मागासवर्गीय पदोन्नती प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मॅट कोर्टाची नोटीस.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 145

  • @uttkarshmore3778
    @uttkarshmore3778 3 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम विश्लेषण 👌👌👌
    ज्या गोर गरीब मागासवर्गीय लोकांच्या हिताच्या बातम्या तुम्ही देताय त्या पाहून छान वाटतय।
    तुमच अनुकरण बाकीच्या चॅनेल्स का करत नाहीत याची खंत वाटत आहे ।
    पण तुमच्या निपक्ष आणि बरोबर माहिती देणाऱ्या आठवले साहेबांना hatss ऑफ ।

  • @gajananpawar6138
    @gajananpawar6138 3 ปีที่แล้ว +16

    विलास आठवले साहेब, तुमचं अभ्यासू विश्लेषण खूप चांगलं असते साहेब. नेहमी सत्याच्या बाजूने रहा.

  • @nitinmore4810
    @nitinmore4810 3 ปีที่แล้ว +11

    आठवले साहेब एकदम बरोबर

  • @ujwalapawar5061
    @ujwalapawar5061 3 ปีที่แล้ว +37

    प्रकाश आंबेडकरानी कुठल्याही पक्षांवर अथवा मराठयांवर विशवास ठेउ नये शेवटी तुम्हाला ऐकटे पाडतिल

    • @lastmanstanding1266
      @lastmanstanding1266 3 ปีที่แล้ว +1

      Tumhi aag lava...nashib tumchya buddhine prakash aambedkar vagat nahit

    • @MaxBh-sh3ne
      @MaxBh-sh3ne 3 ปีที่แล้ว +2

      हो हे खरं आहे मराठे शिवाजी - संभाजी महाराजांचे पण झाले नाही

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 ปีที่แล้ว

      Adv Prakash Ambedkar Uphold Constitution Support Adv Sadavarte No Arakshan for Marathae ✍️📢👁️👁️🇮🇳🤧🗣️🤧🗣️

  • @r.b.gaikwad9513
    @r.b.gaikwad9513 3 ปีที่แล้ว +34

    मराठा आरक्षण मिळाल पाहिजे.....?
    पण्
    अजित पवारांनी पदोन्नतीआरक्षणात ....
    नाक खुपसण्याची...
    गरज नव्हती ?

    • @kvshirke5326
      @kvshirke5326 3 ปีที่แล้ว +2

      Maharashtra purogami qhe ka? Ki ti Pawar gharanyachi jahagir ahe. Constitution ne dilele va Sarvocchh nyayalayane confirm kelele arakshan jar Maratha samaj thambavnyachi takat balgat asel tar Maratha samajas magas va garib mhanata yeil kay? Pawarancha pratigami Maharashtra.

    • @sumitpatil1955
      @sumitpatil1955 3 ปีที่แล้ว

      @@kvshirke5326 thanks maratha samjachi Takad olkhalya baddal

  • @Jaybhau123
    @Jaybhau123 3 ปีที่แล้ว +11

    यापुढे मागासवर्गीयांनी कोण शत्रु, कोण मित्र हे पाहून मतदान करावे.

  • @Jaybhau123
    @Jaybhau123 3 ปีที่แล้ว +2

    खूप खूप धन्यवाद आठवले सर.

  • @udayshirolkar3059
    @udayshirolkar3059 3 ปีที่แล้ว +1

    अगदी परफेक्ट अभ्यासपूर्ण विश्लेषण आहे, सत्य आणि वास्तव ं परिस्थिती आहे,

  • @maharashtraaiktoy
    @maharashtraaiktoy 3 ปีที่แล้ว +19

    अजित पवार काही कामाचा नाही... पोपट आहे फक्त

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 3 ปีที่แล้ว +3

      कवडीची अक्कल नाही.....
      सर्वसामाण्य लोकांनी पाणी प्रश्न ...
      उपस्थित केला तर...
      चक्क धरणात मुतायला निघाला होता....
      तरिही पुन्हा...
      लोकांच्या बोकांडी वर बसवलाय....?

