मी आपली एपिसोड नेहमी पाहतोय खूप सुंदर असतात. कंटाळा वाटत नाही. तुम्हचा एपिसोड पाहताना मला गावची आठवण येते. गावरान भाषेत सर्व विचार असतात. सर्वांना विषयी बोलायचे जाहले तर तुम्ही सर्वजण रत्नाची खान आहात. तुम्ही एक कलाकार म्हणजे एक हिरा आहात. ज्यांनी ही एपिसोडची संकल्पना केली (निर्मिती )त्यांना मानाचा मुजरा. येणाऱ्या पुढच्या पिढीला योग्य अशी शिकवण देऊन तुम्ही जात आहात. तुम्हाला योग्य तो प्लॅट फ्रॉम पुढे मिळो. ही माझी ईश्वर चरणी प्रार्थना पुढच्या वाट चालीस माझ्याकडून शुभेच्छा
चतुर भावड्या सारखा मित्र सगळ्या मुलांना भेटला पाहिजे एक नंबर चतुर भावा आणि रायटर साहेब काय लिहिता राव तुम्ही एक नंबर एकदम एकदम खडक आज तीन वेळा रिपीट करून बघितला वा एपिसोड चांगला वाटला लईच भारी
khup Chan watla ha episode baghun...khara aahe..aajkal muli jast shahanya zalay...apan japun wagla pahije... congrats to the person who conceptualized this episode
असाच धडा शिकवला पाहिजे मुलींना एक नंबर भावांनो नेक्स्ट एपिसोड मध्ये मनिषाने नितीनला प्रपोज केलाच पाहिजे 😘😘😘😘😘love you भावांनो all the best next episode
नुकत्याच वयात आलेल्या मुलांना डोळ्यासमोरे ठेऊन सूक्ष्मपणे हा भाग मानसशास्त्रीय द्रुष्टीने खूपच छान बनला आहे,, 😅मैत्री ची धडपड😅प्रेम 😅घराचाचा धाक 😅ग्रमीन भागातील कॉलेज 😅
आसल्या पोरीना चागला सबक़ मिलला काही आशापोरीन मुल काही काही मुलाची बर्बादी झालीय खरच आजचा भाग ही सगल्याच्या जीवनात आल्याला आहे मला खुप आवडला हा भाग!!!!👍🏻👍🏻👌🥰
खुप सुंदर भाग होता मित्रानो,,, नितीन राव तुमचं खर प्रेम आहे, आणि खर प्रेम नक्की खार होत, मणी ताई ने पाहिले अस केलं पण आता नक्की प्रेमाला होकार देतील,,, चतुर भावडया मस्त छडा लावला तुमी,, आणि सोनू भाऊ आता सोनी ताई वरचा राग सोडा आणि बोला त्यांना आता, ते तुमच्यावर खुप प्रेम करत आहेत,,,
मनीला आपली चुक कळली परत एकदा मनीने माघ वळून पाहिले आता मनीच्या मनात नित्या आसनार पुढच्या भागात मनीने नित्या ला प्रपोज मारला पाहिजे ...परत एकदा पुढचा भाग नित्या आणि मनिचा झाला पाहिले. आमच्या सगळ्यासाठी
अतिशय सुंदर एपिसोड, खर तर "शाळा" चित्रपटापेक्षा सुद्धा हा मुद्दा स्पष्टपणे प्रेक्षकांसमोर मांडायला तुमचा एपिसोड एपिसोड पात्र आहे असं म्हणेन मी. कारण बऱ्याच गोष्टी ज्या या मुद्यांवर मांडल्या गेल्या पाहिजे होत्या त्या "शाळा" या 3 तासाच्या चित्रपटात नव्हत्या. पण तुमच्या 15 मिनिटांच्या या 2 एपिसोड मध्ये त्या अगदी बारकाव्याने रेखाटल्या आहेत. धर्मेंद्र सर तुमचे अभिनंदन. आणि सगळ्या actors लोकांचंही अभिनंदन. खूप छान अभिनय झालाय...👌👌👌💐💐💐
मी आपली एपिसोड नेहमी पाहतोय खूप सुंदर असतात. कंटाळा वाटत नाही. तुम्हचा एपिसोड पाहताना मला गावची आठवण येते. गावरान भाषेत सर्व विचार असतात. सर्वांना विषयी बोलायचे जाहले तर तुम्ही सर्वजण रत्नाची खान आहात. तुम्ही एक कलाकार म्हणजे एक हिरा आहात. ज्यांनी ही एपिसोडची संकल्पना केली (निर्मिती )त्यांना मानाचा मुजरा. येणाऱ्या पुढच्या पिढीला योग्य अशी शिकवण देऊन तुम्ही जात आहात. तुम्हाला योग्य तो प्लॅट फ्रॉम पुढे मिळो. ही माझी ईश्वर चरणी प्रार्थना पुढच्या वाट चालीस माझ्याकडून शुभेच्छा
Ekch no. Nitya Rahulya ani chatur
खूप छान एपिसोड सर... 👌👌👌👌
लय भारी खरचं लय भारी भीवानो
💫💘Kadak Ki,
💥1 no. Hota ha episode💥👌👌👌
चेतुर.भावड्या.एक.नंबर.ऐक्टर.आहे
Ek number episode bhavanno ly bhari ...👌👌👌👌
Khup chan episode aastat tumche bhavano
Kadakk episode
लय भारी चतुर भावड्या एकच नंबर
आजचा भाग खरा ....
