या कारणामुळे वाढलं दुपारनंतर मतदान…धक्कादायकही आणि ईव्हीएमही नाही ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 790

  • @maheshgangavane833
    @maheshgangavane833 19 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    सगळ खर य साहेब तुमचं पण यात तुम्ही एक गोष्ट ऍड करा फक्त. सुशिक्षीत हिंदू मतदार जो दुपार नंतर मतदाना साठी बाहेर पडला कारण त्यांनी जी लोकसभेला चूक केलेली ती त्यांनी सुधारली. आणि हिंदुत्वाचा विजय निश्चित केला 🚩🚩

  • @dadabhaukhilari746
    @dadabhaukhilari746 19 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    सर्व घटक जे खुश आहेत त्यांनी महायुती ला मतदान केले. आम्ही मराठी शेतकरी हिंदुत्व साठी रात्रंदिवस मेहनत घेतो त्यामुळे समाजाचे विचार बदलून महायुती कडे आलेले आहेत. 🙏🚩

  • @bhushanshingate8371
    @bhushanshingate8371 วันที่ผ่านมา +72

    एकदम खर विश्लेषण .पैशाचं विश्लेषण एकदम बरोबर

  • @provoiceacademy4938
    @provoiceacademy4938 19 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    *नेकी कर और दर्या में डाल*
    आज दिल्लीत झालेल्या meeting नंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे साहेबांची नाराजी स्पष्ट दिसली..
    23 तारखेला निकालानंतर तिघांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत शिंदे साहेब खूप छान बोलले, उत्साहात दिसले.
    त्यानंतर त्यांनी पुढची पत्रकार परिषद ठाण्यात घेतली तेव्हा ते बोलत सगळं सकारात्मक होते पण त्यांच्या मनातली नाराजी त्यांच्या खालावलेल्या आवाजातून जाणवत होती..
    अडीच वर्षं मुख्यमंत्री राहिल्यानंतर ते सोडण त्यांना जड जातंय हे नक्की..
    आता प्रश्न हाच पडतो की अडीच वर्षापूर्वी ते काय होते, कुठे होते आणि कोणाच्या मदतीने ते सर्वोच्च पदाला पोहोचले ह्याचा विसर खुर्चीत बसल्यानंतर पडला का?
    40 जणांना घेऊन सेनेतून बाहेर
    पडण्याची ताकद त्यांना कुणामुळे मिळाली?
    ठाण्या वाघाला ढाण्या वाघ कोणी बनवला??
    एकच उत्तर: देवेंद्र फडणवीस..!
    त्यांनी कितीतरी गुप्त बैठका केल्या, केंद्राकडून मदत मागवून 40 जणांना सुरक्षित बाहेर काढलं आणि माविआ, खासकरून उबाठाची जहरी टीका (अगदी शरीरयष्टीवर सतत मारले जाणारे टोमणे) सहन केली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सरळ मुख्यमंत्री पद दिलं ..
    आणि पक्षादेश पाळत 5 वर्षं मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं..
    अडीच वर्षात कुठेही ह्याबद्दल issue न करता शांतपणे जोडीने कारभार करत 2024 ची तयारी
    करत राहिलेल्या देवेंद्रजींना जनतेने भरघोस मतांनी आपलं प्रेम दाखवून दिलं..
    132 जण निवडून दिले!!
    BJP स्वबळावर सरकार बनवण्याच्या अगदी जवळ आली..
    सर्वच बाबतीत आपलं कर्तृत्व सिद्ध केलेल्या, उदारता दाखवून दुय्यम पदही स्वीकारलेल्या अशा व्यक्तीसाठी शिंदेंनी स्वतःहून पद सोडलं असतं आणि आता देवेंद्रजींनी मुख्यमंत्री बनावं असं जाहीर केलं असतं तर ते सगळ्यांनाच भावलं असतं..
    शेवटी केंद्रीय नेतृत्वाला फोन करावा लागला आणि मग खालावलेल्या पट्टीत पत्रकार परिषद घेत शिंदे साहेब म्हणाले मला जनतेने प्रेम दिलंय, लाडका भाऊ ही मोठी ओळख दिली आहे ती कुठल्याही पदापेक्षा मोठी आहे वगैरे .
    एकदाही त्या पत्रकार परिषदेत देवेंद्रजींचं नावही घेतलं नाही🤔
    वाईट वाटतं ते देवेन्द्रजींचं..
    2013 पासून अथक मेहनत करून, अनेक अपमान सहन करून, आपल्यापेक्षा लहान पक्षाला मोठा मान देऊन अडीच वर्षं काम केल्यावर आता 132 चा record breaking performance दाखवून सुद्धा त्यांना अजून वाट पाहायला लावली जात आहे...
    कोणासाठी कितीही करा, शेवटी खुर्चीचा मोह मोठा ठरतो..
    आज देवेंद्र जी मनात कदाचित हेच म्हणत असतील.. *"नेकी कर और दर्या में डाल..*😇
    *RaoDism@PoliTikTalk*

    • @pradipgupte5059
      @pradipgupte5059 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      🎉मत अभ्यास पूर्वक आहे मा देवा भाऊ हे गौरवास्पद आहेत🎉

  • @abhijit233
    @abhijit233 วันที่ผ่านมา +39

    😊आरएसएसने माझ्या भागातील लोकांना मतदानासाठी प्रेरित केले. मी वैयक्तिकरित्या ते अनुभवले आहे. एमव्हीएने त्यातून शिकले पाहिजे. केवळ सकाळच्या पत्रकार परिषदेचा उपयोग नाही. मला असे वाटते की लोक आता नीरस विषय आणि द्वेष आणि अभद्र भाषण आणि भाषेमुळे सकाळच्या पत्रकार परिषदेकडे दुर्लक्ष करत आहेत.

