मार्गशीर्ष / पुरुषोत्तम मास निम्मित सह्याद्रि वर्णन : एक छंदी/प्रज्ञा हीराईसा चे ६० शिष्या पैकी ५४ शिष्ये झाडा खाली अचानक मरण पावले व उरलेलया सहा शिष्या पैकी ऐक राम उर्फ़ रवळो व्यास होत. रवळो बास यानी अतिशय कष्टाने हा सह्याद्रि वर्णन ग्रंथ शके १२७५ महनजे ई. स. १३५३ मधे वीरचीत केला. रवळो बास हे पाथरी गाव चे, निंबया (आचार्य नागदेव यांचा आश्रम) जवळ काही अंतरावर पाथरी गाव आहे जि. परभणी. त्या काळी म्लेच्छ लोकांनचा खुप उपद्रव होत असे व त्यांचया धाडी असत इतराना हा ग्रंथ समजू नये तसेच त्याचि विटंबना होउ नये, ज्ञान बाहेर जाऊ नये महानून तो सकळ लिपीत अर्थात नागरी (सांकेतिक लिपित) तयार केला. त्या काळी सकळ लिपि व सुंदर लिपी विद्वान पंडीताना अवगत होत्या. रवळो बास अतीशय विद्वान पंडीत होते महनुन त्यांनी हा ग्रंथ सकळ लिपित लिहिला. पंरतु आपले दुर्दैव असे की ह्या महान पंडीता बद्दल आपल्या पंथात काहीच माहीती ऊपलब्ध नाही ही शौकांतीका आहे. तसे नाहीं त्या काळी महा विद्वान लोक कीर्ति पर कार्य करीत नसत. म्हणुन माहीती उपलब्ध नाहीं. असो. सह्याद्रि वर्णन भाग २ : ओवी क्रमांक २२-३१: आज दिनांक १३-१२-२०२० रविवार रोज़ी दत्तात्रेय प्रभुँचे मूर्तिनिश्ठ वर्णन व सखोल निरूपण करण्यात आले. दत्त प्रभु चे अखंड जीव उद्धरणाच कार्य चहु युगापासुन चालु आहे. परमेश्वर हाँ स्वयंप्रकाशित आहें. त्याचे वर्णन आपन करूँ शकत नाहीं. अतिशय छान सह्याद्रि वर्णन, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो प.पू. प. ईश्वर भक्त श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर 🌹🙏🙏🌹, नवी मुंबई.
@@aratikadam8663 : ताई ईश्वर दादा च्या ग्रूप वर join व्ह्य लीला चालू आहें किंवा मला या फ़ोन वर number(9892554000) आपला number send करा मी join करुण घेतो : दण्डवत प्रणाम : 🌹🙏🙏🌹
दण्डवत प्रणाम दादा 🌹🙏🙏🌹 बापुडा रवळो बास यांचे काव्यतिल /त्यांचया हदयातील श्री दत्तात्रेय प्रभु मूर्ति चे वर्णन महंजे ती चांपेगौर, निर्मलं रक्त वर्ण, व संधि काळात जसे आकाशत असलेलया तांबडया पिवळसर, सोनेरी रंग छठा प्रमाणे , ज्यांचे मुढ मती असलेला मनुष्य वर्णन करू शकत नाही.
श्री दत्ताञेय प्रभु ची मुर्ती चापे गौर अंगी भस्माचा लेप एक मुख चर्तुभुज असे नग्न रूप असी मुर्ती आहे दंडवत प्रणाम दादा ई श्री पुरुषोत्तम मुनि महानुभाव 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
दंडवत प्रणाम दादा🙏🙏 जय श्री कृष्ण🦚🦚 दत्त्रय प्रभूंचे वर्णन शब्दात व्यक्त करूच शकत नाही येथे शब्दही अपुरे पडतात पण तरी अल्पसा प्रयत्न सांजवेळी आकाशामध्ये जे तांबड असते तसे आरकत्त गौर वर्ण आहे.
