Sugarcane Farming : ऊसामुळे पश्चिम महाराष्ट्र समृध्द झाला पण ऊसतोड कामगार अजूनही हलाखीत जगतायत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • #Sugarcane #Sugar #ऊसतोड #maharashtra
    दरवर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात आपण दिवाळीची तयारी करत असतो. तेव्हा मराठवाडा आणि विदर्भातली काही गावे ओस पडू लागतात. कारण घरतली कर्ती-धर्ती माणसं पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडायला निघालेली असतात. पोटातली आग विझावी आणि चुलीतली आग पेटावी म्हणून पहाटे कडाक्याच्या थंडीत हे लोक उठतात, दिवसभराचा स्वयंपाक करतात. हातात कोयता आणि भाकरी घेऊन ऊस तोडायला निघतात. पण त्यांना हे सगळं का करावं लागतंय? पश्चिम महाराष्ट्र समृद्ध होण्यामागे ऊसाच्या शेतीचा मोठा सहभाग आहे. पण त्यासाठी ऊसतोड कामगारांना मोठी किंमत मोजावी लागतेय. ऊसतोड कामगारांची स्थिती जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने सोलापूर, बारामती, पुणे, सातारा, सांगली या भागाचा दौरा केला.
    व्हीडिओ रिपोर्ट - गणेश पोळ, बीबीसी मराठी प्रतिनिधी
    ___________
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 81

  • @naushadshikalgar49
    @naushadshikalgar49 3 ปีที่แล้ว +25

    उगाच चैनल वर नर डे काढून ओरडन्या पेक्षा अशा दुर्लक्षित विषयांवर डॉक्युमेंट्री केलेली बरी

  • @rp-27-rp
    @rp-27-rp 3 ปีที่แล้ว +13

    मी एक ऊस उत्पादक शेतकरी आहे, दर वर्षी ऊस तोड कामगारांचे कष्ट बघतो, कामगारांचे त्यांच्या बैलांचे हाल बघवत नाहीत, टोळी ट्रेकटर मालकांचे पैसे बुडवतात हा पण एक गंभीर प्रश्न आहे, पण ऊसतोड मजुरांचे हाल बघवत नाही, मन अस्वस्थ होत आहे,
    ट्रेकटर मालकांचे आर्थिक बलिदान आणि ऊसतोड मजुरांचे त्यांचं व त्यांच्या पुढच्या पिढी च्या भविष्याच बलिदान यावर गोड साखरेचं कडू साम्राज्य उभं आहे याची जाणीव प्रत्येक पश्चिम महाराष्ट्रातील माणसांनी ठेवली पाहिजे

  • @ashwinichikankar5808
    @ashwinichikankar5808 2 ปีที่แล้ว +8

    BBC ला ग्राउंड REPORT समोर आणण्यासाठी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद💐 Thank you BBC

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद.

  • @_ssp13
    @_ssp13 3 ปีที่แล้ว +7

    आज ही ऊस तोड कामगार आहे तेथेच... कारण कारखानदार व ऊस मालक सहसा राजकारणी असतो तो ते कामगारांच्या जीवनात सुविधा यामुळे पुरवत नाहीत की ते जर शिकले तर आपले ऊस कापणार कोण...ऊस मिळाला नाही तर कारखाना कसा चालेल...यामुळे हे शोषण आज पण चालूच आहे...ही गोड ऊसाची कडू कहाणी आहे .😔

  • @adityabandivadekar8106
    @adityabandivadekar8106 3 ปีที่แล้ว +16

    BBC MARATHI NEWS HAVE CLASS OF DOCUMENTARY.

  • @bindasguy3666
    @bindasguy3666 3 ปีที่แล้ว +8

    @1:22 शेती एक एकर आणि पोरं मात्र भरपूर, तीन मुली अधिक भाऊ, असंच होणार ना मग, गरिबी काय पाठ सोडत नाही

  • @idealautocorp3251
    @idealautocorp3251 3 ปีที่แล้ว +13

    पश्चीम महाराष्ट्रात सामुदायिक विवाहसोहळे होतात आणी हुंडा पद्धत मर्यादित आहे ! त्याउलट परीस्थीती मराठवाडा आणी विदर्भातील आहे ! लाखो रुपये हे लोक लग्न आणी हुंड्यावारी घालवतात !

    • @Veer-009-09
      @Veer-009-09 3 ปีที่แล้ว +1

      yes pachip maharshtra mandhe hunda ajibat getla jatt nay . ult mulinicha gharchach paise lok detat kup chan ahe pachip maharashtra.

  • @powerofcompounding123
    @powerofcompounding123 3 ปีที่แล้ว +7

    ZP शाळा 😀 बिग जोक. मास्तर लोकच पैसे कमवन चे कुराण 😀😀

  • @Sam_kothari
    @Sam_kothari 3 ปีที่แล้ว +8

    उत्तर पश्चिम महाराष्ट्रातील शेतमजुरांचे पण हेच हाल आहे

  • @ashokdanwale1243
    @ashokdanwale1243 3 ปีที่แล้ว +7

    मी पण हा अनुभव घेतला आहे. आपले अभार इथपर्यंत गेलात.