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 ปีที่แล้ว +1

      @@r.b.gaikwad9513
      Kaka She Gaddaree kaele Fadnavis La Jaaun Melalae 🇮🇳🤧🗣️

  • @gajanansable3948
    @gajanansable3948 3 ปีที่แล้ว +2

    विलास आठवले साहेब यांनी खरोखरच समर्पक शब्दांत सांगितले आहे की राष्ट्रवादी पुरोगामित्वाचा आव आणून मागासवर्गिय विरोधात वागत असल्याचे निदर्शनाह येत आहे.

  • @mohankamble7536
    @mohankamble7536 3 ปีที่แล้ว +2

    आयु. आठवले सर , तुमचे मनापासून अभिनंदन करतो . तुमची निडर भूमिका आवडते. खूप चांगली चर्चा घडवून आणली. मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, पण एस. टी. व एस. टी. यांच्या हक्काचा बळी देऊ नका. आपणा दोघांना सप्रेम जयभीम.

  • @shrikantshinde8975
    @shrikantshinde8975 3 ปีที่แล้ว +2

    खाण्याचे दात आणि दाखविण्याचे दात वेगळे असल्याचे दाखवून दिले, ज्याला जखम होते वेदनाही त्यालाच होतात यासाठी मागासवर्गीय समीतीच्या अध्यक्षपदी मागासवर्गीय समाजाव्यतिरिक्त मंत्र्याची नियुक्ती करणेच मुळात चुकीचे आहे शासनाच्या अशा धरसोड धोरणामुळे दोन समाजात तेढ निर्माण होईल

  • @abhijeetkadam503
    @abhijeetkadam503 3 ปีที่แล้ว +21

    बालिश निर्णय घेतलाय सरकारने.

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 3 ปีที่แล้ว +3

      अहो....
      निव्वळ गांडजाळु पणाचे लक्षण....

  • @jyotinathkambale9455
    @jyotinathkambale9455 3 ปีที่แล้ว +4

    धन्यवाद सर.

  • @rajendraahire1197
    @rajendraahire1197 3 ปีที่แล้ว +14

    वास्तविक सत्ताधारी मधील कॅबिनेट मंत्री आपल्याच मंत्र्याविरोधी उभा असताना विरोधी पक्षालाही आयता मुद्दा होता तरी सुद्धा टरबूज, चंपासह कोणी बोलायला तयार नाही. म्हणजे सर्व्यांचा पदोन्नतीला विरोध स्पष्ट दिसतो आहे.

  • @sanjaybansod8923
    @sanjaybansod8923 3 ปีที่แล้ว +5

    पदोन्नतीमध्ये आरक्षण बंद बंद केले तर अजित पवार सहित यांना सुप्रीम कोर्टामध्ये याचिका सादर केली पाहिजे

  • @arjunshirtode7288
    @arjunshirtode7288 3 ปีที่แล้ว +3

    सुंदर विवेचन केले संपादक साहेब

  • @sandeep297j
    @sandeep297j 3 ปีที่แล้ว +10

    अभ्यासू विश्लेषण आठवले साहेब🙏🏻👍🏻

  • @Kp-ui8kh
    @Kp-ui8kh 3 ปีที่แล้ว +5

    अतिशय उत्तम explain केलय. 👍

  • @satishsonawane2888
    @satishsonawane2888 3 ปีที่แล้ว +5

    इतिर्वतांत सखोल अभ्यास...

  • @babanpaithane3961
    @babanpaithane3961 3 ปีที่แล้ว +1

    Excellent information about reservation.🙏🏻🙏🏻

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 3 ปีที่แล้ว +2

    गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे.

  • @bhimsenkamble2052
    @bhimsenkamble2052 3 ปีที่แล้ว +2

    आजच्या परिस्थितीत, प्रखर पत्रकारीता...

  • @vijaybansod4300
    @vijaybansod4300 3 ปีที่แล้ว +3

    Good discuss..

  • @amolrajguru...4244
    @amolrajguru...4244 3 ปีที่แล้ว +6

    इथून पुढे बहुजनांनी अजित dadanavr विश्वास ठेवू नये...