श्री दत्तात्रय महाराजांचे वर्णन हे चापेगौर , आरक्त 🌈 इंद्रधनुष्य च्या सात रंगा सारखी कधी सोन्या ची झळाळी तर कधी सात ही रंगांची लाली , येवढं सुंदर रूप परब्रम्ह परमेश्वरा चे त्या संध्ाकाळ च्य🌅 वेळी वाटते जिथे ते रूप पाहिल्यावर जी मनाला सुख🤗 मिळते त्याच वर्णन शब्दात नाही करु शकत मी ... कोटी कोटी दंडवत प्रणाम 🙏🏻🙏🏻🌺🌹🌹
“Orange Blood Red colour “ Varna of SHREE DATTATREYA PRABHU MAHARAJ As Described by Raulo Vyaas, me khoop attract jhaaalo 🙏🙏 Saashtaang Dandavat Pranam Digamber Ramkrishna Nemade 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
भली व शहाणी परा वाचा दत्तात्रय प्रभू चे वर्णन करू शकत नाही, मी प्राकृत बापुडा.तसेच जरी संध्या सदा,मावळत्या सुर्यास्त चे सोन्याच्या पिवळे धमक त्यात लाल रंगाची उधळण करीत आहे. वर्णन,उपमा करणे अवघड आहे. शब्द सुध्दा अपूर्ण पडतात, दंडवत प्रणाम। मी दिपाताई
दंडवत प्रणाम दादाजी आपण चार हात असलेली मुर्ति का व्हीडीओत दाखवली आहे परमेश्वर आवतार मायापुर स्वीकारतात ते मनुष्य अवतार घेतात .... मग आपण चार हात का .....दाखवले
मार्गशीर्ष / पुरुषोत्तम मास निम्मित सह्याद्रि वर्णन : एक छंदी/प्रज्ञा हीराईसा चे ६० शिष्या पैकी ५४ शिष्ये झाडा खाली अचानक मरण पावले व उरलेलया सहा शिष्या पैकी ऐक राम उर्फ़ रवळो व्यास होत. रवळो बास यानी अतिशय कष्टाने हा सह्याद्रि वर्णन ग्रंथ शके १२७५ महनजे ई. स. १३५३ मधे वीरचीत केला. रवळो बास हे पाथरी गाव चे, निंबया (आचार्य नागदेव यांचा आश्रम) जवळ काही अंतरावर पाथरी गाव आहे जि. परभणी. त्या काळी म्लेच्छ लोकांनचा खुप उपद्रव होत असे व त्यांचया धाडी असत इतराना हा ग्रंथ समजू नये तसेच त्याचि विटंबना होउ नये, ज्ञान बाहेर जाऊ नये महानून तो सकळ लिपीत अर्थात नागरी (सांकेतिक लिपित) तयार केला. त्या काळी सकळ लिपि व सुंदर लिपी विद्वान पंडीताना अवगत होत्या. रवळो बास अतीशय विद्वान पंडीत होते महनुन त्यांनी हा ग्रंथ सकळ लिपित लिहिला. पंरतु आपले दुर्दैव असे की ह्या महान पंडीता बद्दल आपल्या पंथात काहीच माहीती ऊपलब्ध नाही ही शौकांतीका आहे. तसे नाहीं त्या काळी महा विद्वान लोक कीर्ति पर कार्य करीत नसत. म्हणुन माहीती उपलब्ध नाहीं. असो.
सह्याद्रि वर्णन भाग २ : ओवी क्रमांक २२-३१: आज दिनांक १३-१२-२०२० रविवार रोज़ी दत्तात्रेय प्रभुँचे मूर्तिनिश्ठ वर्णन व सखोल निरूपण करण्यात आले. दत्त प्रभु चे अखंड जीव उद्धरणाच कार्य चहु युगापासुन चालु आहे. परमेश्वर हाँ स्वयंप्रकाशित आहें. त्याचे वर्णन आपन करूँ शकत नाहीं.
अतिशय छान सह्याद्रि वर्णन, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो प.पू. प. ईश्वर भक्त श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर 🌹🙏🙏🌹, नवी मुंबई.
Dandvt pranam🙏🙏
@@aratikadam8663 : ताई ईश्वर दादा च्या ग्रूप वर join व्ह्य लीला चालू आहें किंवा मला या फ़ोन वर number(9892554000) आपला number send करा मी join करुण घेतो : दण्डवत प्रणाम : 🌹🙏🙏🌹
@@aratikadam8663 🌹🙏🙏🌹
.....p
❤🎉dandavat pranam
खुप च सुदंर निरूपण केले बाबी दंडवत प्रणाम👏👏👏 🌹🌹🌹🌹🌹
Dandwat pranam babaji 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
दंडवत प्रणाम बाबाजी खुप छान निरुपण 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
दंडवत प्रणाम बाबा🙏🌹🌹🌹🌹🌹🙏👏👏👏👏👏👏
🙏🏻🙏🏻 प.पु.प.म दादाजी दंडवत प्रणाम 🌺🌷🌹⚘
खूप छान सांगता बाबाजी कोटी कोटी दंडवत प्राणम बाबाजी
दंडवत प्रणाम👏👏👏👏 🌹🌹🌹🌹🌹
लामन दिवा संध्याकाळ दंडवत प्रणाम बाबा
खुप छान दंडवतप्रणाम
Dandavat pranam Dada🌸🌸🙏🙏
दण्डवत प्रणाम दादा 🌹🙏🙏🌹
बापुडा रवळो बास यांचे काव्यतिल /त्यांचया हदयातील श्री दत्तात्रेय प्रभु मूर्ति चे वर्णन महंजे ती चांपेगौर, निर्मलं रक्त वर्ण, व संधि काळात जसे आकाशत असलेलया तांबडया पिवळसर, सोनेरी रंग छठा प्रमाणे , ज्यांचे मुढ मती असलेला मनुष्य वर्णन करू शकत नाही.
