एक गाव तेरा भानगडी | भाग #88 | Ek gav tera bhangadi | EP#88 | Marathi web series
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 พ.ย. 2019
- अधिक माहितीसाठी लगेचच आपलं Facebook आणि Instagram पेज फॉलो करा
☞Facebook- / dharmamoviescreation
☞Instagram- / ek_gavterabhangadi
For Business enquiries: dharmamovies97@gmail.com
#ekgavterabhangadi #episode88 - ตลก
चतुर आणि रामभाऊ नंबर 1
जी कोण होती ती Expresssion Queen hoti 😂😂😂😍😍😍😍😍😍
चतुर भावाचे..लक्ष होते ...लगा खूप हुशार आहे...
व.कधी पण मुलीची जात पलटुण बोलते ते या ऐपीसोड मध्ये पहायला मिळाले... तसं तर ज्याने मुलीवर प्रेम केलं आहे मनापासून.. त्यांना हा विडीओ.समजतो..या सर्व ठिम ला माझा मनापासून आभार..
खूपच छान होता आजचा एपिसोड लय भारी चतुर एक नंबर प्रेमाचा चहा एक नंबर 💞👌👌👌👌😀😀👍👍
आपण सर्व छान कलाकार आहे
Aaj kalchi khari paristhithi dakhvli aahe hya episode madhun
Thanks for Dharma movie creation
Superrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrr se uperrrrrrr
Chatur lai bhari. mast ahe mulgi
Balasaheb ekch no aahet
कल्पना मस्त काम केले तु १नंबरacting keli tu tula पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा तुला १०पैकी १० मार्क भविष्यात सिरीयल मध्ये पण काम मिळेल आणि picture made pan mast Kam kele tu kalpnala aajun kam dya vebseris made
वा बाळासाहेब खरच सुपर किती हासवता राव तुम्ही आम्हाला
चतुर लग्न करून घे 😂
एक गाव तेरा भानगडी च्या टीमला खूप खूप शुभेच्छा
Best Episode Chatur what a Acting
Ase vebsirij dakvu naka dharma production aplya muli vayat alya natar aplya muli kade bagnyacha drustikon badlel
चतुर खरच लय लक्ष ठेवत असतो राव सगळ्यांवर...
ध्यान हे बो पोरी आस करता बो खरी परिस्थिती दाखवली आणी आशा मुली कोणाला च मिळु नाय रे देवा
Ho shet
चतुर लय भारी ईस्टाईल मध्ये आहे राव बाळासाहेब तूमच ते लगा लगा लय भारी
Super Chatur
Nice varsha
मुलीच्या एका शब्दावर मुलांची जीन्दगी बरबाद
Chatur mastch
👌👌👌👌mast👌👌👌👌
Next पाव्हणीबाई आहे ही
विडिओ रिअल लाइफ वर आधारित असतात राव तुमचे 😍😍😘😘
कल्पि दिसायला खुप सुंदर आहे 👌👌👌👌👌
खूप आवडली राव
Chatur pani pit baher ala to seen khup awdla acting ek number chtur bhavdaya...,
I love the show I never miss the episode
My favourite chatur balasheeb
आज कालची तरुणाई नुसतं प्रेम प्रेम म्हणून भरकटतेय आई वडिलांना फसवतेय
सुदरायाच्या गोळ्या खावा नायतर करत बसा पशांताप
एपिसोड लय जबरदस्त आणि खरच चतुर च लग्न द्या लावून आणि बाकी आजची नवीन जोडी होती त्यानी सुद्धा छान केलाय रोल
सगळंच भारी👌👌
बाकी बाळासाहेब तुमचं पण लग्न लावायला हवंय राव एखादी जोडी लग्नाची पाहिजे हो मजा येईल आणखी एपिसोड बगायला
Sj right
अशा पोरी असत्यात त्यामुळे पोरींवर विश्वास ठवेने म्हणजे नागवर विश्वास ठवेने
सुपर
आजकालच्या पोरी वर भरवसा नाही आपण सिंगलच बर आहे
Barobar bhava
छान
किती आगाऊ आहे मुलगी
एक गाव 13 भानगडी राहुल व सोनी च काहीं दाखवत नाही एक नंबर