  • @rajeevkole9884
    @rajeevkole9884 15 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    तुम्ही एक जबाबदार पत्रकार असल्यामुळे तुम्ही जे मांडता ते सत्य असावं, अर्धसत्य किंवा संशयनिर्माण करणारे व्हिडीओ करणे अयोग्य!
    भारतमाता की जय!
    जय सनातन हिंदूधर्म!
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rajuwaghmare4728
    @rajuwaghmare4728 วันที่ผ่านมา +33

    राहुल जी आपण अतिशय सटीक सत्य व वस्तुनिष्ठ तर झोपेचं सोंग घेतलेल्या राजकीय वर्तुळातील धुरी नाना आरसा दाखविणारे विश्लेषण

  • @sanjayjagtap8676
    @sanjayjagtap8676 วันที่ผ่านมา +34

    मी अनेकवेळा टीका केली. पण तुमचे आजचे विश्लेषण बरोबर आहे. माझा एक मित्र ह भ प शी निगडीत आहे त्यांच्या मंडळींना यावर्षी भरघोस मदत मिळाली. ही मी पुण्यातील गोष्ट सांगत आहे. सर्व मंडळी सुखवस्तू आहेत भाविक आहेत पण मतांच्या बदल्यात मिळालेली मदत कोणीही नाकारली नाही. बाकी आर एस एस कार्यकर्त्यांचे योगदान ही मोठे आहे . त्यांनी अनेक ठिकाणी छोट्या सभा घेतल्या आणि देशासाठी मतदान करण्याचे आव्हान केले त्यात हिंदुत्वाला मतदान करा असे सातत्याने सांगत होते.

    • @abhijitkarne2991
      @abhijitkarne2991 วันที่ผ่านมา

      विश्वासार्था गमविलेला पत्रकार... फडणवीस ची बाजू स्प्ष्ट होत आहे...

    • @madhup3403
      @madhup3403 วันที่ผ่านมา

      @@sanjayjagtap8676 r s s देशासाठी कोणतं काम केले आहे ? फक्त जातीवाद पोसण्या शिवाय ? यांना फक्त भटुक शाही हवी आहे. हे माझे विधान नाही भटा मधील काही बुद्धीप्रमाण्या वादी विद्वानांचे आहे.

  • @pravinvitekar9404
    @pravinvitekar9404 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    राहुल दादा नमस्कार आपण जो मुद्दा मांडला तो बरोबर योग्य आहे ग्रामपंचायत मतदाना सारखे यावेळी प्रत्येक सदस्यांनी आपले प्रत्येक विभाग मधून मत गोळा केली त्यामुळे मताचे टक्के वाढणार खरंच आहे आणि प्रत्येक पत्रकार हेच सांगत होता मतदान झाल्यानंतर 24 तासांमध्ये मताची टक्केवारी किती आहे हे आपल्याला निवडणूक आयोगात सांगू शकते❤

  • @parshuramkolte7262
    @parshuramkolte7262 วันที่ผ่านมา +40

    आपणास करत असलेले निवडणूकीचे विश्लेषण ऐकून घेण्यासारखच असते.
    साहेब तुमचे मनःपूर्वक धन्यवाद आणि आभार....

  • @komalkanade3966
    @komalkanade3966 วันที่ผ่านมา +9

    आता पार ""EVM हॅक झालं असेल"" किंवा ""काहीही झालं असेल तरी चालेल"" पण ""महाराष्ट्रात आणि देशात"" सरकार हे आता ""हिन्दुत्ववादी सरकारचं पाहिजे""
    🚩🚩🚩🚩जय शिवराय🚩🚩🚩🚩

  • @samoldisgold83
    @samoldisgold83 วันที่ผ่านมา +61

    पत्रकार महोदय प्रश्न हा दुपारच्या नंतर चा नाही तर 5 नंतर जे 76 लाख मतदान वाढलं त्याबद्दल आहे😅 किती bjp ची हळूच बाजू मांडावी😅

    • @manmathswami4697
      @manmathswami4697 วันที่ผ่านมา +12

      सिसीटिव्ही फुटेज घ्या आयोगाकडुन
      त्या बुथवरच्या तुमच्या प्रतिनीधीना विचारा एखादा, दहा, पन्नास बुथ मॅनेज होत असतील हि. एवढं मतदान होईपर्यंत मॅनेजमेंट होऊ शकत नाही हि वस्तुस्थिती आहे

    • @dipakpatil5717
      @dipakpatil5717 วันที่ผ่านมา +3

      Vote cha perfect total count dyayla ka ghabrt election commission.. ? Yatch aal srv.. adhi evhi connectivity nastana Dusrya divshi total vote count publish kela jaycha.. aaj tr 9 vajtach final perfect akda dila gela pahije.

    • @samoldisgold83
      @samoldisgold83 วันที่ผ่านมา

      @@manmathswami4697 सगळीकडे cctv नाहीत आणि ते निवडणूक आयोगाने लिस्ट द्यावी कुठं 5 नंतर जास्त मतदान झालं ते

    • @KuldipB-om6zu
      @KuldipB-om6zu วันที่ผ่านมา

      कॉपशन काय दिलंय आणि हा बोलतोय काय.. एवढं मतदान का वाढलं ते काय सांगत... बाकीच्या गाव गप्पा सांगतोय.. या पेक्षा अंड भक्त बरे.. आजकाल ते मान्य करतायत झोल झालाय ते..

