उद्धवगीतेच आवर्तन करा पूर्ण चित्रफित ऐका काय आहे ह्या चित्रफिती मध्ये ते सांगा?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- उद्धवगीतेच आवर्तन करा पूर्ण चित्रफिती ऐका काय आहे ह्या चित्रफिती मध्ये ते सांगा?
गोविंद प्रभु चरित्र प्लेलिस्ट.
• श्रीगोविंद प्रभु चरित्र
ईश्वरदास महानुभाव : ९३७३२६१०६७.
लीळाचरित्र प्लेलिस्ट लिंक.
• लीळाचरित्र पूर्वार्ध
भट्टोबासांचे शिष्य दामोदर पंडित विरचीत वच्छाहरण ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.ह्या ग्रंथा मध्ये ब्रम्हदेव श्रीकृष्ण महाराजांचे सवंगडी गोपाल व वच्छांना म्हणजेच गाईंच्या वासरांना चोरून नेतो, श्रीकृष्ण महाराजांची फजिती करण्यासाठी,पण श्रीकृष्ण महाराजांनीच ब्राम्हदेवाची कशी फजिती केली ते सविस्तर जाणून घ्या.पुर्ण ग्रंथ २४ भागांमध्ये मध्ये आहे.प्लेलिस्टची लिंक खाली दिली आहे .श्रीकृष्ण महाराजांच्या लिळेंचा पूर्ण आनंद घ्या.
दंडवत प्रमाण जय श्रीकृष्ण.
• वच्छाहरण
दंडवत प्रणाम.
जय श्रीकृष्ण.
🙏🙏🙏🙏🙏
सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
ज्ञान मार्तंड पंडित कविश्वरव्यास विरचीत उद्धवगीता,ह्या ग्रंथा मधे तुम्हाला श्रीदत्तात्रेय महाराजांचे २४ गुरू कोण कोणते होते व श्रीदत्तात्रेय महाराजांनी त्यांना गुरू का केले हे सविस्तर समजेल. तर मग नक्की ऐका हा ग्रंथ.खाली लिंक दिलेली आहे उद्धवगीता ग्रंथाच्या प्लेलिस्ट ची क्लिक करा व एका.
दंडवत प्रणाम.
जय श्रीकृष्ण.
🙏🙏🙏🙏🙏
• उद्धवगीता
Your Queries:-
Mahanubhav panth lilacharitra purvardh
Mahanubhav panth leelacharitra
Lilacharitra purvardh
लीळाचरित्र पूर्वार्ध
#महानुभवपंथ
#लीळाचरित्र
#Mahanubhav_Pratiti_Panth_Ishwardas_Mahanubhav_Pravachan_Pothi
#Mahanubhav_Panth_Aart
#Mahanubhav_Panth
पंथा ते तीसरे आचार्य श्री कविश्वर बास उर्फ़ भास्कर भटट बोरीकर यानी हाँ भागवत कथा माधिल एकादश स्कन्द महंजेच उद्दवगिता हाँ ग्रंथ रामदरा एथे बसूँन लिहीला. अाजचया सत्रा मढ़े उद्धव देव भगवंत ला अनेक प्रश्न विचरतत. भगवतनी त्याची उत्तर दिलेले आहेंत.
भावार्थ: भगवंत महंततत हाँ जीव मती त्रय युक्त दोषामुळे विषयात रममान झाला. अनेक देवतेचि पूजा करूँ लगला. तो त्या नी जोडलेली चतुरविद कर्म फळे भोगत आहेत. ब्रह्म विदये पासुन लांब गेला. मग आशा समळ जीवांना मी कसा मोक्ष देईल. ज़र माज़ी एकनिष्ठ आचरण युक्त भक्ति देह पडे पर्यन्त केली तर मी त्याला या भवसागरतूँन नक्की कढेल. महनजे कैवल्य पदी नेईल.
अतिशय छान उद्दवगीता वर्णन, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो प.पू. प. ईश्वर भक्त श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर 🌹🙏🙏🌹, नवी मुंबई.