  • @kronza1447
    @kronza1447 3 ปีที่แล้ว

    आपल ते बाळ दुसऱ्याच ते कार्ट.या मानसिकतेची लोक जोपर्यंत आहेत आपल्या कट्ट्याला ही बाळ म्हणण्याची मानसिकता जोपर्यंत आहे तोपर्यंत आरक्षणाची गरज आहे. सकल जेण सुखी भव . वढा ताण कशासाठी.आपण सारे एक आहोत.चांगला दृष्टीकोन ठेवून वागलो तर न होणारे काम सुद्धा घडून येतात.गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे.प्रयत्न करू या .एकमेकांचा राग धरून काहीही साद्ये होणार नाही. एक मेका साथ देऊ सर्व धरू सुपंत..
    🙏🙏🙏

  • @milindhire5717
    @milindhire5717 3 ปีที่แล้ว +1

    योग्य चर्चा आठवले सर

  • @nagnathpawale2202
    @nagnathpawale2202 3 ปีที่แล้ว +1

    या महाविकास आघाडी सरकार जातीचे राजकरण करतेय ,निवडणूका जवळ नाहीत, निवडणूकि परेंत हे सरकार मागासवर्गीय यांना झुलवित ठेवतील, पण सरकाला हे खुप अडचणींना सामोरे जावे लागेल आता मागासवर्गीय यानी सावध राहणे आवशयक आहे

  • @madanlalambadasgaikwadgaik9915
    @madanlalambadasgaikwadgaik9915 3 ปีที่แล้ว +1

    मागास समाजाचा खेळ चालू केलाय सरकार चूकीचे पाऊल उचलत आहे

  • @mayureshwarwatharkar9934
    @mayureshwarwatharkar9934 3 ปีที่แล้ว +5

    Vilas Athavle sirani magsvargiyavaril anya ughadkis anla thanks a lot sir

  • @namdevsawant167bsawant8
    @namdevsawant167bsawant8 3 ปีที่แล้ว +2

    Nice analysis sir

  • @wamanpandgale1180
    @wamanpandgale1180 3 ปีที่แล้ว +1

    Welcomesir
    Gyakawad
    You
    Given
    Correct
    Information
    And
    I
    Feel
    On
    Your
    Way
    Is
    Will
    Sayisfacyion
    Toall

  • @dadabhaujadhav8049
    @dadabhaujadhav8049 3 ปีที่แล้ว

    Good evaluation, sir

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 3 ปีที่แล้ว +1

    प्रकाश आंबेडकरांचा वापर करून घेतातत व नंतर विचारत नाहीत थोडकयात use and throw करतात. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी कोणासोबतही जाऊ नये. मी एक भीमसैनिक आहे सर्व बौद्धा च्या मनात हीच भावना आहे .

  • @anantkulkarni1004
    @anantkulkarni1004 3 ปีที่แล้ว +1

    Aarkshan band....Changla nirnay

  • @gangadhargagare516
    @gangadhargagare516 3 ปีที่แล้ว

    यांनी कर्ज मुक्ती केली त्याचा खरा लाभ श्रिमंतानाच मिळाला

  • @prabhakarporlekar115
    @prabhakarporlekar115 3 ปีที่แล้ว +2

    या व्हिडीओ ची सुरवात पदोन्नतीची आहे पण मधेच मराठा आरक्षण , चालय तरी काय. नोटीस एकाच व्यक्तीस नाही इतराना पण दिल्याच आपण सांगता, प्रत्येक जण आपल उत्तर देईल. हे सर्व न्यायालयीन कामकाज आहे, त्या वर सध्या कोणीही मत व्यक्त करण योग्य वाटत नाही

  • @siddharthmore3938
    @siddharthmore3938 3 ปีที่แล้ว +5

    गुणरतन. सदावर्ते याची नेमणुका करण्यात यावी.

  • @chetanchaudhari6760
    @chetanchaudhari6760 3 ปีที่แล้ว +3

    Well explained sir👍

    • @indo.russia3284
      @indo.russia3284 3 ปีที่แล้ว

      Bjp is Waiting for 2024 election.bjp wants to use this Maratha reservation card for next election
      Before 2 to 1 year they will frame the draft for MARTHA reservation
      that will be Challenged in Supreme court again..but still BJP has advantage since their government is in center..they are not making Law Intentionaly for Martha, since other states also Demand threfore Bjp will make law nearby next election or after 1 to 2 years..

  • @dilipdongare3469
    @dilipdongare3469 3 ปีที่แล้ว +3

    काय अडव्होकेट गुणारत्न सदावर्ते म्हणतात तेच खर आहे, काकाला विचारून केलेली काळी आहे काय?