1⃣गाव 1⃣3⃣भानगडी ....
खरंच 13 भानगडी
1दम झक्कास चतुर गावाची भानगड मिटवली
चतुर भावड्या सारखा मित्र सगळ्या मुलांना भेटला पाहिजे एक नंबर चतुर भावा आणि रायटर साहेब काय लिहिता राव तुम्ही एक नंबर एकदम एकदम खडक आज तीन वेळा रिपीट करून बघितला वा एपिसोड चांगला वाटला लईच भारी
आत्तपर्यंतचा सगळ्यात जास्त आवडलेला भाग 👌👌
Chtur barobar boltoy 👌👌👌👌👌
Nitya ekdam barobar bolala tu.
Kharch out standings job bhavano
1 ch number episode 👌
चतरु भावड्याच काम म्हणजे एकच नं.
Twand vrrrrr krun .... Sooo sweet.....😃😊😄
Ohh
खूप छान भावांनो ............मस्त आहे webseries
khup Chan watla ha episode baghun...khara aahe..aajkal muli jast shahanya zalay...apan japun wagla pahije... congrats to the person who conceptualized this episode
Wha wha १no❤️☺️
कडक भावांनो मस्त साथ देतात एकमेकांना तुम्ही😍😍💕💕💯💯✔️✔️
Pyaar diwana hota hai......nice neetya...bhavadya...
AAP SUB NAY GAAV KI SUB YAAD KO TAZA KAR DIYA ,🙏🏻thnks
ईऋ
असाच धडा शिकवला पाहिजे मुलींना एक नंबर भावांनो नेक्स्ट एपिसोड मध्ये मनिषाने नितीनला प्रपोज केलाच पाहिजे 😘😘😘😘😘love you भावांनो all the best next episode
ek number episode saglyat.... bhari👌👌👌
superd episoad no 1.............
Awesome episode i like you
Nitya mani tuzi zali bg
Chtur chi kamal nice episode
काँलेज मधले,, सर,, 1,,नबरच भुमीका खूपच छान,, (चतुर् ला झापलेले😂😂),,
Aankhi A p sot banva pudch bag banva
Excellent.
खूप मस्त एपिसोड .....आहे..या पुढचा पण बनवा..लवकरच .. ,♥️♥️♥️♥️
One of the best episode 👌👌👌
भन्नाट एपिसोड
Mast episode kelay jabardast next episode mani ne propose kelela dakhva
खुप आवडला नितीन भाऊ 1नं...
1 no acting chtore
Lay Bhari episode🌹🌹👌👌
Kdkkkkkkkkkkkkk
एकदम मस्त भावा
लय भारी भावांनो 🎩
😁
👕👍Great!
👖
पढचा भाग नीतीन चा आणी मनीचाच झाला पहीजे
नित्या भावा 🤘🏼
मानला तुला 🤞🏼
लाज राखली 👍🏼
प्रेमाची ♥️
मनीला काय वाईट नाही बोलला 😘
एक नंबर
Ekac number 💞
Mastttt झाला आजचा एपिसोड
ही जोडी no one ....nice एपिसोड ....
आता नित्या पण पडला प्रेमात ...मस्त love stroy
Wa Nitin ek number
Lay Bhari
Tu mulgi tujhyvar ata Prem karayla lagel
Chatur Va..... dost asava tar asa.