लई भारी
Must
नवीन पाहुण्यांचा अभिनय आवडला हार्दिक हार्दिक अभिनंदन
खरोखर पोरी अश्या दगा देतात. . 😐😐😐
काही म्हणा राव कल्पि भारी आहे राव झक्कास
खरच मुलगी बेइमान असते राव
Laich Bhari episode
लय भारी लवकर लाव
एकच नंबर चतुर भाऊ
आयला मला लग्न म्हटल तरी अंगावर काटा फुटाया लागलायआणि हा एपिसोड बघून तर आई शपथ नको रे बाबा
आपल
जय बजरंग बलि
😃😃
खर बोल्ला राव एकता जीव सदा शिव
तोड दे दुश्मन की नली
नवीन मुलीची अक्टिंग १ नंबर
shusant ahe na to maza bhau aheeeeeee kddddddk vaibhav dadaadada
आज खूप वाट बघायला लावली
प्रेमाचा चहा 1 नम्बर आहे💗💞
Zhakas
Kadak entry chatur
एक नंबर
काय नाही आधुन मधुन ते काँमेडी करतं ekch no 👌
चतुर ने मस्त केले असेच त्याच लग्न नाही तर कोणाचं नाही 😁
Very nice 😄😄😄जय खानदेश
बाळासाहेब चतुर भावड्याच लग्न करा 👌👌👌
वैभव गायकवाड सुयश गायकवाड म्हणाले पण तरीही मला खात्री आहे तुम्हाला 2
Aaj lay wait karav lagl
नादच खुळा ....लय खतरनाक...ह्यातला आपल्याला एक डायलॉग लय आवडला तो म्हणजे 'मला कानपाडी मारलीस व्हय'...आणि चतुर भावड्या यांचं लाजण तर लयच झ्याक...अस्सल मराठमोळी शैली...
असेच नवनवीन विडिओ बनवा...
Aur episodes jaldhi Banao Muje bahut ache lagte hai😊😂👍🏻
चतुर भावडय़ा मस्तच रे
सुशांत पोरगं ओवर ऍक्टिंग करत आहेत , पाठ करून बोलल्या सारखं बोलत आहे ,त्याच्या शरीराचा हावभाव व डायलॉग जुळत नाही , बाकी सर्वांची अकॅटिंग जबरदस्त आहे त्याबद्दल शंका नाही ,
आज तो या एपिसोड मध्ये कदाचित प्रथमच काम करतोय होते असे पहिल्यांदा कोना कोणाला !
अहो तुम्ही तुमचे फोन नंबर दिला तर बरे होईल चतुर भावडय़ा बाळासाहेब
चतुर शेट एकच नंबर 🙏👌👌😂
जय महाराष्ट्र
Nice balasheb aani catur bawdya kdk akdam
1 no
छान चतुर भावड्या छान
लई टाइम लावला आज 😇
ye hai prem granth
Bhau 2 episode kar na week madhe
Kaddk 👍👍👍👍👍👍👌👍👌👍👌👌👍👌👍👌👌👌👌👌nice
खूप छान होता आजचा विषय ,मस्तच
Nais
कुणाला हि धोका द्या पन आईला आणि वडिलांना धोका देऊ नका
Brobr bollas bhava..
G
Yuhhff
चतुर भाऊ खूपच हसवता आपण खूप छान एक्शन आहे तुमची लाजायची
Laya & dhmbsab gheun aahe 😂😂😂
लाव ना बाबा लवकर
लेका चतुर तवा तु लय लाजतोस
चतुर लय भारी गाण
1 number
1 no tumcha story khup bhari astat I am u r big fan
खरंच मुली विश्वास ठेवायच्या लायकीच्या नाही राव
Kdkkk re bhai
Khupach ushir kela na rao tumi
Nice Chatur
चतुर 💖💖🔥🔥🍻💫💢
खुशित लाडू खाटोय चतुर,जास्त खुश नको होऊस चतुर,
सुपर एपीसोड
मस्त भाग आहे
Khup ushir 9 vaje pasna vat bagat ahe ami.......mst video......khup chhan
चतूर लय लका फाजीलं आहेस....हाहाहाहाहा
कल्पि लय बिन्दास्त हाय राव
23 मिनिटात 4000 views 👍👍
कल्पना Nice yar
चतूर्या चा पोपट केला राव बाळासाहेबांनी.
एपिसोड एकच नंबर.
Kalpana super acting
खतरनाक...... पोरी ह्या अशाच असतात....
खरंच बाळासाहेब चतुरच करून द्या लग्न
chatur chi entry jith jali thith kahi n kahi bhangadi hai ch 💃💃💃😏😏😏
लय भारी चतूर
खूप छान बाळासाहेब दादा हा एपिसोड छान
चतुर भाऊडया 👌👌👌