    • @ggggffffffffffff
      @ggggffffffffffff วันที่ผ่านมา

      तुम्ही गू खाओ पाकिस्तान जाओ

  • @Shri1-e
    @Shri1-e วันที่ผ่านมา +33

    हिंदुत्ववादी जनतेने हिंदू म्हणूनच धर्मासाठी मतदान केलं आहे

  • @santoshwayal6758
    @santoshwayal6758 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    अतिशय वस्तुनिष्ठ विश्लेषण

  • @sanjuvishal
    @sanjuvishal วันที่ผ่านมา +20

    हरियाणा आणि महाराष्ट्र ह्या राज्यतला विजय म्हणजे हिंदूनी लोकसभेला केलल्या चुकीचा पच्छाताप.. आणि त्या पच्छातापातून केलेले भरघोस मतदान.. - भाऊ तोरसेकर..

    • @KingQueen-z1e
      @KingQueen-z1e วันที่ผ่านมา

      तुला नोकरी आहे का 🤣🤣

    • @kushaq1173
      @kushaq1173 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂

    • @kalpeshmore4006
      @kalpeshmore4006 วันที่ผ่านมา

      ​@@KingQueen-z1e
      😂😂😂

  • @Nation_first1
    @Nation_first1 วันที่ผ่านมา +129

    राहूल, पूर्वग्रह दूषित न होवू देता,निष्पक्ष पणे वार्तांकन करावे ही विनंती.

    • @krishnamohite6347
      @krishnamohite6347 วันที่ผ่านมา +13

      Ka, evm mule nahi bolala mhanun, tumhi nipaksh houn aika

    • @manmathswami4697
      @manmathswami4697 วันที่ผ่านมา +8

      यात पूर्वग्रह कुठे आणी कोणाबद्दल दिसला सांगाल का

    • @dilipbade6145
      @dilipbade6145 วันที่ผ่านมา +19

      राहूल कुलकर्णींचे व्हिडीओ चांगले असत, पण आता ते मालकाची तळी ऊटलत आहेत. अनूभवी पत्रकाराबद्दल नाईलाजाने असं बोलायची वेळ आली याचं वाईट वाटत आहे.

    • @SirLeveL.
      @SirLeveL. วันที่ผ่านมา +5

      Dhananjay Munde Bogus King

    • @sameerbaraskar148
      @sameerbaraskar148 วันที่ผ่านมา

      राहुल कुलकर्णी ला अटक झाली होती त्याचाच बदला म्हणून बीजेपी ची चाटूगिरी करत आहेत.... असल्या गोडी मीडिया पळून लावा...

  • @indian3772
    @indian3772 วันที่ผ่านมา +28

    काय चाटुपना चालु आहे तेच कळत नाही, काय मजबुरी आहे राहुल कुलकर्णी यांची…
    निष्पक्ष पत्रकार म्हणून पहात होतो तुमच्याकडे, आता फॉलो करावे असे पण वाटत नाही

    • @SP-MH140
      @SP-MH140 วันที่ผ่านมา +3

      मी पण unfollow kel यांचं हे वागणं पाहून हे सगळे न्यूज वाले bjp ची चाटूगिरी यांना लोकशाही शी काही घेण देण नाही

    • @dipakpatil5717
      @dipakpatil5717 วันที่ผ่านมา +1

      Election Commission la defend karnyachi jababdari rahul vr..😅😅 malik adani saheb pagar fukat detat ka ..

    • @revenant8061
      @revenant8061 วันที่ผ่านมา +1

      Ata tyaani virodh kela asta tr toh barobar jhala asta.

    • @KuldipB-om6zu
      @KuldipB-om6zu วันที่ผ่านมา +1

      सध्या ते NDTV मध्ये आहेत आणि चॅनेल अदानी चे आहे

    • @demya3464
      @demya3464 วันที่ผ่านมา +1

      अरे लिब्रांडू आहेस तू

  • @IndianRouter
    @IndianRouter วันที่ผ่านมา +9

    पवार आणि ठाकरे का अलगद बाहेर काढण्यासाठी evm वर ढकलत आहे..... रडीचा डाव... पवार आणि ठाकरे ची अब्रु वाचवण्यासाठी EVM वर ढकलत आहे😂😂😂

    • @kalpeshmore4006
      @kalpeshmore4006 วันที่ผ่านมา

      th-cam.com/video/FydYkvy6RqQ/w-d-xo.htmlsi=0yaDGR_AjEGojJ43

  • @sujeetkumarpatil
    @sujeetkumarpatil วันที่ผ่านมา +9

    लाखो विद्यार्थी कॅल्क्युलेटर वापरतात हा कॅल्क्युलेटर कधी हॅक केला जाऊ शकतो का अनेक विद्यार्थी हा कॅल्क्युलेटर इंजिनिअरिंग कॉलेजच्या परीक्षा करता वापरतात असेच evm बद्दल म्हणता येईल

    • @SJ609-xyz
      @SJ609-xyz 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      EVM 2-3 वेळा फेरफार केल्या जातात.. त्या शेवटी कोणाच्या मतदान केंद्रावर जातील हे कोणालाच माहीत नसत. जर कोणी हॅक केल तरी करणारा विरोधी पक्षाला पुरावे देऊन अमाप पैसा कमवायची संधी सोडणार नाही. भारताला पाण्यात बघणारी अमेरिकेसारखी राष्ट्र अशी माहिती पुढे आणून मोदींना बदनाम करायची संधी कधी सोडणार नाहीत.. तेव्हा जे नाही त्यावर बोंबाबोंब करून काही होणार नाही. 🤔

    • @amitthorat4148
      @amitthorat4148 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      EVM must required 21 CFR part 11 compliance

    • @amitthorat4148
      @amitthorat4148 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      EVM must required 21 CFR part 11 compliance

  • @pravinvitekar9404
    @pravinvitekar9404 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आणखीन एक आपण विश्लेषण करावे पक्षाचे उमेदवाराचा मतदानाचा टक्का किंवा पक्षाचा टक्का त्याला पडणारे मतदान हे कमी जास्त असतं मग जय विजय कसा ठरवतात