  • @vilaskamble6859
    @vilaskamble6859 3 ปีที่แล้ว

    सर्व राजकीय पक्ष मागास प्रवर्ग पदोन्नतीसाठी आणि मराठा आरक्षणावर फक्त आपल्या सोयीनुसार राजकारण केले जात आहे.दोन समाजाला वेठीस धरले जात आहे.

  • @advjnpol6622
    @advjnpol6622 3 ปีที่แล้ว

    Athawale Sir, very best discussion.
    Hat's of Sir.

    • @indo.russia3284
      @indo.russia3284 3 ปีที่แล้ว

      Bjp is Waiting for 2024 election.bjp wants to use this Maratha reservation card for next election
      Before 2 to 1 year they will frame the draft for MARTHA reservation
      that will be Challenged in Supreme court again..but still BJP has advantage since their government is in center..they are not making Law Intentionaly for Martha, since other states also Demand threfore Bjp will make law nearby next election or after 1 to 2 years..

    • @Dragon_Gôd763
      @Dragon_Gôd763 3 ปีที่แล้ว

      @@indo.russia3284 सपादकाणी सुदंर विवेचन केले धन्यवाद

  • @ravijadhav6688
    @ravijadhav6688 3 ปีที่แล้ว +2

    मसल पावर खपुन घेतले जाणार नाही

  • @bhaskarwagh7900
    @bhaskarwagh7900 3 ปีที่แล้ว

    छान चर्चा

  • @jaybhimlove8953
    @jaybhimlove8953 3 ปีที่แล้ว

    Superb patrakarita👍

  • @Bhalshankar8130
    @Bhalshankar8130 3 ปีที่แล้ว +1

    मराठा समाजाला आधीपासूनच आरक्षण लागू होते पण, दुर्दैवाने मराठा समाजाच्या राजकीय नेत्यांना आरक्षण म्हणजे काय हेच कळत नसल्यामुळे ते सचिवावर अवलंबून असतात, हे सचिव मुळातच आरक्षण विरोधक असल्याने ते योग्य सल्ला देत नाही......परिणामी मनुवाद्यांनी मराठा समाजाला आरक्षणापासून गेली सत्तर वर्षे वंचित ठेवले आहे,

  • @sawanjambhule3098
    @sawanjambhule3098 3 ปีที่แล้ว +2

    Very good ajit pawar gela ata

  • @wamanpandgale1180
    @wamanpandgale1180 3 ปีที่แล้ว

    Welcomesir
    Athawale
    Sir
    You
    Are
    Telling
    Correct
    And
    I
    Want
    Live
    And
    Let
    Live

  • @dadasable9609
    @dadasable9609 3 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेबांनि कोनाहीपकशावरविशवासठेऊनय

  • @bhagwatsonawane3481
    @bhagwatsonawane3481 3 ปีที่แล้ว

    Athawale saheb you are great journalist !
    We are proud of you

  • @wamanpandgale1180
    @wamanpandgale1180 3 ปีที่แล้ว

    Welcomesir
    Your
    Opinion
    And
    Observation
    Is
    Correct

  • @kantsg78ganpat23
    @kantsg78ganpat23 3 ปีที่แล้ว

    अजित पवार यांच्या मर्जी नये चालत्ये MAT

  • @MsVidishaa
    @MsVidishaa 3 ปีที่แล้ว

    Excellent reports

  • @diwakarramteke1304
    @diwakarramteke1304 3 ปีที่แล้ว

    Better explanation

  • @Selen304
    @Selen304 3 ปีที่แล้ว +5

    अजित पवार वर कारवाई करावी. सुशिक्षित समाजाच्या विरोधात वागणे म्हणजे मूर्खपणा.

