेवटी टोटल 40 लाख रुपये मिळतात..

    • @mesafar
      @mesafar 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@pranju4u22mutual फंड वर लॉन्ग टर्म कॅपिटल गेन लागतो.. विसरला का?

  • @vishal.kolhe59
    @vishal.kolhe59 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    One of the best scheme and report on PPF Account..