  • @AbhishekShendge-c7m
    @AbhishekShendge-c7m วันที่ผ่านมา +3

    अतिशय योग्य विषलेशन मी 100%सहमत आहे महायुती यांच्या मुळे सत्तेत आले ❤🎉

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 วันที่ผ่านมา +4

    राहूल कुलकर्णी आपण विश्लेषण मुद्देसूद, अचूक व परिपूर्ण विषयाला अनुसरून केलेले आहे, धन्यवाद 🙏

  • @GovtMHPSKAGWAD
    @GovtMHPSKAGWAD วันที่ผ่านมา +11

    राहुल कुलकर्णी आपण विकला गेलात..... आमच्यासारखे बरेच लोक तुम्ही एक चांगले पत्रकार म्हणून तुम्हाला ऐकत होते.... मात्र एनडीटीव्ही मध्ये प्रवेश केल्यापासून तुमची नैतिकता द्वेष मिळालेली आहे हे स्पष्ट जाणवत आहे... अदानी चा चैनल असल्यामुळे बीजेपी सांगेल तशी बातमी करण्यासाठी तुम्ही सुरू केली आहेत

    • @jitendratarmale6310
      @jitendratarmale6310 วันที่ผ่านมา +1

      Shvati to kulkarni aahe

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 วันที่ผ่านมา

      😂😂😂 तू आता 5वर्षे फक्त मत मोज

  • @santoshkharat3173
    @santoshkharat3173 วันที่ผ่านมา +6

    तुमचं विश्लेषण असं सांगते की लोक विकले गेले आहेत

  • @kartikmore9228
    @kartikmore9228 วันที่ผ่านมา +16

    फुकट घरी बसून 1500 रुपये दार महिना , एसटी महामंडळ मध्ये आरक्षण आणि 50% सूट , उच्चशिक्षणाचे पैसे सरसकट माफ , 33% लोकसभेत जागा आरक्षित , विधानसभेत जागा आरक्षित , पंचायत राज , ग्रामपंचायत मध्ये आरक्षण, सर्व कॉलेज मध्ये आरक्षण , नौकाऱ्यांमध्ये आरक्षण , राशन फुकट , 3 गॅस सिलेंडर फुकट , शिलाई मशीन फुकट , गर्भवती महिलांसाठी योजना , बचत गट , स्पर्धा परिक्षांचे शुल्क माफ , घटस्फोट झाला तर नवऱ्याची 50% संपत्ती महिलेची , खोट्या rape केसेस , एकतर्फी महिलांसाठी आणि पुरुषांविरुद्ध अन्याय करणारे राक्षसी कायदे
    What a equality 👏👏👏👏
    पुरुषांनो जागे व्हा ! नाहीतर फार वाईट दिवस येतील

    • @kalpeshmore4006
      @kalpeshmore4006 วันที่ผ่านมา

      पंटर बरोबर Liv in मधे राहुन पोटगी पण घेणार 😂

  • @kishorgurav8884
    @kishorgurav8884 วันที่ผ่านมา +16

    कुळकर्णी, निरगुडकर , तोरसेकर हे निष्पक्ष पत्रकार होऊ शकत नाही. हिंदूत्ववादी राजकारणाचे सर्वात मोठे लाभार्थी हा वर्ग आहे.
    लोकांचा संशय दूर करण्याचे काम निवडणूक आयोगाचे आहे. पत्रकारांचे नाही.

    • @excellence7210
      @excellence7210 วันที่ผ่านมา +2

      Absolutely

    • @KuldipB-om6zu
      @KuldipB-om6zu วันที่ผ่านมา +2

      अगदी बरोबर...

    • @demya3464
      @demya3464 วันที่ผ่านมา +7

      😂😂. लिब्रांदू पत्रकार जात्थ. विश्वंभर, हाशिम फरिदे, आदरणीय निरंजन टाकला जी. हे मग मुस्लिम वादी आहेत 😂

    • @demya3464
      @demya3464 วันที่ผ่านมา +3

      ​@@excellence7210किती रडणार

    • @demya3464
      @demya3464 วันที่ผ่านมา +3

      किती रडणार

  • @sachinkadam597
    @sachinkadam597 วันที่ผ่านมา +13

    सत्य विश्लेषण...
    लोकांनी मौलांनाचा व्हिडीओ बघून हिंदूंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर महायुती ला मतदान केलंय.
    मुसलमान महाविकास आघाडी कडून तर मराठे महायुती कडून असा गाव गाड्यात प्रचार झाला.
    हा हिंदुत्वचा विजय आहे. 🚩

  • @capitalist9441
    @capitalist9441 วันที่ผ่านมา +12

    मध्यम वर्गीय शहरी मतदार जो भाजप ल मत देतो तो लोकसभेला ४०० पार चे नारे आणि दुपार नंतरचे मे मधले ऊन या मुळे घरा बाहेर पडला नाही, तो सगळा विधान सभेत मोठ्या संखेने बाहेर पडला

    • @KingQueen-z1e
      @KingQueen-z1e วันที่ผ่านมา +3

      तेव्हा उन्हामुळे लोकांचं हिंदुत्व झोपलं होत असं म्हणायचंय का तुला 🤣🤣🤣

    • @kushaq1173
      @kushaq1173 วันที่ผ่านมา

      Abe nahi be 😂

    • @kalpeshmore4006
      @kalpeshmore4006 วันที่ผ่านมา

      ​@@KingQueen-z1e
      😂😂😂

  • @amolmangnale98
    @amolmangnale98 วันที่ผ่านมา +24

    निष्पक्ष की BJP पक्ष,

  • @Bhausahebpiwal
    @Bhausahebpiwal วันที่ผ่านมา +3

    राहुल सर आपले आकलन अतिशय खरोखर योग्य आहे परंतु हे आमचे सारखे धर्म निरपेक्ष भावनेने सोंग घेवून राहिलेले लोक हे ऐकुन घेणार नाही याची शंभर टक्के खात्री आहे