  • @swapnilarak6127
    @swapnilarak6127 3 ปีที่แล้ว

    Aaho yaana fakta मागासवर्गीय यांना पुढे जाऊ dyacha नाही bs हेच आहे

  • @wamanmore6641
    @wamanmore6641 3 ปีที่แล้ว +2

    आरक्षण खत्म हुआ है । आप जिनका नाम ले रहे हो वे तो राजनीति के व्यापारी हैं । सत्ते से पैसा और पैसे से सत्ता यही उनका मकसद है । न जाणे मूल निवासी OBC लोगों को और क्या क्या झेलने पडेगा कयोंकि वे संघटीत नहीं है ।

    • @indo.russia3284
      @indo.russia3284 3 ปีที่แล้ว

      Bjp is Waiting for 2024 election.bjp wants to use this Maratha reservation card for next election
      Before 2 to 1 year they will frame the draft for MARTHA reservation
      that will be Challenged in Supreme court again..but still BJP has advantage since their government is in center..they are not making Law Intentionaly for Martha, since other states also Demand threfore Bjp will make law nearby next election or after 1 to 2 years..

    • @sukhdeoramteke9205
      @sukhdeoramteke9205 3 ปีที่แล้ว

      तो संघटीत हो जाओ,और हिम्मत से लढो.

  • @digambertalegaonkar4587
    @digambertalegaonkar4587 3 ปีที่แล้ว +3

    काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष कधीच मागासवर्गीय लोकांच्या बाजूने नाहीत त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही परिस्थितीत विश्वास ठेवू नये.

    • @gvijaykumarn5443
      @gvijaykumarn5443 3 ปีที่แล้ว

      कोणता पक्ष बाजूने आहे ?

    • @indo.russia3284
      @indo.russia3284 3 ปีที่แล้ว

      Bjp is Waiting for 2024 election.bjp wants to use this Maratha reservation card for next election
      Before 2 to 1 year they will frame the draft for MARTHA reservation
      that will be Challenged in Supreme court again..but still BJP has advantage since their government is in center..they are not making Law Intentionaly for Martha, since other states also Demand threfore Bjp will make law nearby next election or after 1 to 2 years..

    • @digambertalegaonkar4587
      @digambertalegaonkar4587 3 ปีที่แล้ว +1

      @@gvijaykumarn5443 कोणताही पक्ष आपल्या बाजूने नाही बिजेपी व शिवसेना हे पक्ष उघड उघड आपले विरोधात आहेत पण हे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष धर्म निरपेक्ष बनून सगळ्यात जास्त या पक्षांनीच आपली वाट लावली.

    • @gvijaykumarn5443
      @gvijaykumarn5443 3 ปีที่แล้ว +1

      @@digambertalegaonkar4587 धन्यवाद

  • @mahendranetawate5110
    @mahendranetawate5110 3 ปีที่แล้ว +7

    निर्भिड पत्रकारिता

  • @tejasji3364
    @tejasji3364 3 ปีที่แล้ว +1

    पदोन्नती मधील आरक्षण हे back log भरणे साठी आहे

  • @kvshirke5326
    @kvshirke5326 3 ปีที่แล้ว +4

    Kaka ne seat arakshit keli nasti tar putnya fakt sheti karat rahila asta ki.

  • @sumitpatil1955
    @sumitpatil1955 3 ปีที่แล้ว +6

    पदोन्नती आरक्षण देण्याची काही गरज नाही. एक वेळ आरक्षण घेऊन शिष्यवृत्ती घेऊन फी 0 देऊन अजून प्रमोशन पण पाहिजे, किती victim card खेळाल.

  • @dadasable9609
    @dadasable9609 3 ปีที่แล้ว

    जयसविधान

  • @rdtayade9850
    @rdtayade9850 3 ปีที่แล้ว

    👍👍👍

  • @bhagwansumant2302
    @bhagwansumant2302 3 ปีที่แล้ว

    Vilas Sir far surekh apan bhumika mandli aahe. Tyamadhe partiality kahihi nahi . Dhanyawad.

  • @rameshshegokar3453
    @rameshshegokar3453 3 ปีที่แล้ว

    Sir aapn dileli mahiti khup.mahtvachee aah

  • @kvshirke5326
    @kvshirke5326 3 ปีที่แล้ว +3

    Maharashtra purogami ahe ka? Ki to Pawar gharanyachi jahagir ahe?
    Constitution ne dilele va sarvochhya nyayalayane confirm kelele arakshan jar Maratha samaj thambvat asel tar maratha samajik drushtya magas mhanata yeil ka?
    Pawarancha pratigami Maharashtra. Ajit dada kade suddha Pawar gharanyache arakshan ahech ki. Tranche swatache yogdan kaay?

