Uttarardh 360 To 363।स्वामिंनी कोण्या सापाला संन्निधान दिले?नाथोबाला साप का धरायला सांगितला?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
#Mahanubhav_Panth_Pravachan
ईश्वरदास महानुभाव : ०९३७३२६१०६७। 09373261067
श्रीचक्रधर स्वामी लीळाचरित्र
लीळाचरित्र श्रीचक्रधर स्वामी
सर्वज्ञ लीळाचरित्र
खालील लिंकवर क्लिक करा आणि उत्तरार्धातील स्वामींच्या सर्व लिळा ऐका.
लिळाचरित्र ऊत्तरार्ध: • Lilacharitr_Uttarardh ...
श्रीदत्तात्रेय महाराजांचे संपुर्ण चरित्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
• Shri Dattatrayprabhu C...
पंडित रवळोव्यास कृत सह्याद्री वर्णन ग्रंथ ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व सह्याद्री वर्णन पूर्ण ऐका.
सह्याद्री वर्णन ग्रंथाची लिंक.
• सह्याद्री वर्णन
गोविंद प्रभु चरित्र प्लेलिस्ट.
• श्रीगोविंद प्रभु चरित्र
लीळाचरित्र प्लेलिस्ट लिंक.
• लीळाचरित्र पूर्वार्ध
भट्टोबासांचे शिष्य दामोदर पंडित विरचीत वच्छाहरण ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.ह्या ग्रंथा मध्ये ब्रम्हदेव श्रीकृष्ण महाराजांचे सवंगडी गोपाल व वच्छांना म्हणजेच गाईंच्या वासरांना चोरून नेतो, श्रीकृष्ण महाराजांची फजिती करण्यासाठी,पण श्रीकृष्ण महाराजांनीच ब्राम्हदेवाची कशी फजिती केली ते सविस्तर जाणून घ्या.पुर्ण ग्रंथ २४ भागांमध्ये मध्ये आहे.प्लेलिस्टची लिंक खाली दिली आहे .श्रीकृष्ण महाराजांच्या लिळेंचा पूर्ण आनंद घ्या.
दंडवत प्रमाण जय श्रीकृष्ण.
• वच्छाहरण
दंडवत प्रणाम.
जय श्रीकृष्ण.
🙏🙏🙏🙏🙏
सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
ज्ञान मार्तंड पंडित कविश्वरव्यास विरचीत उद्धवगीता,ह्या ग्रंथा मधे तुम्हाला श्रीदत्तात्रेय महाराजांचे २४ गुरू कोण कोणते होते व श्रीदत्तात्रेय महाराजांनी त्यांना गुरू का केले हे सविस्तर समजेल. तर मग नक्की ऐका हा ग्रंथ.खाली लिंक दिलेली आहे उद्धवगीता ग्रंथाच्या प्लेलिस्ट ची क्लिक करा व एका.
दंडवत प्रणाम.
जय श्रीकृष्ण.
🙏🙏🙏🙏🙏
• उद्धवगीता
Your Queries:-
#Mahanubhav_Panth_Leelacharitr
#Mahanubhav_Panth_Lilacharitr
#Uttarardh
#महानुभवपंथ
#Mahanubhav_Pratiti_Panth_Ishwardas_Mahanubhav_Pravachan_Pothi
#Mahanubhav_Panth_Aarti
#Mahanubhav_Panth
दंडवत प्रणाम👏👏👏👏 🌹🌹🌹🌹🌹
दंडवत प्रणाम बाबाजी 🌹🙏🙏🌹🙏🙏🙏
Dandavat pranam dada ji khup chan niropan karat ahat dada tumhi apanas sashtang Dandavat pranam dada
Jay shree krushana bhagvan
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Dandvat parnam ji
Dhandwat Dada tumi agdi borbar matal kahi lok seput halwyach Kam kartat
स्वामींनी, नथोबा चां कैवार घेऊन भूतांनंद ना स्वामी च्या संनिधनी असलेले भक्त असतात ते परम भाग्याचे, दैवाचे, ईश्वरीय दास्य, सेवक म्हणून काही ऐरा गैरा आहेत असे नाहीत तर ते कर्माने, विद्याने सर्व श्रेष्ठ आहेत. भुता आनंद चे समज असतो की फक्त सर्वज्ञ श्री चक्र धर स्वामी यांना च अमृत फळे अर्पण करावीत हा गैर समज स्वामींनी दूर केला आहे. अशा प्रकारे स्वामींनी नाथो बाना स्थिती देऊन सर्व अमृत फळे खाऊ न टाकायला लावतात. मागाहून स्वामी सहीत सर्वांना अमृत फळे अर्पण केले जातात. श्रवणीय निरुपण, दंडवत प्रणाम, बाबाजी.