    • @kalpeshmore4006
      @kalpeshmore4006 วันที่ผ่านมา

      th-cam.com/video/FydYkvy6RqQ/w-d-xo.htmlsi=0yaDGR_AjEGojJ43

  • @konkansrushti3802
    @konkansrushti3802 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकदम बरोबर विश्लेषण मी हेच सांगत होतो सर तुम्ही ग्राउंड लेव्हलला जाऊन बघितलं म्हणून समजलं पण काही स्वयं घोषित विद्वान किती ज्ञान पाजळत आहेत देशामध्ये अराजकता आणण्याचा प्रयत्न करत आहेत

  • @SANVAD87
    @SANVAD87 วันที่ผ่านมา +12

    मतदार हुशार आहेत सगळ्या उमेदवाराचे वाटप पोहोचल्या नंतरच मतदानासाठी बाहेर पडले त्या मुळे मतदान उशीर पर्यंत चालले

    • @kalpeshmore4006
      @kalpeshmore4006 วันที่ผ่านมา

      th-cam.com/video/FydYkvy6RqQ/w-d-xo.htmlsi=0yaDGR_AjEGojJ43

  • @murlidharjoshi5979
    @murlidharjoshi5979 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    राहुल जी अत्यंत खरे विश्लेषण केले आहे

  • @krushnakantPhadtare
    @krushnakantPhadtare 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    the great presentation ❤❤❤❤

  • @PawanKendre-i5k
    @PawanKendre-i5k วันที่ผ่านมา

    अगदी 100% अचूक विश्लेषण नियमित ऐकावे असे दोन पत्रकार
    राहुल जी कुलकर्णी
    आशिष जाधव सर
    अतिशय निरपेक्ष अचूक मांडणी करतात

  • @joshivijay4798
    @joshivijay4798 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    नमस्कार आपले मुद्दे व आकलन खरे आहेत जमिनी वास्तव लक्षात घेवुन आपण मांडणी करत आहात कोकणातील चाकरमनी मतदारांची निवडणुकातील भुमिका व त्यातुन निर्माण झालेले विविध आयाम यावर आपले मत जाणुन घ्यायला आवडेल

  • @inmyopinion4585
    @inmyopinion4585 วันที่ผ่านมา +2

    नेहमी प्रमाणे अगदी योग्य विश्लेषण.... कोणी काहीही म्हणत असले तरी मला वाटतं आपण सत्य माहिती दिली....
    आत्ता अनेक जणांना सवय नसते की, आपल्या मता प्रमाणे नाही बोललं की तुम्ही त्याचे म्हणायचं... असो

  • @shankarmangalkar7882
    @shankarmangalkar7882 วันที่ผ่านมา

    अगदी योग्य आणि वस्तुनिष्ठ विश्लेषण केलंय तुम्ही. तुमचा प्रत्येक मुद्दा एकदम खरा आणि तंतोतंत सद्य परिस्थिती ला धरून आहे

  • @SanjayPatil-vd1uo
    @SanjayPatil-vd1uo 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    आज खरोखर उत्कृष्ठ विश्लेषण केले आहे .कारण कुणाचेही बाजू या ठिकाणी माडलेली नाही.

  • @the_ajinkyaway
    @the_ajinkyaway วันที่ผ่านมา

    Thankyou Shri. Rahul Kulkarni sir..❤🙏🏼

  • @uttamshinde3233
    @uttamshinde3233 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    राहुल जी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाविकास आघाडी कडे नेतेमंडळी होती बॉटम लेव्हलचा केडर अजिबात ऍक्टिव्ह नव्हतं तसेच शहरी भागात राहणारा ग्रामीण चा मतदार मतदार पेटी पर्यंत नेण्याचं कष्ट महायुतीच्या ज्या केडर ने केलं त्याचाही खूप मोठा परिणाम झाला

  • @harishdhanwade1220
    @harishdhanwade1220 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    योग्य विश्लेषण 👍👍

  • @balasahebhole8817
    @balasahebhole8817 วันที่ผ่านมา +1

    एक नंबर विस्लेषण

  • @VitthalPatil-i5w
    @VitthalPatil-i5w วันที่ผ่านมา +68

    राहुल सर,,
    तुम्ही सुद्धा भाजपला विकला गेला आहे,,
    पूर्वी सारखी clearty नाही

    • @Harmony989
      @Harmony989 วันที่ผ่านมา

      आरक्षण ग्रस्त, ब्राह्मण द्वेष, त्यातून भाजप द्वेष,त्यातून कुलकर्णी, बापट यांचा द्वेष हा सर्व प्रकार जरांगे यांनी पेरलेले जातीचे विष ,जे 30 च्या आतील लोकांमध्ये मजबूत पेरले त्याचा हा परिणाम..सर्व गोष्टी जातीच्या चष्म्याच्या पाहिल्याने असे होते..

    • @madhup3403
      @madhup3403 วันที่ผ่านมา

      अहो महोदय, आपण बुवा फारच भोळसट दिसता. एनडीटीव्ही हे कोणाचं आहे ? आदनीच ना ? मग आदनी कोणामुळे आहे ? मोदी. मग खालेल्या मिठाला जागायला नको काय ? तसे केले नाही तर दुसऱ्याच दिवशी आदानी याच्या ढुंगणावर लाथ मारून हाकलून देणार नाही काय ? अभिसर शर्मा, वाजपेई असे किती उदाहरण आहेत .

    • @kanifnathsul6598
      @kanifnathsul6598 วันที่ผ่านมา +5

      Aas ka tumcha mana sarkh nahi bolyawar sagale wikale gele ka...tumhi nahi wikale gele kashawarun....