  • @pratikpatil4084
    @pratikpatil4084 3 ปีที่แล้ว +6

    ऊस शेतकरी चे पण हाल पण दाखवा

  • @rahulpawar3712
    @rahulpawar3712 3 ปีที่แล้ว +6

    देवाने तुम्हाला खुश ठेवावं

  • @dhirajgaund
    @dhirajgaund 3 ปีที่แล้ว +9

    ऊस शेतकरी चे पण हाल दाखवा . बुडलेली बील दाखवा मेले शेतकरी

  • @nishikantbangar696
    @nishikantbangar696 3 ปีที่แล้ว +8

    एक भयानक वास्तव

  • @sanjaymore3109
    @sanjaymore3109 3 ปีที่แล้ว +13

    ऊस शेतकरी चे पण हाल दाखवा .

  • @laxmangolhar399
    @laxmangolhar399 ปีที่แล้ว +3

    खरंच गोड साखरेची कडू कहाणी कारण आम्हीं पण ऊस तोड कामगारांची मुलं आहोत.

  • @manojchavan2968
    @manojchavan2968 3 ปีที่แล้ว +3

    माझे आई वडील पण 19 वर्षा पूर्वी ऊस तोडायला जायचे, पण वडिलांचं नशीब बदलल आणि ते नोकरी ला लागले.
    परंतु प्रत्येक ऊस तोड कामगार हा नशीबवान नसतो . त्यांना शिक्षणापेक्षा पोटाची खळगी भरायला ज्यास्त किंमत द्यावी लागते .

  • @pratikdethe5425
    @pratikdethe5425 3 ปีที่แล้ว +6

    विदारक सत्य ...😢

  • @rishi8229
    @rishi8229 3 ปีที่แล้ว +11

    हे लोक परिस्तिथी ने गरीब आहेत स्वभावाने माजुरे आहेत. तीन तीन जना कडून उचल घेतात आणि मुकदामाचे पैसे घेऊन पळून जातात.

    • @agrisomya1998
      @agrisomya1998 3 ปีที่แล้ว +5

      Tumhala ky shett mahit ka. Sagle sarkhe nastat he lakshat asudya

    • @narsingbedre6269
      @narsingbedre6269 2 ปีที่แล้ว

      Hello

  • @savalakharat1169
    @savalakharat1169 3 ปีที่แล้ว +3

    प्रचंड कष्टाचे काम. त्या प्रमाणे मजूरी मिळत नाही , रजकरते यांच्या अडाणीपणाच. अ असंघटीत पनाचा गौर फायदा घेतात

  • @2967ganeshpatil
    @2967ganeshpatil 3 ปีที่แล้ว +7

    अंगावर काटा येणारी परिस्थिती आहे....

  • @mahesh-qy6ov
    @mahesh-qy6ov ปีที่แล้ว +1

    Surgana taluka vr kahic lucx nahi

  • @abhijeet60
    @abhijeet60 3 ปีที่แล้ว +3

    Sharad pawar ani pankaja munde ni tr karar kela hota na kai jhala??? Basic facilities diu shekat nhi tr mg kashyal sattadhari hota ... Naava ch janta raja

  • @swabhiman65
    @swabhiman65 3 ปีที่แล้ว +2

    ही परिस्थिती आजची नाही. वर्षो न वर्षे अशीच परिस्थिती आहे. साखर कारखानदार नेते मंडळी नुसती चर्चा करतात.पण प्रत्यक्षात काहीच होत नाही.

  • @ganeshpawale8844
    @ganeshpawale8844 3 ปีที่แล้ว +7

    ऊस तोड मजुरांच्या समस्या दाखवल्या ,ऊस उत्पादकांच्या समस्या पण दाखवा

    • @vijaysinghmokashi7279
      @vijaysinghmokashi7279 ปีที่แล้ว

      Correct...... He todani kamgar shetkaryachi khup pilvanuk kartat.... Yana 1 acer us todanya sathi 10000 to 15000 rs dyave lagtat...

  • @subhashgaikwad3131
    @subhashgaikwad3131 ปีที่แล้ว +1

    साखर आयुक्त मा. शेखर सौ .अतिषय चांगला माणुस! पण साखर सम्राटांपुढे हतबल होतात ही अतिषय दुर्दैवाची बाब.🇦🇪😔

  • @fcontactsfb5702
    @fcontactsfb5702 2 ปีที่แล้ว +2

    This bolnari mahila budhhiman Ani confidential diste ahe

  • @sachinkadu3034
    @sachinkadu3034 ปีที่แล้ว +1

    Truck Drivar sathi kahi tari kara

  • @samirmandale2518
    @samirmandale2518 9 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद दादा सत्य परिस्थिती समोर घेऊन आला
    पण जे दाखवलं त्याच्यापेक्षा जास्त भयानक परिस्थिती आहे

  • @kailashkaranjkar9983
    @kailashkaranjkar9983 9 หลายเดือนก่อน

    जसे कंपन्याचे मालक कामगारांचे शोषण करतात तसे साखर कारखानदार ऊसतोड कामगारांचे शोषण करतात.