अप्रतिम Episode खरच
I am Rajujahagirdar i am 53 year old i love this act and I loves all of you
Thanks sir
Hii
2krldd
@@sadhanavhadadi9797 o
Supper
नित्या,, अगी जवळ लोणी ठेवले की,, ते वितळते,,,💓💓💘💓💖💓💘💓💓
खरंच आवडलं राव मित्र प्रेम
Please Next part coming
लय भारी झाला हा एपिसोड
नुकत्याच वयात आलेल्या मुलांना डोळ्यासमोरे ठेऊन सूक्ष्मपणे हा भाग मानसशास्त्रीय द्रुष्टीने खूपच छान बनला आहे,, 😅मैत्री ची धडपड😅प्रेम 😅घराचाचा धाक 😅ग्रमीन भागातील कॉलेज 😅
Nuu या दोन cvlpppp
खुप छान चेतुर
Bhausaheb Vakse खुप छान आहे
मला अभिमान आहे की माझा मित्र हा... महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध अभिनेता आहे..... Rahulya with Sourabh Yadav..... 😘😘😘
Ho
😊😊❤️
👌👌episode
मस्तच ...अभिनय...सगळं कसं जितल्या तिथं उठवून,घडवून आणलंय बघा....नादच खुला अभिनय करताय सगळे...सर्वांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा...
Tla kay samajt ka abhinayatl
Nice love story
Kadkkkkk episode
Nice episode rahul👌👍
Mastach episode ahe...
चतुर भावड्या एक नंबर
आसल्या पोरीना चागला सबक़ मिलला
काही आशापोरीन मुल काही काही मुलाची बर्बादी झालीय खरच आजचा भाग ही सगल्याच्या जीवनात आल्याला आहे मला खुप आवडला हा भाग!!!!👍🏻👍🏻👌🥰
Dinkar Mane गक
Dinkar Mane 7uijg,tygy7
मस्त होता भावा नु असेच करत रहा
Best episode
कडक भावा नो सुपर
Kadakkkkkkkkkkkkkk
Kup chan nitya 🙋
Chhan i ... Aawdla ha episode...
Kharach ka 6303342866 var sanga mala
एपिसोड चांगला आहे 👌👌👌👌
kdddkkk 😍😍✌
Khup bari ahe lakha so nice
Nice episode.👌👍
खुप सुंदर भाग होता मित्रानो,,, नितीन राव तुमचं खर प्रेम आहे, आणि खर प्रेम नक्की खार होत, मणी ताई ने पाहिले अस केलं पण आता नक्की प्रेमाला होकार देतील,,, चतुर भावडया मस्त छडा लावला तुमी,, आणि सोनू भाऊ आता सोनी ताई वरचा राग सोडा आणि बोला त्यांना आता, ते तुमच्यावर खुप प्रेम करत आहेत,,,
खुप मस्त
Lai bhari.... Episode
नित्या भावा एकच नंबर
Nice...
Khup chan ani nitya Jo bolana lay bhari
बरोबर आहे पोरीचं पोराचे गेमा करत आहेत.
छान.....!
नित्या मनिन मागे वळून पाहिल बग तिचा मनात आहे बग तुज १०० % काम होणार.... आणि कॉलेज मधील love ahe mantlyavar tuj Kam होणार ...
Nice
मनीला आपली चुक कळली परत एकदा मनीने माघ वळून पाहिले आता मनीच्या मनात नित्या आसनार पुढच्या भागात मनीने नित्या ला प्रपोज मारला पाहिजे ...परत एकदा पुढचा भाग नित्या आणि मनिचा झाला पाहिले. आमच्या सगळ्यासाठी
Ho kharch
hii
Hari Karde gfu
At last हे मात्र खरं आहे ..
एकदम भारी बोलला नित्या
खूपच छान👌👌👌
आतिशय छान
दोस्ती लय भारी
Very nice
Kadakkkk Bhai
Mla tumche sagle episode khup khup avadtat
hi priya
♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🧘♀️🧘♂️
иι¢є
Supar
एकदम झकास , छान
अतिशय सुंदर एपिसोड, खर तर "शाळा" चित्रपटापेक्षा सुद्धा हा मुद्दा स्पष्टपणे प्रेक्षकांसमोर मांडायला तुमचा एपिसोड एपिसोड पात्र आहे असं म्हणेन मी. कारण बऱ्याच गोष्टी ज्या या मुद्यांवर मांडल्या गेल्या पाहिजे होत्या त्या "शाळा" या 3 तासाच्या चित्रपटात नव्हत्या. पण तुमच्या 15 मिनिटांच्या या 2 एपिसोड मध्ये त्या अगदी बारकाव्याने रेखाटल्या आहेत. धर्मेंद्र सर तुमचे अभिनंदन. आणि सगळ्या actors लोकांचंही अभिनंदन. खूप छान अभिनय झालाय...👌👌👌💐💐💐
लय भारी राव
Filmwadi
खूप छान आजचा भाग
पुढच्या सोमवार पर्यंत नित्याच आणि मणीच जुळल पाहीजे.बघा
Must rahulya
मस्तच काॅलेज ची आठवण आली
Next episode yach episode vr banva