    • @Techtips200
      @Techtips200 วันที่ผ่านมา +2

      @@kanifnathsul6598 correct

    • @amitpatil2449
      @amitpatil2449 วันที่ผ่านมา +2

      एक सांगू का.. तुम्ही mva चे चेले आहात

  • @shivkumarpangre
    @shivkumarpangre วันที่ผ่านมา +12

    राहुल सर आपण 100 टक्के निष्पक्ष आणि खूप स्पष्ट चांगली माहिती देता, मी आपला प्रतेक व्हिडिओ बघत असतो अगदी अचूक माहिती💯

    • @kalpeshmore4006
      @kalpeshmore4006 วันที่ผ่านมา

      th-cam.com/video/FydYkvy6RqQ/w-d-xo.htmlsi=0yaDGR_AjEGojJ43

  • @ganeshwagh2519
    @ganeshwagh2519 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    योग्य आणि सत्य परिस्थिती वर आधारित विश्लेषण....

  • @PadalkarP
    @PadalkarP 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    राहुल तुमचा हा पहिलाच निष्पक्ष आणि वस्तुनिष्ठ व्हिडीओ आहे. Keep it up.

  • @VijaySalaskar-fn1os
    @VijaySalaskar-fn1os วันที่ผ่านมา +2

    एकदम बरोबर ! हिंदू चा विजय आहे ! लोकसभेला मुस्लिम मतांची सुज होती ! विधानसभेला हिंदु मतांची सुज !

    • @KingQueen-z1e
      @KingQueen-z1e วันที่ผ่านมา

      जेव्हा भूक लागेल तेव्हा हिंदुत्व तोंडी लावता येणार नाही... इथले उद्योग गुजरातला गेलेत हेच खरय

  • @jumbopatil
    @jumbopatil 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    हिंदुत्व आणि हिंदू द्वेषी या मधील लढाईत शेवटी सनातनचाच विजय हे विधिलिखित आहे.

  • @ganeshyelbhar1685
    @ganeshyelbhar1685 วันที่ผ่านมา +4

    एकदम बरोबर राहुल सर

  • @anandpawar2417
    @anandpawar2417 วันที่ผ่านมา

    Correct Analysis Sir. I'm ur big fan. You are one of the best and impartial reporter. ❤❤

    • @kalpeshmore4006
      @kalpeshmore4006 วันที่ผ่านมา

      th-cam.com/video/FydYkvy6RqQ/w-d-xo.htmlsi=0yaDGR_AjEGojJ43

  • @keepitup3077
    @keepitup3077 วันที่ผ่านมา +1

    Ok
    😊

  • @sunilkhot6208
    @sunilkhot6208 วันที่ผ่านมา

    एकदम 100 %विश्लेषण.....सर्वात महत्वाचं...हिंदुकार्ड सर्वात जास्त चाललं..

  • @devdasamane9550
    @devdasamane9550 วันที่ผ่านมา +6

    पत्रकारिता ही न निपक्षपाती असावी आणि ते तुम्ही योग्य रीतीने करत आहात खूप छान व्हिडिओ

  • @rajendrapotraje2335
    @rajendrapotraje2335 วันที่ผ่านมา

    अगदी योग्य विशलेषण

  • @shahajivaje254
    @shahajivaje254 วันที่ผ่านมา

    सर मतदानाचा टक्का वाढवणे साठी सरकारी योजना &मतदान यांचा संबंध ढेऊन वाटचाल करायला हवी, म्हणजे जो मतदान करेल त्यालाच पुढील पाच वर्ष या योजनाचा लाभ मिळेल, अन्यथा योजना बंद.

  • @drpravinpatil5562
    @drpravinpatil5562 วันที่ผ่านมา +1

    Rahul sir nice reporting.....
    This is true fact

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 วันที่ผ่านมา +3

    राहुल सर माझे एक मतदार म्हणून सल्ला आहे. मतदाराचा विश्वास नसेल तर ब्यालेट वर घ्यायला काय हरकत आहे. जनतेला शंका असेल तर निवडणूक आयोगाने विचार करावा.

    • @mythoughts9917
      @mythoughts9917 วันที่ผ่านมา +3

      congress kalat petya chori jat hotya, lalu tar kiti vela yavarach nivdun aala. Chora la vata ahetach

    • @Laksh-wedhi
      @Laksh-wedhi วันที่ผ่านมา

      ​@@mythoughts9917पुर्वी होत होत्या बॅलेट पेपरवर निवडणूका आणि कॉंग्रेसचे पाळीव कुत्रे चिठ्ठ्या गिळायचे हे ही आम्हाला माहित आहे!😂😂😂😂

    • @kalpeshmore4006
      @kalpeshmore4006 วันที่ผ่านมา

      th-cam.com/video/FydYkvy6RqQ/w-d-xo.htmlsi=0yaDGR_AjEGojJ43

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 วันที่ผ่านมา

      😂😂😂 तू आता 5वर्षे फक्त शेट्टी मोज

  • @anandkulkarni5944
    @anandkulkarni5944 วันที่ผ่านมา

    Right Analysis 🌹

  • @sunilkate7887
    @sunilkate7887 วันที่ผ่านมา +2

    योग्य विश्लेषण

  • @ravibhalerao6042
    @ravibhalerao6042 วันที่ผ่านมา +11

    हिंदुत्वाचा विजय बरोबर आहे. कारण, जरंगे स्पॉन्सरड नोमानी इफेक्ट.