  • @bskgroups3184
    @bskgroups3184 3 ปีที่แล้ว +3

    Khup vait jivan

  • @microbiologyias3117
    @microbiologyias3117 2 ปีที่แล้ว +2

    😭maza samaj 🇮🇳✌

  • @ompatil2760
    @ompatil2760 3 ปีที่แล้ว +2

    Lay Hall होतात ho

  • @Dangore127
    @Dangore127 ปีที่แล้ว +1

    तुमचे खूप खूप धन्यवाद ही रिपोर्ट दाखवलं

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद.

  • @powerofcompounding123
    @powerofcompounding123 3 ปีที่แล้ว +1

    ZP शाळा 😀 बिग जोक. मास्तर लोकच पैसे कमवन चे कुराण 😀😀

  • @savalakharat1169
    @savalakharat1169 3 ปีที่แล้ว +3

    Nice b b c

  • @rishikeshpawar9663
    @rishikeshpawar9663 3 ปีที่แล้ว +1

    Paschim Maharashtra madhe Kolhapur sudha yet ani tith pn ऊस baki district itkach pikto pn mla mahiti nahi ka, maximum time la Kolhapur la davalal jaat🙄🙄🙄🙄🙄

    • @rishikeshpawar9663
      @rishikeshpawar9663 3 ปีที่แล้ว

      @Rahul Nalawade Kolhapur paschim Maharashtra mdhe yet nahi ka?

  • @akshaymore1877
    @akshaymore1877 2 ปีที่แล้ว +1

    ताई कस आहे आवघङ आहे हो ताई 🙏🤲😭

  • @PriyankaPatil-xy4ol
    @PriyankaPatil-xy4ol 29 วันที่ผ่านมา

    Court marriage introduce kara hyanchyat

  • @manojchandnshive6291
    @manojchandnshive6291 3 ปีที่แล้ว +1

    Nalayak netyano jara laksh Diya garib lokan kade Maharashtra nete

  • @hanamantsul1334
    @hanamantsul1334 3 ปีที่แล้ว +2

    Equality......

  • @dnyaneshwarbarge158
    @dnyaneshwarbarge158 3 ปีที่แล้ว +11

    ह्यांना सोयी सुविधा दया मग ही बरोबर tractor वाल्यानां घोडा लावून जात्यात येवू वाटत नाय तर पैसे कसे घेऊन जात्यात

  • @vinitvaskar9655
    @vinitvaskar9655 3 ปีที่แล้ว +2

    🥺

  • @sopanghuge1049
    @sopanghuge1049 2 ปีที่แล้ว

    75वर्षातील राजकीय अनास्था आणि चुकीच्या धोरणाचे बळी.

  • @sskk2387
    @sskk2387 ปีที่แล้ว

    असच न्यूज रस्त्या बांधकामाबाबत होते..अगोदर आणि नवीन तंत्रज्ञान आल आणि लोकांनची जागा मशीन ने घेतली...
    अजून काही काळ झालं तर ऊस तोडणी कामगारवर्गची जागा मशीन घेतली की लोकांच् त्रास कमी होईल...

  • @somnaththite
    @somnaththite 3 ปีที่แล้ว +2

    🙏

  • @ganeshbobade9491
    @ganeshbobade9491 3 ปีที่แล้ว +1

    Vastav! Government should provide them facility

    • @mos5139
      @mos5139 2 ปีที่แล้ว

      Does government have that many resources? Government should facilitate creation of better jobs

  • @mahesh-qy6ov
    @mahesh-qy6ov ปีที่แล้ว

    Ghabru nka ye pn divs nighun jatil pn mulana shikva

  • @amolhakke5704
    @amolhakke5704 ปีที่แล้ว

    Us majurabrobar shetkryaver thod lakshy asudya

  • @जयकिसान-ष4ब
    @जयकिसान-ष4ब 2 ปีที่แล้ว

    खरोखरच आज घडीला शेतकरी बी आणि शेतमजूर पण हालाखीच जिवन जगत आहेत,

  • @bhimraoshid7151
    @bhimraoshid7151 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @vaibhavjagdale2644
    @vaibhavjagdale2644 ปีที่แล้ว

    Uss tod kamgarala jar changala mobdla milala tar ka nahi yenar te uss todayala 238rs tan aahe sadhya

  • @amolhakke5704
    @amolhakke5704 ปีที่แล้ว

    Us kamgarapekshya shetkryache hal hotat

  • @aisakyu7480
    @aisakyu7480 9 หลายเดือนก่อน

    Garibach koni nahi , dolyat pani yete ha vichar karun , tyanna dharm panth jat , ani arkshan ya sagdya gosti distat pn ha jo garib ahe , jo kontahu kam karto tyala kadhi arkshan bhetel konala mahit nahi , devch ahe amcha konich nahi duar😅