श्री दत्ताञेय प्रभु ची मुर्ती चापे गौर अंगी भस्माचा लेप एक मुख चर्तुभुज असे नग्न रूप असी मुर्ती आहे दंडवत प्रणाम दादा ई श्री पुरुषोत्तम मुनि महानुभाव 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
🙏🌹दंडवत प्रणाम🌹🙏
Dandvt pranam🙏🙏 jay shree krishna🙏🙏
खूब सुंदर दंडवत प्रनाम जय कृष्ण
Dandawat pranam dada jai shri Krishna 🙏🏻🙏🏻🌷
दंडवत प्रणाम 🌷
Koti koti Dandvat pranam
Dandwat pranam baba...👏👏
Dañdvat Prnam dada
Jai shree krishna
दंडवत प्रणाम बाबाजी
दंडवत प्रमाण बाबा
Dandvat pranam jai shree krishna
Hiiiiiiiii
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
dandvat pranam babaji khupch chan
श्री दत्तात्रय प्रभूची मुर्ती चाफ्याच्या फुला सारखी पिवळ्या रंगाची, अखंड पणे जिव उद्धरणाचे कार्य, त्रि तापाचे निवारण करणारे,
Dandwat pranam 🙏🙏💐🙏🙏
दंडवत बाबा
दंडवत प्रणाम बाबा 🙏 खूप खूप आभार.
आपण अतिशय उत्तम प्रकारे स्पष्टीकरण करत आहात. आपल्या मुळेच आम्हाला ग्रंथाचे रसग्रहण करण्याचा लाभ मिळत आहे. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Dadavat pranam Baba
Shreedattalamesamartitaheapalepravchanverybest
दंडवत प्रणामबाबाजी
खुप छान प़वचन दंडवतप़णाम
Dandvat pranam dada
Jai shri krishna
Koti koti dañdvat Prnam
दंडवत प्रणाम
Dandvat parnam baba
Dandvat pranam babaji
दंडवत प्रणाम🙏🙏
श्री दत्तात्रेय प्रभू मुर्ती चे वर्णन म्हणजे
चाफ्याच्या फुलासारखे चांपेगौर निर्मल
सोनेरी रंग कांती गौर वर्ण श्री मुर्ती
दंडवत प्रणाम🙏
Danwat Pranam 🙏🙏
जेव्हा आकाशामध्ये सूर्य नसतो पण भगवा रंग उधळतो ते वर्णन मला खूप छान वाटले
दत्तात्रेय प्रभूंची पिवळसर तांबूस त्वचा ही उपमा आवडली
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Dandvat.prnam.dada
Dandvat
Dàndvt pranam dada
Jai shri krishna
दंडवत प्रणाम दादा🙏🙏
जय श्री कृष्ण🦚🦚
दत्त्रय प्रभूंचे वर्णन शब्दात व्यक्त करूच शकत नाही येथे शब्दही अपुरे पडतात पण तरी अल्पसा प्रयत्न
सांजवेळी आकाशामध्ये जे तांबड असते तसे आरकत्त गौर वर्ण आहे.
सर्वाच उपमा अप्रतिम आहेत बाबा🌹🙏
श्री दत्तात्रय महाराजांचे वर्णन हे चापेगौर , आरक्त 🌈 इंद्रधनुष्य च्या सात रंगा सारखी कधी सोन्या ची झळाळी तर कधी सात ही रंगांची लाली , येवढं सुंदर रूप परब्रम्ह परमेश्वरा चे त्या संध्ाकाळ च्य🌅 वेळी वाटते जिथे ते रूप पाहिल्यावर जी मनाला सुख🤗 मिळते त्याच वर्णन शब्दात नाही करु शकत मी ... कोटी कोटी दंडवत प्रणाम 🙏🏻🙏🏻🌺🌹🌹
Dandvat pranam!
संध्याकाळी सुर्याचे किरण सोन्यावर झळकणार तो रंग पाहून खुप छान आहे दंडवत प्रणाम दादा
दंडवत प्रणाम बाबा!सोन्यावर सायंकाची लालछटाचा लेप लावलेला रंग आवडला!