  • @SagarKarnale-u9p
    @SagarKarnale-u9p วันที่ผ่านมา

    थक्क करणार विश्लेषण ग्रेट राहुल सर ❤

  • @popatshinde2602
    @popatshinde2602 วันที่ผ่านมา +1

    कीतिही काम‌ करा . कीतीही ओजना राबवा पण .जैव्हा रोक पैसे मिळतात तेव्हाच मतदार बाहेर निघतो.हा. अनुभव आहे 🙏

  • @vinodnage4006
    @vinodnage4006 วันที่ผ่านมา

    एकदम बरोबर.हे कोणी सांगत नाही

  • @sumitruthe9452
    @sumitruthe9452 วันที่ผ่านมา

    खर आहे... पैसा खूप महत्वाचा आहे.... महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदार संघात 300/400 कोटी ची उधळण झाले...

  • @Youcansee2024
    @Youcansee2024 วันที่ผ่านมา +3

    Khupach chan विश्लेषण

  • @shantanupadwal7351
    @shantanupadwal7351 วันที่ผ่านมา

    Good analysis..🎉

  • @PDMAHAJA
    @PDMAHAJA 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    एक अजून महत्वाचं कारण म्हणजे इंडस्ट्री/ऑफिसेस दुपारनंतर मतदानासाठी सवलत देतात.

  • @RGore-hy9le
    @RGore-hy9le วันที่ผ่านมา

    जय गजानन तुम्ही बोलतात ते अगदी बरोबर आहे कारण एक साधारण मता मतदार आहे मी ज्यावेळेस मतदानाला जात तेव्हा 9 10 मतदान करायला जाणारे लोक उभा होती आम्ही त्यांना म्हणलो मतदानाला चला तर ते म्हणाले जो आम्हाला पैसे दे ते तेव्हा आम्ही मतदानाला जाऊ

  • @kundanmahajan6810
    @kundanmahajan6810 วันที่ผ่านมา

    आज पर्यंत चा सर्व व्हिडिओ मधील सर्वोत्तम व्हिडिओ व फक्त सूक्ष्म नाहीतर अतिशय सूक्ष्म अभ्यास... जोरदार...❤❤

  • @mangesh582
    @mangesh582 วันที่ผ่านมา +2

    राहुल सर great report
    जय शिवराय जय भीम 🔝🔥.

  • @rahulghorpade3450
    @rahulghorpade3450 วันที่ผ่านมา +6

    Kiti to khote pana 😂😂😂😂

  • @khnderaoshinde7738
    @khnderaoshinde7738 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    परफेक्ट विश्लेषण।

  • @pallavipatil3776
    @pallavipatil3776 วันที่ผ่านมา

    राहुल जी आपको सुनना हर बार अच्छा लगता है किन्तु मुझे कुछ प्रश्नों के उत्तर अपेक्षित है
    माना कि चुनाव में कोई हारता है कोई जीतता है लेकिन हार भी पचाने जैसे हो तो हजम होगी ।
    जीत और हार में इतना अंतर कैसे?
    जीत के आकंडे और हार के आंकडे में इतना भयंकर अंतर है कि 6:24 हार कैसे हजम करे ,ऐसे में मतदाता के रुप में सशंय निर्माण होना स्वभाविक है , माना हार गए लेकिन इतने अंतर से - कृपया इसका भी विश्लेषण अपेक्षित है ।

  • @NitinPatil-sg1lo
    @NitinPatil-sg1lo วันที่ผ่านมา +9

    घोळ झाला आहे हे नक्की....

    • @dipakpatil5717
      @dipakpatil5717 วันที่ผ่านมา +1

      Election Commission la defend karnyachi jababdari rahul vr..😅😅

    • @roshaanhirode7188
      @roshaanhirode7188 วันที่ผ่านมา

      th-cam.com/video/FydYkvy6RqQ/w-d-xo.htmlsi=17B3GqFtmVxSYd4m

    • @ompatil2014
      @ompatil2014 วันที่ผ่านมา

      बर शोध आणी सिद्ध कर 😅

  • @sp22446
    @sp22446 วันที่ผ่านมา +3

    आपन गुजरात ची चाकरी करु नका सर स्वाभिमानी महाराष्ट्र सोबत रहा पैसा इतका बेक्कार असतो कधी कधी स्वाभिमान सुध्दा गहाण ठेवायला लावतो तुम्ही लढवय्या आहात स्वाभिमान विकू नका ?

    • @prashant2655
      @prashant2655 วันที่ผ่านมา +1

      तुम्ही पण हिंदू आहात, पैशामुळे मुसलमान बनू नका😅

  • @satishgirase7033
    @satishgirase7033 วันที่ผ่านมา

    It's very analytical and research oriented observation ,,, Simply Great

  • @SanjayMagdum-o9i
    @SanjayMagdum-o9i 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    खरी वस्तुस्थिती अगदी तंतोतंत मांडली राहुल जी पण हे न मानता याला दोष देत त्याला दोष दे असं चाललंय!

  • @pravinpatil-le5wp
    @pravinpatil-le5wp วันที่ผ่านมา

    अगदी बरोब्बर, मतदारांना पैशाची चटक लागली आहे, ते शेवटपर्यंत पैशाची वाट बघत असतात आणि लाभ पदरात पडल्यावरच मतदानासाठी बाहेर पडतात म्हणून अनेक ठिकाणी पाच वाजता गर्दी होते आणि उशिरापर्यंत मतदान चालते

  • @dilipshete6671
    @dilipshete6671 วันที่ผ่านมา

    Thanks Rahulji for eye opener video

  • @dadasoawale2427
    @dadasoawale2427 วันที่ผ่านมา +1

    बरोबर सर

  • @suryaprakash6783
    @suryaprakash6783 วันที่ผ่านมา +8

    सज्जाद नोमानी आणि मुल्ला मौलवी मुळे हिंदू जागृत झाला. आणि जरांगेमुळे देवेंद्र फडणवीसांबद्दल महाराष्ट्रात सहानुभूती निर्माण झाली हे पण नमूद करा की राव 😇