  • @shivajimore544
    @shivajimore544 3 ปีที่แล้ว

    राजकीय मांडणी खूप चांगली आहे. पण पदोन्नती आरक्षणातून पदोन्नती व गुणवत्तेनुसार खुल्यागटातून पदोन्नती मिळून किती टक्के आरक्षण मागासवर्गियांना 2004 पासून मिळाले व त्यातून विकासाचा सामाजिक समतोल राखला गेला का? तसेच इंजिनिअरिंग, मेडिकल व इतर र्पोफेशनल कोर्सेसमध्येही आरक्षण व खूल्या गटातून मिळून कितीटक्के जागा मागासवर्गियांना गेल्या विस वर्षात मिळाल्या आणि अशीच पन्नावर्षे आपण वाटचाल केलीतर सामाजिक न्यायाचे तत्व जोपासले जाऊ शकते काय याची मांडणी आपण आपल्या संशोधन व विश्लेशन कक्षाच्या आकडेवारी आधारे निपक्षपातीपणे करण्यासाठी एक स्वतंत्र भाग बनवावा. या विषयी प्रचंड असंतोष व मागेसेत्तर समाजातील तरुणांत आहे.

  • @stsmartsales2300
    @stsmartsales2300 3 ปีที่แล้ว +2

    Athavaleji Sadavarte pan courtat geletnka,
    Yamadhe sadavartechi Kay bhumika aahe?

  • @arunwaghmare3181
    @arunwaghmare3181 3 ปีที่แล้ว

    Aatta काय ते खर sagave लागेल3

  • @bhagwatsonawane3481
    @bhagwatsonawane3481 3 ปีที่แล้ว

    Please upload that court mat notice

  • @indo.russia3284
    @indo.russia3284 3 ปีที่แล้ว +1

    Bjp is Waiting for 2024 election.bjp wants to use this Maratha reservation card for next election
    Before 2 to 1 year they will frame the draft for MARTHA reservation
    that will be Challenged in Supreme court again..but still BJP has advantage since their government is in center..they are not making Law Intentionaly for Martha, since other states also Demand threfore Bjp will make law nearby next election or after 1 to 2 years..