दंडवत प़णाम बाबाजी
Dandhvt parnam Dada 🙏🙏
Khup khup Chan nirupan baba dndvat pranam dada
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 आत्ताच आपले लिळा युक्त निरुपण ऐकायला सुरूवात केली आहे🙏🙏🙏
Dandvat Pranam Jay Shri Krishna
Dandwat pranam ji
दंडवत दंडवत बाबाजी🙏🙏 आत्ताच आपले लिळा युक्त निरुपण ऐकायला सुरूवात केली आहे🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏 दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏
दंडवत प्रणाम जी जय जय स्वामी चक्रधरा धन्यवाद जी 👏🙏🙏👌👍🌹🌹🌹🌹
दंडवत प्रणाम🌹🌹 🙏
बाबाजी दंडवत प्रणाम खूप खूप सुंदर अप्रतिम लिहा सांगतात तुम्ही पटकन डोक्यात बसतो बाबाजी दंडवत प्रणाम
लीळा खूप सुंदर सांगतात अप्रतिम सांगतात बाबाजी तुम्ही लिहिण्यात थोडी मिस्टेक बिघडली होती म्हणून पुन्हा परत ते सांगते दंडवत प्रणाम जयश्री चक्रधर
दंडवत प्रणाम बाबाजी खुप छान निरुपण केले आहे 🙏🙏🙏🙏🙏
Dandwat pranam 🙏🙏💐🙏🙏
Dandavat pranam dada jai shri Krishna 🙏🏻🙏🏻🌷khupch chan nirupan 🙏🏻🙏🏻
Dandvat pranam 🙏🙏
Danvat Pranam 🙏🌹
आदरणीय श्रध्देय बाबाजी दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम दादाजि
दंडवत प़णाम
Dandavat pranam buvaji
Dandvat pranam dada
Jai shree krishna
Dandawat pranamji Babaji
दंडवत प्रणाम दादा निरुपण आवडले
🌹🙏🏻🌹Dandavat Pranam🌹🙏🏻🌹
खूप आवडला व्हिडिओ गुरुजी.
DandvatPranam...Baba
P
दंडवत🙏 प्रणाम
जय श्रीकृष्ण दंडवत प्रणाम दादा उद्धव देवाच्या प्रश्नाला श्रीकृष्णाने सुंदर उदाहरण देऊन सांगितले आहे खरोखर सुंदर निरूपण होते दंडवत प्रणाम दादा
Dandavat Babaji 🙏🙏🙏🙏🙏
Dandwat pranam babaje 🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐
Dandvat pranam
D pranam
दंडवत प्रणाम🙏 💐💐💐💐💐
दंडवत प्रणाम बाबा 🙏
दंडवत प्रणाम🙏🙏 अतिशय सुंदर निरुपण बाबाजी माझ्या कडुन तुम्हाला कोटी कोटी दंडवत प्रणाम🌹🙏🙏🙏🙏🙏🌹 प्रकाश भडाळे पुणे रावेत दंडवत... हो🌹🌹🌹🌹🌹
दंडवत प्रणाम बाबाजी🌹🙏🙏🌹 आत्ताच लिळा ऐकायला सुरूवात केली आहे🌹🙏🙏🌹
दण्डवत प्रणाम दादा 🌹🙏🙏🌹
दंडवत प्रणाम दादा🙏🙏
जय श्री कृष्ण🦚🦚
जय श्रीचक्रधर अदरनिय प पु ईश्वरदास दादा कोटी कोटी दंडवत प्रणाम परमेश्वर जिवाला का साह्यकरत नाहीत हे तुमच्या निरुपणाने समजले दंडवत प्रणाम
🙏🏾🙏🏾
मग जीव प्रपंचा ते रची ,का रची जे अधमती अधगती अधरती म्हणोण रची
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 आत्ताच आपले लिळा युक्त निरुपण ऐकायला सुरूवात केली आहे🙏🙏🙏
दंडवत प्रणाम
dandwat pranam 🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏 dandvat pranam 🙏🙏
दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏
Dandwat pranam 🙏🙏
Dandvat pranam babaji 🌹🌹🙏🙏🌹🌹
दंडवत प्रणाम👏 💐💐💐💐💐
Dandwat pranam
दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏
Dandvat pranam
Dandavat pranam
Dandwat pranam