Sandhava ragacha ja agkatiche varnan kale aahe te
Dañdvat Prnam dada
Jai shree krishna
दंडवत प्रणाम🙏 💐💐💐💐💐
Dandwat.parnam.babaji
दंडवत प्रणाम दादा
Dandvst.parnam.
श्री दत्तात्रेय प्रभू ची त्वचा पिवळी तांबूस व कोवळी आहे असे वर्णन रवळो बासानी केली आहे ई श्री पुरुषोत्तम मुनि महानुभाव
दंडवत प्रनाम
Tayancha skin cha rangachi...Datta prbhu..
Aarakta gaor sundar
साष्टांग दंडवतप्रणाम दादा साहेबराव गोपाळराव शिंदे पांगरा शिंदे रेल्वे
Apalepravchanveryverybestfandavatpranam
💐दंडवत प्रणाम💐दादा।
Saashtaang Dandavat Pranam Dada
🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
Digamber Ramkrishna Nemade
दंडवत प्रणाम 🙏🙏🙏
Dandwat pranam
Dandavat 🙏 pranam dada
Khup chan aahe baba 🙏💐💐💐💐💐
Dandwatbaba
दंडवत प्रणाम दादाजी
🙏🙏🌸🌸
श्री दत्तात्रेय प्रभू महाराज की जय 🌹🌹🙏🙏
संध्या काडी सोन्या सारखे दिसणारं मुर्ति चे वर्णन
दंडवत प्रणाम बाबाजी, श्री दत्तात्रेय प्रभूंची कांती ही सोन्यावर संध्यारागाचे लालसर मुलामा दिल्यासारखी आरक्तगौर। आहे ही उपमा मला आवडली.
Danghyaragachi upma
दडवत प्रणाम रो कंप व्यासानी 1 जी साध्या समईच. वर्नन केले ते दत्पात्रय प्रभुच वर्नन असावे
Dandwat Pranam 🌹🌹🙏🙏🙏🌹🌹
“Orange Blood Red colour “ Varna of SHREE DATTATREYA PRABHU MAHARAJ
As Described by Raulo Vyaas, me khoop attract jhaaalo 🙏🙏
Saashtaang Dandavat Pranam
Digamber Ramkrishna Nemade
🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
🌹🍎
धौवध यरलुंग
Dandawat pranam
Dandvat. Pranam
Dandvat pranam dada 🙏🙏
कोटी कोटी दंडवत दादा आपल्याला कि माझ्या प्रश्नाचे ऊत्तर अगदी बरोबर दि ले.
श्री दत्तात्रेय प्रभु यांच संपूर्ण आत्मचरित्र हा ग्रंथ एकाचे आहे, प्लीज तुम्ही व्हिडिओ आप्लोड करा, दंडवत प्रणाम
प.पू.प.म.आदरणीय श्री बाबा सांषटाग दंडवत प्रणाम बाबा 🌹🌷⚘🌼🌻🌺💐🌸🙏
Shree Dattatreya prabhu ci skin Sonya sarkhi chamknari khup chhan vatli dandvat pranam babaji
दंडवतप्रणामदादा आपणजेसहयाद्रीवर्णन केले आहे ते खूप छान आहेमला दत्तात्रयाचापाळणा पाढवान का
सर्व उपमा छान आहे तरीही आवडलेली उपमा पिवळसर तांबूस रंगाची त्वचा ही आहे
Babaji ha Granth kothe vachayla bhetel babaji
भली व शहाणी परा वाचा दत्तात्रय प्रभू चे वर्णन करू शकत नाही, मी प्राकृत बापुडा.तसेच जरी संध्या सदा,मावळत्या सुर्यास्त चे सोन्याच्या पिवळे धमक त्यात लाल रंगाची उधळण करीत आहे. वर्णन,उपमा करणे अवघड आहे. शब्द सुध्दा अपूर्ण पडतात, दंडवत प्रणाम। मी दिपाताई
Dandavat pranam babaji ya suratit shri dattaprabhu maharaj yachi kanti kashi aahe yana uapamach deu shakat nahi he
🙏🙏🙏🙏
🙏🏾🙏🏾
Tb
दंडवत प्रणाम बाबाडो
संध्याकाळचे
दंडवत प्रणाम दादाजी आपण चार हात असलेली मुर्ति का व्हीडीओत दाखवली आहे परमेश्वर आवतार मायापुर स्वीकारतात ते मनुष्य अवतार घेतात .... मग आपण चार हात का .....दाखवले
Phile satra aikahche aahe
Chafache upma
Swaminchya charani sashtang Dandavat pranam 🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏👋🌹दंडवत प्रणाम बाबा