  • @sudinsawant649
    @sudinsawant649 3 ปีที่แล้ว

    हा घेतलेला निर्णय अत्यंत घाईत घेण्यात आला आहे

  • @9422172995
    @9422172995 3 ปีที่แล้ว

    Hon sir max maharashtra ,Bindunamawali is also as per 50 open,19 OBC,13 %SC, 7% ST,,2.5 NTA,3.5NTB, 2.5 NTC, 2 %SBC (11%I NTERCONVERTIBLE, ) IMAY GO WRONG.BUT DELEY JUSTICE IS SIMILAR TO JUSTICE DENIED..
    CONGRESS,BJP,SENA,BOTH ARE NOT OPPOSING BUT NOT UTTERING IN FEVOUR OF RESERVATION , WHAT IS RESERVATION ? WHY RESERVATION IS GIVEN IN MANY COUNTRIES, REASON FOR RESERVATION GULAM SLAVES IN USA,UK,MINE WORKER IN AFRICA PRITIRIYA GOVT, AUSTRELIY TRIBES ARE THERE IN EVERY COUNTRY EQUALITY OF ,STANDARD OF LIVING MAINTAINED IN EVERY COUNTRY. SEE IN USA DEMOCRETIC SUPPORT,BUT ONLY SHOW ,BUT REPUBLLIC AN OBAMA CLINTON BUSH SR JR ALL ARE REPUBLICA SUPORTED.
    CASTE PATTERN TAKING INDIA BACK, EVERYONE SAY BUT ONLY RICHER IN EVERY COMMUNITY RESERVE OR OPEN ARE SIMILAR ,ONLY SUFFERER ARE POOR PUBLIC. THESE ARE MY VIEWS.
    MANY POLETICAL ALL CM,PARTY PRECIDENTS EXCEPT HON SHRAD PAWAR ,DONOT STUDY ARTICAL340,341,341, 15/4 ,16,4 15/4 A.
    I ERQUEST TO ALL BEFORE GIVING VIEWS ONE SHOUDNO OPPOSE RESERVATION REAL FACTC.
    RESERVE PEOPLE WERE NO FOOD NO BUSINESS,UPTO 1948, THERE AFTERWARD RESERVATION POLECY ADDOPTED BUT WHY BRITISHERS MADE CASTEWISE CENSUS IN 1931 THERE IT WAS 52% OBC ,SC13% ST7% SME NT ARE NOT COM.E IN ANY RESERVATION. I HAVE FACED CENTRAL BACKWARD CLASS COMISSION FOR GHODEWALE DOMBARI,UNTWALE SAPWALE,PINJARI,NILI NIRALI NILELLU,NEELI,NILKANTHI BHAWSARIN RESTHOUSE HALL AT GOVERNERS BENGLO MAHARASHTRA. I REPRESENTED AND HELPED TO REPRESENTS, BECAUSE ONL ONE OR TWO OF THESE CATEGORY WERE FOR JUDGEMENT.
    UNTOUCHEBILITY IS CAUSE OF RESERVATION.
    NOW IN CORONA PERIOD HOW DO YOU BEHAVE TO YOUR PARENTS ARE YOU GO FOR TO ADMIT PARENT TO HOSPITAL, NO IS DOCTORS OBSERVE YOU PROPERLY FREELY, ?
    ARE EVERY PEOPLE GOT OXYGEN, REMDICIVIR, OXYGEN CONCENTRATOR . ONLY MLA , MP ,ZP MEMBERS RECOMDED OR NOT RECOMONDED.. PLEASE VERIFY ONLY IN FIRST AND SECONDWAVE POOR PEOPLE DIED, RICHER RESERVE PEOPLE DIED.THIS IS MY SURVE AS PER MY CATEGORY .MY THREE CHOUDEKAR AGE 41, 48, 58 DIED ,THREE DHAGE FROM DEGLOOR DIED,TWO EMEKAR TEACHER DIED BOTH MR AND MRS.FOR SURVE ONLY RESERVE PEOPLE WERE APPERING DURING STRONG SECOND WAVE ,FEW OPEN DRS ARE DEVOTEE THEY ARE REAL CORONA WORRIER. AT 2.30 NIGHT ALSO ATTENDED FOR TESTS RTPCR, MOSSTLY GOVT HOSPITALS ARE TO BE WELL EQUIPED, GIVE ATLEADT 20 SEATS NONGRANTED TO GOVT HOSPITALS OR MEDICAL ADMISSIONS. KIDNEY,HEART,OPERATIONS TO BE CONDUCTED IN GOVT MEDICAL COLLEGES ,INCREASES PAY OF GOVT DOCTORS,NURCES,BRITHERS.

  • @sumitpatil1955
    @sumitpatil1955 3 ปีที่แล้ว +2

    आरक्षण गरिबी हटाव नाही तर भरा fee sagali

  • @gururajashrit2566
    @gururajashrit2566 3 ปีที่แล้ว +1

    Reservation is like gaajar, politicians use it for political gain
    Few post and vacancies is promotion, what impact will happen for a such large section of Daliits

    • @indo.russia3284
      @indo.russia3284 3 ปีที่แล้ว

      Bjp is Waiting for 2024 election.bjp wants to use this Maratha reservation card for next election
      Before 2 to 1 year they will frame the draft for MARTHA reservation
      that will be Challenged in Supreme court again..but still BJP has advantage since their government is in center..they are not making Law Intentionaly for Martha, since other states also Demand threfore Bjp will make law nearby next election or after 1 to 2 years..

  • @sukhanandthoke6865
    @sukhanandthoke6865 3 ปีที่แล้ว

    ओप्पो मुख्यमंत्री होण्याची लायकी

  • @bnawale5229
    @bnawale5229 3 ปีที่แล้ว

    कायदाच रद्द केला आहे त्या मुळे प्रश्न उपस्तित होत नाहीं

  • @bnawale5229
    @bnawale5229 3 ปีที่แล้ว

    आरक्षण आणि पदोनती म्हणजे जेवड वरपणारे आणि फुकट फायदे या पुढे हे सर्व बंद करा, जो पर्यंत मराठा आरक्षण प्रश्न मिटत नाही तो पर्यंत बंद करा. दोन दोन फायदे बंद करा

  • @wakledevanand7865
    @wakledevanand7865 3 ปีที่แล้ว

    Changle debit getat

  • @atulkumar-gm3eo
    @atulkumar-gm3eo 3 ปีที่แล้ว

    Dharnat mutnara mutrya , clean chit milalypasun majlya sarkha vagto.