  • @radhakisanmore4212
    @radhakisanmore4212 วันที่ผ่านมา +2

    राहुल सर अगदी बरोबर बोललात तुम्ही 👍👍👍👍

  • @Ramkrishnahari79
    @Ramkrishnahari79 วันที่ผ่านมา +3

    एक गोष्ट बरोबरच आहे तुमची की , मुंबईतील चाकरमान्यांना उमेदवाराने स्वतः येण्याजाण्यासाठी बस ची सोय आणि वरतून काही पैसे दिले होते, जे की लोकसभेला नव्हतं केलं... त्यामुळेही निदान 1% च्या आसपास मतदान वाढलं असावं

  • @sachinmore112
    @sachinmore112 วันที่ผ่านมา +1

    मशीन जर स्टॅन्ड अलोन आहेत तर
    महाराष्ट्रातील कोणत्याही 10 मतदार संघात झालेले मतदान आणि बॉक्स मधील निशाणी असलेली चिठ्ठी हे प्रत्येक उमेदवाराला पडलेली किती मत आहेत हे समोर मोजून घ्या म्हणजे काय खरं आणि काय खोट हे जनतेला समजेल.

  • @ravindrarajadhyaksha8558
    @ravindrarajadhyaksha8558 วันที่ผ่านมา

    Perfect विश्लेषण.तटस्थपणे केलेलं विश्लेषण. कोणालाही काहीही वाटो.

  • @MahadevKande-y8x
    @MahadevKande-y8x วันที่ผ่านมา +3

    RSS च्या सर्वच शाखाणी खूप मेहनत घेतली.
    हिंदू एक आला हे एकदम सत्य आहे

  • @sachinbhangare4517
    @sachinbhangare4517 วันที่ผ่านมา +1

    मागील 20 वर्षापासून ईव्हीएम वर जनता आरोप करीत आहे... आजच्या मितीला तो खूपच प्रमाणात आहे पूर्ण देशातील जनता ईव्हीएम ला विरोध करत आहे.... शासन हे जनतेचे म्हणणे किती दिवस ऐकणार नाही.... जनता रस्त्यावर उतरल्यानंतर शासन जागे होईल का ?

  • @bhushansatam
    @bhushansatam วันที่ผ่านมา

    खूप छान विश्लेषण

  • @loveyou-sd3zh
    @loveyou-sd3zh วันที่ผ่านมา

    सगळीकडे ट्रंपेट हे फक्त डमी उमेदवारालाच कसे भेटत असेल राहुल जी...🤔

  • @ulhasmestry5565
    @ulhasmestry5565 วันที่ผ่านมา +2

    चांगले विचार

  • @powerofcompounding123
    @powerofcompounding123 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    खरेच तसंच आहे. झोल आहे..लोकांना मूर्ख बनवलं एक निरीक्षण नाशिक आणि सातारा मधील एक सारखीच मत कशी पडली ह्यावर पण एक विडिओ करा ✅😂

  • @deepaksa4195
    @deepaksa4195 วันที่ผ่านมา

    आता 5 वर्षे महागाई वर बातम्या द्यायची तयारी चालू करा .दादा कारण बाकी मुद्दे राहू द्या पण महिन्यात किती महागाई झाली हे सामान्य जनतेला शॉर्ट फिल्म द्वारे 5 वर्षे कळावे.

  • @gouravjoshi3050
    @gouravjoshi3050 วันที่ผ่านมา

    Excellent analysis..!!"

  • @Sj-yg3ns
    @Sj-yg3ns วันที่ผ่านมา +1

    साहेब गेली चार दिवस झाले तुम्ही हे सांगायचं प्रयत्न करता आहे तरी ही जनतेचे समाधान होणार नाही कारण निकाल अनपेक्षित च आहे मान्य केल्या तुमच्या काय गोष्टी पण येवढे सीट येणे आणि महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या 15% मतांचा फरक असू शकत नाही ...
    5 नंतर 74 लाख मतदान वाढणे...अशक्य गोष्टी वरती कसा विश्वास ठेवायचा....तुम्ही जसे मुद्दे सांगता आहात साहेब तसे च मुद्दे विरोधकडे आहेत.....

  • @ArjunNigade-ex8no
    @ArjunNigade-ex8no วันที่ผ่านมา

    राहुल सर असंही कारण आसू शकते की
    पहीलेंनी काय केले.कूनाकडे कल आहे त्याचा अंदाज घेऊन दूपार नंतर मतदार
    बाहेर पडला आकडा वाढला 🎉🎉🎉

  • @trambakeshwargude2206
    @trambakeshwargude2206 วันที่ผ่านมา +1

    खरं सांगितलं कि, विरोधी, विकलेला असा आरोप करण ही वैचारिक क्षमता कमी होत जात असल्याचं लक्षण आहे.

  • @santoshharmode
    @santoshharmode วันที่ผ่านมา

    प्रत्येक माणसाला खेडेगावी मतदान करण्यासाठी लोकांना पैसे दिले होते त्यामुळे प्रत्येक माणसाणे मतदान केले . हे तितकेच सत्य आहे .

  • @dilipgaikwad9114
    @dilipgaikwad9114 วันที่ผ่านมา +2

    राहुल sar👍एकदम बरोबर माहिती दिलीत

  • @DadasahebJarag-c2i
    @DadasahebJarag-c2i 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुमचं हे आकलन आहे हे अगदी खरं आहे पण लोकसभेला फसलेला मतदार यावेळी महाविकास आघाडीच्या खोट्या प्रचाराला फसला नाही. सरकारच्या सर्व योजना आणि वाढलेला मतदानाचा टक्का सर्व बाजूंनी महायुतीच्या पदरात मोठं दान देऊन गेला. पण मला वाटतं हा व्हिडिओ 27 किंवा 28 तारखेला आला असता तर खूप बरं झालं असतं.