डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त शेफ विष्णू मनोहर यांनी तयार केली ६००० किलो मिसळ
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
- डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त शेफ विष्णू मनोहर यांनी तयार केली ६००० किलो मिसळ #misal, #vishnumanohar, #pune,
विष्णू जी की रसोई - contact - 9420696642
एव्हढी मिसळ करणं सोपं नाही धन्यवाद बेस्ट ऑफ लक ❤
अत्यंत छान उपक्रम, अर्थात विष्णू मनोहर ग्रेटच, सर्व धर्म समभाव. सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन.
मा. विष्णुजी व आयोजकांचे खूप खूप अभिनंदन. शुभेच्छा.
फार छान उपक्रम....अतिशय मेहनतीने आणि परिश्रमाने बनवण्यात आलेली एकता मिसळ नक्कीच रुचकर असेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या जयंती निमित्ताने अखिल महाराष्ट्राच्या राजकारणात सामाजिक बदल घडवून आणेल ही सदिच्छा....
खूपछानउपक्रम खूप मे नाती आहेतविष्णू जी सलाम
@@vasantiphutane5618no cm
Very good
श्री विष्णू मनोहर यांना शतशःहा सलाम त्याच्यावर अन्नपूर्णदेवी प्रसन्न आहे यात वाच नाही. Tyanchyasam तेच आहेत 🙏
He is really good
फार भव्य दिव्य कार्यक्रम झाला, आयोजक आणि सहभागी प्रत्येक मित्रांचे अभिनंदन
Bhari, Vishnuji parmeshwaracha aplyawer vardhast aahe. To asach rahudya, aaplya sarv teamche kautuk aapnas udand ani nirogi ayushya labho hi eshwarcgarani prarthna.
Murlimanohardaadani abedadkar jayaninimityani milal banavali hyasatthi abhinandan aani jo upkram kelyabadal danyavad sarwansatthi jaybhim
Vishnu Manohar ji Abhinandan
Aamchya Nagpur chi shaan aahe
Hamare Nagpur Ki Shaan
God bless you❤
Khub sundor
अतिशय उत्कृष्ट उपक्रम ...सामाजिक सलोखा जपणारा कार्यक्रम ..सर्व कार्यकर्ते , सर्व पक्षीय नेते आणि सर्वांत महत्वाचे विष्णूजी मनोहर सरांचे मनापासून अभिनंदन
अतिशय स्तुत्य उपक्रम . फार कष्टाने तयार केलेली एकता मिसळ सर्वांमध्ये एकतेचे , आपुलकीचे आणि मानवतेचे स्नेह संबंध नक्कीच निर्माण करेल आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वैश्विक विचार सर्वांपर्यंत पोहचवेल👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏
Vishnu Ji Great Khupp Chan
Mesal Banvale
Tumchy He Aabhar Sunder
PanySamjaun Sangetly
👌👌👌👌👌👌👌
जय भीम जय भारत ,खुप छान कृत्य
Ek no. Bhavanno.... 👌👌
Vishnu jinch Khup Khup abhivadan 🎉
Jay bhim 🙏 Jay shivray🙏
आयडिया खुप छान , व्हिडिओ पाहताना तोंडालापानी आलं 👌👍🙏
Great work Vishnu ji and team
मस्त 👌👌
Khup sunder karykram vishnujina salam jai maharashtra
छान आहे कार्यक्रम खरंच खूप कौतुक करण्यासारखी काम आहे मिसळ करण्याचे अभिनंदन सर्व टिमचे
Khup chan assa samaj seva upakram 👌👌
Very good thanks
Great Vishnuji v team and 💐🙏🙏🙏
Hard work and precious, sneh
जय भीम जय शिवराय
Khup abhimaan vat to
Ekdum mast Bhau.. maja aali video baghayla.. 👌👍
खूप छान 💐💐जय भिम
Vishnuji you are iconic
Great sir 👌👌🙏🙏
Abhinandan 🌷👌
खूप छान
I doing salute to you. You are very good cook. thank you very much
विष्णू सरांना मानाचा मुजरा
I am very proud to you, you are very good cook 💝👍
Truelly English comment.
Khup chan
Jay bhim
विष्णूजी आपण मास्टरच आहात पण नकोते ढवळ्यांना घेऊ नका
Khup chan sir
Jay bhim
मिसळ पाव च मस्त चव देतात
Sarva Bajunae Gol Prakarae Padart Taka 🌺⚘🌷👌
👌👌👍👍🙏🙏
Vishnuji 👌👌👌👌👌
❤
Great
Oil konat ahe
Nice
वर्ण, शब्द, पद, वाक्य, भाषा, व्यवहारातील सुयोग्य उपयोग या साठी सर्व वृत्त वाहिन्यांच्या वृत्त वाचकांचे प्रशिक्षण गरजेचे आहे , काना ला सहन न होणारे उच्चार , जे आणि ते चा अनाठायी वापर , बोलण्याचा वेग , सगळंच असह्य होत चाललय ..तुम्ही शुध्द मराठीत बोलत का नाही? तुमचा मराठी व्याकरणाचा अभ्यासच कच्चा आहे एकतर मराठीत बोलताना पण व्याकरणाचे भान असावे लागते ह्याचाच मुळी विसर पडलाय. परत लिंगांशी ( मराठी व्याकरणाच्या ) खेळणं फार जमतं आणि बरोबर न च्या ठिकाणी ण आणि ण च्या ठिकाणी न वापरतातच ऊदारणार्थ त्याठिकाणी न म्हणता त्याठिकानीच म्हणणार आणि पनवेल ला पणवेलच म्हणणार त्याचबरोबर कुठे कधी कूठलं लिंग ( मराठी व्याकरणामधलं) वापरायचं तेच माहिती नसतं ते विमानतळ न म्हणता तो विमानतळच म्हणणार ते पण जाणुन बुजुन
मिसळ कधी पण खाल मित्रानो परमपूज्य भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित मिसळ वर ताव मारू नका, बाबासाहेब यानी जी पुस्तके आहेत तीचे वाटप करा तुमच्या आयुषात् कस जगायच् आणि सविधानाचा गोडवा येईल
Saheb ambedkar jainti Nahi Dr Babasaheb ambedkar jainti ahe
Right
Samata Misal 👌🤔🤗
Banavayche paise kiti ghetale
Hach ka muhurt
बाकी छान आहे ! पण जळण किती लागते ते पहा ?
Pudhchya Veles Dusra Menu Theva Machine Cha Vapar Kara
सर तुम्ही थोड बोलन चेज करा तुम्ही मधे आडकता शब्द सुचत नाही😢
Sir pls clean u r tooth, don't take it wrong but when u speck it look like weard
Misal Sobat Paav Dya Bread Nahe 😥🤔
Pipe ne sodaych na pani
Aaana daan kele ne sukh samridhi paise vadhatat aana daan karnarya che
Say Dr. Babasaheb Ambedkar not Ambedkar
Paav Dya Wheat 🌾 Ghavachae 💦 Bread Nako 📢
Aamhi pn khalli😊
Etaki motikadae khas banhun ghetali ka ki banvlelyacha asatat chan sarva pahayla milal