  • @nivrutinawale5053
    @nivrutinawale5053 3 ปีที่แล้ว

    पदोन्नतीच्या नावाखाली राजकारण चालु आहे एकदा आरक्षण दिल्यानंतर परत गरज काय

  • @shivanikoli2443
    @shivanikoli2443 3 ปีที่แล้ว

    मोदी ला नावे ठेवली तुम्ही काय दिवे लावलेत ते सांगा पवार

  • @sanjayrandive6867
    @sanjayrandive6867 3 ปีที่แล้ว +4

    Ajit pavar kayamch magasvargiyavar anyay karat alet he velo veli siddha jhaley

  • @viaay1233
    @viaay1233 3 ปีที่แล้ว

    Mi swata obc aahe

  • @nivantkavale4203
    @nivantkavale4203 3 ปีที่แล้ว

    Gareeb marathon ani sathe pasun vanchitana nay milalach pahije jay bharat vande mataram

  • @viaay1233
    @viaay1233 3 ปีที่แล้ว

    Mg high court raddh ka kela saheb 2004 cha kayda

  • @9422172995
    @9422172995 3 ปีที่แล้ว

    Hon .Sharad pawar is not against reservation,Ajit dada is 100% against Reservation,time time it is observed ,it will affectin comming election. Hon. Ajit dada all maratha leaders not taken care of of poor maratha,now 800000 Rs is limit io Economical backward maratha, welth land,till today howmuch loan taken,through annasaheb mahamandal.

  • @sureshsonawane8103
    @sureshsonawane8103 3 ปีที่แล้ว

    Weda Ajit pawar Abhayash kar baba

  • @9422172995
    @9422172995 3 ปีที่แล้ว

    Congrees was against reservation with Bjp.ssen both ..arrogant people dominatin, but not giving actual benifit to this particular ONLY POOR MARATHA SHOULD GET BENIFITTED,IF , FALSE CERTIFICATES ARE PRODUCE RICHER MARATHA,THEN SAME THING HAPPEN IN MARATHA.,AS IN CATEGORRY RICHER RESERVATION PEOPLE GOT BENIFIT ,THE PERSONS IN RESERVATION ALSO HAPPENING SAME.
    POLETICAL PEOPLE IS PLAYING WITH RESERVATION AND MARATHA PEOPLE.

  • @sureshsonawane8103
    @sureshsonawane8103 3 ปีที่แล้ว

    Jatimule paksh thapan zali Rastrawadi paksh sharad pawar mule zali rajaya made baki kade fail

  • @ravipandit4875
    @ravipandit4875 3 ปีที่แล้ว +1

    Nalayak sarkar.

  • @vikaslokare3391
    @vikaslokare3391 3 ปีที่แล้ว

    Padonnati dili nahi pahije swatacha kamabar padonnati havi

  • @ashwinidolas8502
    @ashwinidolas8502 3 ปีที่แล้ว

    Mag maratha reservation cancel zhal tar tya students la kas theu shakatat job war? Including medical seats?

  • @viaay1233
    @viaay1233 3 ปีที่แล้ว

    Rajkaran koni karat nahi tumhi karat aahe rajkaran high court cha ne judgement dile aahe

  • @nitinshendage4843
    @nitinshendage4843 3 ปีที่แล้ว +1

    Tirkas buddhicha manus, Yana sattetun hatavle pahije

  • @ravindragade4650
    @ravindragade4650 3 ปีที่แล้ว

    Apparently Sagal jatche vicar kara ani bola

  • @manoharkamble4496
    @manoharkamble4496 3 ปีที่แล้ว

    Martha aarkshancha shtru Ajit pawar ?

  • @wakledevanand7865
    @wakledevanand7865 3 ปีที่แล้ว

    Ujjawla pawar balasaheb badal chukicha boltat

  • @manoharkamble4496
    @manoharkamble4496 3 ปีที่แล้ว

    Ajit pawar bhadkhav neta Aahe?